बातमी वायरल झालं जी

‘रोजा’ असूनही तब्बल 60 हिंदू लोकांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करणारे 2 मुस्लिम तरुण !

कोरोनाचा हाहाकार दिवसेंदिवस वाढत आहे. रोज हजारो लोक मृत्यूमुखी पडत आहेत. भीतीपोटी लोक नातेवाईकांवर अंत्यसंस्कारही करत नाहीयेत. असं असलं तर माणुसकीचं दर्शन घडवणाऱ्या अनेक घटना समोर येताना दिसत असतात. अशीच एक घटना समोर आली आहे. मध्य प्रदेशची राजधानी भोपाळमध्ये राहणारे दानिश सिद्दीकी आणि सद्दाम कुरेशी हे मुस्लिम तरुण जीवाची पर्वा न करता कोरोनामुळं मृत्यू पावणाऱ्या […]

बातमी वायरल झालं जी विदेश

‘या’ गावच्या प्रमुखाला तब्बल 60 बायका आणि अन् 2 देशांचं नागरिकत्व

आज आपण असं गाव पाहणार आहोत जिथल्या लोकांकडे दोन दोन देशांची नागरिकता आहे. लोंगवा असं या गावचं नाव आहे. आपल्या भौगोलिक स्थितीमुळं देखील हे गाव कायमच चर्चेचा विषय ठरत आलं आहे. या गावची खासियत अशी आहे की, या गावचा अर्धा भाग भारतात आहे तर अर्धा भाग हा म्यानमार मध्ये आहे. नागालँडच्या मोन जिल्ह्यातील घनदाट जंगलात […]

बातमी महाराष्ट्र मुंबई विदर्भ

वडिलांच्या स्मरणार्थ ओसाड माळरानावर वनराई फुलविण्याची प्रतिज्ञा.

वडिलांना वेळेवर ऑक्सिजन मिळाला नाही. ही गोष्ट मनाला लागून राहिली आणि वडिलांच्या तेराव्याला त्यांच्या स्मरणार्थ गावात माळावर वड, पिंपळ, गुलमोहर आदी वृक्षांची रोपे लावून वडिलांची रक्षा या झाडांखाली विसर्जित करून वडिलांच्या आठवणी या वृक्षांच्या रूपाने जपल्या. आज जागतिक वसुंधरा दिनाच्या निमित्तानं आपण आज याच तरुणाची कहाणी वाचणार आहोत. तासगाव तालुक्यातील द्राक्षभूमी शेतकरी संस्थेचे संस्थापक अभिजित […]

इतर वायरल झालं जी

Friday Tips For Lakshmi Devi Please : लक्ष्मी देवीची कृपा होण्यासाठी शुक्रवारी काय करावं आणि काय नाही ?

धन, धान्य, समृद्धी, वैभव, आरोग्य, ऐश्वर्य प्राप्तीसाठी लक्ष्मी देवीची उपासना केली जाते. लक्ष्मी देवीच्या उपासनेसाठी शुक्रवार हा शुभ मानला जातो. काही शास्त्रांमध्ये सांगितलं आहे की, या दिवशी केलेली पूजा, नामस्मरण फलदायी ठरतं. जर लक्ष्मी देवीची अवकृपा झाली तर पैसा टिकत नाही असंही सांगितलं गेलं आहे. लक्ष्मी देवीचे शुभाशिर्वाद प्राप्त करण्याासाठी काय उपाय केले पाहिजेत हे […]

इतर बातमी महाराष्ट्र मुंबई वायरल झालं जी

प्रेरणादायक ! त्यानं 22 लाखांची कार विकून ‘अशा’ प्रकारे केली ‘कोरोना’ग्रस्तांची मदत

ऑक्सिजनच्या कमतरतेमुळं जीव गमावणाऱ्या रुग्णांच्या अनेक बातम्या आपण पाहिल्या किंवा वाचल्या असतील. अशात मुंबईत एक देवदूत लोकांच्या मदतीला धावून येताना दिसला. या तरुणानं स्वत:ची कार विकून लोकांना ऑक्सिजन उपलब्ध करून दिला. या तरुणाचं नाव शाहनवाज शेख आहे. सध्या त्यानं केलेल्या कामगिरीनं लोक त्याला ऑक्सिजन मॅन म्हणून ओळखू लागले आहेत. लोकांना ऑक्सिजन कसा उपलब्ध होईल यासाठी […]

बातमी मनोरंजन वायरल झालं जी व्हिडिओ

Video : आशा भोसले यांनी हृतिकच्या गाण्यावर धरला ठेका ! केल्या अनेक सिग्नेचर स्टेप्स

88 वर्षीय गायिका आशा भोसले यांचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होताना दिसत आहे. याची खास बात अशी की, आशा दीदी यात चक्क डान्स करताना दिसत आहे. त्यांना तुम्ही क्वचितच डान्स करताना पाहिलं असेल. फिल्म फेअरच्या इंस्टाग्रामवरून आशा दीदी यांचा डान्स करतानाच व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. सध्या हा व्हिडीओ खूप चर्चेत आहे. […]

टेक इट EASY बातमी महाराष्ट्र मुंबई वायरल झालं जी

गर्लफ्रेंडला भेटायला जाऊ का ? असं विचारणाऱ्याला मुंबई पोलिसांचं भन्नाट उत्तर !

सध्या राज्यात कडक निर्बंध लागू केले आहेत. आवश्यक कारणाशिवाय कुणालाही बाहेर फिरण्यास परवानगी नाही. अशात एका ट्विटर युजरनं मात्र मुंबई पोलिसांना प्रश्न केला की, मी गर्लफ्रेंडला भेटायला जाऊ शकतो का. मुंबई पोलिसांनी याला भन्नाट उत्तर दिलं आहे. एका युजरनं मुंबई पोलिसांना टॅग करत ट्विट केलं की, मी बाहेर जाऊन माझ्या गर्लफ्रेंडला भेटू शकतो का. याला […]

बातमी वायरल झालं जी

‘या’ 90 वर्षांच्या पैलवानानं कोरोनाला 2 वेळा हरवलं !

बीड जिल्ह्यातील आडस गावच्या एका नव्वद वर्षांच्या पैलवानानं दाखवून दिलं आहे की, योग्यवेळी औषध उपचार घेतल्यानं कोरोना बरा होतो. आज कोरोनामुळं दहशतीत जगणाऱ्या प्रत्येकाला कोरोनाविरोधात लढण्यासाठी बळ देणारी आणि मनातील कोरोनाची भीती घालवणारी घटना अंबाजोगाई इथे घडली आहे. आडसचे 90 वर्षी आजोबा पांडुरंग आत्माराम आगलावे यांना 6 महिन्यात दोन वेळा कोरोना झाला होता. त्यांनी दोन्ही […]

बातमी महाराष्ट्र वायरल झालं जी

लग्नासाठी 2 तास ते जिल्हाबंदी ! ‘ब्रेक द चेन’ चे नवीन नियम

राज्य सरकारनं कोरोना संक्रमणाची साखळी तोडण्यासाठी नवीन नियम जारी केले आहेत. सरकारनं याबाबत प्रसिद्धीपत्रकातून माहिती दिली आहे. 22 एप्रिल रोजी रात्री 8 वाजल्यापासून हे नियम लागू होणार असून 1 मे पर्यंत लागू असतील. नवीन नियम पुढीलप्रमाणे – 1) लोकल आणि मेट्रोमधून केवळ अत्यावश्यक सेवेच्या कर्मचाऱ्यांना प्रवास करता येईल. 2) सरकारी कार्यालयात केवळ 15 टक्के कर्मचारी […]

बातमी वायरल झालं जी

आपलेही झाले परके ! मुलानं चक्क हातगाडीवरून नेला आईचा मृतदेह अन् एकट्यानंच केले ‘अंत्यसंस्कार’

कोरोनामुळं मृत्यू पावलेल्या आईला तिच्या मुलानं हातगाडीवरून नेऊन तिच्यावर अंत्यसंस्कार केले. ही मन हेलावून टाकणारी घटना उत्तर प्रदेशातील गोरखपूरमधील आहे. नातेवाईकांनी मदत करण्यास नकार दिल्यानं मुलावर ही वेळ आली. समोर आलेल्या माहितीनुसार, गेल्या दोन दिवसांपासून होम आयसोलेशनमध्ये असलेल्या एका महिलेचा कोरोनामुळं मृत्यू झाला. आरोग्य विभागाचे अधिकारीही महिलेच्या घरी आले नाही. गावकऱ्यांना मदत मागितली तर त्यांनी […]

बातमी वायरल झालं जी

कोरोना रुग्ण घरून बेड घेऊन आला आणि हॉस्पिटलबाहेर ऑक्सिजनच्या मदतीनं केले उपचार !

महाराष्ट्राच्या शेजारी असलेल्या गुजरातमध्ये कोरोनामुळं अतिशय गंभीर स्थिती झाली आहे. काल तर गुजरातमध्ये कोरोनानं सर्व रेकॉर्ड मोडले. सरकारी रुग्णालयात बेड मिळणं कठीण झालं आहे. रुग्णांना घरातूनच बेड आणावे लागत आहेत. सिव्हील रुग्णालयाच्या जवळ असलेल्या चौधरी मैदानात 100 हून अधिक रुग्णवाहिका आणि खासगी वाहनं रांगेत उभी होती. बेडच शिल्लक नसल्यानं त्यांना वाहनांमध्येच वाट पहावी लागत आहे. […]

बातमी वायरल झालं जी

500 कोरोना रुग्णांचा जीव होता संकटात ! अखेरच्या काही मिनिटात घडला ‘हा’ चमत्कार

ऑक्सिजनच्या तुटवड्यामुळं दिल्लीत मोठी अडचण झाली होती. दिल्लीचे आरोग्य मंत्री सत्येंद्र जैन यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री पीयुष गोयल यांना तातडीनं ऑक्सिजनचा पुरवठा करण्याची विनंती केली. जीटीबी रुग्णालयात 500 रुग्ण ऑक्सिजन सपोर्टवर आहेत. केवळ 4 तास पुरेल एवढाच ऑक्सिजन शिल्लक आहे असं ट्विट जैन यांनी केलं होतं. जर ऑक्सिजन पुरवठा वेळेत झाला नाही तर मोठा अनर्थ घडण्याची […]

बातमी राजकारण वायरल झालं जी

दोन शाही कुटुंब ! ओवेसी यांची सोयरीक हैदराबादमधील प्रतिष्ठीत कुटुंबाशी ! मोठ्या थाटात झाला विवाह

28 डिसेंबर 2018 रोजी एक लग्नसोहळा पार पडला आणि दोन प्रतिष्ठित कुटुंबांच्या घनिष्ठ मैत्रीचं रूपांतर नात्यात झालं. एमआयएमचे अध्यक्ष हैदराबादचे असदुद्दीन ओवेसी यांची कन्या कुदसिया हिचं लग्न हैदराबादमधील बडे उद्योजक शाह आलम खान यांचा नातू नवाब बरकत आलम खान याच्याशी झालं. मोठ्या थाटामाटात हा विवाह झाला होता. बरकतनं मॅनेजमेंट विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. ते […]

बातमी मनोरंजन वायरल झालं जी विदेश व्हिडिओ

स्विमिंग पूलमध्ये अनोळखी मुलीशी बोलताना दिसला पती ! प्रचंड संतापली पत्नी

सोशल मीडियावर सध्या एका जोडप्याचा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. एका महिलेचा पती एका अनोळखी महिलेशी स्विमिंग पूलमध्ये बोलत आहे असे वाटून एका महिलेनं तिच्यावर चांगलाच हल्ला केला आणि तिला बुचकळून मारहाण केली. जोरात केसही ओढले. परंतु यात एक ट्विस्ट आहे. आयपीएस अधिकारी रूपीन शर्मा यांनी एक व्हिडीओ शेअर केला आहे. यात पती एका महिलेशी […]

बातमी महाराष्ट्र मुंबई राजकारण

शरद पवार काल रात्री पुन्हा एकदा ब्रीच कँडी रुग्णालयात !

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर काही दिवसांपूर्वीच ब्रीच कँडी रुग्णालयात शस्त्रक्रिया करण्यात आली होती. आता अशी माहिती समोर आली आहे की, पुन्हा एकदा त्यांना ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. समोर आलेल्या माहितीनुसार एका छोट्याशा शस्त्रक्रियेसाठी शरद पवार यांना ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. रात्री त्यांची शस्त्रक्रिया झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. […]

बातमी महाराष्ट्र राजकारण

आज रात्रीपासून राज्यात कडक Lockdown ? जिल्हाबंदी; CM उद्धव ठाकरे करणार घोषणा

बुधावर दि 21 एप्रिल पासून राज्यात 15 दिवसांचा कडक लॉकडाऊन जाहीर केला जाणार आहे. सर्व मंत्र्यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीत याबाबत सहमती दर्शवली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे याबाबत निर्णय जाहीर करणार आहेत. एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात जाण्यासाठी विनापरवाना प्रवास करता येणार नाही असे आदेश काढावेत असंही काही मंत्र्यांनी सांगितलं. मुख्य सचिव सीताराम कुंटे यांच्यासह दोन प्रधान सचिवांची […]

क्रीडा बातमी मनोरंजन

MS धोनीचे आई-वडील झाले हॉस्पिटलमध्ये Admit ! जाणून घ्या कारण

कॅप्टन कूल महेंद्रसिंग धोनीच्या आई वडिलांची कोरोना चाचणी पॉझिटीव्ह आली आहे. रांचीमधील एका प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये त्यांना अॅडमिट करण्यात आलं आहे. धोनीच्या आईचं नाव देवकी आणि वडिलांचं नाव पान सिंग आहे. समोर आलेल्या माहितीनुसार त्यांची स्थिती नॉर्मल असून ऑक्सिजन लेव्हलही चांगली आहे. त्यांना ट्रीटमेंट देणाऱ्या डॉक्टरांनी ही माहिती दिली आहे. चाहते त्यांच्या रिकव्हरीसाठी प्रार्थना करत आहे.

इतर बातमी वायरल झालं जी

‘हा’ भारतातील सर्वात हुशार चोर ! जज बनून लावला अनेक केसचा निकाल

आजवर तु्म्ही चोरी किंवा फसवणूक करणारे अनेकजण पाहिले असतील. परंतु कधी एखादा चोर जज बनला आणि त्यानं अनेक केसचा निकाल दिला असं नक्कीच कधी ऐकलं नसेल. आम्ही ज्या चोराबद्दल सांगतोय तो काही साधासुधा चोर नाहीये. लोक त्याला सर्वात हुशार चोर म्हणून ओळखतात. या चोराचं नाव धनी राम मित्तल आहे. चोरी प्रकरणी भारतात सर्वात जास्त अटक […]

Untold Talkies मनोरंजन

कोरोनामुळं निधन झालेले ज्येष्ठ अभिनेते किशोर नांदलस्कर आहेत तरी कोण ? कसा सुरू झाला त्यांचा अभिनयप्रवास ?

मराठीसह हिंदी चित्रपटसृष्टीत आपली वेगळी ओळख तयार करणारे ज्येष्ठ अभिनेते किशोर नांदलस्कर यांचं आज (मंगळवार, दि 20 एप्रिल) दुपारी 12.30 च्या सुमारास ठाण्यात निधन झालं. काही दिवसांपूर्वी त्यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यांच्या पश्चात पत्नी आणि 3 मुलं असं कुटुंब आहे. नांदलस्कर यांनी 40 नाटकं, 25 हून अधिक मराठी आणि हिंदी सिनेमा आणि 20 हून […]

इतर मनोरंजन

भररस्त्यात हात जोडून माथा टेकत ढसा-ढसा रडली राखी सावंत ! मानले सलमान खान आणि सोहेल खानचे आभार

बॉलिवूडची ड्रामा क्वीन राखी सावंत हिची आई जया सावंत गेल्या अनेक दिवसांपासून कॅन्सरशी लढत आहे. परंतु राखीजवळ तिच्या ऑपरेशनसाठी पुरेसे पैसे नव्हते. अशात आता कालच तिच्या आईवर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली. याचा सर्व खर्च बॉलिवूड स्टार सलमान खान यानं केला आहे. यानंतर राखीनं भररस्त्यात हात जोडत माथा टेकड सलमानचे आभार मानले. यावेळी ती ढसाढसा रडू […]

बातमी महाराष्ट्र राजकारण विदेश

‘बारमध्ये डान्स करणारे…’, संजय गायकवाडांचा देवेंद्र फडणवीसांवर ‘पलटवार’

बुलढाणा जिल्ह्यातील शिवसेना आमदार संजय गायकवाड यांनी कालच (दि 19 एप्रिल) भाजप आमदार संजय कुटे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली होती. याला फडणवीसांनीही उत्तर दिलं होतं. संजय गायकवाड यांची रात्रीची उतरली नसेल असं ते म्हणाले होते. यानंतर पुन्हा संजय गायकवाड यांनी फडणवीसांना प्रत्युत्तर दिलं आहे.  बारमध्ये डान्स करणारे लोक देवेंद्र फडणवीसांचे सहकारी मंत्री होते. […]

इतर बातमी महाराष्ट्र

CBSE पाठोपाठ ICSE बोर्डाचा मोठा निर्णय ! वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दहावीच्या परीक्षा रद्द

देशात कोरोनाचा कहर वाढतच चालला आहे. रोज लाखो नवीन रुग्ण सापडत आहेत. अशात आता या पार्श्वभूमीवर CBSE पाठोपाठ ICSE बोर्डानं मोठा देखील मोठा निर्णय घेतला आहे. आयसीएसई बोर्डानंही दहावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. बारावीची परीक्षा ही ऑफलाईन पद्धतीनंच होईल. या परीक्षेची नवीन तारीख आणि वेळापत्रक आणखी काही दिवसांनी जाहीर करण्यात येईल. असं आयसीएसई […]

बातमी राजकारण

‘तुमचा पुतण्या 45 वर्षांचा आहे का ?’ त्यानं लस कशी घेतली ? देवेंद्र फडणवीसांनी दिलं ‘हे’ स्पष्टीकरण

भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा पुतण्या तन्मय फडणवीस यानं काल इंस्टाग्रामवर एक फोटो फोटो शेअर केला आणि त्यानंतर पुन्हा राजकारण सुरू झालं. यावरून विरोधकांनी फडणवीसांना सवाल केले होते. कारण सध्या फक्त 45 वर्षांपुढील लोकांनाच लस दिली जात आहे. यावर आता फडणसवीसांनी स्पष्टीकरण दिलं आहे. तन्मयनं कोरोना लसीचा दुसरा डोस काल (दि 19 एप्रिल) घेतला. […]

इतर बातमी वायरल झालं जी

दिल्लीत लॉकडाऊनच्या घोषणेनंतर मजुरांची गावी जाण्यासाठी धावपळ ! बस स्थानकात उसळली मोठी गर्दी

दिल्लीत काल रात्री 10 वाजल्यापासून 6 दिवसांची संचारबंदी लागू केली आहे. 26 एप्रिल रोजी सकाळी 5 वाजेपर्यंत ही संचारबंदी लागू असणार आहे. परंतु संचारबंदीची घोषणा झाल्यानंतर दिल्लीत गोंधळाचं वातावरण दिसत आहे. दिल्लीतील आनंदविहार टर्मिनल या बस स्थानकात प्रवाशांची मोठी गर्दी उसळली आहे. दिल्लीतल्या आनंदविहार स्थानकात परराज्यातील स्थलांतरीत मजुरांची मोठी गर्दी झाली. भीती आणि शंका लोकांमध्ये […]

इतर बातमी ब्लॉग वायरल झालं जी विदेश

नुकतीच जगातील सर्वात मोठ्या सशाची मालकीणीच्या घरातून झाली होती चोरी ! शोध घेणाऱ्याला लाखोंचं बक्षिस

जगातील सर्वात मोठा ससा ज्याची गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झाली आहे तो चोरीला गेला आहे. 129 सेमी लांबीचा हा ससा त्याच्या मालकीणीच्या घरातून चोरी झाला आहे. वेस्ट मर्सिया पोलिसांनी याबाबत माहिती दिली आहे. सशाच्या मालकीणीनं सशाचा शोध घेणाऱ्याला बक्षिस देखील जाहीर केलं आहे. हा सशा शोधणाऱ्याला 2000 पाऊंडचं बक्षिस मिळणार आहे. म्हणजेच जवळपास 2 लाखांच्या […]

बातमी मराठवाडा महाराष्ट्र यशोगाथा

चिखलठाणचा दोडका सुरतच्या बाजारात ! 2 एकरात घेतलं 5 लाखांचं उत्पन्न

सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यातील चिखलठाण येथील एका तरुण शेतकऱ्यानं आपल्या शेतात पिकलेल्या दोडक्याचं गुजरातमधील सुरतमध्ये मार्केटींग केलं. अवघ्या 50 दिवसात 2 एकर क्षेत्रात दोडक्याचं उत्पादन घेत 5 लाखांची कमाई केली. तर त्याला आता आणखी 3 लाखांचं उत्पादन अपेक्षित आहे. या तरुण शेतकऱ्याचं नाव सचिन गव्हाणे आहे. सचिननं सुरुवातीला शेतात नांगरट करून 3 ट्रेलर शेणखत आणि […]

कोरोना इम्पॅक्ट बातमी वायरल झालं जी

घृणास्पद ! ऑक्सिजन सपोर्टवर असलेल्या ‘कोरोना’बाधित महिलेवर बलात्काराचा प्रयत्न ! वॉर्डबॉय गजाआड

एका हॉस्पिटलमधील कोविड सेंटरमधून धक्कादायक घटना समोर आली आहे. ऑक्सिजन सपोर्टवर असणाऱ्या कोरोनाबाधित महिलेवर बलात्कार करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप एका वॉर्ड बॉयवर आहे. हे प्रकरण समोर येताच पोलिसांनी वॉर्ड बॉयला ताब्यात घेतलं आहे. मध्य प्रदेशमधील ग्वालियरच्या एका खासगी रुग्णालयातील कोविड सेंटरमधील हा प्रकार आहे. नेमकं काय घडलं ? पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिलेच्या मुलानं एफआयआर […]

बातमी मराठवाडा महाराष्ट्र

95 वर्षांच्या आजींची 8 दिवसात ‘कोरोना’वर मात ! ठरल्या कोरोनाग्रस्तांना बळ देणाऱ्या ‘कोरोना वॉरियर’

नाशिकच्या पेठ रोड येथून कोरोनाशी झुंज देणाऱ्यांना बळ देणारी बातमी समोर आली आहे. मधुमेह, उच्च रक्तदाब, एचआरसीटी स्कोर 14 असं सगळं असतानाही 95 वर्षांच्या आजीनं 8 दिवसात कोरोनावर मात केली आहे. या आजी कोरोना वॉरियर ठरल्या आहेत. या आजीचं नाव सरस्वतीबाई दोंदे आहे. ताप, जेवणाची चव न लागणं अशी लक्षणं समोर आल्यानंतर दोंदे यांचा नातू […]

बातमी महाराष्ट्र राजकारण

‘राज्यात लवकरच कडक लॉकडाऊन ! 2 दिवसात मुख्यमंत्री निर्णय घेतील’ : विजय वडेट्टीवार

राज्यातील निर्बंध पुरेसे नाहीत त्यामुळं कडक लॉकडाऊन लागू करण्याची मागणी लोकांकडून केली जात असल्याचं मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी सांगितलं आहे. निर्बंधांची मर्यादा वाढवली जाण्याची शक्यताही त्यांनी व्यक्त केली आहे. विजय वडेट्टीवार म्हणाले की, लोकांमधून 100 टक्के बंदची मागणी केली जात आहे. यावर स्थानिक पातळीवर निर्णय घेतले जातील. कडक लॉकडाऊनबाबत अजून दोन दिवसात […]

क्रीडा बातमी

मोठी बातमी ! ICC कडून दक्षिण आफ्रिकेच्या संघावर बंदी घातली जाण्याची शक्यता

दक्षिण आफ्रिकेच्या क्रिकेट संघावर आयसीसी कडून बंदी घातली जाण्याची शक्यता आहे. आयसीसीच्या नियमानुसार, कोणत्याही देशाचं क्रिकेट बोर्ड ही स्वतंत्र संस्था असणं गरजेचं आहे. कोणत्याही सरकारचा क्रिकेट बोर्डात हस्तक्षेप नसावा. दक्षिण आफ्रिकेच्या क्रिकेट बोर्डाचा ताबा तेथील सरकार घेत असल्यानं आयसीसीच्या नियमात भंग होत आहे. दक्षिण आफ्रिकेच्या क्रिकेट बोर्डाच्या व्यवस्थापनात हस्तक्षेप करण्याशिवाय आता दुसरा कोणताही पर्याय शिल्लक […]

बातमी मराठवाडा वायरल झालं जी विदर्भ

भाजप आमदाराला धमकी देताना शिवेसना आमदाराचं वादग्रस्त विधान !

बुलढाणा जिल्ह्यातील शिवसेना आमदार संजय गायकवाड यांची भाजप आमदारावर टीका करताना जीभ घसरली आहे. भाजपचा संजय कुटे सारखा चिनपाट आमदार दिवसभर दारू पिऊन वावरात पडलेला असतो. माझा पुतळा काय जाळतो. हिंमत असेल तर माझ्यासमोर येऊन दाखव मग मी काय आहे हे दाखवतो अशी धमकीच गायकवाड यांनी दिली आहे. यावेळी त्यांनी एक वादग्रस्त विधानही केलं आहे. त्यांनी […]

पुणे बातमी मनोरंजन वायरल झालं जी

‘कोरोना’ संकटात हरभजन सिंगचा पुणेकरांना मदतीचा हात !

महाराष्ट्रात पुणे आणि मुंबई हे कोरोनाचे हॉटस्पॉट बनले आहेत. रोज आढळणाऱ्या नवीन कोरोना बाधितांचा आकडाही वाढला आहे. अशात आता पुण्याला भारतीय क्रिकेटपटू हरभजन सिंग मदत करणार असल्याचं भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं आहे. चंद्रकांत पाटील याबाबत बोलताना म्हणाले की, पुण्याची कोरोना ची स्थिती गंभीर आहे हे पाहून क्रिकेटपटू हरभजन सिंग यांनी माझ्याशी संपर्क साधला. […]

बातमी मनोरंजन

‘कपिल शर्मा शो’ मधील सुगंधा मिश्रानं ‘या’ मराठमोळ्या अभिनेत्यासोबत गुपचूप उरकला साखरपुडा ! लवकरच करणार लग्न

द कपिल शर्मा शो या मालिकेतील अभिनेत्री सुगंधा मिश्रा ही गेल्या अनेक दिवसांपासून चाहत्यांचं लक्ष वेधून घेताना दिसत आहे. तिनं चाहत्यांना वेळोवेळी हसवण्याचं काम केलं आहे. काही मालिका पुन्हा नव्यानं टीव्हीवर दाखवल्या जात आहे. आता अशी माहिती समोर आली आहे की, सुगंधानं साखरपुडा उरकला आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, सुगंधा मिश्रानं तिचा प्रियकर संकेत भोसले याच्यासोबत […]

बातमी विदर्भ

लवकरच उपलब्ध होणार 2400 बेड ! हॉटेल्स, हज हाऊससह सेवाभावी संस्थांचा पुढाकार

कोरोना रुग्णांसाठी बेड कमी पडू लागल्यानं यावर मात करण्यासाठी आता राज्य विमा योजना, महापालिकेसह विविध सामाजिक संस्था, खासगी रुग्णालये आणि हॉटेल्स यांनी पुढाकार घेतला आहे. नागपूर शहरात आता लवकरच 2400 नवीन बेड उपलब्ध होणार आहेत. खासगी रुग्णालयांनी हॉटेल्स सोबत टायअप केलं आहे. यातून आता शहरातील 23 हॉटेल्समध्ये असलेल्या 405 रुममध्ये 672 नवीन बेड रुग्णांसाठी उपलब्ध […]