ब्लॉग महाराष्ट्र यशोगाथा

सगळ्या कॉलेजसमोर एक कानाखाली बसल्यावर कॉलेजचा ‘भाई’, जिद्दीने पेटून PSI अधिकारी होतो….

नेहमीच प्रत्येकाच्या आयुष्यात अशा काही घटना घडतात ज्यामुळे आपले आयुष्यच बदलून जाते. असेच काहीसे घडले एका सर्वसामान्य कुटुंबात राहणाऱ्या विजय नाचण यांच्या बरोबर…. लहानपणापासूनच बंडखोर असणारे विजय हे गावात कॉलेज मध्ये भाई / दादा म्हणूनच ओळखले जायचे. पण असे काय घडले त्यांच्या आयुष्यात की भाईगिरी करणारा हा तरुण आज एक पी.एस. आय अधिकारी म्हणून महाराष्ट्र […]

पुणे ब्लॉग महाराष्ट्र महिला विशेष यशोगाथा लाइफफंडा

सलाड बनवण्याच्या आवडीतून, WhatsApp च्या माध्यमातून उभा राहिला लाखोंचा बिझनेस…

आपण आपली एखादी आवड जपली आणि वाढवून त्याचे रुपांतर जर एका व्यवसायात केले तर त्यात यश हे नक्कीच येणार…कारण आवडीच्या कामातून यश तर मिळतेच पण त्यतून मिळणारा आनंद काही वेगळाच असतो. असेच आपली आवड जाणून रिअल इस्टेट कंपनीत काम करणार्‍या पुण्यातील एका महिला उद्योजकाने काही काळातच आपली यशोगाथा लिहिली. गेल्या १५ वर्षांपासून एका रिअल इस्टेट […]

क्रीडा बातमी वायरल झालं जी

लवकरच जसप्रीत बुमराह अडकणार विवाहबंधनात.. दोघींपैकी कोण करणार क्लीनबोल्ड?

भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने गोव्यात आठवड्याभरात होणाऱ्या लग्नामुळे इंग्लंडविरुद्धच्या चौथ्या आणि शेवटच्या कसोटी सामन्यातून सुट्टी घेतली. बुमराहने ‘वैयक्तिक कारणास्तव’ उर्वरित इंग्लंड दौर्‍यावरून रजा मागितली होती. तथापि, यासंदर्भात स्वत: बुमराह कडून काहीही कळले नसल्यामुळे याची खात्री दिली जात नाही. पण बीसीसीआयच्या सूत्रांनी सांगितले की, “त्याने बीसीसीआयला सांगितले आहे की आपण लग्न करीत आहोत आणि मोठ्या […]

बातमी वायरल झालं जी विदेश

अबब! असे काय झाले की १० सेकंदाचा व्हिडिओ ४८ करोडला विकला गेला…

डिजिटल क्रांतीच्या युगात काहीही शक्य आहे! 10 सेकंदाची व्हिडिओ क्लिप नुकतीच लंडनमध्ये तब्बल 48.4 कोटी (6.6 दशलक्ष डॉलर्स) मध्ये विकली गेली आहे. रॉयटर्सच्या वृत्तानुसार, अमेरिकेतील आर्ट कलेक्टर पाबलो रॉड्रिग्झ-फ्रेली नावाचा मियामीचा रहिवासी आहे. त्याने मागील वर्षी 67,00 डॉलर्स (49.23 लाख) खर्च करून एक व्हिडिओ तयार केला होता. मागील आठवड्यात, हा 10 सेकंदांचा व्हिडिओ 6.6 दशलक्ष […]

लाइफफंडा

तुम्हाला माहिती आहेत का द्राक्षांचे आश्चर्यकारक फायदे

बेरीच्या कुटूंबाखाली वर्गीकृत, द्राक्ष हे फळांची राणी म्हणून ओळखले जाते. जगातील बहुतेक द्राक्षाचे उत्पादन वाइन बनवण्याच्या उद्योगासाठी केले जाते, तर उरलेल्या चा उपयोग फळ म्हणून केला जातो व वाळलेल्या द्राक्षाचे बेदाणे बनवले जातात. असे हे उपयूक्त फळ अजूनही अनेक गोष्टींसाठी उपयोगी ठरते. द्राक्षाच्या मुळांचा शोध घेताना असे म्हटले जाते की सर्वप्रथम मिडल इस्टमध्ये द्राक्षांची लागवड […]

Untold Talkies बातमी मनोरंजन मुंबई यशोगाथा

आता हाथीराम चौधरी दिसणार नव्या रुपात….जयदीप अहलावत यांना हाथीराम चौधरी बनायला लागले दहा वर्ष…

पाताल लोक २ येणार असल्याची चर्चा असतानाच हाथीराम चौधरी म्हणजेच अभिनेता जयदीप अहलावत यांचे नविन काम आपल्या पाहायला मिळणार आहे. ते ही नेटफिल्कसवर…. पाताल लोक या वेब सिरीज मधून लोकप्रिय झालेले हाथीराम चौधरीची भूमिका साकारणारे अभिनेता जयदीप अहलावत साठी हे पात्र त्यांच्या कारकीर्दीचे मुख्य आकर्षण ठरले. आपल्याला मिळालेल्या प्रत्येक संधीमध्ये त्यांनी सर्वोत्तम देण्याचा प्रयत्न केला […]

इतिहास यशोगाथा

जमशेदजी टाटांच्या झालेल्या अपमानातून उभं राहिलं मुंबईच 5 स्टार ताज हॉटेल…

औद्योगीकृत राष्ट्रांच्या लीगमध्ये भारताला स्थान मिळवून देण्यास महत्वपूर्ण काम करणाऱ्या उद्योजकांमध्ये जमशेतजी टाटा यांचे नाव प्रथम येते. ते एक देशभक्त आणि मानवतावादी होते. भारताला जगातील महान राष्ट्रांमध्ये स्थान मिळावे यासाठी ते उत्साही होते. या उद्देशाने, त्यांनी उत्कटतेने भारतासाठी स्वप्ने पाहिली, त्यापैकी फक्त एकच त्यांचा आयुष्यभरात पूर्ण झाले. ते म्हणजे – हॉटेल बॉम्बे. देशाचा अभिमान असणार […]

बातमी मुंबई वायरल झालं जी

अनुराग कश्यप, तापसी पन्नू आणि विकास बहल यांच्या घरावर आयकर विभागाचा छापा…

  आयकर विभागाने चित्रपट दिग्दर्शक अनुराग कश्यप, तापसी पन्नू आणि विकास बहल यांच्या घरावर छापा टाकला आहे. आयकर विभागाने अनुराग कश्यपचे घर तसेच त्यांच्या कार्यालयाची झडती घेतली आहे. असे म्हटले जात आहे की या चित्रपटातील कलाकारांव्यतिरिक्त इतर काही लोकांच्या घरावरही छापा टाकला जाऊ शकतो. वृत्तानुसार कर चुकवल्याच्या प्रकरणात आयकर विभागाने छापा टाकला आहे. फॅंटम फिल्म्स […]

देश मुंबई यशोगाथा

जमशेदजी टाटांच्या झालेल्या अपमानातून उभं राहिलं मुंबईच 5 स्टार ताज हॉटेल…

औद्योगीकृत राष्ट्रांच्या लीगमध्ये भारताला स्थान मिळवून देण्यास महत्वपूर्ण काम करणाऱ्या उद्योजकांमध्ये जमशेतजी टाटा यांचे नाव प्रथम येते. ते एक देशभक्त आणि मानवतावादी होते. भारताला जगातील महान राष्ट्रांमध्ये स्थान मिळावे यासाठी ते उत्साही होते. या उद्देशाने, त्यांनी उत्कटतेने भारतासाठी स्वप्ने पाहिली, त्यापैकी फक्त एकच त्यांचा आयुष्यभरात पूर्ण झाले. ते म्हणजे – हॉटेल बॉम्बे. देशाचा अभिमान असणार […]

पुणे ब्लॉग

स्वप्ननगरी वाटणारी अम्बी व्हॅली व लवासा सिटी सारखे करोडोंचे प्रोजेक्ट जेव्हा दुदैवी ठरतात तेव्हा….

२००० च्या दशकाच्या सुरुवातीच्या काळात, राज्यात लोणावळा आणि लवासासारख्या समृद्ध टेकड्यांच्या भागात एकत्रित टाउनशिप च्या प्रोजेक्ट्सनी गर्दी केली होती. यातील मुख्य दोन सिटी म्हणजे सहाराच्या सुब्रत रॉय ची अम्बी व्हॅली सिटी आणि शरद पवारांचे स्वप्न असणारी लवासा टाउनशिप या प्रोजेक्ट्स मध्ये विकसकांनी घरमालकाला अनेक सुविधा व ऑफर देऊन आकर्षित केले. नवनवीन सोयी जसे की, शाळा, […]

ब्लॉग लाइफफंडा

तुम्हाला साखरेचे व्यसन तर लागले नाहीये ना..?

तुम्हाला सारखी साखर किंवा साखरेचे पदार्थांचे घायची इच्छा होते का? किंवा इच्छा झाल्यावर ही ते न खाऊन काय होते हे तुम्ही पहिले आहे का? साखर किंवा साखरेचे पदार्थ खायचे नाहीत असे ठरवून ही तुम्ही ते खाण्यापासून स्वतःला थांबवू शकत नसाल तर हे तुमच्यासाठीच आहे. साखर प्रत्येकाच्या दैनंदिन आहाराचा अनिवार्य घटक आहे. परंतु आपण दररोज खात […]

क्रीडा बातमी वायरल झालं जी

२०१२ला CSK ला चॅम्पियन बनवणारा हा फिरकीपटू आज ऑस्ट्रलियामध्ये करतोय बस ड्राइव्हरची नोकरी…

क्रिकेट हा खेळ भारतातच नव्हे तर संपूर्ण जगात श्रीमंत खेळ मानला जातो. त्यामुळे क्रिकेटर ला सामान्यत: चांगले उत्पन्न असते असे म्हणायला हरकत नाही. परंतु काही खेळाडूंचे असे भाग्य असतेच असे नाही आणि त्यांना आपले जीवन जगण्यासाठी अशा गोष्टी कराव्या लागतात ज्याची आपण कल्पनाही करू शकत नाही. अलीकडेच असेच काहीतरी पाहायला मिळाले. श्रीलंकेचा माजी क्रिकेटपटू सूरज […]

देश राजकारण

गोष्ट अश्या इंडियन एअरलाइन्सच्या कॅप्टनची, जो राजकारणात येतो आणि उठसुठ ज्याला त्याला पेट्रोल पंप आणि गॅस एजेन्सी देत फिरतो…

आपल्या नावाच्या अगोदर नेहमीच “कॅप्टन” असणारा एक माणूस योगायोगाने एक राजकारणी होता, आपला मित्र माजी पंतप्रधान राजीव गांधी जसा आपला भाऊ संजय यांच्या निधनानंतर राजकारणात आला होता. तसच काहीस राजीव गांधींच्या हत्येनंतर सतीश शर्माबरोबर घडलं. रायबरेली आणि अमेठी हे दोन मतदारसंघ गांधी कुटुंबाची ओळख मानल्या जाणाऱ्या या मतदारसंघातून निवडणुका लढवण्याचे काम व त्या जागा कुटुंबातच […]

क्रीडा देश ब्लॉग राजकारण वायरल झालं जी

क्रिकेट खेळत असताना एकाकी शांत राहणारा सिद्धू नंतर बडबड्या समालोचक आणि मुसद्दी राजकारणीची गोष्ट…

१९९९ साली नवज्योतसिंग सिद्धूनीं 16 वर्षांच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटनंतर निवृत्ती घेतली होती. आता ते आरामात घरी विश्रांती घेत होते. पण डोक्यात एकच विचार चालला होता, की पुढे काय करायचे? त्यांच्या बरोबरीचे क्रिकेटवीर आपले नशिब वेगवेगळ्या क्षेत्रात चमकवायला लागलेले. कोणी कोच झालेल तर कोणी क्रिकेट प्रशासकिय समितीवर होते तर कोणी कॉमेंट्री करत होते. आपण या करावे या […]

इतिहास मनोरंजन मुंबई

मुंबईचा डॉन हाजी मस्तानला खुप आवडायची मधुबाला आणि म्हणून त्याने…..

तस्कर हाजी मस्तानने मुंबईचा पहिला डॉन होण्याचा मान मिळविला ते ही बंदूक हातात न घेता. यासाठी तो इतर गुंडांचा सहारा घेत असे. बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री मधुबालाचा चाहता असणाऱ्या मस्तानवर सिनेमे बनवण्याचा मोह बॉलिवुडला पण आवरला नाही. मस्तान हैदर मिर्झाचे पूर्ण नाव आकीब हुसेन असे होते जो नंतर हज प्रवासानंतर हाजी मस्तान म्हणून ओळखला जाऊ लागला. […]

देश ब्लॉग मुंबई यशोगाथा

IIT मुंबईमध्ये मिळाले सीट सोडून दुसरीकडे प्रवेश घेणारे मुकेश अंबानी या काही कारणांमुळे आहेत आजही टॉपला…

भारतातील सर्वात श्रीमंत माणूस आणि व्यवसायिक मुकेश अंबानी यांच्या बद्दल जाणून घेण्यायला तर सगळ्यांनाच आवडेल. जगभरात नाव कमावलेले अंबानी यांच्या विषयीच्या कमी ज्ञात असलेल्या अशा काही गोष्टी ज्या तुम्हाला वाचून आश्चर्य वाटेल! मुकेश अंबानी यांचा जन्म 19 एप्रिल 1957 रोजी येमेनमधील अदेन येथे झाला होता.  मुकेश म्हणतात की केमिकल इंजिनिअरिंग करण्याची  इच्छा ‘द ग्रेजुएट’ चित्रपटाद्वारे […]

काम-धंदा देश ब्लॉग

एचआयव्ही-पॉझिटिव्ह मुलांना योग्य पोषण मिळावे म्हणून जिल्हाधिकाऱ्याने उचलले पाऊल…

एचआयव्हीची लागण झालेल्या मुलांनादेखील योग्य पोषण मिळाल्यास त्यांना दीर्घ आयुष्य लाभू शकते असा विश्वास ठेवून आंध्र प्रदेश मधील श्रीकाकुलमचे जिल्हाधिकारी ‘जे. निवास’ गेल्या सहा वर्षांपासून दरमहा एचआयव्ही-पॉझिटिव्ह मुलांना पौष्टिक आहार देत आहेत. त्यांच्या प्रयत्नांनी प्रेरित होऊन डेप्युटी डीएम अँड एचओ डॉ. लीला राणी यांनीही नंदीगामा मंडळाच्या एका मुलाला दत्तक घेतले ज्याला एचआयव्हीची लागण झाली आहे […]

ब्लॉग लाइफफंडा

ह्या गोष्टी तुम्हाला जाणवत असतील तर तुम्ही नक्कीच मानसिक दडपणाखाली आहात…

अधिक लोकांना त्यांच्या आयुष्यात मानसिक आजाराचे निदान होताना दिसत आहे. परंतु प्रत्येकाला आवश्यक असणारी मदत मिळतेच असे नाही. मानसिक आजारावरील नॅशनल अलायन्सच्या मते, केवळ चाळीस टक्के प्रौढ आणि पन्नास टक्के तरुणांना आवश्यक ते वैद्यकीय मदत मिळते. जरी मानसिक आजार हा सामान्य असला तरीही त्याच्या भोवती एक मोठे कलंकित जाळे विणले जाते. हा कलंक मदत मिळविण्यास […]

इतर इतिहास देश बातमी यशोगाथा विदेश

१९७१ युध्दाच्या ५० व्या वर्धापनदिना निमित्त भारताने बांग्लादेशला भेट दिले हेलिकॉप्टर…

1971 च्या भारत-पाक युद्धात पाकिस्तानवर भारताच्या विजयाचा 50 वा वर्धापनदिन आपण डिसेंबर मध्ये साजरा केला. 16 डिसेंबर 1971 रोजी संपलेल्या युद्धामुळे पूर्व पाकिस्तान मुक्त झाले आणि बांग्लादेश नवीन देश म्हणून जगाच्या नकाशावर उदयास आले. या युध्दात भारताने बांग्लादेश ची मदत करत पाकिस्तानला माघार घेण्यास भाग पाडले. २०२० च्या डिसेंबर मध्ये या युध्दास ५० वर्ष झाली […]

क्रीडा देश बातमी

आपल्या जादुई स्विंगने भल्याभल्यांची दांडी गुल करणाऱ्या प्रवीण कुमारने एकदा आत्महत्येचा प्रयत्न केलेला…

भविष्याकडे वाटचाल करताना बरेच लोक, बऱ्याच गोष्टी मागे पडत जातात. आपण नव स्विकारत जातो जून विसरत जातो. तसच काहीस बहुदा सेलिब्रिटी असणाऱ्यांच्या बाबतीत होत असाव. क्रिकेटर, अभिनेते-अभिनेत्री, जस जसे नवीन दमाचे लोक येत जातात तसे आपण पूर्वीच्यांना आपोआप मागे टाकत जातो. पण ही काही आपली चूक नसते तर हे निसर्गाच चक्रच असाव बहुदा…. यामुळे काय […]

इतर बातमी मुंबई वायरल झालं जी

‘कारभारी लयभारी’ या मालिकेमधील अभिनेत्रीवर हल्ला; सोशल मिडियावर शेअर केला व्हिडिओ…

झी मराठी वरील ‘कारभारी लयभारी’ या मालिके मध्ये काम करणाऱ्या अभिनेत्रीवर काही अज्ञात माणसांनी अचानक हल्ला केला आणि तिला मारहाण केल्याच समोर आलं आहे. कारभारी लयभारी मधील ‘गंगा’ हे पात्र करणाऱ्या या अभिनेत्री नी स्वतः हे एका व्हिडिओद्वारे सोशल मिडियावर शेअर केले आहे. गंगा ही भूमिका करणारी ही अभिनेत्री ट्रान्सजेंडर आहे. त्यांचे नाव प्रविण हाटे […]

बातमी ब्लॉग वायरल झालं जी

२००६ साली बोरवेल मध्ये पडलेला ‘प्रिन्स’ आता सध्या करतो तरी काय…?

जुलै २००६ मध्ये हरियाणाच्या कुरुक्षेत्र जिल्ह्यातील प्रिन्स हा सहा वर्षाचा मुलगा 60 फूट बोरवेलमध्ये अडकला, ज्याचा व्यास १६ इंचाचा होता. त्यानंतर अंबाला छावणीतील खार्गा कोर्प्सला माहिती देण्यात आली. बऱ्याच तासांच्या प्रयत्नांनंतर, प्रिन्सला वाचवण्यात आले. माध्यमांच्या वृत्तानुसार, दोन विहिरी जोडण्यासाठी 3 फूट व्यासाच्या लोखंडी पाईप वापरल्या गेल्या आणि ४८ तासांच्या संघर्षानंतर अखेर त्याची सुटका करण्यात आली, […]

क्रीडा बातमी

आणि म्हणून स्टार स्प्रिंटर हिमा दास यांची डीएसपी पदी नेमणूक झाली…

‘धिंग एक्स्प्रेस’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हिमा दास यांना आसामचे मुख्यमंत्री सर्बानंद सोनोवाल यांच्या उपस्थितीत शुक्रवारी आसाम पोलिस उपअधीक्षक म्हणून नियुक्त करण्यात आले. राज्य सरकारच्या एकात्मिक क्रीडा धोरणांतर्गत दास यांची नेमणूक करण्यात आली. स्टार स्प्रिंटर हिमा दास यांनी डीएसपी म्हणून पदभार घेतल्यानंतर झालेल्या मेळाव्याला संबोधित करताना 21 वर्षीय हिमाने ती बालपणी पोलिस अधिकारी होण्याचे स्वप्न पाहिले […]

देश बातमी राजकारण वायरल झालं जी

कर्नाटकमधील गावात ८८ व्या वर्षी लढवली ‘दक्षिणयानम्मा’ नी ग्रामपंचायतीची निवडणूक

आजकाल सगळी कडेच अगदी देश असू किंवा विदेश सगळीकडच्या राजकारणात तरुणाईचा बोलबाला बघायला मिळतो. जनतेला ही आपला नेता युवा असावा अस वाटत. नेता तरुण असला तर जनतेचा जास्तीतजास्त पाठिंबा त्यालाच असतो. पण याच्या पार विरुद्ध घटना एका कर्नाटकच्या गावात घडली. येथील ग्रामपंचायतीच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीस 88 वर्षाच्या ‘दक्षिणयानम्मा’ उभ्या राहिल्या आणि जिंकूनही आल्या. या वयात निवडणूक […]

इतर पुणे बातमी ब्लॉग महाराष्ट्र महिला विशेष यशोगाथा वायरल झालं जी

तिला करायचाय गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड ते ही तब्बल ६,००० कि.मी. सायकल चालवून; पुण्याच्या प्रिती मस्के यांचा प्रवास आजपासून सुरू…

‘वय हा फक्त आकडा असतो’ हे पुन्हा सिध्द करायला सज्ज आहेत पुण्याच्या 43 वर्षीय महिला ‘प्रिती मस्के’ त्या सुवर्ण चतुर्भुज (Golden Quadrilateral) मार्गाने तब्बल ६,००० कि.मी. सायकल चालविण्याचा विक्रम करणारी सर्वात वेगवान महिला म्हणून गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड आपल्या नावावर करण्याच्या प्रयत्नात आहेत. गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डच्या अधिकाऱ्यांनी त्यांना हा मार्ग पूर्ण करण्यासाठी ३० दिवसांची […]

काम-धंदा देश बातमी यशोगाथा

आदिवासींच्या दाराशी शिक्षण घेऊन जाणारे किरण नाईक…

बऱ्याच जणांना शिक्षक बनायच असतं पण ते या क्षेत्राकडे करिअर च्या आणि पैसे कमवण्याच्या दृष्टीने बघतात. शिक्षक बनणे हा पैसे कमवण्याचा एक मार्ग बनत चाललाय की काय अशी भीती वाटत असताना एका शिक्षकाबद्दल समजले व  ‘शिक्षक’ या पदवीला शोभेल असे काम करणारे लोक अजूनही शिल्लक आहेत हे पाहून समाधान वाटले. ‘किरण नाईक’ असे या शिक्षकाचे […]

बातमी मनोरंजन वायरल झालं जी व्हिडिओ

अभिनेते हार्दिक जोशींनी कोल्हापुरात सुरु केला नवीन व्यवसाय…

कोल्हापूरच्या कुस्तीचा रांगडा रंग दाखवणारी मालिका तुझ्यात जीव रंगला ने नुकताच प्रेक्षकांचा निरोप घेतला. बराच काळ चाहत्यांच्या मनावर राज्य करणारी ही मालिका संपली असली तरी त्यातील कलाकार हे रसिकप्रेक्षकांना नेहमीच लक्षात राहतील. पण आता मालिका तर संपली मग हे सगळे कलाकार काय करत असतील याचे कूतुहल सगळ्यांनाच असते आणि हे जाणून घेण्याची इच्छा पण असते. […]

पश्चिम महाराष्ट्र बातमी महाराष्ट्र

जामखेडच्या शेतकऱ्याने शेतात घेतले अफूचे पीक, सुगावा लागताच पोलिसांची शेतात धाड..

अफिम म्हणजेच अफू या अंमली पदार्थाची शेती करणे कायदाने गुन्हा आहे. पण तरी काही लोक बेकायदेशीर पणे अफू ची शेती करत असतात. अशाच एका बेकायदेशीर अफूच्या शेतीवर पोलिसांनी नुकतीच धाड घातली. अहमदनगर च्या जामखेड तालुक्यातील जातेगावच्या काळे वस्तीत राहणारा आरोपी वासुदेव काळे याने आपल्या शेतात अफू चे पिक घेतले होते. व याचा सुगावा पोलिसांना लागताच […]

देश ब्लॉग

‘माउंटन मॅन’ यांना प्रेरणा मानून १०,००० झाडे लावणारे सत्येंद्र गौतम मांझी..

गया जिल्ह्यातील बेलागंज ब्लॉक भागातील इमालियाचक या छोट्याशा गावातले सत्येंद्र गौतम मांझी यांनी स्वत: हून फाल्गु नदीतील बेटाच्या पडीक जागेवर एक प्रचंड बाग लावली आहे. मांझी म्हणाले की, त्यांनी आपल्या बागेत १० हजार झाडे लावली असून त्यात बहुतेक पेरूंचा समावेश आहे, हे त्यांनी १५ वर्षांपूर्वी ‘माउंटन मॅन’ दशरथ मांझी यांना प्रेरणास्थानी ठेऊन केले आहे. त्यांनी […]

काम-धंदा देश यशोगाथा

कचऱ्यापासून उभा केला बिझनेस, विश्वास बसणार नाही पण वर्षोला होतेय कोटींची कमाई…

आपण अनेक वेळा आपल्या घरातील, मंदिरातील बरेच निर्माल्य कचरा झाल्याचे पाहिले आहे. तसेच या निर्माल्यामुळे तीर्थक्षेत्रातील नद्या प्रदूषित झालेल्या पाहिल्या आहेत पण कधी याच निर्माल्याच्या मदतीने एक यशस्वी बिझनेस उभारलेला तुम्हाला माहिती आहे का? हे करून दाखवल आहे अंकित अग्रवाल आणि करण रस्तोगी या व्यवसायिकांनी ‘हेल्प अस ग्रीन’ (help us green) च्या या संस्थापकांनी मंदिरांमधून […]

क्रीडा देश महाराष्ट्र महिला विशेष यशोगाथा

एकावेळी खाण्याची भ्रांत असणारी उस्मानाबादची सारिका काळे होती भारतीय खो-खो संघाची कर्णधार…

घरची बेताचीच परिस्थिती, एकच वेळा जेवून आलेल्या परिस्थितीवर धीराने मात करण्याचा स्वभाव, आणि अशातच खो-खो ची प्रचंड आवड. अर्जुन पुरस्कार विजेत्या सारिका काळे यांची ही यशोगाथा…. माजी भारतीय महिला खो-खो कर्णधार सारिका काळे म्हणतात की, एक काळ असा होता की जेव्हा आर्थिक समस्येमुळे दिवसातून फक्त एक वेळच जेवण करता येत असे, पण आता खेळाने तिचे […]

मनोरंजन महाराष्ट्र महिला विशेष मुंबई

नवऱ्याने ५०० रुपयांसाठी विकल्यानंतर गंगूबाई बनली कोठेवाली गँगस्टर…

‘गंगूबाई कोठेवाली’ हे नाव सध्या जोरात चर्चेत आहे ते आलिया भट्ट ने नुकताच संजय लीला भन्साळींच्या वाढदिवसाच्या निमित्त टाकलेल्या ‘गंगूबाई काठिवाडी’ या चित्रपटाच्या ट्रेलर मुळे. हा चित्रपट मुंबईच्या कुख्यात रेड लाईट एरिया असलेल्या कामठीपुरा येथील वेश्यालयातील प्रसिद्ध मॅडमच्या जीवनावर आधारित आहे. ‘गंगूबाई काठियावाडी’ असे या चित्रपटाचे नाव असून आलिया गंगूबाईच्या भूमिकेत दिसणार आहे. संजय लीला […]

Untold Talkies बातमी मनोरंजन

गांधी हत्येवर आधारित चित्रपट बनवतेवेळी कमल हसन यांनी मेकअप निघेपर्यंत वारंवार राणी मुखर्जीला चेहरा धुवायला सांगितलेला…

तामिळ सुपरस्टार कमल हसन यांच्या ‘हे राम’ चित्रपटाची 20 वर्षे नुकतीच पूर्ण झाली. त्यांनी मंगळवारी आपल्या ‘हे राम’ या चित्रपटाविषयी एक ट्विट केले. यात त्यांनी आपल्या चित्रपटाबद्दल लिहिले आहे. २००० साली रिलीज झालेला ‘हे राम’ हा इंडियन पिरियड ड्रामा आहे, जो कमल हसन लिखित, निर्मित आणि दिग्दर्शित आहे. या सिनेमा ची कहाणी ही भारताची फाळणी […]

बातमी महिला विशेष यशोगाथा

७ लाखांहून अधिक महिला आणि मुलींना सक्षम करणारी ‘लेडी सिंघम’…

  दिल्ली पोलिसात असणाऱ्या किरण सेठी, ‘लेडी सिंघम’ म्हणून ओळखल्या जातात. किरण सब इन्स्पेक्टर पदावर असून त्यांनी लाखो महिलांना आत्मरक्षणाचे प्रशिक्षण दिले आहे. त्यांनी शाळा व महाविद्यालये, घरगुती, नोकरी, झोपडपट्टी, वयोवृद्ध अशा विविध ठिकाणी काम करणाऱ्या महिलांना स्वसंरक्षण प्रशिक्षण दिले आहे. दिल्ली पोलिसात उपनिरीक्षक म्हणून आपला कार्यभार स्वीकारणाऱ्या किरण सेठी यांनी समाजातील सर्वात खालच्या भागात […]

काम-धंदा बातमी विदेश

श्रीमंत माणसाच्या स्पर्धेत एलोन मस्क आता दुसऱ्या स्थानावर, एक ट्विट पडलं महागात

सोमवारी टेस्ला शेअर्समध्ये 8.6.% टक्क्यांनी घसरण झाल्यानंतर टेस्लाचे मुख्य कार्यकारी अधिकारी एलोन मस्क आता जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती नाहीत. टेस्लाच्या शेअर्सच्या घसरणीमुळे मस्कच्या निव्वळ किमतीतून तब्बल १५.२ अब्ज डॉलर्स चे नुकसान झाले. सप्टेंबरपासून टेस्लाच्या मूल्यातील ही सर्वात मोठी घसरण आहे. ट्विटवरून बिटकॉईन आणि इथरच्या किंमती जास्त झालेल्या दिसत आहेत असे मस्क यांनी ट्विट केलेल्यावर त्यात […]