बातमी महाराष्ट्र राजकारण

महाराष्ट्रावर पुन्हा एक मोठं संकट,डेल्टा प्लस व्हेरिएंटचं वादळ राज्यात दाखल

महाराष्ट्रातील कोरोनाची दुसरी लाट सध्या कमी होत आहे.महाराष्ट्र आता अनलॉक होत आहे.पण महाराष्ट्राची चिंता आता पुन्हा वाढली आहे.डेल्टा प्लस व्हेरिएंटची सात प्रकरणे सापडली आहेत.राज्यात रत्नागिरी , नवी मुंबई,आणि पालघर येथे काही नमुने गोळा करण्यात आले होते, तेव्हा हे सात रुग्ण आढळून आले आहेत.असे देखील म्हटले जाते पुढील काही महिन्यांत राज्यात तिसरी लाट येणार आहे.या लाटेत […]

देश बातमी राजकारण

जम्मू काश्मीरला मिळणार स्वतंत्र राज्याचा दर्जा, मोदी-शहा यांची खलबत्ते सुरू

जम्मू काश्मीर भारतातील अतिशय महत्वाचा प्रदेश.या प्रदेशाला एक विशेष दर्जा देखील देण्यात आला होता.ऑगस्ट, 2019 रोजी जम्मू काश्मीर येथील 370 कलम काढून टाकण्यात आले.या निर्णयाला अनेकांनी विरोध दर्शविला,पण मोदी मात्र ठाम होते. मोदीं यांनी त्यावेळेस जम्मू-काश्मीर यास राज्यांचा दर्जा देण्यात येईल अशी घोषणा केली होती.असं आश्वासन मोदी यांनी दिलं होतं.आता यांची लवकरच अंमलबजावणी करण्यात येणार […]

बातमी महाराष्ट्र राजकारण

धरता ही येत नाही आणि सोडता ही येत नाही अशी माझी अवस्था,मी दिलगिरी व्यक्त करतो

काल पुण्यात राष्ट्रवादीच्या कार्यालयाचे उद्घाटन अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आले.या कार्यक्रमाला शेकडो कार्यकर्ते उपस्थिती होते.राष्ट्रवादीच्या कार्यालया समोर इतकी गर्दी झाली की अक्षरक्षा कोरोना संपला की काय असा प्रश्न पडावा. या गर्दीत कोरोनाचे सर्व नियम धाब्यावर बसविण्यात आले.या प्रकारामुळे अजित पवार यांच्यावर जोरदार टीका करण्यात आली.अजित पवार हे पुण्याचे पालक मंत्री आहेत.त्यांनी सकाळीच पुण्यात एक […]

पुणे बातमी महाराष्ट्र राजकारण

गर्दी करणाऱ्या त्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांविरोधात अखेर गुन्हा दाखल

काल पुण्यात राष्ट्रवादीच्या कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले.त्यावेळेस कार्यकर्त्यानी या कार्यक्रमाला तूफान गर्दी केली.त्या गर्दीचे फोटो सोशल मिडियावर तूफान व्हायरलं झाले.या कार्यालयाचे उद्घाटन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आले.अजित पवार पुणेकरांना इशारा देतात गर्दी कमी करा आणि स्वताच इतकी गर्दी जमा करतात. अशी टीका देखील अजित पवार यांच्यावर करण्यात आली.या प्रकारानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे शहर […]

बातमी मनोरंजन

आलियामुळे मी पहिल्यांदा पिता बनलो, करणने शेअर केली पोस्ट व्यक्त केल्या भावना

करण जोहर आणि बॉलीवुड एक वेगळं समीकरण आहे.करणचे सर्वान सोबत खूप चांगले संबंध आहेत.कपूर, खान आणि भट परिवारा सोबत त्याचे अधिक चांगले संबध आहेत.आलिया भटला करणने आपली मुलगी मानले आहे. करणच्या‘स्टुडंट ऑफ द इयर चित्रपटांतून आलियाने बॉलीवुडमध्ये प्रवेश केला.आलिया करणला आपला गॉड फादर मानते.अनेक शोमध्ये तिने तिच्या यशाचे श्रेय करणला दिले आहे.करणने स्वता लग्न केलेले […]

क्रीडा बातमी

सचिन ऑलवेज नंबर वन,21 व्या शतकातील सर्वश्रेष्ठ टेस्ट बॅट्समन

महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर आता आंतराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झाला आहे.सचिन आणि रेकॉर्ड हे एक वेगळे समीकरण आहे.सचिनने त्यांच्या कारकिर्दीमध्ये वन डे आणि टेस्ट मॅचमध्ये सर्वाधिक रन्स बनविण्याचे रेकॉर्ड केले आहे. आजही सचिनच्या नावावर अनेक रेकॉर्ड जसेच्या तसे आहेत.सचिनला निवृत्त होऊन आता आठ वर्ष झाली आहेत, त्यांच्या नंतर अनेकांनी क्रिकेटचं मैदान गाजविली पण सचिनचे रेकॉर्ड अजून […]

देश बातमी

भारतात पुन्हा ‘हम दो हमारे दो’ चा नारा

वाढती लोकसंख्या हा देशांच्या प्रगती समोरील मोठा प्रश्न आहे.त्यामुळे भारतातील काही राज्यांत पुन्हा हम दो हमारे दोचा नारा लावला जात आहे.उत्तर प्रदेश आणि आसाम या राज्यांनी दोन अपत्ये धोरणाची अंमलबजावणी योजना आखली आहे. उत्तर प्रदेशमध्ये लोकसंख्या नियंत्रण कायदा राबविण्याबाबत काम सुरू आहे.या ठिकाणी कायद्याचा मसुदा तयार करण्यात आला आहे.राजस्थानमध्ये सामजिक स्थितीचा अभ्यास करून कायदा तयार […]

बातमी महाराष्ट्र राजकारण

घरात राहून एवढं काम होतंय ,बाहेर पडलो तर – उद्धव ठाकरे

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी करोनाकाळात घरात राहून राज्यकारभार करत आहेत.मुख्यमंत्री घराबाहेर पडत नाही,अशी टीका विरोधक सातत्याने करत आहेत.विरोधकांच्या या टीकेला उद्धव ठाकरे यांनी स्वताच्या स्टाइलने उत्तर दिले आहे. शिवसेनेच्या 55 व्या वर्धापनदिनाच्या आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.विरोधक सातत्याने माझ्यावर घराबाहेर पडत नाही,घरातून काम करतात अशी टीका करतात,त्यांना मला हे सांगायचे आहे की मी घरात राहून […]

बातमी महाराष्ट्र राजकारण

राणेंची केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागणार? राणेंनी दिलं उत्तर

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्री मंडळाचा विस्तार होणार आहे.अशा अनेक चर्चा मागील काही दिवसांपासून सुरू आहेत.आता या चर्चाना पुन्हा उधाण आले आहे.नव्याने प्रवेश केलेल्या बाहेरील नेत्यांना मंत्रिमंडळात संधी मिळणार का? हा देखील एक चर्चेचा विषय आहे. मोदीच्या मंत्रिमंडळात महाराष्ट्रातील दोन- तीन नेत्यांना संधी मिळणार आहे, अशा चर्चाना उधाण आले आहे.यामध्ये नारायण राणे यांचे नाव देखील […]

बातमी महाराष्ट्र राजकारण

नाव महाराजांचे आणि काम मात्र औरंगजेबाचे-गोपीचंद पडळकर

आषाढी वारी व्हावी म्हणून छत्रपती संभाजी महाराज यांनी वारीला औरंगजेबाच्या काळात सरंक्षण दिले होते,सोनिया आणि सेना नाव महाराजांचे घेतात पण काम मात्र औरंगजेबाचे करतात.अशी टीका पडळकरांनी सेनेवर केली आहे.संपूर्ण महराष्ट्राचे श्रद्धास्थान असलेल्या वारीला महाविकास आघाडी विरोध करत आहे. वारकरी अतिशय शिस्तप्रिय असतात.ठाकरे सरकार कोणाच्या दबावाखाली या शेकडो वर्ष चालत आलेल्या हिंदू परंपरेत ख्वाडा घालत आहे?,” […]

पुणे बातमी महाराष्ट्र

तर त्या पुणेकरांना 15 दिवस क्वारंटाइन करणार- अजित पवार

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा मुंबई आणि पुण्याला सर्वाधिक फटका बसला.आता कोरोनाची दुसरी लाट ओसरत आहे.पण नागरिक मात्र कोरोना संपल्याप्रमाणे सर्वत्र फिरत आहेत, जणू कोरोना संपलाच आहे.पुण्यात तर सर्वत्र गर्दी दिसून येत आहे.बाजारपेठा गर्दीने फुलल्या आहेत.शनिवारी व रविवारी तर पुणेकर आजूबाजूच्या पर्यटन स्थळांवर तूफान गर्दी करत आहेत.मागच्या शनिवारी आणि रविवारी लोणावळा ,सिंहगड या परिसरात पर्यटकांनी सर्वत्र गर्दी […]

कोरोना इम्पॅक्ट बातमी

मोदी सरकारने पुन्हा बदलले लसिकरणाचे नियम,21 जून पासून असे होणार लसीकरण

भारतात कोरोना लस 16 जानेवारी 2021 रोजी उपलब्ध झाली.त्या नंतर लसीकरण मोहिमेस सुरुवात झाली.टप्प्याटप्प्याने लसीकरण केले जात आहे.पण आता 21 जून पासून लासिकरणाचे नियम बदलणार आहेत.21 जून पासून केंद्र सरकार 75 टक्के लसीचे डोस देणार आहे, तर खाजगी दवाखान्याना 25 टक्के लसी दिल्या जाणार आहेत. खाजगी दवाखान्यातील लसीचे दर हे निर्धारित केले जाणार आहेत. याआधी […]

यशोगाथा शेती

लॉकडाऊन काळात त्यांनी मिटवली पाण्याची चिंता नवरा बायकोने चक्क स्वताच खोदली विहीर

मागील वर्षी लॉक डाऊन झालं आणि संपूर्ण जग हताश झालं.पैसे येण्याचे सर्व मार्ग बंद झाले होते.त्यामुळे सर्वच अगदी घरी बसून होते.शेतकरी मात्र स्वस्थ बसून नव्हता.तो सर्वांना नुकसान जरी होतं असलं तरी फळं,भाजी आणि धान्य पुरवित होता.वाशिम तालुक्यातील कारखेडा नावाच एक गाव पखमोडे जोडीमुळे प्रसिद्ध झाले आहे.या नवरा बायकोने अशी कमाल केली आहे,ते वाचून तुम्ही देखील […]

कोरोना इम्पॅक्ट पुणे बातमी मुंबई

मुंबई पुण्यासाठी सोमवारपासुन हे असतील नवीन नियम

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर आता महाराष्ट्र अनलॉक होत आहे.अनलॉकचे पाच टप्पे करण्यात आले आहेत.त्या टप्प्याप्रमाणे आता निर्बंध वाढविले आणि कमी जाणार आहेत.प्रत्येक जिल्ह्यांचा  आठवड्याला पॉझिटिव्हिटी दर काढला जाणार आहे. या बरोबरच ऑक्सिजन बेडसची संख्या देखील ठरविली जाणार आहे. पुणे शहरात कोरोना बाधितांच्या संख्येत घसरण झाल्यामुळे आठवड्यात निर्बंध कमी करण्यात येथील अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली होती.पण […]

बातमी महाराष्ट्र राजकारण

2024 मध्ये राहुल गांधी पंतप्रधान होणारच .. कॉंग्रेसचा नवा संकल्प

कॉंग्रेसचे नेते आणि गांधी घराण्याचे वारसदार राहुल गांधी यांचा आज वाढदिवस आहे. त्या निमित्ताने महाराष्ट्र कॉंग्रेसने हा दिवस संकल्प दिवस म्हणून साजरा करण्याचे ठरविले आहे.2024 मध्ये राहुल गांधी यांना पंतप्रधान करायचे असा संकल्प कॉंग्रेसने केला आहे. देशाला राहुल गांधी शिवाय उत्तम पर्याय असूच शकत नाही.असे मत कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी व्यक्त केले आहे.नाना पटोले […]

कोरोना इम्पॅक्ट बातमी महाराष्ट्र

सावधान..कोरोनाची तिसरी लाट येणार लवकरच

कोरोनाची दुसरी लाट सध्या ओसरत आहे.दुसऱ्या लाटेने देशांत अक्षरक्षा धुमाकूळ घातला.लाखों लोकांना कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत लागण झाली.हजारो लोकांनी आपले प्राण गमावले.पहिल्या लाटेपेक्षा दुसऱ्या लाटेची तीव्रता अधिक होती. कोरोनाची तिसरी लाट देशात येणार आहे. येत्या 6 ते 8 आठवड्यात देशात कोरोनाची तिसरी लाट येणार असून ही लाट रोखणं अशक्य असेल, असा इशारा एम्स रुग्णालयाचे प्रमुख डॉ. […]

बातमी मनोरंजन वायरल झालं जी

सुशांतच्या आठवणीत रिया झाली भावुक .. शेअर केली पोस्ट

अभिनेता सुशांत सिंह राजपूत यांनी मागील वर्षी आत्महत्या केली.त्यांच्या आत्महत्ये नंतर सर्वत्र एकच हाहाकार माजला.हत्या की आत्महत्या हे अजून देखील समोर आलेले नाही.आज सुशांतची पहिली पुण्यतिथि आहे.त्या बद्दल त्यांची मैत्रीण रिया चक्रवर्ती हिने एक भावुक पोस्ट शेअर केली आहे. “तुझ्याशिवाय आयुष्य नाही… तू स्वत:सोबत आयुष्याचा अर्थ घेऊन गेलास. तूझ्या जाण्यामुळं निर्माण झालेली ही पोकळी कधीही […]

कोरोना इम्पॅक्ट बातमी वायरल झालं जी

भारताच्या कोरोना लढ्यात आता आणखी एक लस साथीला

भारतात सध्या पुण्याच्या सीरम इन्स्टिट्यूटची कोविशिल्ड लस सध्या भारतात मोठ्या प्रमाणात दिली जात आहे.भारत बायोटेकची कोवैक्सीन देखील दिली जात आहे.पण आता आणखी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूट आता नोवैक्स या कोरोनाच्या लसीचे उत्पादन करणार आहे. यासाठी सीरमने नुकतीचSII novavax या इंजेक्शनची चाचणी केली. त्यांची परिणामक्ता 90 टक्के इतकी आली आहे.यांचे अनेक […]

कोरोना इम्पॅक्ट बातमी

धारावीत कोरोना संदर्भात मोठी बातमी

सध्या भारतासह महाराष्ट्राची कोरोनाची दुसरी लाट ओसरत आहे.जेव्हा कोरोनाची पहिली लाट आली होती, तेव्हा मुंबईतील धारावीत सर्वाधिक कोरोना रुग्ण सापडले होते. धारावी हा हॉटस्पॉट ठरला होता.मोठ्या प्रयत्नांनंतर तेथील रुग्ण संख्या आटोक्यात आली. महाराष्ट्रात पुन्हा कोरोनाची दुसरी लाट आली.संपूर्ण राज्यात या दुसऱ्या लाटेने थैमान घातले,पण धारावीत मात्र कोरोनाची दुसरी लाट जास्त पसरलीच नाही.अवघे काही रुग्ण रोज […]

बातमी महाराष्ट्र शेती

अपात्र शेतकऱ्यांचे अनुदान केंद्र सरकार परत घेणार, जाणून घ्या कोण कोण आहेत अपात्र शेतकरी

पंतप्रधान किसान सन्मान योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना एका वर्षात 6 हजार रुपये दिले जातात.सध्या आठ हप्त्यात हे पैसे दिले जात आहेत.पीएम-किसान सन्मान योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना आतापर्यंत आठ हप्त्यांमध्ये 16 हजार रुपये मिळाले आहेत. आठव्या हप्त्यात शेतकऱ्यांच्या खात्यात दोन हजार रुपये 31 जुलै पर्यत पाठविले जाणार आहेत. जर अपात्र शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळाला असेल तर त्यांच्या खात्यातून हे […]

बातमी महाराष्ट्र राजकारण

कोरोनाकाळ संपल्यानंतर राज ठाकरे बाहेर पडतील

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा आज वाढदिवस आहे.त्या निमित्त राज्यभरात अनेक सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहेत. मनसे नेते बाळा नांदगावकर यांच्या हस्ते मुंबईत लसीकरण उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळेस नांदगावकर यांनी राज ठाकरे यांची पुढील रणनीती सांगितली.येत्या महापालिकेत मनसेने प्रचंड तयारी केली आहे.कोरोना काळ संपल्यानंतर राज ठाकरे यांचा झंझावती दौरा होणार आहे.वाढदिवस साजरा […]

बातमी महाराष्ट्र राजकारण

दिशाभूल करणं आमच्या रक्तात नाही..

दोन्ही छत्रपती घराण्याने समाजाला नेहमी दिशा देण्याचे काम केले आहे.दिशाभूल करणं आमच्या रक्तात नाही.असं सांगताना खासदार उदयराजे भोसले यांच्यासोबत सविस्तर चर्चा झाली असून आमचं सर्वच मुद्द्यावर एकमत आहे.आमच्यात कोणतंही दुमत नाही.आम्ही नेहमीच एकत्र काम करत आलो आहोत. संभाजी छत्रपती यांनी आज उदयराजे भोसले यांच्याशी मराठा आरक्षणावर 25 मिनिटे चर्चा केली.त्यानंतर दोन्ही राजेशी मिडियावर संवाद साधून […]

बातमी महाराष्ट्र राजकारण

कोल्हापूरकरांनो,आम्हाला हौस नाही,थोडं सोसा – अजित पवार

राज्यांत सध्या अनलॉक सुरू आहे.बऱ्यापैकी महाराष्ट्र अनलॉक झाला आहे.महाराष्ट्रातील अनलॉक पाच टप्प्यात करण्यात आले आहे.ज्या जिल्ह्यांचा पॉझिटिव्हिटी रेट सर्वाधिक आहे तेथे अजून देखील अनलॉक आहे.सध्या राज्यांत कोल्हापूरचा पॉझिटिव्हिटी रेट सर्वाधिक आहे.त्यामुळे कोल्हापुरात अनेक निर्बंध आहेत.पण कोल्हापूरकर मात्र नाराज झाले आहेत. आज उपमुख्यमंत्री अजित पवार व आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी कोल्हापूर येथे कोरोना स्थितीचा आढावा […]

बातमी महाराष्ट्र राजकारण

सुशांतसिंह राजपूतचा हत्यारा कोण?बिहार निवडणुकीसाठी महाराष्ट्राची बदनामी का?

अभिनेता सुशांतसिंह राजपुतच्या मृत्यूलाा आज एक वर्ष पूर्ण झालं आहे.तरी देखील अजून त्यांच्या मृत्यूचे गूढ उलघडलेले नाही.जेव्हा सुशांतचा मृत्यू झाला तेव्हा बिहार निवडणुका तोंडावर आल्या होत्या, त्या निवडणुकीत भाजपाचा फायदा व्हावा यासाठी महाराष्ट्राची बदनामी करण्यात आली. सीबीआयला पुढे करून महाराष्ट्राची बदनामी करण्यात आली.असा आरोप राष्ट्रवादी कॉंग्रेस प्रवक्ते नवाब मालिक यांनी केला आहे.मुंबई पोलिसांना बदनाम करण्यासाठी […]

बातमी महाराष्ट्र

राज्यांतील हे सहा जिल्हे अजूनही रेड झोनमध्येच

राज्यांतील कोरोना रुग्णांची संख्या आता नियंत्रणात येत आहे,पण तरी देखील राज्यांतील सहा जिल्ह्यात मात्र रुग्ण संख्या अजून देखील वाढतच आहे. पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर, सातारा, पुणे तसंच कोकण विभागातील रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यातील रुग्ण संख्याआणखी कमी झालेली नाही.त्यामुळे येथील निर्बंध अजुन देखील जैसे थे आहेत. पुणे जिल्ह्यातील रुग्णसंख्या अजून कमी झालेली नाही.पुणे शहरातील रुग्ण […]

बातमी महाराष्ट्र राजकारण

1.35 कोटी खर्च करून मुंबईत दोन उद्यानांचं सुशोभिकरण,आदित्य ठाकरेंच्या वाढदिवशी भूमिपूजन

पर्यावरणाचा समतोल राखला जावा यासाठी जोगेश्वरी विधानसभा क्षेत्रात आमदार माजी राज्यमंत्री रवींद्र वायकर दरवर्षी वृक्ष लागवड करतात.यावर्षी पर्यटन मंत्री आणि मुंबई उपनगर जिल्हा पालक मंत्री आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त आरे चेक नाका येथील दोन उद्यानाचे सुशोभिकरण करण्यात येणार आहे. त्याचं भूमिपूजन आदित्य ठाकरे यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.गोरेगावला मुंबईचे फुफ्फुस म्हटले जाते.आरे चेक नाक्याजवळ रवींद्र […]

बातमी महाराष्ट्र राजकारण

कितीही रणनीती आखा,2024 ला येणार तर मोदीच

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर यांच्यात तब्बल साडेतीन तास चर्चा रंगली.या बैठकीत 2024 च्या लोकसभा निवडणुकी संदर्भात चर्चा झाल्याची माहिती समोर येत आहे. दरम्यान या भेटीवर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला जोरदार टोला हाणलाय.कितीही रणनीती आखा,2024 ला येणार तर मोदीच.आता ही मोदी आणि 2024 ला देखील मोदीच असणार आहेत.अशा […]

बातमी महाराष्ट्र राजकारण

ठाकरे- चव्हाणांनी लोकांना वेड्यात काढलं – मेटे

मराठा आरक्षणाच्या मुद्यावरुन शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे.मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी दिल्लीवारी करून लोकांना वेड्यात काढलं आहे.अशी टीका त्यांनी केली आहे. मराठा आरक्षणासाठी जनजागृती करण्यासाठी येत्या 27 जून रोजी मुंबईत दहा हजार मोटार सायकलींची रॅली काढण्यात येणार आहे.5 मे रोजी विनायक मेटे यांनी मराठा […]

इतर बातमी

सरकारी कर्मचाऱ्यांना मोठा झटका,केंद्र सरकार कापणार अनेक भत्ते

कोरोनाची दुसरी लाट, मागील एक वर्षांपासून सुरू असलेले लॉक डाऊन यामुळे सरकारी तिजोरी पुरती रिकामी झाली आहे.त्यामुळे अर्थ मंत्रालयाने मोठा निर्णय घेतला आहे.सरकारी विभाग आणि मंत्रालयाच्या खर्चावर नियंत्रण ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. गरज नसलेला खर्च कमी करून गरज असलेल्या गोष्टीसाठी खर्च करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.त्यानुसार सरकारने नॉन-स्कीम खर्चात 20 टक्क्यांपर्यंत कपात करण्याचे आदेश […]

बातमी मनोरंजन

करीनावर बहिष्कार घाला, नेटीयन्सची मागणी जाणून घ्या कारण

बॉलीवुड अभिनेत्री करीना कपूर खान नेहमी चर्चेत असते.सध्या देखील करीना अशीच चर्चेत आहे.नेटीयन्स करीनावर नेहमी भरभरून प्रेम करतात पण करींनाची एक गोष्ट मात्र त्यांना फार खटकली आहे.त्यामुळे त्यांनी आता बायोकॉट करीना हा हँशटॅग सोशल मिडियावर ट्रेंडमध्ये आहे. माता सीता यांच्या आयुष्यावर एक सिनेमा येत आहे,या सिनेमात करीनाला माता सीतेच्या रोलसाठी विचारण्यात आले आहे.पण करीनाने त्या […]

बातमी महाराष्ट्र राजकारण

वारीची परंपरा टिकली पाहिजे, पण कुंभमेळाव्यात जे घडलं ते पुन्हा नको म्हणून ..

आषाढी वारीसाठी फक्त मानाच्या दहा पालख्यांना परवानगी देण्यात आली.त्यांतर मात्र या निर्णयाला जोरदार विरोध करण्यात आला.भाजपने देखील या वादात उडी घेतली आणि वारकऱ्यांची बाजू घेतली.यानंतर अजित पवार यांनी एक महत्वाचे स्टेटमेंट दिले आहे.वारीची परंपरा टिकली पाहिजेत. पण कुंभमेळ्यात जे घडलं, त्याची पुनरावृत्ती इथे होऊ नये म्हणून दक्षता घेण्यात आली आहे, असं अजित पवार यांनी म्हटलं […]

बातमी महाराष्ट्र राजकारण

पायी चालणाऱ्या वारकऱ्यांच्या केसालाही धक्का लागला तर

यंदाच्या आषाढीच्या वारिसंदर्भात राज्य सरकारने घेतलेला निर्णय वारकऱ्यांना मान्य नाही.सरकारने हा निर्णय तातडीने मागे घ्यावा.असा इशारा भाजपप्रणित अध्यात्मिक आघाडीचे नेते तुषार भोसले यांनी दिला.तुषार भोसले यांनी नाशिकमध्ये एक पत्रकार परिषद घेतली त्यावेळेस ते बोलत होते. राज्य सरकारने परस्पर हा निर्णय घेतला वारकऱ्यांना हा निर्णय मान्य नाही.राज्य सरकारने वारकऱ्यांचा अपमान केला आहे.सरकारने हा निर्णय मागे घेतला […]

बातमी महाराष्ट्र राजकारण

वादळा पूर्वीची ही शांतता,संभाजीराजें यांचे सूचक ट्विट

मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मुद्द्यावरून वातावरण चांगलेच तापले आहे. सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर आरोप- प्रत्यारोप सुरू असतात.संभाजी राजे या आंदोलनामध्ये पुढाकार घेत आहेत. शिवराज्याभिषेक सोहळ्यात बोलताना आंदोलनाची तलवार उपसलेली असताना, आता पुन्हा एकदा सूचक इशारा दिला आहे. आज त्यांनी पुन्हा एकदा एक सूचक ट्विट केले आहे.“#मराठा_क्रांती_मुक_आंदोलन… वादळापूर्वीची ही शांतता. समाज बोलला, आम्ही बोललो, आता लोकप्रतिनिधींनो तुम्ही […]

इतर

लस घ्या नाहीतर सीमकार्ड होणार ब्लॉक

संपूर्ण जगात कोरोनाच्या लाटेने हाहाकार माजवला आहे.कोरोनाला जर रोखायचे असेल तर लसीकरण हा एकमेव पर्याय आहे.पण काही देशात मात्र लसीकरण खूप मंद गतीने सुरू आहे.आपल्या शेजारील देशांत म्हणजे पाकिस्तानात तर लासिकरणाबद्दलअनेक गैरसमज देखील निर्माण झाले आहेत. पाकिस्तानमध्ये आता अशीच परिस्थिती आहे.येथील लोक लस घेण्यासाठी केंद्रावर जात नाहीत.पाकिस्तमध्ये दररोज हजारो रुग्ण कोरोनामुळे मरत आहेत.लसीकरण वेगवान होण्यासाठी […]

बातमी महाराष्ट्र राजकारण

बाळासाहेब असते तर त्यांनी विमानतळाला नाव नाकारलं असतं

नवी मुंबई विमानतळाला दि.बा.पाटील याचं नाव देण्याची मागणी स्थानिक भूमिपुत्रांनी केली आहे.त्यावर या विमानतळाला शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे याचं नाव देण्यात आलं आहे असं नगरविकास मंत्री एकनाथ खडसे यांनी जाहीर केले.मात्र आता या वादात छगन भुजबळ यांनी उडी घेतली आहे. बाळासाहेब ठाकरे असते तर त्यांनी विमानतळाला स्वत:चं नाव देणं नाकारलं असतं,असं व्यक्तव्य छगन भुजबळ यांनी […]