मनोरंजन

या टुरीस्ट गाईडचे भरतनाट्यम नृत्याचे हावभाव पाहूण तुम्हीही थक्क व्हाल

आत्मिक सुख देणारी भरतनाट्यम ही अशीच एक कला आहे. यात भाव-रस-राग-ताल, कथानक किंवा एखादा वर्तमान मुद्दा सादर करण्यासाठी नाटकाचा समावेश केला जातो. कल्पकता आणि नवनिर्मिती हा नृत्यकलेचा आत्मा आहे. भरतनाटय़म हे मूळ दक्षिण भारतातील तामिळनाडू प्रांतातील नृत्य आहे. भरतनाट्यम या नृत्यातील विविध मुद्रा एका टुरीस्ट गाईडने पर्यटकांना सादर करुन दाखविल्या आहेत. त्या इतक्या सुंदर पध्दतीने […]

मनोरंजन

देसी गर्लशी लग्न करण्यासाठी निकने बराच घाम गाळला; चक्क सिलिंडर उचलले

देसी गर्ल प्रियांका चोप्रा आणि निक जोनास यांच्या लग्नानंतर हे दोघे नेहमी सोशल मीडियावर कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असतात. बॉलिवूड मधील क्युट कपल म्हणून हे दोघे ओळखले जातात. मात्र आता त्यांच्या लग्नासंबधींतील एक किस्सा खुद्द प्रियांकाने सांगितला आहे. द स्काय इज पिंक या चित्रपटाच्या प्रमोशन दरम्यान प्रियांकाने कपिल शर्माच्या शो ला हजेरी लावली. त्यावेळी […]

मनोरंजन

‘मुंबादेवी’च्या रुपात तेजस्विनी सांगते सृष्टीच्या विनाशाच दाहक वास्तव्य

अभिनेत्री तेजस्विनी पंडित नवरात्रोत्सवानिमित्त देवीचे विविध रुप धारण करुन सृष्टीच्या विनाशाचं दाहक वास्तव सर्वांसमोर मांडत आहे. वाढत्या वाहनांची संख्या यामुळे होणारी वाहतुक कोंडी यामुळे होणार प्रदुषण त्याचा माणसाच्या आरोग्यावर परिणाम होत आहे. आपण कसली प्रगती करीत आहोत असा प्रश्न तिने नागरिकांना विचारला आहे. पहिल्या दिवशी कोल्हापूरची अंबाबाई, दुसऱ्या दिवशी कामाख्या, तिसऱ्या दिवशी जरीमरी आई, चौथ्या […]

मनोरंजन

काजोलचा ‘हा’ अंदाज पाहिलात का ?

अभिनेत्री काजोल आपल्या बिनधास्त स्वभावामुळे नेहमी चर्चेत असते. तिचा हाच स्वभाव तिच्या चाहत्यांना नेहमी आवडत असतो. काजोलचा नुकताच एक खेळकर व्हिडिओ प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेत आहे. नवरात्रोत्सवानिमित्त काजोलने आपली आई जेष्ठ अभिनेत्री तनुजा आणि बहिण तनिषा यांच्यासोबत दुर्गापूजेच्या निमित्ताने देवीचे दर्शन घेतले. यावेळी काजोलने लाल आणि सोनेरी रंगसंगती असलेला एक सुंदर ड्रेस परिधान केला होता. […]

मनोरंजन

‘तुझ्यात जीव रंगला’ ही मालिका लवकरच करणार प्रेक्षकांना गुडबाय

प्रत्येक घराघरात प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजविणारी ‘तुझ्यात जीव रंगला’ ही झी मराठीवरील मालिका लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. या मालिकेतलील राणा दा आणि अंजलीबाई यांची जोडीने प्रेक्षकांच्या मनात आपले एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. मात्र ही मालिका लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार असल्याची चर्चा आहे. तुझ्यात जीव रंगला ही मालिका ज्यावेळी लागते त्याचवेळी एक नवी […]

मनोरंजन

म्हणून रणवीरकडे पाहून चिमुकलीला आलं रडू

अभिनेता रणवीर सिंग त्याच्या हटके अभिनयामुळे नेहमी चर्चेत असतो. आता तो आणखी एका कारणामुळे सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनला आहे. नुकताच रणवीरचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये रणवीरचा अतरंगी अवतारपाहून चक्क चिमुकली ढसाढसा रडू लागली आहे. View this post on Instagram Lil kiddo got scared of i Baba 🙄🤔 A post […]

लाइफफंडा

पालकाच्या भाजीच्या रस पिण्यामुळे होईल ‘हा’ फायदा

पालकाच्या भाजीचा आपल्या आहारात सामावेश करणे हे आरोग्यासाठी फायदेशीर आहे. पण अनेकजण ही भाजी खाताना नाक मुरडतात. मात्र आज आम्ही तुम्हाला पालकाच्या भाजीचा रस प्यायल्याने कोणते फायदे होतात याची माहिती देणार आहोत. पालकाच्या भाजीचा रसाचे सेवन केल्याने वजन कमी होण्यास मदत होते. त्यामुळे ज्या लोकांना आपले वजन कमी करायचे आहे. त्यांच्यासाठी पालकाच्या भाजीचा रस पिणे […]

लाइफफंडा

यामुळे ‘ही’ महिला दररोज परिधान करते लग्नाचा ड्रेस

तुम्हालाही ऐकून थोडं आश्चर्य वाटलं असेल ना, की कोणी दररोज लग्नाचा ड्रेस घालतं का? पण तुम्ही बरोबर ऐकले आहे. 43 वर्षांची असणारी ही महिला जिम मध्ये किंवा मार्कट मध्ये जायचे असेल तरी देखील ती लग्नाचा ड्रेस घालते. जर तुम्ही यामागचे कारण ऐकले तर तुम्हालाही या महिलेचे कौतुक वाटेल. टॅमी हॉल असे या पर्यावरणवादी महिलेचे नाव […]

लाइफफंडा

देशातील पहिल्या ‘हार्पिक वर्ल्ड टॉयलेट कॉलेज’ मधून तीन हजार कर्मचारी उत्तीर्ण

औरंगाबाद येथील देशातील पहिल्या ‘हार्पिक वर्ल्ड टॉयलेट’ कॉलेज मधून तीन हजार कर्मचारी उत्तीर्ण झाले आहेत. या कॉलेजमध्ये स्वच्छता कर्मचाऱ्यांना त्यांची कार्यकुशलता वाढवण्यासाठी आणि त्यांच्या कार्यासंबंधीत धोक्यांबद्दल जागरुक करण्यासाठी सहाय्य केेले जाते. ऑगस्ट 2018 मध्ये हार्पिक वर्ल्ड टॉयलेट कॉलेजची स्थापना करण्यात आली. ब्रिटीश कंपनी रेकिट बेनकायजर द्वारा हे कॉलेज चालविले जात आहे. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार कॉलेजने […]

वायरल झालं जी

अन् सापाला पाहून ‘ती’ घाबरली, मात्र तो साप नव्हताच….तर…

कोणालाही जर रस्त्यात अचानक साप दिसला तर प्रत्येकाची बोबडी वळेलच. असाच एक किस्सा एका तरुणीच्या बाबतीत घडला. आणि हा प्रसंग तिने आपल्या फेसबुकवर पोस्ट केला आहे. सध्या ही पोस्ट फेसबुकवर चांगलीच व्हायरल होत आहे. झाले असे की, फेसबुक युझर फातिमा दाऊदला तिच्या बिल्डींगच्या पार्कींगमध्ये एक साप दिसला. या सापाला पाहून ती जोरजोरात ओरडली. तिचे ओरडणे […]