मनोरंजन राजकारण वायरल झालं जी

एका साध्या घरातील मुलगी बॉलिवूडची सगळ्यात बिनधास्त अभिनेत्री कशी बनली..??

रिचा चढ्ढा बॉलिवूडची एक  नवोदित अभिनेत्री आहे. रिचाचा जन्म 28 डिसेंबर 1988 रोजी पंजाबमधील अमृतसर या शहरात झाला. परंतु, त्यानंतर ती दिल्लीला आली आणि अभिनयाचे नवे पर्व सुरु झाले. रिचाने करिअरची सुरवात मॉडेलिंगने केली. त्यानंतर तिने थिएटरला प्राथमिकता दिली. तिने भारतातच नव्हे तर पाकिस्तानमध्येही अनेक नाटकांमध्ये भूमिका केल्या. तिचा जन्म १ डिसेंबर १९८६ रोजी पंजाबच्या […]

इतिहास राजकारण

मुख्यमंत्र्यांच्या ‘वर्षा’ बंगल्याचे इतिहासातील रंजक किस्से….

महाराष्ट्राच्या राजकारणात वर्षा बंगल्याला वेगळेच महत्व आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात हा बंगला नेहमीच चर्चेचा विषय राहिला आहे. मलबार हिल परिसरात असणारा 12000 चौरस फुटाचा प्रशस्त बंगला आहे. मुळात ‘वर्षा’ बंगला पूर्वी मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान नव्हते आणि त्याचे नावही तेव्हा वर्षा नव्हते. बंगल्याचे नाव वर्षा कसे पडले? वसंतराव नाईक जेव्हा मुख्यमंत्री होण्याआधी कृषिमंत्री होते तेव्हा ते ‘डग बिगन […]

ब्लॉग मनोरंजन महाराष्ट्र महिला विशेष मुंबई राजकारण विदर्भ

तुम्हाला माहित आहे का??? अमृता फडवणीस यांचा ‘सुरेल’ प्रवास…

भारतीय राजकारण्यांच्या पत्नी सामान्यत: राजकीय कार्यक्रमांमध्ये साड्या परिधान करतात, आपल्या पतीच्या पाहुण्यांचे व आपल्या पतीच्या मतदार संघाचे व्यवस्थापन करतात, परंतु यापेक्षा पुढे जाऊन काहीतरी नविन करण्यात यशस्वी ठरल्या त्या अमृता फडणवीस. इतर राजकीय नेत्यांच्या पत्नींच्या रस्त्यावर न चालता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पत्नी अमृता यांनी रूढी मोडत काढल्या. अमृता यांनी नागपूरच्या वाणिज्य पदवीधर असून […]

महिला विशेष यशोगाथा शेती

TCS कंपनीचा लाखोंचा पगार सोडून, ताई शेतीतून कमावते कोटी रुपये…

आपण रोज जेवण करतो त्यातील भाज्यांमध्ये, धान्यांमध्ये रसायनांचा वापर केला जातो, परंतु यासाठी संपूर्ण दोष शेतकरऱ्यांना देऊ शकत नाहीत. चढत्या उतरत्या किंमती आणि उत्पादन, वितरण आणि वित्तपुरवठा या जोखमीमुळे भारतीय शेतकरी मोठ्या संकटात सापडले आहेत. ते कष्टाने टिकाऊ उत्पन्न मिळवतात. परिणामी, त्यांचा उत्पन्नाचा प्रवाह भरण्यासाठी अधिक रसायने वापरण्याचा अवलंब केला जातो. या चिंतेच्या चक्र सोडविण्यासाठी […]

मनोरंजन महाराष्ट्र मुंबई राजकारण

नाहीतर शिवसेनेचे पहिले मुख्यमंत्री म्हणून दादा कोंडके विराजमान झाले असते…

राजकारण हे सर्व समावेश आहे अस म्हटलं तरी वावग ठरणार नाही तुम्ही कोणत्याही क्षेत्रातले असाल तरी तुम्ही जर राजकारणात यायचं ठरवलं तर राजकारण काही तुम्हा ला नको म्हणणार नाही. येथे अनेक खेळाडू, गायक, डॉक्टर, शिक्षक, वकील, इंजिनिअर, याच बरोबर सिनेसृष्टी मधील कलाकार सुद्धा राजकारणाचे क्षेत्र अजमावून बघतात. यात काहींना खूप यश येते तर काहींचे असलेले […]

इतिहास

शिवाजी महाराजांनी सुरतेवरून लुटलेला बाराशे टन खजिना गेला कुठं?

छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यातील धाडसी लढाया आणि थरारक घटना आपण लहानपणापासूनच ऐकतो. शाहिस्तेखान ची बोटं कापलेली घटना, अफजलखानाचा वध. तसेच आग्र्याहून स्वतःची केलेली सुटका असो किंवा मग सूरतेची लूट! अशा अनेक चित्तथरारक घटना इतिहासात नमूद आहेत. महाराजांनी ‘सुरत’ लुटली हे आपल्याला इतिहासातील अनेक संदर्भाद्वारे माहिती होते. महाराजांनी दुसऱ्यांदा जेंव्हा सुरत लुटली त्या लुटीतल्या निम्म्याहून अधिक […]

मनोरंजन

दिग्पाल लांजेकरने उचलले ‘शेर शिवराज है’ चे शिवधनुष्य…

इंद्रजिमी जृंभ पर बाडव सअंभ पर रावण सदंभ पर रघुकुलराज है। तेज तमअंस पर कन्ह जिमि कंस पर त्यो म्लेंछ बंस पर शेर शिवराज है। हे कवी भूषण यांच्या सिद्धहस्त लेखणीतून अवतरलेले छत्रपती शिवाजी महाराजांची स्तुती करणारे काव्य बऱ्याच शिवभक्तांना मुखोदगत आहे. या अजरामर स्तुतीकाव्याचा इथे उल्लेख करण्यामागे एक विशेष कारण आहे. या काव्यातील ‘शेर शिवराज […]

लाइफफंडा

‘या’ नैसर्गिक घटकांचा वापर करून त्वचेची काळजी घ्या!

आपले सौंदर्य टिकवून ठेवण्यासाठी बर्‍याच स्त्रिया बाजारात विकल्या जाणाऱ्या उत्पादनांचा वापर करण्यास सुरुवात करतात. तसेच वेळोवेळी पार्लरमध्ये जाऊन फेशिअल वगैरे करतात. परंतु काही लोकांची त्वचा इतकी संवेदनशील असते की बाजारात मिळणाऱ्या उत्पादनांचा वापर केल्याने मुरुम, सूज यासारख्या समस्या चेहऱ्यावर दिसू लागतात. अशा परिस्थितीत पार्लरमध्ये जाण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. अशा लोकांसाठी, होम फेशिअल पद्धती महत्त्वपूर्ण ठरते. […]

बातमी महिला विशेष

‘आनंदी गोपाळ’ चित्रपटावरून प्रेरणा घेऊन मुजुमदारानी उभारले महिला वैद्यकीय महाविद्यालय…

१८८६ साली जेव्हा स्त्रीने उंबरठा ओलांडून जाणे समाजमान्य नव्हते तेव्हा वयाच्या केवळ अठराव्या वर्षी सातासमुद्रापार परदेशी जाणारी पहिली स्त्री. फक्त भारतातच नव्हे तर परदेशातही कुचेष्टा, अवहेलना, अपमान सहन करीत हाती घेतलेले वैद्यकीय शिक्षण जिद्दीने पूर्ण करणारी स्त्री म्हणजेच भारतातील पहिली महिला डॉक्टर आनंदीबाई जोशी. झी स्टुडिओजनं आनंदीबाई आणि गोपाळराव जोशी यांचा जीवनप्रवास इतिहासाच्या सोनेरी पानांवरुन […]

काम-धंदा यशोगाथा

“स्वप्न फक्त पाहू नका ते सत्यातही उतरवा!” सांगणारा फोन बूथचा मालक झाला कोटींच्या उद्योगाचा सर्वेसर्वो!

उराशी बाळगलेले स्वप्न कष्टाच्या घामाने उभारण्यातच खर यश असतं याच उत्तम उदाहरण म्हणजे विंग्स ट्राव्हल कंपनीचे मालक अरूण खरात. यांची ही यशोगाथा तरुणांना व्यवसायात येण्यास प्रेरणा देईल अशी आहे. शिकण्याची आवड तशी कमीच असणाऱ्या खरात यांना पहिल्यापासून स्वतःचा व्यवसाय करण्याची इच्छा होती. पुण्यातील एका मध्यमवर्गीय कुटुंबात जनमलेल्या खरात यांच्या घरच्यांना त्यांनी शिक्षण पूर्ण करावे असा […]

काम-धंदा

नौकरी भेटत नाही? व्यावसाय करायचा आहे? हे आहेत काही फायदेशीर व्यवसाय ज्याला लागणार नाही जास्त गुंतवणूक

बिझनेस म्हटलं की कोट्यावधीच भांडवल पाहिजे हा मोठा गैरसमज मराठी लोकामध्ये असतो. खर बिसनेस हा कमी भांडवलात ही होऊ शकतो. माहितीचा अभाव असतो. आपल्याया बिझनेस ची आवड धाडस आणि नेतृत्व असेल तर ते तुम्ही स्वताची गुतंवणूक न करता ही उत्तम व्यवसाय करू शकता. आज आम्ही तुम्हाला असे काही फायदेशीर व्यवसाय सांगणार आहोत ज्याला जास्त गुंतवणुकीची […]

लाइफफंडा

 तास न तास खुर्चीत बसून काम करताय ? मग हे वाचाच 

अनेक जण तास न तास खुर्चीत बसून काम करत असतात. किंवा काही कोलेजची, शाळकरी मुले खुर्चीवर बसून अनेक वेळ गेमही खेळत असतात. परंतु ऑफिसमध्ये सतत एकाच खुर्चीवर, जागेवर बसणं शरीरासाठी नुकसानकारक आहे. अशाप्रकारच्या बसण्यामुळे त्याचा आरोग्यावर नकारात्मक, विपरीत परिणाम होत असतो. सतत टिव्ही पाहणं, कंप्यूटर, स्मार्टफोनवर पाहतं राहणंदेखील शरीराला नुकसान पोहचवत असतं.   अमेरिकेत झालेल्या […]

महिला विशेष लाइफफंडा

तुम्हाला ‘नैसर्गिक मेकअप’ हवाय? मग हि घ्या काळजी…

चेहरा सुंदर दिसण्यासाठी तुम्ही कितीही मेकअप करा पण मुळात जर तुमची त्वचा च निरोगी नसेल तर त्यावर वेळीच उपाय करा. सुंदर आणि तजेलदार त्वचा दिसण्यासाठी तुम्हाला मेकअप पेक्षा जास्त महत्वाचा आहे तुमचा संतुलित आहार आणि जीवनशैली. धकाधकीचे आयुष्य,प्रवास ,प्रदुषण,ताणतणाव ,ऑफिस तसंच घरातील काम इत्यादी गोष्टींमुळे आपल्याला स्वतःसाठी पुरेसा वेळ मिळत नाही. यामुळे आपल्या आरोग्यासह त्वचेवर […]

बातमी

एके काळच्या रिक्षा चालकावर पडला ईडीचा छापा…

पुण्यातले सुप्रसिध्द बिल्डर, हॉटेल व्यावसायिक अविनाश भोसले हे नव्याने चर्चेमध्ये येत आहेत. भोसल्यांनी शून्यातून उभं केलेलं साम्राज म्हणजे राजेशाही थाटच! पूर्वी पूण्यांच्या पेठेत रिक्षा चालवणारे अविनाश भोसले आज खुप मोठे बिल्डर आहेत. त्यांच्या बिझनेस चा खुप मोठा भाग हा पुण्याच्या आजूबाजूस पसरलेला आहे. त्यांचा बिझनेस रिअल इस्टेट, हॉटेल्स हा आहे. त्यांनी पुण्यात भाड्याने राहात असताना […]

बातमी महिला विशेष यशोगाथा

कौतुकास्पद! वडील गवंडी तर मुलगी थेट केंद्रीय पोलीस दलात…

जिद्द, चिकाटी आणि महत्वकांक्षा ठेवल्यास यश निश्चित मिळते हे ठाणापुडे येथील शिवानीने सिद्द करून दाखवले आहे. इस्लामपूर ठाणापुडे येथील गवंडी काम करणाऱ्या शहाजी पाटीलांच्या कन्येचा केंद्रीय पोलिस दलामध्ये समावेश करण्यात आला आहे. तिच्या या यशाबद्दल साऱ्या गावकऱ्यांनी एकत्रित येऊन ‘शिवानीचा’ आई-वडिलांसह सत्कार केला. ठाणापुडे या छोट्याशा गावात गवंडीकाम करणाऱ्या शहाजी व सुनंदा पाटील यांची शिवानी […]

मनोरंजन

अन या भाजीकडे पाहताच रोवनला सुचले ‘मिस्टर बिन’…

चार्लीन चॅप्लिननंतर ज्या माणसाने एक शब्दही न बोलता हसवलं असेल तर ते आहेतमिस्टर बिन, मिस्टर बिन आपण सगळ्यांनीच पाहायला असेल किंवा आपल्यातले अनेक जण अजूनही पाहत असतील.मात्र या मिस्टरबिन मागच्या निर्मितीची कहाणी आज आपण जाणून घेणार आहोत मिस्टर बिनची भूमिका रोवान एटाकिन्सन या होलीवूड अभिनेत्याने साकारली आहे. रोवान यांनी अनेक हॉलीवुड सिनेमांमध्येही काम केले मात्र […]

काम-धंदा ब्लॉग महिला विशेष यशोगाथा

कॉम्प्लॅन आणि ग्लुकॉन-डी घराघरांत पोहचवणारी मराठमोळी कन्या ..

आय ऍम अ कॉम्प्लॅन गर्ल आय ऍम अ कॉम्प्लॅन बॉय अशी जाहिरात आपण रोजच टी. व्ही वर पाहिली असणार आहे. ती जाहिरात पाहून किंवा दुकानांमध्ये कॉम्प्लॅन चे डब्बे पाहिलेले असते. कधी तुम्ही तुमच्या मुलांसाठी ते घरीही आणले असतील. पण अशी मोठ्या ब्रॅण्ड्स बद्दल इतर गोष्टी आपल्याला माहिती नसतात. जसे कि, हि उत्पादनं कुठं घेतली जातात, […]

काम-धंदा कोरोना इम्पॅक्ट मराठवाडा

”तुझी विमानात बसण्याची लायकी नाही” असा अपमान पचवणारे मराठी उद्योजक आज करोडेंचे मालक

”यश हे कुण्या ऐऱ्यागैऱ्याला मिळत नसतं, ते त्यांनाच मिळते ज्यांना ते मनातून हवं असतं” असं म्हणणाऱ्या यशस्वी मराठी उद्योजक नवनाथ धुमाळ हे बीड जिल्यातील आष्टी तालुक्यातील एका खेडेगावातले आहेत. हातात असलेली चांगल्या पगाराची नोकरी सोडून त्यांनी नवे काहीतरी करावे म्हणून व्यवसायात उतरायचे ठरवले. कसलीही पार्श्वभूमी नसलेले नवनाथ यांनी अनुभवाच्या आणि चिकाटीच्या जोरावर त्यांनी आज यश […]

मनोरंजन

प्रतीक्षा अखेर संपली… ‘प्लॅनेट मराठी’च्या पहिल्या वेबसिरीजचा शुभारंभ…

मागील काही महिन्यांपासून बहुचर्चित आणि बहुप्रतीक्षित असलेल्या ‘प्लॅनेट मराठी’ या पहिल्या मराठी ओटीटी प्लॅटफॉर्म विषयीची प्रतीक्षा अखेर संपली असून सातासमुद्रापार असलेल्या मराठमोळ्या प्रेक्षकांपर्यंत मराठी आशय पोहोचवण्याच्या उद्देशाने आणि मराठी कलाकारांना उत्तम व्यासपीठ मिळवून देण्याच्या उद्देशाने सुरु करण्यात आलेल्या या मराठी ओटीटी प्लॅटफॉर्मच्या पहिल्या वेबसिरीजच्या चित्रीकरणाचा आज पुण्यात शुभारंभ झाला. या वेबसिरीजचे नाव अद्याप गुलदस्त्यात असले […]

महाराष्ट्र मुंबई

वाशी ब्रिजवरून आत्महत्या करणाऱ्या महाभागांचे जीव वाचवणारा ‘राजाराम’ नावाचा अवलिया..

मुंबईतल्या वाशी ब्रिज हा असा पूल आहे जिथे लोकं आत्महत्या करायला येतात, हे ऐकुन अंगावर काटा आला ना? हो इथे आत्महत्या करायला येणाऱ्या लोकांची संख्या हि दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. बदलत्या काळानुसार हा पूल ‘सुसाईड हॉटस्पॉट’ बनला आहे. हि संख्या नियंत्रणात आणण्यासाठी पोलीस आणि आपत्कालीन विभाग देखील कमी पडतो आहे. पण त्यांच्या मदतीसाठी एक व्यक्ती […]

इतिहास ब्लॉग महाराष्ट्र यशोगाथा

कधीकाळी अट्टेल गुन्हेगार असणारा आज बनला खऱ्या आयुष्यातील मुन्नाभाई…

आपण मुन्नाभाई एमबीबीएस हा चित्रपट पाहिलाच असेल. अगोदर गुन्हेगार असणारा हा नायक त्याच्या आयुष्यात महात्मा गांधीजींचे विचार येतात आणि त्याचे आयुष्यच बदलून जाते. तो ‘गांधीगिरीचा’ मार्ग अवलंबून वाईट मार्गांवर असलेला बाहेर येत चांगली कामे करू लागतो. असाच एक ‘मुन्नाभाई’ म्हणजेच लक्ष्मण गोळे. जन्मतःच कोणीच गुन्हेगार नसतो, परिस्थिती त्याला गुन्हेगार बनवते आणि केलेल्या गुन्ह्याची कबुली देण्यातच […]

कोरोना इम्पॅक्ट देश बातमी महाराष्ट्र

शंभरी गाठलेल्या पेट्रोल-डिझेलची मूळ किंमत फक्त २५ रुपये ?

ज्या पेट्रोल-डिझेल च्या वाढत्या किंमतीमुळे सगळ्यांची झोप उडवली आहे त्याची वास्तविक किंमत फक्त २५ रुपये इतकीच आहे. आणि आपल्याला ते विकत घ्यावं लागतंय जवळ जवळ १०० रुपयांना. हो वाढत्या महागाईमुळे सर्व-सामान्यांचे आयुष्य हे मोठ्या जिकरीचे बनले आहे. शंभरी गाठलेल्या पेट्रोल/डिझेल ची वास्तविक मूळ किंमत खूप कमी असते. पेट्रोलचा मूळ दर हा फक्त २८.५० रुपये इतका […]

यशोगाथा

वडापाव विकून पठ्ठ्याने उभारली 50 कोटींची कंपनी…

शिक्षण जास्त असेलतर उंच शिखर गाठता येते असे म्हणतात मात्र शिक्षण जरी जास्त नसले तरी आपण यशस्वी होऊ शकतो हे उद्योगजक व्यंकटेश अय्यर यांनी करून दाखवला आहे. आज व्यंकटेश यांच्या यशस्वी उद्योगाचा अभ्यास हार्वर्ड बिझनेस स्कूल, आयएमडी स्वित्झर्लंड आणि आयएसबी हैदराबादकडून सुरू आहे. तुम्ही गोली वडापावचं नाव ऐकलं असेल. गोली वडापावचं आऊटलेट पाहिलं असेल. कदाचित […]

यशोगाथा

नासाच्या कार्यप्रमुखपदी निवड झालेल्या भव्या लाल आहेत तरी कोण?

भव्या लाल हे नाव कालपासून चर्चेत आहे. नासाने त्यांची ‘ॲक्टिंग चीफ ऑफ स्टाफ’ अर्थात दैनंदिन कामकाजप्रमुख म्हणून नियुक्ती केल्याची माहिती समोर आली आहे. भव्या लाल या ‘इंडियन-अमेरिकन’ आहेत, महिला आहेत, त्यात त्यांची नासा कार्यप्रमुखपदी निवड झालेली आहे म्हटल्यावर त्यांच्या भारतीय मुळांचा शोध घेणे सुरू होणारच आहे. मात्र, ती चर्चा होण्यापूर्वी भव्या लाल यांचे अंतराळ विज्ञान […]

लाइफफंडा

जागतिक कर्करोग दिवस; जगभरात मिनिटाला होतात एवढ्या लोकांचे मृत्यू…

कर्करोगाविषयी जनजागृती करण्याकरिता ४ फेब्रुवारी हा दिवस जागतिक कर्करोग दिवस म्हणून साजरा केला जातो. कर्करोगाबाबत माहितीचा प्रसार करणे आणि कर्करोग प्रतिबंधात्मक उपाययोजनांना प्रोत्साहन देणे हे जागतिक कर्करोग दिवस साजरा करण्यामागील उद्दिष्ट आहे. पॅरिस येथे सन २००० मध्ये झालेल्या जागतिक परिषदेत कर्करोगविषयक मसुदा (World Summit Against Cancer) मांडण्यात आला. अशा प्रकारचा विषय हाताळणारी ही पहिलीच परिषद […]

मनोरंजन

बिग बॉस फेम स्वामी ओम यांचं निधन…

स्वामी ओम गेल्या काही दिवसांपासून आजारी होते. तीन महिन्यांपूर्वी त्यांना कोरोनाचं निदानही झालं होतं. त्या वेळी ते या विषाणूवर मात करत बरे झाले होते. पण त्यातून आलेला अशक्तपणा कमी झालेला नव्हता. त्यातच 15 दिवसांपूर्वी त्यांना पक्षाघाताचा झटका आला. त्यात त्यांचं अर्ध शरीर जायबंदी झालं. दिल्लीतल्या AIIMS मध्ये त्यांच्यावर उपचार सुरू होते. आज सकाळी त्यांनी तिथेच […]

लाइफफंडा

पिंपल्सने हैराण झालाय? मग करा हे घरगुती उपाय…

प्रदूषण, शरीरातील वाढती उष्णता आणि शरीरात होणाऱ्या हार्मोन चेंजेसच्या बदलांमुळे नेहमी चेहऱ्यावर पिंपल्स येतात. बाजारात पिंपल्स दूर करण्यासाठी अनेक उत्पादनं उपलब्ध आहेत. पण यांचा फारस फायदा होत नाही. आज आम्ही काही घरगुती उपायांबाबत सांगणार आहोत. ज्यांच्या मदतीने पिंपल्स दूर करणं शक्य होतं.    पिंपल्स किंवा पूरळ चेहऱ्यावर येणं ही एक सामान्य गोष्ट आहे. पण अनेकदा […]

मनोरंजन

टिकटॉक स्टार ‘गुलीगत’ सध्या काय करतोय…

२०२० मध्ये टिकटॉकवर भारतात बंदी आली आणि कितीतरी रातोरात स्टार झालेले टिकटॉक स्टार आत्ता काय करत असतील याची उत्सुकता सर्वांनाच असणार. असाच एक टिकटॉकस्टार म्हणजे ‘गुलीगत’, त्याचं खरं नाव आहे सुरज चव्हाण. ‘लललाला.. एस क्यू आर क्यू झेड क्यू.. ‘बँड इज बँड…बुक्कीत टेंगुळ गुलीगत…’ असं म्हणून भल्याभल्यांना खदखदून हसवणारा सुरज चव्हाण अर्थात गुलीगत ला टीकटॉकवर […]

राजकारण विदेश

म्यानमार मध्ये आणीबाणी लागू ,भारताने व्यक्त केली चिंता तर अमेरिकेने दिली धमकी .

म्यानमार मध्ये लष्कराने बंड करत तेथील सत्ता ताब्यात घेतली आहे आणि एका वर्षासाठी आणीबाणी घोषित केली आहे. माजी जनरल आणि उपराष्ट्रपती मिंट स्वे यांना कार्यकारी राष्ट्रपती म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. त्यांना लष्कर प्रमुखाचा दर्जाही देण्यात आला आहे. तसेच लष्कराने तेथील नेत्या आंग सान सु की यांना अटक केली आहे. लष्कराने सत्ता तर ताब्यात घेतली […]

महिला विशेष लाइफफंडा

PCOD आजारापासून वेळीच सावध व्हा, जाणून घ्या काय आहेत लक्षणे .

सध्याच्या जीवनशैलीमुळे अनेक आजाराच्या समस्या समोर येत आहेत. त्यातली महिलांच्या संबंधितली एक गंभीर समस्या म्हणजे ‘पीसीओडी’. आणि दिवसेंदिवस हि समस्या असणाऱ्या महिलांची संख्या वाढतच चालली आहे. ‘पॉलीसिस्टिक ओव्हेरीयन डिसीज’ (पीसीओडी)या नावातच सारे काही आले. पॉली- अनेक, सिस्टीक- गाठी, ओव्हेरीयन- अंडाशयाचा आजार. अर्थातच, या आजारात अंडाशयाला अनेक गाठी येतात आणि त्यामुळे मुख्यत: हॉर्मोन्सचा समतोल बिघडतो. साधारणपणे […]

क्रीडा महिला विशेष यशोगाथा

जत्रेत खेळण्याच्या बंदुकीने फुगे फोडता फोडता, आज मेहुलेनी देशासाठी आंतराष्ट्रीय पातळीवर जिंकले ४ मेडल..

जत्रेमध्ये खेळण्यातील बंदुकीने नेम धरून फुगे फोडायला बऱ्याच लोकांना आवडत असेल ना .. तसंच मेहुलीला देखील आवडायचं. ती देखील लहानपणी यात्रेत गेल्यावर बंदुकीने फुगे फोडण्यात ती तरबेज होती. शिवाय तिला सीआयडी हि मालिका तिची फेव्हरेट असण्याचे कारण म्हणजे त्यात दाखवत असलेले फ़ायरिंग चे सीन्स पाहून तिलाही बंदूक चालवायला आवडायचं. तिच्या ह्याच आवडीमुळे तिला देशाचं प्रतिनिधित्व […]

काम-धंदा यशोगाथा

‘पारले-जी’ला जगातलं नं. वन बिस्कीट बनवण्यामागे होता ‘हा’ मराठी अवलिया.

‘पारले : जी माने जिनिअस” म्हणत आपण लहानपणापासून पार्ले बिस्किट्स खात आलो आहोत. ‘पारले’ या बिस्किटांमधला जगातील सर्वात ब्रँड आहे. पण ह्या एवढ्या मोठ्या ब्रँड चे भारतातील संपूर्ण मार्केटिंग प्रमुख म्हणून काम पाहणारे प्रवीण कुलकर्णी हे तितकेच महत्वाचे आहेत. कारण ह्या ब्रॅण्डच्या यशाचे श्रेय जाते ते कर्तबगार प्रवीण कुलकर्णी यांना होय. आज आपण त्यांच्याविषयीच बोलणार […]

यशोगाथा

आईच्या हाताची खीर विकून कमवतायेत लाखो रुपये…

आईच्या हातच्या जेवणाची मजाच काही वेगळी असते. तुम्ही जगभरात कुठेही गेलात तरी तुम्हाला आईच्या हातच्या जेवणाप्रमाणे चांगले जेवण मिळणार नाही. आईच्या हातचं जेवायला मिळणं जणूकाही स्वर्गसुखाप्रमाणेच आहे. हिवाळा असो किंवा उन्हाळा खीर खाण्यासाठी कोणत्याही ऋतूचे बंधन नसते. पुण्यातील एका La Kheer Deli’ (LKD) आउटलेटची खीर संपूर्ण जगभरात प्रसिद्ध होत आहे. या ठिकाणी तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारची […]

काम-धंदा कोरोना इम्पॅक्ट देश बातमी

निर्मला अक्काने सादर केलं बजेट.. जाणून घ्या काय स्वस्त / काय महाग ..

नव्या वर्षातील पहिलं बजेट आज सादर होतं आहे. या वर्षीचा अर्थसंकल्प हा अनेक नवे बदल घेऊन येईल अशी सर्वांचीच अपेक्षा आहे. विशेष म्हणजे प्रथमच डिजीटल बजेट सादर केलं जातेय. सर्व देशाचं बजेट कडे लक्ष लागून आहे. महत्त्वाची गोष्ट ही आहे की, अर्थमंत्र्यांनी केंद्रीय अर्थसंकल्प मोबाईल ॲप लॉन्च केले आहे. ज्या ॲप द्वारे आपण सामान्य लोकही […]

लाइफफंडा

जाणून घ्या सकाळी कोमट पाणी पिण्याचे फायदे…

बहुतेक लोक दिवसाची सुरुवात गरम चहा किंवा कॉफीने करतात, जेणेकरून शरीराला ताजेतवाने वाटेल. त्याच वेळी, पाणी पिताना, सामान्य किंवा थंड पाणी पितात. आयुर्वेदानुसार हे चुकीचे आहे.  सर्दी पडश्यात लाभदायक– सर्दी झाल्यावर कोमट पाणी पिण्याने कफ वितळतो. दिवसातून तीन किंवा चार वेळा कोमट पाणी घेतल्यास थंडीत आराम मिळेल. कोमट पाण्यामध्ये मीठ टाकून गुळण्या केल्याने देखील खोकला […]