मलपृष्ठ

ब्लॉग

पहिलं शिलंगण: मराठी माणसाची हक्काची जागा ‘बिइंग मराठी’ आता नव्या स्वरूपात…

नमस्कार मंडळी. बिईंग मराठीच्या वेबसाईट स्वरूपात तुमचं स्वागत. आजपर्यंत आपण पोस्ट्स आणि वेगवेगळ्या रूपात तुमच्यार्यांत आलो. या सगळ्याला मर्यादा होत्या. एखाद्या गोष्टीवर आपल्याला काय म्हणायचंय हे सविस्तर म्हणायला जागा नव्हती. काही भावलं, आवडलं तर आपल्या लोकांना सांगण्यात शब्दांच्या संख्येची म्हणा किंवा विस्ताराची म्हणा, अडचण होतीच. तेवढी येऊ नये, म्ह्णून हा खटाटोप. पण हा प्रयत्न तेवढ्यापुरता […]

बातमी मनोरंजन

सलमानच्या ‘राधे’चित्रपटाने पहिल्याच दिवशी केला हा नवा विक्रम

सलमानचा बहुचर्चित ‘राधे-युवर मोस्ट वॉंटेड भाई’ हा चित्रपट झी 5 या ओटीटी प्लॅटफॉर्म रिलीज झाला.ईदला प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने पहिल्या दिवशीच एक नवा विक्रम केला आहे.हा चित्रपट भारतात ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला तर परदेशात मात्र चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला. राधे हा भारतातील ओटीटी प्लॅटफॉर्मवरती सर्वाधिक व्ह्यूज मिळालेला चित्रपट ठरला आहे.या चित्रपटाला 4.2 मिलियन व्ह्यूज पहिल्या दिवशीच […]

बातमी राजकारण

भावाच्या मृत्यू नंतर ममता बॅनर्जी यांचा मोठा निर्णय ,पश्चिम बंगालमध्ये अखेर लॉक डाऊन जाहीर

नुकत्याच पश्चिम बंगालच्या निवडणुका फार पडल्या. यामध्ये ममता बॅनर्जी यांचे सरकार बहुमताने सत्तेत आले.निवडणुकीच्या काळात कोरोनाचे सर्व नियम पायदळी तुटवत निवडणूक पार पडल्या.मोठ्या सभा ,मिरवणुका यामुळे या निवडणुकीची प्रचंड चर्चा झाली. निवडणुकीच्या काळातील गर्दी पाहता.त्यांतर कोरोना उद्रेक होणार हे नक्की होते.अगदी तसेच झाले. कोरोना रुग्णांची संख्या वाढल्यामुळे पश्चिम बंगालमध्ये 15 दिवसाचा लॉक डाऊन जाहीर करण्यात […]

बातमी मनोरंजन महाराष्ट्र वायरल झालं जी

देवमाणूस मालिकेची ही आहे खरी कथा, जाणून घ्या नेमका कसा होता खरा देवमाणूस

झी मराठीवरील देवमाणूस ही मालिका प्रचंड गाजत आहे.लवकरच ही मालिका निरोप घेणार आहे.देवमाणूस या मालिकेची कथा ही एका सत्य घटनेवरून घेतलेली आहे.ही घटना वाई-धोम हत्याकांड म्हणून ओळखली जाते. 2016 साली सातारा जिल्हयातील वाई जवळच्या एका गावात डॉक्टर संतोष पोळ यांनी सहा खून केल्याची धक्कादायक माहिती समोर आली होती. मंगला जेधे ही अंगणवाडी सेविका बेपत्ता झाली […]

बातमी महाराष्ट्र

कोकण किनार पट्टीवरील मच्छिमारांचं अजब धाडस ,वादळाच्या सुचनेकडे दुर्लक्ष करत 210 बोटी समुद्रात

अरबी समुद्रात कमी हवेचा पट्टा तयार झाला आहे.या वादळाचे चक्री वादळात रूपांतर झाले असून, हे चक्री वादळ गुजरातच्या दिशेन सरकत आहे.त्यामुळे कोकण किनारपट्टीवर वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.ही बाब लक्षात घेऊन भारतीय हवामान खात्याने किनार पट्टीवर धोक्याचा ईशारा दिला होता. 14 ते 16 मे दरम्यान खोल समुद्रात मासेमारीसाठी जाऊ नका .असा मज्जाव […]

बातमी महाराष्ट्र राजकारण

कोरोना काळात देवेंद्र फडणवीस आणि माझ्याइतकं काम कोणत्याच नेत्याने केले नाही – चंद्रकांत पाटील

कोरोनाच्या संपूर्ण काळात विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस आणि माझ्याइतकं काम राज्यांतील इतर कोणत्याच नेत्याने केले नाही.आम्ही कोरोनाच्या काळात सतत फिरत आहोत.आमच्या दोघांइतंक कोणताच नेता फिरला नाही. असे मत चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केले आहे. ते पुण्यात पत्रकारांशी बोलत होते. लसीकरण ,ग्लोबल टेंडर ,मराठा आरक्षण इतर अनेक विषयांवर चंद्रकांत पाटील बोलत होते.उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर […]

क्रीडा बातमी

जगभरातील मीडिया 140 कोटींच्या या देशावर टीका करण्याची एकही संधी सोडत नाही,मॅथ्यू हेडनला भारतासाठी रडू कोसळले

भारतात सध्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा सामना करत आहे.जगात सर्वाधिक कोरोना रुग्ण भारतात आहेत.भारताच्या मदतीसाठी जगभरातून जरी अनेक हात येत असले तरी,जगभरातील मीडिया मात्र भारत कोरोनाची लढण्यामध्ये कसं अपयशी ठरला आहे. हे सांगत आहे. त्यामुळे जगभरातून भारतावर टीका होत आहे.पण ऑस्ट्रेलियन क्रिकेटमॅथ्यू हेडन मात्र भारताला उभारी देण्याचा प्रयत्न करत आहे.मॅथ्यू हेडनने भारतासाठी एक सुंदर ब्लॉग लिहिला […]

बातमी महाराष्ट्र वायरल झालं जी

नागिण डान्स करून कोरोना पॉसिटिव्हला निगेटिव्ह बनवण्याचा दावा करणाऱ्या तरुणाचे पितळ पडले उघडे

सध्या संपूर्ण जगात कोरोनाने धुमाकूळ घातला आहे.आता पर्यत लाखों लोकांनी आपले जीव गमावले आहेत.कोरोनावर आता लस देखील आली आहे.लसीकरणाला भारतात अजून तितका वेग मिळालेला नाही.भारतात सध्या दूसऱ्या लाटेमुळे अनेकांनी आपले जीव गमावले आहेत. वैद्यकीय उपाय तर चालूच आहेत.पण अनेक नागरिक मात्र घरगुती उपाय आणि अंधश्रद्धा यास बळी पडत आहेत.असाच एक धक्कादायक प्रकार महाराष्ट्राची उपराजधानी नागपूर […]

क्रीडा बातमी

साऊथ आफ्रिकेच्या या क्रिकेटरने भारतातील या वास्तु समोर मैत्रीणीला बोलला, ”मै तुमसे शादी करना चाहता हूँ”

भारत आणि क्रिकेट हे जगप्रसिद्ध समीकरण आहे.भारतात क्रिकेकटचे सर्वाधिक चाहते आहेत.त्यामुळे जगभरातील क्रिकेटर भारतावर देखील तितकेच प्रेम करतात.आता कोरोनाच्या महामारीमध्ये अनेक विदेशी क्रिकेटर्सनी भारताला तितकीच मदत केली आहे. अनेक खेळांडुना भारत जणू आपले दुसरे घरच वाटतो.त्यामुळे अनेकजण त्यांच्या आयुष्यातील महत्वाचे खास क्षण भारतात साजरे करतात.साऊथ आफ्रिकेचा प्रसिद्ध खेळांडु एबी डिव्हिलियर्स यांची देखील भारतासाठी एक खास […]

कोरोना इम्पॅक्ट बातमी

इस्त्रायल पाठोपाठ हा महासत्ता देश देखील झाला मास्क फ्री देश

जगभरात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रादुर्भाव वाढत आहे.भारतात तर दुसऱ्या लाटेने अक्षरक्षा धुमाकूळ घातला आहे. संपूर्ण जगात कोरोनाची अशीच काही स्थिती आहे.पण जगातील असे देखील काही देश आहेत,जे मास्क फ्री झाले आहेत. त्यामध्ये इस्त्रायल या देशांचा पहिला नंबर त्या पाठोपाठ आता अमेरिकेचा देखील नंबर लगला आहे.अमेरिकेने देखील नो मास्क,नो सोशल डिस्टन अशी मार्गदर्शक सूचना जाहीर केली […]

बातमी मनोरंजन

तारक मेहता फेम टप्पूने मानले सोनू सूदचे आभार

सब टीव्हीवरील मालिका तारक मेहता का उलटा चष्मा प्रचंड गाजलेली मालिका आहे.या मालिकेतील अनेक कलाकार खूप प्रसिद्ध झाले आहेत. यातील एक प्रसिद्ध कलाकार म्हणजे भव्य गांधी होय. भव्य तारका मेहता मालिकेत टप्पूची भूमिका निभावत आहे. तो अगदी लहान असल्यापासून ही भूमिका करत आहे.सध्या देखील तो मोठ्या टप्पूची भूमिका करत आहे.मागील काही दिवसांपूर्वी टप्पूच्या म्हणजेच भव्यच्या […]

टेक इट EASY बातमी

आता घरी बसल्या काढा ड्रायव्हिंग लायसन्स, या आहेत नवीन मार्गदर्शक सूचना

कोरोनामुळे मागील एक वर्षांपासून सर्व गोष्टीवर अनेक निर्बंध घालण्यात आले आहेत. त्यामुळे लोक देखील बाहेर पडणे टाळत आहेत.त्यामुळे मागील काही दिवसांपासून अनेक सरकारी कार्यालये देखील बंद आहेत. ड्रायव्हिंग लायसन्स, नोंदणी प्रमाणपत्र हे देखील बंद आहे. पण आता तुम्ही घरी बसल्या ड्रायव्हिंग लायसन्स काढू शकता.कारण नव्या शासकीय नियमानुसार आता वाहन चालकांना आरटीओत जाण्याची गरज भासणार नाही.सर्व […]

बातमी महाराष्ट्र राजकारण

अशोक चव्हाणांनी औकातीत राहावं- चंद्रकांत पाटील

मराठा आरक्षण मुद्यांवरून विरोधी पक्ष सत्ताधारी पक्षांवर भलतीच टीका करत आहे. कॉंग्रेसचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण आणि भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतं पाटील यांच्यामध्ये ठिका युद्ध चांगलेच रंगले आहे. चंद्रकांत पाटलांना काय कळतंय? ते काहीही चुकीची माहिती देत असतात. अशी टीका माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी चंद्रकांत पाटील यांच्यावर केली होती.त्यावर चंद्रकांत पाटील यांनी देखील जोरदार प्रतिउत्तर […]

बातमी राजकारण

प्रेमकथा मांडणारं पुस्तक करणार प्रदर्शित – करुणा धनंजय मुंडे

बीडचे पालकमंत्री आणि राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे हे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. करुणा शर्मा प्रकरण पुन्हा एकदा चर्चेत आले आहे.करुणा यांनी पुन्हा एकदा एक पोस्ट केली आहे,त्यामुळे सोशल माध्यमांवर एकच खळबळ उडाली आहे. करुणा यांनी फेसबुकवर एक पोस्ट केली आहे.त्या पोस्टमध्ये त्यांनी म्हटले आहे.मी माझ्या जीवनावर आधारित एक सत्य प्रेम जीवनगाथा लवकरच प्रकाशित […]

कोरोना इम्पॅक्ट बातमी

तुम्ही कोरोना कॉलर ट्यून दहा वर्ष चालवणार का? न्यायालयाचा सरकारला सवाल

कोरोनाचा वाढता प्रकोप ल लक्षात घेता.देशभरात कोरोना लसीकरण आता 18 वर्षापुढील सर्व नागरिकांसाठी करण्यात आले आहे.पण अनेक राज्यांमध्ये मात्र कोरोना लसीचा तुटवडा जाणवत आहे. लोकांना लस मिळत नसताना.तुटवडा जाणवत असताना देखील फोन केल्या नंतर मात्र एक कॉलर ट्यून वाजत आहे. कोरोना लस घ्या. न्यायालयाने या कारणांवरून सरकारला सुनावले आहे.लस उपलब्ध नसताना तुम्ही लोकांना ते घेण्याचे […]

महाराष्ट्र राजकारण

निलेश लंके फाऊंडेशनसाठी राज्यभरातून मदतीचा हात, दिव्यांग कार्यकर्त्याने ही दिला अजित पवारांच्या हाती मदतीचा चेक

पारनेरचे आमदार निलेश लंके हे सध्या संपूर्ण राज्यभरात चर्चेत आहेत.कारण कोरोना रुग्णांसाठी ते जे काही काम करत आहेत.ते नक्कीच कौतुकास पात्र आहेत.पुण्याचे पालक मंत्री अजित पवार हे पुण्यात कोरोनाच्या परिस्थितीचा आढावा घेत होते. विभागीय आयुक्त कार्यालयात त्यांचे काम सुरू होते.तेव्हा तेथे एका दिव्यांग कार्यकर्त्याने अजित पवार यांच्या हातात एक चेक ठेवला.चेकवरचे नाव वाचून. अजित दादा […]

बातमी मनोरंजन

‘राधे’ सलमानच्या अॅक्शनचा धमाकेदार बॉलीवुड पॅक

बॉलीवुडचा किंग खान सलमान यांचा बहुचर्चित सिनेमा ‘राधे : युवर मोस्ट वॉन्टेड भाई’ हा चित्रपट रिलीज झाला आहे.सलमानने त्यांच्या चाहत्यांना खऱ्या अर्थाने ईदची मेजवनी  दिली आहे. सलमान खान पोलिस बनून गुंडांना अक्षरक्षा लोळवत आहे. सलमान सोबत तगडी स्टार कास्ट चित्रपटांत दिसून येत आहे. ‘राधे’मध्ये सलमान खानसह दिशा पटानी, जॅकी श्रॉफ आणि रणदीप हूडा हे प्रसिद्ध […]

बातमी राजकारण

मुख्यमंत्र्यांना कुटुंबाची काळजी,पवार साहेबांना बारमालकांची काळजी,सामान्य माणसा….

आज महाराष्ट्रात पुन्हा लॉक डाऊन वाढविण्यात आले आहे.त्या नंतर भाजपा मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे.‘ मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या कुटुंबाची जबाबदारी घेतली, पवार साहेबांना बारमालकांची काळजी; सामान्य माणसा तुच तुझा वाली’, अशी टीका केशव उपाध्ये यांनी महाविकास आघाडीवर केली आहे. “तुझा EMI, तुझा घरखर्च, तुझं लाईटबिल तूच पाहा; पवारसाहेबांना बारमालकांची काळजी अन् […]

बातमी मनोरंजन वायरल झालं जी

जेव्हा तेजश्रीची आई तिच्या कठीण काळात तिच्या पाठी ठाम उभी राहते ,जाणून घ्या आव्हानात्मक काळात उभारी देणारा प्रसंग

अभिनेत्री तेजश्री प्रधान नुकतीच अंग बाई सासूबाई मालिकेत झळकली.तेजश्री एक गुणी अभिनेत्री आहे. ती तिच्या खाजगी आयुष्यामूळे देखील नेहमी चर्चेत असते.नुकताच मदर्स डे झाला.त्या निमित्ताने इन्स्टाग्रामवर तेजश्रीच्या फॅन क्लब पेजवर एक विडियो शेयर केला गेला आहे.ह्या विडियोमध्ये तेजश्री तिच्या आईच्या खंबीरपणा बद्दल सांगत आहे. तिच्या आईने दिलेली शिकवण तिला कशी कामी आली हे ती सांगत […]

बातमी महाराष्ट्र राजकारण

कोरोनामुक्तीवर उत्तर शोधणारा बुलडाणा जिल्ह्यातील ‘किन्होळा पॅटर्न’….

गाव करी, ते राव न करी’ अशी एक म्हण आपल्या मराठीत आहेय. याचाच प्रत्यय दिलाय बुलडाणा जिल्ह्यातील किन्होळा गाववासियांनी. या गावकऱ्यांनी लोकवर्गणीतून गावातच ५० बेडचं सुसज्ज असं कोविड आयसोलेशन सेंटर उभारलंय. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांच्या संकल्पनेतून हा अनोखा उपक्रम उभा राहिलाय. आता बुलडाणा जिल्हाधिकाऱ्यांनी संपूर्ण जिल्हाभरात हा किन्होळा पॅटर्न राबविण्याचा निर्णय घेतलाय.पाहूयात, […]

इतर बातमी राजकारण

सोशल मीडिया प्रसिद्धीसाठी 6 कोटी नको रे बाबा, दादांकडून अखेर तो निर्णय रद्द

राज्यात सध्या कोरोनाचे संकट सुरू असताना जाहिरात आणि प्रसिद्धीसाठी सोशल मिडियावर 6 कोटी खर्च करण्याचा निर्णय राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतला होता. पण अजित पवार यांच्यावर सर्व स्तरातून टीका झाल्यानंतर अजित दादांनी तो निर्णय मागे घेतला. फेसबुक,युट्यूब यामाध्यमांतून अजित दादा याची चांगली प्रतीमा निर्माण व्हावी.त्यांनी घेतलेले निर्णय नागरिकांनपर्यत पोहचावे यासाठी हे काम एका खाजगी […]

बातमी मनोरंजन

या एका कारणासाठी अभिजीतला बॉलीवुडमध्ये गाणी मिळत नाहीत

अभिजीत सावंत पहिला मराठमोळा इंडियन आयडल. आज देखील अभिजीत अनेकांना आवडतो.त्यांचा आवाज अजून देखील तसाच सुरेख आहे.रीयालिटी शो जिंकल्या नंतर सर्वांना वाटलं होतं की आता अभिजीतला बॉलीवुड चित्रपटांच्या खूप ऑफर येतील. पण तसं काही झालं नाही.एका मुलाखतीत अभिजीतने बॉलीवुडमधील एक धक्कादायक वास्तव मांडलं आहे.बॉलीवुड जे गायक गातात ते त्यांच्या ओळखीतल्या गायकांना संधी देतात. बॉलीवुडमध्ये तुमच्या […]

बातमी राजकारण

अक्षय तृतीयेदिवशी मोदी सरकार देणार शेतकऱ्यांना खास भेट, खात्यात जमा होणार तब्बल इतके पैसे

पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेचे लाभार्थी असणाऱ्या शेतकऱ्यांना अक्षय तृतीये मुहूर्तावर या योजनेचा आठवा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करणार आहे. 14 मे रोजी 11 वाजता ही रक्कम खात्यात जमा केली जाणार आहे. केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी ट्विट करून ही माहिती दिली. प्रधानमंत्री श्री @narendramodi जी, 14 मई 2021 प्रातः 11:00 बजे #PMKisan योजना […]

कोरोना इम्पॅक्ट बातमी वायरल झालं जी

कोरोनामुळे मृत्यू झालेल्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबाला बजाज करणार अशी मदत

सध्या कोरोनामुळे अनेक नागरिकांचे मृत्यू झाले आहेत. अनेकांच्या कुटुंबातील मुख्य कमावणाऱ्या व्यक्तीचे निधन झाले आहे.यामुळे अनेकांची कुटुंबे उघडी पडली आहेत. बजाज ऑटोने मात्र एक उत्तम निर्णय घेतला आहे.त्यांच्या कर्मचाऱ्यापैकी जर कोणी कोरोनामुळे मृत्यूमुखी पडलेल्या त्यांच्या परिवाराला दोन वर्षासाठीचा पगार आणि मृत कर्मचाऱ्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठीचा खर्च देखील कंपनी उचलणार आहे. तसेच मागील वर्षी देखील जे कर्मचारी […]

बातमी महाराष्ट्र यशोगाथा

फ्रान्सच्या नागरिकांना ती लस परवानगी नसताना कशी दिली जाते ? – नवाब मालिकांचा मोदी सरकारवर गंभीर आरोप

भारतात सध्या कोविडचे लसीकरण सुरू आहे.केंद्र सरकारने भारत बायोटेक आणि सिरम इन्स्ट्यिट्यूट व स्फुटनिकला परवानगी दिली आहे.पण मुंबईच्या आजूबाजूस मात्र फ्रान्सच्या नागरिकांना मात्र Moderna कंपनीच्या लसीचे लसीकरण सुरू आहे. फ्रान्सचे नागरिक जे भारतात आणि मुंबईत आहेत,त्यांना त्यांच्या दूतावासात हे लसीकरण केले जात आहे. आपल्या देशांत तीन लसीना परवानगी असताना ही वेगळी लस का दिली जात […]

बातमी महाराष्ट्र राजकारण

राज्यात लॉक डाऊन 1 जून पर्यत कायम, ही आहे नवीन नियमावली

राज्यात कोरोनाचा संसर्ग वाढत असल्यामुळे महाराष्ट्रात लॉक डाऊन जाहीर करण्यात आले होते.ब्रेक द चेन अंतर्गत 15 मे पर्यत लॉक डाऊन करण्यात आले होते.आता हे लॉक डाऊन 1 जून पर्यत वाढविले आहे. आताच्या लॉक डाऊनमुळे पुणे आणि मुंबई येथील रुग्ण संख्या बरीच कमी झाली आहे. त्यामुळे रुग्ण वाढीला आणखी ब्रेक लावण्यासाठी आता 1 जून पर्यत लॉक […]

बातमी महाराष्ट्र राजकारण

महाराष्ट्रातील लॉकडाऊन वाढणार, लसीकरणाबाबत देखील मोठा निर्णय

सध्या राज्यांत 45 वर्षावरील नागरिकांना लसीसाठी प्राधान्य देण्यात येणार आहे.त्यामुळे 18 ते 44 वयोगटातील लसीकरणास तूर्तास ब्रेक लागणार आहे. तसेच लॉकडाऊन 31 मे पर्यत वाढवावा यासाठी मंत्री मंडळात एकमत झाले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सीरमचे प्रमुख आदर पुनावाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भेटले. त्यांनी 20 मे नंतर महाराष्ट्राला दर महिन्याला दीड कोटी डोसेस देऊ […]

कोरोना इम्पॅक्ट बातमी लाइफफंडा

गुजरातमध्ये कोरोपासून बचावासाठी अनोखा उपाय, डॉक्टरांनी सांगितला मोठा धोका

भारतात सध्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा मोठा प्रादुर्भाव दिसून येत आहे.दुसऱ्या लाटेत खेडेगावात सर्वाधिक रुग्ण सापडत आहेत.खेड्यातील नागरिक कोरोनापासून वाचण्यासाठी घरगुती उपाय करत आहेत. पण हे उपाय चुकीचे असून यामध्ये फार मोठा धोका आहे ,असे डॉक्टरांनी सांगितले आहे. गुजरातमध्ये तर अनेक लोक कोरोनापासून बचावासाठी चक्क शेणाने अंघोळ करत आहेत,तसेच गोमूत्र देखील पित आहेत. अनेकांना असे वाटते […]

बातमी मनोरंजन वायरल झालं जी

बॉलीवुडमधील या अभिनेत्रीच्या पाकिस्तानात आहेत कार्बन कॉपी,ओळखा पाहू आपल्या अभिनेत्री

असं म्हटलं जातं की प्रत्येक व्यक्तीचा एक जुळा चेहरा किंवा कार्बन कॉपी नक्कीच कोठे तरी असते.पण आपल्या बॉलीवुडमधील जवळपास अनेक अभिनेत्रीच्या कार्बन कॉपी या पाकिस्तानात आहेत. तुम्ही जेव्हा यांचे फोटो पाहाल तेव्हा तुम्हाला यातील खरी अभिनेत्री कोण आहे हे ओळखणे देखील अवघड जाईल.अभिनेत्री ऐश्वर्या रॉय सारखी हुबेहूब अभिनेत्री पाकिस्तानात आहे तिचे नाव आहे,आमना इम्रान. ती […]

बातमी मनोरंजन

चाहत्यांनी व्यक्त केली अनोखी इच्छा, सोनूने दिले हटके उत्तर

अभिनेता सोनू सुद चित्रपटात जरी खलनायक असला तरी तो खऱ्या आयुष्यात मात्र नायक ठरला आहे.मागील एक वर्षांपासून सोनू कोविड काळात रात्र दिवस सर्वांना मदत करत आहे.त्यामुळे त्यांचे अनेक चाहते झाले आहेत.कोणीही ट्विट करू दे,फोन करू दे, सोनू मदत करतोच. काही दिवसांपूर्वी अशीच एक घटना घडली.सोनूच्या घरा बाहेर अनेक त्यांचे चाहते त्याला पाहण्यासाठी जमले.सोनू त्यांच्यासाठी थंड […]

इतर

पिंपरी चिंचवडमध्ये राष्ट्रवादीच्या आमदारावर भरदिवसा गोळीबार

पिंपरी चिंचवड येथील राष्ट्रवादीचे आमदार अण्णा बनसोडे यांच्यावर गोळीबार करण्यात आला आहे.यामधून ते थोडक्यात बचावले आहेत. पिंपरी चिंचवड येथील त्यांच्या कार्यालयाजवळ दुपारी 1 च्या दरम्यान त्यांच्यावर हा हल्ला करण्यात आला. तानाजी पवार या इसमाने पिस्तुलाने अण्णा यांच्यावर 3 राऊंड फायर केल्या.पोलिसांनी धाव घेऊन तानाजीला ताब्यात घेतले.त्यांचे एक पिस्तूल देखील जप्त करण्यात आले आहे.

क्रीडा बातमी

प्रेक्षकांकडून या क्रिकेटरला अनोखी दाद,‘एक रुपये की पेप्सी, अय्यर भाई सेक्सी’!

आयपीएल 14 वा मोसम स्थगित करण्यात आला आहे.त्यामुळे सर्व खेळांडु पुन्हा घरी परतले आहेत.त्यामुळे खेळांडुना देखील प्रेक्षकांची आठवण येत आहे. त्यामुळे खेळांडु देखील त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवर त्यांचे जुने विडियो शेअर करत आहेत. असाच एक विडियो क्रिकेटर श्रेयस अय्यने शेयर केला आहे.हा व्हिडीओ पाठीमागील वर्षातील डिसेंबर महिन्यातील आहे जेव्हा भारत ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर होता.   View […]

बातमी महाराष्ट्र राजकारण

पवार साहेब तुम्हाला दारुवाल्यांचे आशीर्वाद हवे आहेत पण लाखों शेतकऱ्यांच काय ?

पवार साहेब मुख्यमंत्री फक्त तुमचचं ऐकतात. दारुवाल्यांसाठी तुम्ही कळवळीने पत्र लिहिता. दारुवाले तुम्हाला आशीर्वाद देतील.त्याच्यावर तुमची मदार आहे. परंतु महाराष्ट्रात 150 लाख शेतकरी कुटुंब आहेत. ते अडचणीत आहेत .शेतमजूर देखील सरकारकडे आशेने पाहत आहेत. बारा बलुतेदारांनाही जगण्यासाठी सरकारची मदतीची आवश्यकता आहे. या सर्वांजवळ दारुवाल्यांसारखी मालमत्ता नाही. या सर्व दुखीतांच्या पीडीतांच्या मदतीसाठी पवार साहेब मुख्यमंत्र्यांना पत्रं […]

बातमी महाराष्ट्र वायरल झालं जी

महापोर्टच्या परीक्षा MPSCघेणार, मुलांनो अभ्यासाला लागा..

महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं राज्य सरकारच्या विविध विभागाच्या अखत्यारीत येणाऱ्या गट ब आणि गट क च्या पदांसाठी परीक्षाचं आयोजन करण्याची तयारी दर्शविली आहे. महापरीक्षा पोर्टलद्वारे घेण्यात येणाऱ्या गट ब आणि गट क, ड च्या परीक्षा एमपीएससीतर्फे घेण्यात याव्यात अशी मागणी विद्यार्थी अनेक दिवसांपासून करत होते.विद्यार्थ्यांच्या मागणीचा विचार करत राज्य सरकारनं लोकसेवा आयोगाकडे याबाबत विचारणा केली होती. […]

बातमी महाराष्ट्र राजकारण

आरक्षणाचे श्रेय घेणारे आज म्हणतात की, कायदा ‘फुलप्रूफ’ नव्हता!- फडणवीस

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मराठा अरक्षणावरून माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली होती.उद्धव ठाकरे म्हणाले होते ,फडणवीसाच्या काळात कायदा फुलप्रूफ असता,तर आज राज्यपालांची भेट घ्यावी लागली नसती. मराठा आरक्षणाचा कायदा तयार करताना आमच्यासोबत असलेले आणि कायदा बनल्यानंतर त्याचे श्रेय घेणारे आज म्हणतात की, कायदा ‘फुलप्रूफ’ नव्हता! किती हा दुटप्पीपणा? — Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) […]

बातमी महाराष्ट्र राजकारण

मराठा आरक्षणासाठी उद्धव ठाकरे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहमंत्री दिलीप-वळसे पाटील, मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, जलसंपदा मंत्री जयंत पाटील, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आज मराठा आरक्षणा संदर्भात राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेतली. पंतप्रधान आणि राष्ट्रपती यांना जे पत्र लिहिण्यात आले आहे,ते पत्र कोश्यारी यांना दिले. आरक्षण देण्याचा अधिकार राज्यांना […]