पुणे बातमी महाराष्ट्र मुंबई

महाराष्ट्रात परत लॉकडाऊन लागणार?

कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेचा प्रकोप आपण सगळ्यांनी पहिलाच आहे. सरकारने सगळे निर्बंध हटवले असले तरी पण लोक आता करताना दिसत नाहीयेत. त्यातच नीती आयोगाने तिसऱ्या लाटेची भीती व्यक्त केली आहे. नीती आयोगाने सांगितले कि ऑक्टोबर महिन्यात कोरोनाची तिसरी लाट येऊ शकते आणि त्यामुळे नागरिकांनी आत्ताच काळजी घेणे गरजेचे आहे. आज सलग पाचव्या दिवशी कोरोना […]

बातमी महाराष्ट्र मुंबई राजकारण

तुमच्या हृदयात फक्त प्राची वहिनींना ठेवा, दुसऱ्या कोणाला ठेवलेलं आम्ही खपवून घेणार नाही; देवेंद्र फडणवीस…

नरेंद्र पाटील देवेंद्र फडणवीस यांच्याविषयीचं प्रेम व्यक्त करताना आपण कायम पाहतो पण यावेळी नरेंद्र पाटील यांनी देवेंद्र फडणवीस यांच्याविषयी वेगळ्याच प्रकारे प्रेम व्यक्त केले आहे… माथाडी कामगार नेते व आण्णासाहेब पाटील महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी मागच्या महिन्यात त्यांच्या त्यांच्या हातावर विरोधी पक्षनेते देवंद्र फडणवीस यांच्या नावाने ‘देवेंद्र’ असा टॅटू काढला आहे. एक महिन्यानंतर त्यावर […]

गुन्हा देश मुंबई विदेश

पिक्चर ची तिकिटे ब्लॅक करणाऱ्या छोटा राजन ने दाऊद ला मारण्याचा प्लॅन आखला होता…

छोटा राजन म्हणालं कि १९९० च्या दशकातला काळ आठवतो. ज्यामध्ये डॉन दाऊद इब्राहिम आणि डॉन छोटा राजन यांच्या टोळीत कायम गॅंगवॉर होतं असायचे. अख्खी मुंबई यांच्या गॅंगवॉर मुळे धास्तीत असायची केव्हा कुठून गोळी येईल कळत नव्हतं. अशातच छोटा राजननेही मुंबई सोडल्यामुळे हे काही काळासाठी शांत झालं. मुंबई मध्ये टिळकनगर सारख्या माध्यम लोकवस्तीच्या भागात एका झोपडीवजा […]

बातमी महाराष्ट्र मुंबई राजकारण

अनाधिकृत फेरीवाल्यांविरोधात राज ठाकरे होणार पुन्हा एकदा आक्रमक…कल्पिता यांच्यावरील हल्ल्यामुळे होणार २०१७ची पुनरावृत्ती?

परप्रांतीयांच्या मुद्दयांवर कायमच मनसे आक्रमक राहिली आहे. आणि फेरीवाल्यांविरोधात केलेलं २०१७ मधील आंदोलन तर आपण सर्वांनी पाहिलेलं आहे. मधल्या काळात मनसे या विषयावर शांत झालेली दिसत होती. कुठेही फेरीवाल्यांबद्दल कसलाही शब्द निघत नव्हता पण, ३१ जुलै २०२१ म्हणजे काल घोडबंदर भागातील कासारवडवली येथे फेरीवाल्यांविरोधात कारवाई करत असताना सहाय्यक पोलीस आयुक्त कल्पिता पिंपळे आणि त्यांच्या अंगरक्षकावर […]

बातमी महाराष्ट्र मुंबई यशोगाथा राजकारण

एके काळी ‘केबल सर्व्हिस प्रोव्हायडर’ असलेले ‘अनिल परब’ झाले महाराष्ट्र राज्याचे ‘परिवहन मंत्री’…

महाविकास आघाडी चा सध्याच्या काळातील चर्चेत असणारा प्रमुख चेहरा व विरोधकांच्या प्रत्येक टीकेला सडेतोड उत्तर देणारे महाविकास आघाडी सरकारचे परिवहन मंत्री अनिल परब… पण अलीकडेच मनसुख हिरेन प्रकरण आणि परमबीर सिंहांनी टाकलेल्या लेटरबॉम्ब मुळे अडकलेल्या सचिन वाझेंनी NIA कोर्टासमोर अनिल परब यांचे नाव घेतले होते आणि त्यातच आता ED ने त्यांना नोटीस पाठवली आहे. त्यामुळे […]

ब्लॉग यशोगाथा वायरल झालं जी विदेश

तुमच्या रोजच्या वापरातल्या ‘वर्ल्ड वाईड वेब’ (WWW) चा शोध कसा लागला…

सकाळी उठल्यानंतर कोणतीही गोष्ट सुरु करण्याअगोदर आपल्या हातामध्ये मोबाईल असतो. आणि मोबाईल हातात आला म्हणल्यानंतर इंटरनेट चालू होतंच. म्हणजे आत्ताच्या पिढीला कुणी विचारलं तर एखादा असंही म्हणू शकतो कि अन्न, वस्त्र, निवारा आणि इंटरनेट या माणसाच्या मूलभूत गरजा आहेत. रोज आपण साधारण नऊ तास झोपेचे सोडले तर १५ तास आणि त्यापैकी जवळपास ७-८ तास आपण […]

इतर देश महिला विशेष यशोगाथा

ज्या काळात महिला चूल आणि मूल सांभाळत होत्या त्या काळात त्यांनी ‘राष्ट्रीय विमान स्पर्धा’ जिंकली होती…

स्वातंत्र्यापूर्वीच्या काळात महिला फक्त चूल आणि मूळ एवढ्यातच मर्यादित होत्या. महिलांना शिक्षणाचा हक्क मिळाला, त्यासोबत समानता शिकवली गेली पण समानतेने कोणालाही वागवलं गेलं नाही. स्वतःला संघर्ष करून सिद्ध करावे लागत होते. ज्या काळात मुलींना गाडी चालवणे तर सोडाच पण साधे मन वर करून चालण्याचीही समाजात मुभा नव्हती अशा काळात त्यांनी सोबत आपली स्वप्न बागळली आणि […]

काम-धंदा देश यशोगाथा

MBA ची डिग्री अर्ध्यावर सोडून तो झाला MBA Chaiwala !

कॉलेज मध्ये असताना प्रत्येकाचालच वाटत असतं कि आपण चांगले मार्क मिळवावे आणि कुठेतरी तरी चांगल्या कंपनी मध्ये जॉब करावा मग निवांत जिंदगीची मजा घ्यायची पण काही प्रवाहाविरुद्ध चालू वेगळं काहीतरी करण्याचा मानस ठेवतात आणि एखाद्या व्यवसायात आपला हात आजमावतात व स्वतःला एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवतात. असाच एक तरुण म्हणजे प्रफुल बिल्लोरे. प्रफुल्ल CAT च्या […]

बातमी महाराष्ट्र मुंबई राजकारण

का पाठवली अनिल परब यांना ईडी ने नोटीस? काय आहेत आरोप?

बाळासाहेब ठाकरे यांचे लाडके, उद्धव ठाकरे यांचे विश्वासू समजले जाणारे आणि महाराष्ट्र राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांना ईडी ने चौकशीची नोटीस पाठवली आहे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना अटक करा असा आदेश देणारे राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांना ईडी ने कचाट्यात घेतले आहे. त्यांनी ३० ऑगस्ट ला चौकशी करण्यात आली. त्यांची चौकशी झाली […]

इतर क्रीडा देश बातमी विदेश

विनोद कुमार यांनी जिंकलेलं ‘कांस्यपदक’ द्यावं लागलं माघारी..,

Paralympic 2020 : या वर्षीच्या पॅरालिम्पिक मध्ये भारतीय खेळाडूंकडून पदकांची अक्षरशः लयलूट केली जात आहे त्यात आज भारतीय खेळाडूंनी ५ पदक जिंकले आहेत . अवनी लेखरा हिने जागतिक विक्रमाशी बरोबरी करीत सुवर्णपदकाला गवसणी घातली, तर गोळाफेकीत योगेश काथूनिया व भालाफेकीत देवेंद्र झाझरिया यांनी रौप्यपदक जिंकले. भालाफेकीत सुंदर सिंग गुर्जर यानं कांस्यपदक पटकावले. आता भारताच्या पदकांची […]

पुणे बातमी महाराष्ट्र राजकारण

मंदिरं उघडण्यासाठी भाजपचं आंदोलन. मंदिरं उघडतील पण केंद्रसरकार ने आदेश दिल्यावरच- मंत्री वडेट्टीवार

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या प्रभावामुळे एप्रिल महिन्यापासून महाराष्ट्रातीलच नव्हे तर संपूर्ण देशातील तीर्थक्षेत्रे आणि मंदिरे सरकारच्या आदेशानुसार बंद करण्यात आले आहेत. आषाढी एकादशी सारख्या उत्सवात पांडुरंगाला वारकऱ्याला भेटता आलं नाही. महाशिवरात्रीलाही दर्शन घेता आलं नाही. प्रत्येक मंदिराबद्दल हेच घडलं आहे आणि आता तिसऱ्या लाटेच्या सावटामुळे सरकार मंदिरं उघडायला परवानगी देत नाहीये पण आता खूप दिवस झाल्यामुळे […]

क्रीडा देश बातमी महिला विशेष

पॅरॉलिंपिक स्पर्धेत अवनी ने साधला ‘सुवर्णपदकावर नेम’…

टोकियो ऑलिम्पिक मध्ये पदकांची लूट केल्यानंतर आता पॅरॉलिंपिक मधेही भारताकडून पदकांची लूट करणं चालूच आहे. भारतीय नेमबाज अवनी लेखरा हिने १० मीटर रायफल मध्ये विश्वविक्रमाची बरोबरी केली आणि ‘सुवर्णपदक’ मिळवले. थाळीफेक मध्ये योगेश कथुनिया याने ‘रौप्यपदक’ आणि भालाफेक प्रकारात देवेंद्र झझारीया याने ‘रौप्यपदक’ आणि सुंदर सिंग गुर्जर याने ‘कांस्यपदक’ मिळवून दिले. अवनी लेखरा हिने भारतासाठी […]

महाराष्ट्र मुंबई राजकारण

आणि गोपीनाथ मुंढेंना बरखा प्रकरणात बाळासाहेब सभेत “प्यार किया तो डरना क्या…” म्हणाले होते….

मध्यांतरी राष्ट्रवादी काँग्रेस चे नेते धनंजय मुंढे यांच्यावर रेणू शर्मा या महिलेने बलात्कार केल्याची तक्रार केली होती. सर्व स्तरांवरून त्यांच्यावर कारवाई ची मागणी होत होती. धनंजय मुंडे यांनीही यावर स्पष्टीकरण दिले होते असंच एक प्रकरण दिवंगत केंद्रीय मंत्री गोपीनाथ मुंढे यांच्यावर हि झाले होते. आरोपांचे पडसाद जास्त पडले नव्हते परंतु त्यावेळी गोपीनाथ मुंढे महाराष्ट्र राज्याचे […]

Untold Talkies बातमी मनोरंजन महाराष्ट्र

नाटकाच्या प्रयोगादरम्यान नाना पाटेकरांनी वाचवला होता अशोक सराफ यांचा जीव…

मराठी आणि हिंदी चित्रपटात जवळपास ५० वर्षांपासून स्वतःच अधिराज्य गाजवणारे अभिनयाचे सम्राट अशोक मामा सराफ. ९० च्या दशकात अशोक मामांशिवाय मराठी चित्रपटच पूर्ण होऊ शकत नव्हता. अजूनही अशोक मामाचं नाव जरी घेतलं तरी तोंडावर आपसूक हसू आल्याशिवाय राहत नाही.   अशोक मामांचे चित्रपटसृष्टी मध्ये भरपूर मित्र आहेत त्यात लक्ष्मीकांत बेर्डे, सुधीर जोशी, सचिन पिळगावकर आणि […]

पश्चिम महाराष्ट्र बातमी महिला विशेष यशोगाथा

रिक्षाचालकाच्या मुलीला अडोब कडून मिळाले ‘४१ लाख’ रुपयांचे पॅकेज…

एखाद्या व्यक्तीकडे जर जिद्द, चिकाटी आणि कष्टांची तयारी असली तर आपलं स्वप्न साकार झाल्याशिवाय राहणार नाही. अशीच एक बातमी म्हणजे कोल्हापूर ची अमृता कारंडे. हिला जागतिक दर्जाची अडोब कंपनीने ४१ लाख रुपयांचं वार्षिक पॅकेज देऊन प्लेसमेन्ट ऑफर केली आहे. आपल्या मेहनतीच्या आणि चिकाटीच्या जोरावर तिने हे कमावलं आहे असं म्हणायला पण हरकत नाही. अमृता विजयकुमार […]

देश बातमी महाराष्ट्र मुंबई राजकारण

राणे-सेना संघर्षात चोख कामगिरी करणाऱ्या ‘मोहसीन’ ला ठाकरे परिवाराकडून मोठं बक्षीस…

केंद्रीयमंत्री नारायण राणे यांच्या वक्तव्यामुळे महाराष्ट्रात झालेला गदारोळ आपण सर्वांनी पाहिलंच आहे. त्या निदर्शनामध्ये शिवसैनिकांनी जुहू च्या नारायण राणे यांच्या निवासस्थानी आंदोलन केले होते. त्या आंदोलनात वरून सरदेसाई यांच्या नेतृत्वात हे आंदोलन झाले होते. त्यावेळी मोहसीन शेख यांनीही हिम्मत दाखवली होती. त्याचा सन्मान म्हणून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मोहसीन च कौतुक केलं होतं. आंदोलनाची पावती […]

देश बातमी राजकारण

अभिनेता ‘सोनू सूद’ आता होणार नेता, भेटीसाठी जाणार दिल्लीला…

अभिनेता सोनू सूद याच नाव ऐकलं कि कोरोना काळ आठवतो. अभिनेता सोनू सूद याने कोरोना काळात हजारो नागरिकांना घरी पोहोचवण्याचे काम केले. रील हिरो रिअल हिरो म्हणून काम करत होता. सगळ्यांच्या तोंडी एकचं नाव होतं ते म्हणजे सोनू सूद… आत हाच अभिनेता, नेता बनण्याच्या तयारीत आहे. आताच आलेल्या माहिती नुसार सोनू सूद आम आदमी पार्टी […]

बातमी महाराष्ट्र राजकारण विदर्भ

नारायण राणे आणि उद्धव ठाकरे वाद विसरून येणार एकत्र…?

भाजपा च्या जनाशीर्वाद यात्रेदरम्यान केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर आक्षेपार्ह वक्तव्य केला होतं. नारायण राणेंविरोधात महाराष्ट्रात या वक्तव्यामुळे बऱ्याच ठिकाणी निदर्शने करून त्यांच्या वक्तव्याचा निषेध करण्यात आला. त्यांच्याविरोधात तक्रार दाखल केल्यामुळे त्यांना २४ ऑगस्ट ला अटक करण्यात आली. या अटकेचा भाजपा ने जोरदार निषेध केला. आज नागपूर विमानतळावर विश्व हिंदू परिषदेचे […]

देश मनोरंजन महिला विशेष यशोगाथा विदेश

ए. आर. रेहमान नाही तर या मराठी महिलेने मिळवला होता पहिला ‘ऑस्कर’…

चित्रपटक्षेत्रातील कोणताही व्यक्ती उराशी एकच स्वप्न घेऊन काम करत असतो ते स्वप्न म्हणजे “ऑस्कर अवॉर्ड” जगातील उत्कृष्ट असणाऱ्या कलाकृतीला हा पुरस्कार दिला. जर आपल्याला विचारले की भारताला पहिला ऑस्कर कोणी मिळवून दिला हे जर विचारले तर काहींना उत्तर सांगता येणार नाही तर काही लोक संगीतकार ए. आर. रेहमान यांचं नाव घेतील पण भारताला पहिलं ऑस्कर […]

गुन्हा बातमी ब्लॉग महाराष्ट्र मुंबई राजकारण

अनिल देशमुखांना धक्का! हायकोर्टाच्या आदेशानंतर राज्यसरकार संबंधित कागदपत्रे सीबीआय ला देण्यास तयार…

मार्च मध्ये मुंबईचे माजी आयुक्त परमबीर सिंह यांनी त्यावेळेस चे महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर १०० कोटी रुपयांच्या खंडणी चे आरोप लावले होते. परमबीर सिंह यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना एक पत्र पाठवले होते ज्यामध्ये ‘अनिल देशमुख मुंबईच्या अवैध व्यावसायिकांकडून दरमहा १०० कोटी रुपये खंडणी गोळा करतात हे पैसे सचिन वझे यांच्यामार्फत गोळा केले जातात आणि […]

पुणे बातमी महाराष्ट्र यशोगाथा

‘कात्रज स्नेक पार्क’ चे संस्थापक नीलिमकुमार बंद काचगृहात राहिले होते ७२ सापांसोबत तेही तब्बल ७२ तास…

जीवनात कोणाला कोणत्या गोष्टीचं वेड असेल सांगता येत नाही आणि त्या गोष्टीच्या वेडापायी माणूस काय काय करू शकतो हा विचार कोणी करू शकत नाही. एकदा जर एखाद्या गोष्टीची आवड लागली आणि त्यावर जिद्दीने काम केलं तर जीवनात सगळं काही मिळू शकतं. असाच एक व्यक्ती म्हणजे नीलिम कुमार खैरे ज्या व्यक्तीने ७२ तास तब्बल ७२ सापांसोबत […]

पुणे बातमी महाराष्ट्र राजकारण

सुप्रिया सुळेंच्या भर सभेत शेतकऱ्याने केला गळफास घेण्याचा प्रयत्न…

सगळीकडे थकीत वीजबिल धारकांना तर प्रशासन त्रास देत च आहे पण आत्तापर्यँत व्यवस्थित बिल भरल्यानंतरही काही शेतकऱ्यांना प्रशासनाकडून वीज तोडण्याचं काम प्रशासनाकडून चालूं आहे. त्यातच इंदापूर मध्ये शेतकऱ्यांच्या वीजप्रश्नी प्रभाकर देशमुख यांनी आंदोलन छेडले होते आणि दुसरीकडे झगडेवाडी येथे दत्तात्रय भरणे व सुप्रिया सुळे यांच्या सभेमध्ये शिवाजी चितळकर यांनी गळफास लावून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. […]

मनोरंजन महाराष्ट्र

शंभूराजे नाटकामध्ये अमोल कोल्हेंमध्ये ‘या दिग्गजाला’ दिसली होती काशिनाथ घाणेकर यांची छबी…

स्वराज्यरक्षक संभाजी आणि शिवपुत्र शंभूराजे महानाट्य यांच्या द्वारे महाराष्ट्राच्या जनतेच्या मनामनात घर करून बसणारे निर्माते दिग्दर्शक आणि खासदार अमोल कोल्हे यांनी कायमच आपल्यासमोर महाराष्ट्राचा इतिहास मांडण्याचा प्रयत्न केला आहे आणि लोकांनीही आजपर्यंत आवर्जून पाहिलं आहे. अमोल कोल्हे यांनी आपल्या कलाकार म्हणून जागल्याची सुरुवात खरं तर MBBS करतानाच सुरु केली पण त्यांच्या कामांना उभारी मिळाली ती […]

कोकण बातमी महाराष्ट्र मुंबई राजकारण

उद्धव ठाकरेंनी केलेले ‘हे’ वक्तव्य संसदीय आणि बरोबर होते का? : नारायण राणे…

नारायण राणे यांना काल अटक झाली होती, रात्री उशिरा त्यांना अटकेनंतर जामीन मिळाला आज सुनवाई नंतर त्यांनी पत्रकार परिषद घेतली. आज हायकोर्ट सुनावणी मध्ये झाली त्याचा निकाल लावला गेला आणि आता पुढील सुनावणी १७ सप्टेंबर रोजी होणार आहे. कोर्टाने सरकार ला सांगितल “राज्यसरकार कोणतीही कारवाई करणार नाही, सर्व कारवायांपासून राणेंना संरक्षण देण्यात यावं…” नारायण राणेंनी […]

देश बातमी मनोरंजन

सलमानला अडवणाऱ्या सुरक्षारक्षकावर कारवाई नाही तर त्याचा CISF ने केला सन्मान…

मागच्या आठवड्यात अभिनेता सलमान खान विमानतळावर आला होता त्यावेळी विमानतळावरील सुरक्षारक्षकाने त्याला थांबवले आणि झडती घेतली यावरून बऱ्याचशा अफवांना अवधान आले होते. सगळीकडे बोललं जात होतं कि त्या सुरक्षा रक्षकावर कारवाई करण्यात आली पण CISF ने वृत्ताचं खंडन केलं आहे. तो जावं कोणाशी बोलू नये यासाठी CISF ने त्याचा फोन जप्त केला होता अशी चर्चा […]

बातमी महाराष्ट्र राजकारण

“किरीट सोमय्या राजकारण कारण सोडा आणि ज्योतिषाचा धंदा सुरु करा”, राष्ट्रवादीच्या प्रवक्त्यांचं वक्तव्य…

आयकर विभागाने महाराष्ट्र राज्याचे अन्न पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांची १०० कोटींची संपत्ती जप्त केल्याचा दावा भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला होता. यावर राष्ट्रवादी चे प्रवक्ते महेश तपासे यांनी किरीट सोमय्या यांच्या वक्तव्यावर पलटवार केला आहे, ते म्हणाले कि, किरीट सोमय्या यांनी राजकारण सोडून ज्योतिषाचा धंदा सुरु करावा. अल जेब्रिया इमारतीच्या व्यवहाराच्या बातमीला उद्देशून […]

कोकण बातमी ब्लॉग महाराष्ट्र मुंबई राजकारण

नारायण राणे यांना कोंबडी चोर म्हणण्यामागे आहे ‘हे’ कारण…

मुख्यमंत्र्यांना उद्देशून अपशब्द वापरल्यामुळे नारायण राणे यांच्या विरोधात राज्यभर आंदोलने झाली. काही ठिकाणी राणेंच्या पुतळ्याचे दहन करण्यात आले तर मुंबईत काहीठिकाणी राणेंचे कोंबडी चोर हे शब्द टाकलेले बॅनर लावले गेले. काही ठिकाणी तर अक्षरशः भाजपा कार्यालयांमध्ये कोंबड्या सोडण्यात आल्या होत्या. एकदा बाळासाहेब ठाकरे यांनी हि एका मोठ्या सभेत नारायण राणे यांचा उल्लेख नारू कोंबडी चोर […]

इतिहास देश महिला विशेष यशोगाथा

झाशीच्या राणीची सहकारी ‘झलकारी बाईंबद्दल’ तुम्हाला हे आहे का…?

ती महिला जिला इतिहासाच्या पानावर तर जागा मिळाली नाही परंतु लोकांच्या ह्रदयात त्यांच्यातील धैर्य आणि निर्भिडपणामुळे आपलं वेगळं स्थान त्यांनी निर्माण केलं होतं. आजही उत्तर भारतात बऱ्याचशा शहरात त्यांचे पुतळे आहेत. ती महिला म्हणजे झाशीची राणी लक्ष्मीबाई यांची सहकारी ‘झलकारी बाई’. त्यांचं गाव झाशीच्या जवळ भोजला नावाचं त्यांचं गाव होतं. त्या गावातील लोकांचं असं म्हणणं […]

देश बातमी महाराष्ट्र राजकारण

नारायण राणे पहिलेच नाहीत तर याआधीही झाली होती २ केंद्रीय मंत्र्यांना अटक…

काळ दिवसभराच्या नाट्यानंतर सायंकाळच्या सुमारास केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना अटक झाली होती. रत्नागिरी न्यायालयाने आणि मुंबई उच्च न्यायालयाने अटकपूर्व जामीन फेटाळल्याने नाईलाजाने पोलिसांना राणेंना अटक करावी लागली. रात्री त्यांचा जामीन हि मंजूर झाला. नारायण राणे हे केंद्रीय मंत्री असताना अटक झालेले २० वर्षातील तिसरे मंत्री आहेत. विशेष म्हणजे तीनही मंत्री राष्ट्रीय लोकतांत्रिक आघाडीचे नेते […]

इतर देश बातमी राजकारण विदेश

नक्की काय झालं मोदी आणि पुतीन यांच्या चर्चेमध्ये…?

अफगाणिस्तान मध्ये माजलेल्या अराजकीयतेमुळे संपूर्ण जग चिंतीत आहे. सगळ्या देशानेचे प्रतिनिधी आपापल्या देशातील नागरिकांना परत देशात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करत आहेत तर काही देश हिंसक तालिबान्यांना सहकार्यही करत आहेत तर भारत आणि अमेरिका यांच्यासारख्या देशांना अजून तालिबान्यांचं असणं अजूनही मान्य नाही.   याच गोष्टीवरून आज भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रशिया चे अध्यक्ष ब्लामुदीर पुतीन […]

गुन्हा देश बातमी राजकारण

माजी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनाही केलं होतं पोलिसांनी अटक…

देशाचे माजी अर्थमंत्री आणि गृहमंत्री व राजीव गांधी यांच्या काळात त्यांचे विश्वासू सहकारी पी चिदंबरम यांनी त्यांच्याकार्यकाळात खूप चांगली काम केली असं सांगण्यात येत होतं. त्यांनी सादर केलेल्या १९९७ च्या अर्थसंकल्पाला जगभरातील सर्व स्तरांवरून वाहवा करण्यात आली होती. २००४ ते २०१४ या काळात चिदंबरम सत्तेच्या केंद्रस्थानी होते. उत्कृष्ट मंत्री म्हणून त्यांच्याकडे सारा देश पाहत होता […]

कोकण बातमी महाराष्ट्र राजकारण

नारायण राणेंचा खरा संघर्ष शिवसेनेसोबत नाही तर या कुटुंबासोबत…

शाखाप्रमुख ते आता केंद्रीयमंत्री असा प्रवास असणारे नारायण राणे हे महाराष्ट्रात कायम चर्चेत असणारे नेते आहेत. त्यांना राजकीय जीवनात कायमच संघर्षाला तोंड द्यावे लागले आहे. पहिल्यांदा शिवसेना पक्षामध्ये नंतर काँग्रेस मध्ये आणि नाईक कुटुंबाशी त्यांचा संघर्ष हा कायमच ठरलेला आहे. श्रीधर नाईक हे काँग्रेस चे युवा नेतृत्व जे खूप मोठ्या प्रमाणावर लोकांना जवळ घेत होतं […]

बातमी महाराष्ट्र राजकारण

उद्धव ठाकरेंमुळेच सोडावी लागली नारायण राणेंना शिवसेना…?

नारायण राणे २००२ पर्यंत बाळासाहबांचे विश्वासू म्हणून पाहिलं जात होतं. एकेकाळी शब्दाला वजन असणारे नारायण राणेंची शिवसैनिकांच्या म्हणण्यानुसार त्यांची हकालपट्टी केली होती. नारायण राणेसुद्धा उद्धव ठाकरे आणि शिवसेनेवर टीका करायला कधी कमी पडले नाही पण उद्धव ठाकरे आणि राणेँमधील वादांमुळे नारायण राणेंनी शिवसेना सोडली आणि त्यांनी शिवसेनेसोबत कायमचे वैर करून बसले. नारायण राणे यांचा राजकीय […]

कोकण बातमी महाराष्ट्र राजकारण

मुख्यमंत्र्यांविरोधातल्या ‘या’ वादग्रस्त विधानामुळे नारायण राणेंना अटक होणार?

नेहमीच वादग्रस्त विधानांमुळे चर्चेत असणारे नारायण राणे त्यांच्या वादग्रस्त विधानामुळे परत एकदा वादात सापडले आहेत. नारायण राणे सध्या भारतीय जनता पार्टी च्या जनाशीर्वाद यंत्रासाठी बऱ्याच जिल्ह्यांचा दौरा करत आहेत. त्यातच त्यांनी प्रवीण दरेकर यांच्यासोबत पत्रकार परिषदेत असताना उद्धव ठाकरे यांना उद्देशून त्यांनी एक वादग्रस्त विधान केलं आहे. त्यामुळे ते पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. […]

पुणे बातमी महाराष्ट्र महिला विशेष यशोगाथा

शेतात खुरपणी करणाऱ्या ‘कमलताई’ झाल्या ‘मसाला क्वीन’…

महिलांचा कोणावर निर्भर राहू नयेत म्हणून शासनाने बचतगट या संकल्पनेची सुरुवात केली होती आणि महाराष्ट्रातील बऱ्याचशा भागात महिलांनी बऱ्याच ठिकाणी आपले व्यवसाय उभे केले. त्यापासून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करू लागल्या पण त्यांच्या काही व्यवसायांना नोटबंदी, GST आणि कोरोना लॉकडाऊन या गोष्टींमुळे या बचत गटांच्या व्यवसायांना खीळ बसली आहे. पुणे जिल्ह्यातील दौंड इथे मसाला क्वीन कमलताई […]