‘बिग-बी’ रिटायर झाले ? जाणून घ्या निववृत्तीमागचे कारण ..
”मी आता थकलो आहे. तुमची सर्वांची मी क्षमा मागतो आणि निवृत्त झालो आहे..” असं लिहीत अमिताभ बच्चन यांनी एक भावुक पोस्ट शेअर केली आहे. केबीसी च्या स्टेजवरील आजचा शेवटचा दिवस म्हणून त्यांनी हि भावना व्यक्त केली आहे. बच्चन यांची पोस्ट पाहून जवळपास असं स्पष्ट होत आहे कि, इथून पुढच्या पर्वात अमिताभ सूत्रसंचालन करताना दिसणार नाहीत. […]