राजकारण

हे ठरलं होतं, बाळासाहेबांची शपथ घेऊन सांगतो : संजय राऊत

बंद खोलीत झालेली चर्चा ही महाराष्ट्राच्या अस्मितेची, सन्मानाची, महाराष्ट्राच्या भविष्याची होती. ही चर्चा दिल्या-घेतलेल्या वचनांची होती, त्यामुळे ती महाराष्ट्राच्या जनतेसमोर आणणे गरजेची होती. बाळासाहेबांच्या खोलीत ही चर्चा झाली, ही खोली आमच्यासाठी मंदिर आहे, त्यामुळे त्या ठिकाणी झालेल्या चर्चेला खोटं ठरवणं हे योग्य नाही. बाळासाहेबांची शपथ घेऊन सांगतो, हे ठरलं होतं..’ असे शिवसेनेचे खासदार संजय राऊत […]

बातमी महाराष्ट्र

आज पुणे पुन्हा पावसाने झोडपणार; पुणेकरांनो संध्याकाळी लवकर घरी पोहचा

पुणे : पुणे हवामान खात्याचा अंदाज आजही संध्याकाळी ढगांच्या गडगडाटासह शहरात पाऊस पडण्याची शकता. शहरात आत्ता तुम्हाला आकाश अशंतः ढगाळ दिसत असेल तरी उन्हाचा चटकाही जाणवत आहे. दुपारपर्यंत ऑक्टोबर हीट वाढेल. त्यामुळे बाष्पिभवनाचा वेगही वाढणार आहे. सध्या हवेत ८० टक्क्यांपेक्षा जास्त आद्रता आहे. या सर्वांचा परिणाम म्हणून शहरात संध्याकाळी ढगांच्या गडगडाटासह पाऊस पडेल, असे हवामान […]

बातमी महाराष्ट्र

पुणे-मुंबई द्रुतगती मार्ग आज बंद; जाणून घ्या का?

पुणे : राज्य रस्ते विकास महामंडळातर्फे या रस्त्यावर जाहिरात फलक उभारण्याचे काम करण्यात येणार आहे, त्यामुळे पुणे-मुंबई द्रुतगती मार्ग आज म्हणजे बुधवारी (ता.9) दुपारी बारा ते दोनच्या दरम्यान वाहतुकीसाठी बंद राहणार आहे. ही वाहतूक कूसगाव टोलनाक्यावरून वळविण्यात येणार असल्याचं महामार्ग पोलिसांनी स्पष्ट केले आहे. या बदलाची नोंद घेऊन नागरिकांनी प्रवासाचे नियोजन करावे, असे आवाहन महामार्ग […]

बातमी महाराष्ट्र

आरे’च्या मुद्द्यावर रोहितचं मेट्रो प्रशासनाला का रे..

मुंबईच्या आरे कॉलनीतील अनेक झाडे दोन दिवसांपूर्वी मेट्रो कारशेडसाठी तोडण्यात आली. त्यावरून बराच वादंग निर्माण झाला. त्यानंतर अखेर सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणी सुनावणी करत वृक्षतोडीच्या कामाला २१ ऑक्टोबरपर्यंत स्थगिती दिली. या दरम्यान मुंबईतील आरे कॉलनीमध्ये मेट्रो कारशेडवरून सुरू असलेल्या वादात भारतीय संघाचा सलामीवीर रोहित शर्माने उडी घेतली आहे. Even if there is more to the […]

राजकारण

शरद पवारांना आता राजकारणातून कायमची विश्रांती देणार : चंद्रकांत पाटील

” मला कोथरुडमध्ये अडकवून ठेवण्यासाठी मोर्चेबांधणी करणाऱ्या दोन्ही काँग्रेसच्या नेत्यांना साधा उमेदवार देता आला नाही त्यावरुन त्यांच्या पक्षांची ताकद किती उरली आहे ते कळून येतं” असंही चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे. ” मी कोथरुडमधून निवडून येणार हे सांगायला कुणा ज्योतिषाची गरज नाही” असंही पाटील यांनी स्पष्ट केलं. विधानसभा निवडणुकीनंतर राजकारण आणि समाजकारण यातून शरद पवार […]

बातमी राजकारण

भुसावळमध्ये अंदाधुंद गोळीबार , भुसावळ हादरले; भाजपाच्या नगरसेवकासह चार ठार

भुसावळ : पूर्ववैमनस्यातून करण्यात आलेल्या हल्ल्याने रविवारी रात्री भुसावळ शहर हादरले. भाजपाचे नगरसेवक रवींद्र खरात उर्फ हंप्या यांच्यावर तीन जणांनी अंदाधुंद गोळीबार केला. यात रवींद्र खरात (५०), त्यांचे बंधू सुनील बाबूराव खरात (५५) मुलगा सागर रवींद्र खरात (२४), रोहित उर्फ सोनू रवींद्र खरात (२०) यांच्यासह चार जण ठार झाले आहेत. तर इतर चौघे गंभीर जखमी […]

बातमी महाराष्ट्र

निवडणूक अधिकाऱ्यांनी फेटाळले आक्षेप, मुख्यमंत्र्यांसह, विखे, देशमुख यांचे अर्ज ठरले वैध तर एकनाथ खडसेंचा अर्ज बाद…

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा नागपूर दक्षिण-पश्चिम मतदारसंघातील उमेदवारी अर्ज निवडणूक अधिकाऱ्यांनी वैध ठरविला. प्रतिज्ञापत्रावरील नोटरीच्या मुदतीवर घेण्यात आलेला आक्षेप अधिका-यांनी फेटाळला. याबाबत कोणतीही तांत्रिक अडचण येणार नाही, असे स्पष्टीकरण मुख्यमंत्री कार्यालयाने दिले आहे. तसेच गृहनिर्माणमंत्री राधाकृष्ण विखे, सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्या अर्जाच्या माहितीवर घेतलेले आक्षेपही निवडणूक निर्णय अधिका-यांनी फेटाळून लावून त्यांचे अर्ज वैध ठरविले.काँग्रेसचे उमेदवार […]