मनोरंजन मराठी चित्रपटसृष्टी

आहे तरी काय ‘आटपाडी नाईट्स’? सिनेमाचं आकर्षक पोस्टर तुम्ही पाहिलं का?

सिनेसृष्टीतला प्रतिभावंत कलाकरांच्या यादीत सुबोध भावे यांच आवर्जून नाव घ्याव लागत. नाटक असो, सिनेमा असो, किंवा मालिका अशा सर्वच क्षेत्रामध्ये त्यांच्या प्रतिभेची प्रचीती तमाम महाराष्ट्राला आली आहे. अशा ह्या अष्टपैलू कलाकाराचा एक नवा सिनेमा येतोय. जीवनपट आणि सुबोध भावे अस समीकरण असलेल्या सुबोध भावेंच्या नव्या सिनेमाची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. अभिनेता, दिग्दर्शक, निर्माता, गायक […]

मनोरंजन मराठी चित्रपटसृष्टी

या “राजकीय नेत्यांच्या” भुमिका साकारणार हे “मराठी अभिनेते”

सोशल मिडियावर अनेक गोष्टींचा धुरळा उडतचं असतो म्हणजेचं व्हायरल होत आलेल्या गोष्टी आपण पाहिल्या आहेत. निवडणुका झाल्यापासून सत्ता स्थापनेपर्यंत शिवसेना, राष्ट्रवादी, भाजप यांचा उडालेला धुरळा आपण पाहीला. उद्धव ठाकरेंची द्विधावस्था. अजित पवार यांचे बंड, पक्षाचे आमदार फोडाफोडी, शरद पवार याचं मास्टर माईंड. आणि सत्तास्थापनेचा जल्लोष. जणू महाराष्ट्राने ह्या महिन्याभरात एक राजकीय सिनेमाच पाहिलाय. कारण एखद्या […]

मनोरंजन मराठी चित्रपटसृष्टी

मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन.. म्हणतोय हळव्या प्रेमाचा.. ‘रॉम कॉम’

गेले काही दिवस मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन हे वाक्य चांगलंच गाजतंय. कधी राजकीय वर्तुळात तर कधी नेटकऱ्यांच्या पोस्टमध्ये.. महिनाभर चांगलंच गाजलेलं हे वाक्य आता पुन्हा ऐकू येतंय.. पण, ते मराठी चित्रपटसृष्टीतून.. कारण हळव्या प्रेमाची गोष्ट सांगणारा रॉम कॉम हा चित्रपट पुन्हा एकदा प्रदर्शित होणार आहे. प्रेक्षकांच्या आग्रहास्तव निर्मात्यांनी हा चित्रपट पुन्हा प्रदर्शित करायचं […]

वायरल झालं जी

‘या’ 2 वर्षांच्या चिमुरडीने रानू मंडल यांनाही टाकलं मागे!

मुंबई : सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल सांगता येत नाही. रानू मंडल यांचा व्हिडिओ व्हायरल झाला आणि त्या रातोरात स्टार झाल्या आहे. आता आणखी एक असाच व्हिडिओ व्हायरल झाला आहे. पण, हा व्हिडिओ आहे अवघ्या 2 वर्षांच्या मुलीचा आहे. या मुलीचं नाव आहे प्रज्ञा मेधा. ही 2 वर्षांचा मुलगी लता मंगेशकर यांनी गायलेलं प्रसिद्ध […]

देश बातमी

धक्कादायक! सासरी डास चावल्याने पत्नी आणि मेव्हणीला गोळी घातली

पाटणा : बिहारची राजधानी पाटणा येथून भारतीय लष्कराच्या एका जवानाने धावत्या कारमध्ये आपल्या पत्नी आणि मेव्हणीची गोळ्या घालून हत्या केल्यानंतर स्वतःही आत्महत्या केल्याचं वृत्त आलं होतं. या प्रकरणात आता नवा खुलासा झालाय. मिळालेल्या माहितीनुसार, विष्णू शर्मा यांना संशय होता की सासरी गेले असतानाच त्यांना डास चावला होता आणि त्यामुळेच त्यांना डेंग्यूची लागण झाली होती. याबाबत […]

लाइफफंडा

जास्त बाइक चालवण्याने ‘हा’ गंभीर आजार होऊ शकतो

तुम्हाला माहिती आहे का की बाइक चालविण्याने सायटिका नावाचा गंभीर आजार होऊ शकतो. सायटिका हा एक असा रोग आहे ज्यामध्ये रुग्णाला पाठीपासून पायापर्यंत भयंकर वेदना होतात. याचं मुख्य कारण म्हणजे शरिरात एक सायटिक मज्जातंतूअसतो, जो माकड हाडाच्या खालच्या भागातून गुडघ्यांपर्यंत जात पायांपर्यंत जाते. जेव्हा शरीर खूप वेळ एकाच अवस्थेत राहतं तेव्हा सायटिकाचं दुखणं फार वाढतं. […]

राजकारण

मी महात्मा गांधी यांचा सन्मान करते; अखेर साध्वी प्रज्ञा यांनी लोकसभेत माफी मागितली

नवी दिल्ली: मी महात्मा गांधी यांचा सन्मान करते. तसेच त्यांच्या योगदानाचाही सन्मान करते, असं म्हणत भाजपचे खासदार साध्वी प्रज्ञा सिंग यांनी लोकसभेत आपल्या वक्तव्याबद्दल माफी मागितली. साध्वी प्रज्ञा यांनी महात्मा गांधी यांचे मारेकरी नथुराम गोडसे यांना देशभक्त संबोधले होते. यावरून देशभरात टीकेची झोड उठली होती. महात्मा गांधी यांचे देशाच्या जडणघडनीत मोठे योगदान आहे, त्यांच्याबद्दल माझ्या […]

बॉलीवूड मनोरंजन

दिशाचे वायरल होणारे ‘हे’ फोटो पाहिलात का?

दिशा पाटनीचा सोशल मीडियावर खूप मोठा चाहता वर्ग आहे. सतत ती तिचे विविध अंदाजातील फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते. तिच्या प्रत्येक फोटोला तिच्या चाहत्यांचे खूप सारे कमेंटस आणि लाईक्सही पाहायला मिळतात. मात्र नुकताच तिने शेअर केलेला फोटो पाहून तिचे चाहते संमिश्र प्रतिक्रीया देत आहेत. View this post on Instagram 🦋 A post shared by […]

राजकारण

उद्धव ठाकरेंच्या शपथविधीला कोण कोण पोहचले?

मुंबई : महाविकास आघाडीचे नेते, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आज मुख्यमंत्री म्हणून (ता. 28) शिवतीर्थावर मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. या शपथविधीला अनेक दिग्गजांनी उपस्थिती लावली असून महाराष्ट्र विकास आघाडीच्या नेत्यांबरोबरच देश पातळीवरील अनेक राजकीय नेत्यांनी उपस्थिती होती. महाराष्ट्रातील प्रसिद्ध कलादिग्दर्शक नितीन देसाई यांनी बुरुजांचे तट असलेले भव्य स्टेज बनविला आहे. अत्यंत भव्यदिव्य रुपात झालेल्या या सोहळ्याला […]

इतिहास

‘सामना’ची स्थापना बाळासाहेब ठाकरेंनी केलीच नाही…’हे’ वाचून तुम्हाला आश्चर्य वाटेल

‘सामना’ हे देशातलं एकमेव असं दैनिक आहे जे कायम चर्चेत असतं. म्हणजेच देशभरातील प्रादेशिक आणि राष्ट्रीय माध्यमंसुद्धा एखाद्या मुद्द्यावर ‘सामना’च्या अग्रलेखात काय लिहिलंय यावर लक्ष ठेवून असतात. ‘सामना’त छापलेली बातमी किंवा अग्रलेख इतरांसाठी ‘बातमी’चा विषय असतो. शिवसेना म्हणजे सामना आणि सामना म्हणजे शिवसेना असं समीकरण झालं आहे. पण ‘सामना’ची स्थापना बाळासाहेब ठाकरेंनी केलीच नाही, हे […]