आमच्या बदल थोडसं

सर्व मराठी बांधवाना ‘जय महाराष्ट्र’
आपल्या असंख्य मराठी बांधवांच्या प्रेमामुळे आपले बिईंग मराठी फेसबुक पेज कमी कालावधीत प्रत्येक मराठी माणसांपर्यंत पोहचलो आहोत. तसेच आम्ही आपल्यापर्यंत मराठी चित्रपट, सामाजिक व मनोरंजनात्मक कार्यक्रमांचा योग्यवेळी योग्य ठिकाणी प्रसार करण्याचे काम करतो. याबरोबरच www.beingmarathi.co.in या वेब पोर्टलच्या माध्यमातून मनोरंजनासोबतच बातम्या आणि आपल्याला आवडेल असेच डिजिटल खाद्य देण्याचा प्रयत्न करत आहोत. बिईंग मराठी पेजशी जोडलेल्या प्रत्येक मराठी बांधवांकडून आमच्या www.beingmarathi.co.in या वेबपोर्टलला असेच प्रेम मिळेल अशी अपेक्षा आहे. धन्यवाद!

बिईंग मराठी : आम्ही जोडतो मराठी मनं