मराठी सण

दिपावली शुभ मुहूर्त पत्रिका

111views

ॐ दिपावली शुभ मुहूर्त पत्रिका श्री गणेशाय नमः

१६/१०/२०१७ सोमवार गुरुद्वादशी वसूबारस 
-या दिवशी गुरू स्वामीची पुजा गाई वासराची पुजा करा

१७/१०/२०१७ मंगळवार धनत्रयोदशी
-या दिवशी यमाची ब्रम्हाची पुजा करावी दारासमोर सडा रागोळी काढावी

१८/१०/२०१७ बुधवार
नरक चतुर्दशी
-या दिवशी अभ्यंगस्नान करावे ध्रृत वस्त्र घालून देवाची पुजा करावी

१९/१०/२०१७ गुरुवार
लक्ष्मी कुबेर पूजन
-या दिवशी चंदन उटणें सुवासिक तेल लाऊन अभ्यंगस्नान करून लक्ष्मी व कुबेर पुजा करावी
पुजन वेळ दूपार ४वा४५ ते ८वा४० रात्री९वा३५ ते ११वा५५

२०/१०/२०१७ शुक्रवार बलिप्रतिपदा दिवाळी पाडवा वही पूजन
-दुकानदार , कारखानदार कार्यालय, आफिस मधे यांची वही पुजा करावी
वही पुजन वेळ पहाटे ३वा ३५ ते सकाळी ६वा ३५ व सकाळी८वा ५ ते ११वा ५

२१ /१०/२०१७ शनिवार भाऊबीज
-या दिवशी बहिणीने भावाला ओवाळणे व भावाने बहिणीला ओवाळणी द्यावी
अशा प्रकारे सण साजरा करावा

? ही दिवाळी तूम्हा सर्वाना आनंदाची जावो ही प्रार्थना ?

Leave a Response