गुन्हा बातमी

आपल्या बेडवर झोपलाय असं समजून एका रुग्णानं केला दुसऱ्याचा खून !

एक रुग्ण आपल्या बेडवर झोपला असा गैरमसजू झाल्यानं दुसऱ्या रुग्णानं रागाच्या भरात त्याचा खून केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. उत्तर प्रदेशातील शाहजहांपूर येथील एका रुग्णलयातील हा प्रकार आहे. ही घटना समोर आल्यानंतर सर्वांनाच धक्का बसला. नेमकं काय घडलं ? हंसराज यांना पोटात दुखत असल्यानं जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं. आधी तर त्याला होल्डिंग एरियात […]

काम-धंदा गुन्हा बातमी

काय सांगता ! तुम्ही देवाला अर्पण केलेल्या केसांवर चीनी ड्रॅगन कमावतो करोडो रुपये

चीनची ही नवीन हुशारी जगासमोर..  आपण अगदी सहज म्हणतो चीन आमच्या केसाला देखील धक्का लावणार नाही.पण तुम्हाला जाणून विशेष वाटेल तुम्ही तिरूपती बालाजी या सारख्या प्रसिद्ध देवस्थानीअगदी भक्ती भावाने तुमची मनोकामना पूर्ण झाल्यानंतर जे केस अपर्ण करता.तुम्ही अपर्ण केलेल्या केसांतून चीनी लोक करोडो रुपये कमावत आहेत.आज आपण जाणून घेणार आहोत.चीनचा हा केसांचा व्यवसाय नेमका कसा […]

इतर गुन्हा बातमी राजकारण

गुन्हेगारी क्षेत्रातील सर्वात क्रूर घटना- ‘तंदूर मर्डर केस’ ! हत्याकांडानंतर लोकांनी वर्षभर तंदूर खाणं बंद केलं होतं

भारतीय गुन्हेगारी क्षेत्राच्या इतिहासातील दिल्लीतील अशोक यात्री निवासच्या बगीया रेस्टॉरंटमध्ये झालेलं तंदूर हत्याकांड म्हणजे सर्वात क्रूर हत्याकांड असल्याचं मानलं जातं. 2 जुलै 1995 रोजी युथ काँग्रेसचे नेते सुशील शर्मा यांनी त्यांची पत्नी तसंच पक्षाच्या कार्यकर्त्या नैना साहनी यांना गोळी घातली आणि ज्या प्रकारे आपल्याच रेस्टॉरंटमध्यील तंदूरमध्ये जाळण्याला प्रयत्न केला होता ते समोर आल्यानंतर पूर्ण देशच […]

गुन्हा महाराष्ट्र

‘देवमाणूस’ हि मालिका ६ जणांचा ‘काळ’ ठरलेला डॉ. संतोष पोळवर आधारित आहे…

‘डॉक्टर डेथ’, लोक माध्यमांकडून याच नावाने ओळखला जाणारा  हा गुन्हेगार डॉक्टर !  सहसा, डॉक्टर लोकांची सेवा करतात, त्यांच्यावर उपचार करतात आणि त्यांना मृत्यूपासून वाचवतात, परंतु हा डॉक्टर स्वत: लोकांसाठीच ‘काळ’ बनला. तो स्त्रियांना जिवंत दफन करायचा आणि कुणालाही कानोकान खबर नव्हती. एक नाही, दोन नाही सुमारे 13 वर्ष तो लोकांना मारून पुरत होता. पण कुणाला […]

गुन्हा राजकारण वायरल झालं जी

हिरेन प्रकरणाचा उलगडा करणारे दबंग आयपीएस शिवदीप लांडे आहेत तरी कोण ?

मनसुख हिरेन प्रकरण समोर आले.संपूर्ण महाराष्ट्र हादरून केला.या केसचे अनेक धागेदोर समोर येत होते,जेव्हा हा तपास एटीसकडे सोपविण्यात आला,तेव्हा ही केस दबंग आयपीएस अधिकारी शिवदीप लांडे यांच्याकडे सोपविण्यात आली.शिवदीप लांडे यांनी याआधी देखीलअनेक मोठ्या केसेस मार्गी लावल्या आहेत.आजआपण दबंग आयपीएस अधिकारी शिवदीप लांडे कोण आहेत हे जाणून घेणार आहोत. महाराष्ट्रातील अकोला जिल्ह्यातील परसा या गावात […]

गुन्हा महाराष्ट्र

‘देवमाणूस’ हि मालिका ६ जणांचा ‘काळ’ ठरलेला डॉ. संतोष पोळवर आधारित आहे…

‘डॉक्टर डेथ’, लोक माध्यमांकडून याच नावाने ओळखला जाणारा  हा गुन्हेगार डॉक्टर !  सहसा, डॉक्टर लोकांची सेवा करतात, त्यांच्यावर उपचार करतात आणि त्यांना मृत्यूपासून वाचवतात, परंतु हा डॉक्टर स्वत: लोकांसाठीच ‘काळ’ बनला. तो स्त्रियांना जिवंत दफन करायचा आणि कुणालाही कानोकान खबर नव्हती एक नाही, दोन नाही सुमारे 13 वर्ष तो लोकांना मारून पुरत होता. पण कुणाला […]

गुन्हा महाराष्ट्र राजकारण वायरल झालं जी

अर्णब गोस्वामीला अटक करणारे एन्काऊंटर स्पेशालिस्ट सचिन वझे यांच्या विषयी तुम्हाला या गोष्टी माहीत आहेत का?

पोलिस खाते आणि पोलिस यांच्या बद्दल सामान्य जनतेला नेहमीच एक कुतूहल असते. बॉलीवुडला देखील पोलिस खात्याचा भुरळ पडलेली आहे. त्यामुळेच बाजीराव सिंघम , दंबग असे सिनेमे येतात.आणि ते करोडो रुपये कमावून जातात. कारण सामान्य जनतेला पोलिसांबद्दल जे आकर्षण आहे ते या चित्रपटांतून मांडलं जातं. धाडसी , जिगरबाज पोलिस अधिकारी तर जनतेला अगदी हिरोच वाटतात. आता […]