यशोगाथा शेती

बारामतीजवळ दोन मराठमोळ्या मित्रांनी वर्षाला ७५ लाख रुपये देऊन घेतली भाडे तत्ववार १३० एकर शेती…

देशात आता ऐरणी वर असलेला मुद्दा म्हणजे शेती व शेतकरी. शेतकरी कायद्यात झालेल्या बदल मुले शेतकऱ्यांचं आंदोलन तापत चाललेलं आहे. असे असताना त्यामधील एक महत्वाचा मुद्दा म्हणजे करार शेती. या करार शेती बद्दल बरेच समज- गैरसमज समाजात आणि शेतकऱ्यांमध्ये देखील आहेत. या शेतीत किती नफा आणि तोटा होतो हा विषय परिस्थितिजन्य असावा. ह्या प्रकार ची […]

बातमी महाराष्ट्र शेती

रत्नागिरी, रायगड जिल्ह्यातील पूर परिस्थितीचा मुख्यमंत्र्यांनी घेतला आढावा,पाऊस सुरूच असल्याने यंत्रणांनी सतर्क राहून बचाव कार्य करावे

गेल्या २४ तासांत अतिवृष्टीमुळे विशेषतः रत्नागिरी, रायगड जिल्ह्यांत निर्माण झालेल्या पूर परिस्थितीबाबत आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एका तातडीच्या बैठकीत आढावा घेतला. हवामान विभागाने पुढील तीन दिवस कोकण किनारपट्टीच्या भागात पावसाचा इशारा सांगितला असून मुख्यमंत्र्यांनी आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा तसेच इतर संबंधित विभागांना सतर्क राहून बचाव कार्य करण्याचे निर्देश दिले आहेत त्याचप्रमाणे नद्यांच्या पातळीत सातत्याने वाढ […]

बातमी महाराष्ट्र शेती

मोदी सरकार देणार शेतकऱ्यांना 15 लाख रुपये, जाणून घ्या काय आहे योजना

मोदी सरकार शेतकऱ्यांसाठी नेहमीच काही उत्तम योजना घेऊन येत असते.केंद्र सरकार शेतकऱ्यांना उत्पन्नाचे नवीन मार्ग निर्माण व्हावेत यासाठी देखील नेहमी प्रयत्न करत असते. नवीन कृषी विधेयक आता समोर येणार आहे. या विधेयकात शेतकऱ्यांना व्यवसाय करण्यासाठी केंद्र सरकार 15 लाख रुपये देणार आहे.सरकार कडून ही योजना लकवरच सुरू करण्यात येणार आहे. सरकारने पीएम किसान एफपीओ स्कीम […]

यशोगाथा शेती

लॉकडाऊन काळात त्यांनी मिटवली पाण्याची चिंता नवरा बायकोने चक्क स्वताच खोदली विहीर

मागील वर्षी लॉक डाऊन झालं आणि संपूर्ण जग हताश झालं.पैसे येण्याचे सर्व मार्ग बंद झाले होते.त्यामुळे सर्वच अगदी घरी बसून होते.शेतकरी मात्र स्वस्थ बसून नव्हता.तो सर्वांना नुकसान जरी होतं असलं तरी फळं,भाजी आणि धान्य पुरवित होता.वाशिम तालुक्यातील कारखेडा नावाच एक गाव पखमोडे जोडीमुळे प्रसिद्ध झाले आहे.या नवरा बायकोने अशी कमाल केली आहे,ते वाचून तुम्ही देखील […]

बातमी महाराष्ट्र शेती

अपात्र शेतकऱ्यांचे अनुदान केंद्र सरकार परत घेणार, जाणून घ्या कोण कोण आहेत अपात्र शेतकरी

पंतप्रधान किसान सन्मान योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना एका वर्षात 6 हजार रुपये दिले जातात.सध्या आठ हप्त्यात हे पैसे दिले जात आहेत.पीएम-किसान सन्मान योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना आतापर्यंत आठ हप्त्यांमध्ये 16 हजार रुपये मिळाले आहेत. आठव्या हप्त्यात शेतकऱ्यांच्या खात्यात दोन हजार रुपये 31 जुलै पर्यत पाठविले जाणार आहेत. जर अपात्र शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळाला असेल तर त्यांच्या खात्यातून हे […]

बातमी शेती

औरंगाबादमध्ये धक्कादायक प्रकार रेल्वे स्थानकावर उतरविलेले शेकडो टन युरिया खत भिजले

रेल्वे स्थानकावर शेतकऱ्यांसाठी आलेले युतीया खत निष्काळजीपणामुळे भिजले आहे.गेल्या काही दिवसांपासून औरंगाबाद येथे पाऊस येत आहे.मागील काही दिवसांपूर्वी मालगाडीतून मोठ्या प्रमाणात शेकडो टन युरिया औरंगाबाद रेल्वे स्थानकावर उतरविण्यात आला. मोठ्या प्रमाणात आल्यामुळे गोदाम देखील भरले.त्यामुळे ठेवायला जागा नसल्यामुळे उरलेली पोती रेल्वे स्थानकावर उतरविण्यात आली. अचानक पाऊस आला आणि शेकडो टन युरिया पावसात भिजला. जेव्हा युरिया […]

बातमी शेती

गुड न्यूज .. पाऊस पाण्याची चिंता मिटणार,यंदा 98 टक्के पावसाची शक्यता,हवामान खात्याने वर्तविला अंदाज

कोरोना काळात सतत भयावह बातम्या समोर येत आहेत. पण नुकतीच हाती एक गुड न्यूज आली आहे.ती म्हणजे यंदा मान्सून देशासह आपल्या राज्यांत सामान्य राहणार आहे.हवामान खात्याने पहिल्या मान्सूनचा अंदाज व्यक्त केला आहे.या वर्षी सरासरी 98 टक्के पाऊस पडणार आहे.तसेच महाराष्ट्रात देखील सरासरी पेक्षा जास्त पाऊस पडणार आहे. शेतकऱ्यांसाठी नक्कीच ही चांगली बातमी आहे.जून ते सप्टेंबर […]

काम-धंदा शेती

सोनोरी गावच्या शेतकऱ्यांनी सर्वाधिक अंजिराचं उत्पादन काढण्याचा रचला इतिहास ! गावकऱ्यांनी दाखवलं एकीचं बळ

पुरंदर तालुका फळांच्या उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे.गड – किल्ले यांच्या सानिध्यात पुरंदरच्या शेतकऱ्यांनी एक नवीन इतिहास रचला आहे. मल्हार गडाच्या पायथ्याशी असलेल्या सोनोरी गाव टँकरग्रस्त गाव म्हणून ओळखले जाई. गावकऱ्यांनी एकत्र येऊन जलसंधारणाची कामे केली. शेततळी उभी केली यातून भुज जल पातळी वाढली. यांचा फायदा येथील शेतकऱ्यांना झाला. जेथे उन्हाळ्यात ग्रामस्थ आणि झाडांना जगविण्यासाठी टँकरने पाणी […]

काम-धंदा मराठवाडा यशोगाथा शेती

बीडचा YouTuber गणेश फरताडे ठरतोय शेतकऱ्यांचा उत्तम मार्गदर्शक ! रॉयल शेतकरी म्हणून होतोय फेमस  

सोशल मिडियाची अनेक माध्यमे आहेत. फेसबुक, मौज, ट्वीटर, इंस्टाग्राम या माध्यमांवर तुम्हाला फॅशन, फूड, भटकंती यासारख्या विषयांवर विडियो बनविणारे अनेक क्रिएटर मिळतील.पण शेती विषयांवर विडियो बनविणारा एकच व्यक्ती दिसेल तो म्हणजे गेवराईचा गणेश फरताडे. गणेश या आधी मागील वर्षी प्रसिद्ध झालेल्या टिकटॉक माध्यमांवर ३० सेकंदाचे विडियो बनवीत.यामध्ये तो शेतकरी आत्मसन्मान हा विषय घेत आणि त्यावर […]

बातमी शेती

बहुली जळतीग्रस्तांच्या मदतीला धावले नाना… ५० नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना नाम फाऊंडेशन बांधून देणार घरे

पुणे जिल्हयातील खडकवासला परिसरात बहुली गावात रविवारी पहाटे आग लागली. या आगीमध्ये 13 घरे पूर्णपणे जळाली असून , जवळपास 50 घरांचे खूप नुकसान झाले आहे. हे सर्व शेतकरी असून ते पूर्णपणे बेघर झाले आहेत. ही बातमी समजताचं नाम फाऊंडेशनचे नाना पाटेकर घटनास्थळी पोहचले आणि त्यानी नुकसनाग्रस्त शेतकऱ्यांना धीर दिला. तुम्हाला या दुखातून सावरण्यासाठी नाम फाऊंडेशन […]

काम-धंदा ब्लॉग महाराष्ट्र महिला विशेष यशोगाथा शेती

पारेवाडीच्या संगीता नवले अवघ्या एका एकरात काढतात 500 किलो शेवगा .. शेतकरी महिलेची यशोगाथा

महिलांनी सर्वात प्रथम कोणता व्यवसाय केला असेल तर तो शेतीचं असेल. शेतीचे काम हे अत्यंत मेहनतीचे काम असते. अनेक महिला अगदी पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून शेती करतात. परंतु महिलांचे शेतीतील काम नेहमी दुर्लक्षित मानले जाते. पण आपल्या काळ्या आईसाठी या महिला अगदी आनंदाने शेती करतात.दुष्काळ किंवा वादळ वारा किंवा इतर नैसर्गिक आपत्ति यामुळे जेव्हा – […]

देश बातमी शेती

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ शेतकरी आंदोलनातील गैरसमज दूर करणार…..??

पंजाबमध्ये शेती कायदा विरोधी आंदोलन वाढण्याची शक्यता आणि हिंदू आणि शीख यांच्यात वैरभाव निर्माण होण्याच्या जाणीवेमुळे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने सीमावर्ती प्रदेशात प्रचार कार्यक्रम राबविण्यासाठी आपल्या कार्यकर्त्यांना एकत्र केले आहे. प्रचारातील उद्दीष्टे हे शेतीविषयक कायद्यांविषयीचे “गैरसमज” दूर करणे आणि सध्याच्या शेतकर्‍यांच्या अलिप्ततेवर अवलंबून असलेल्या गटातला गटबाजीतून मुक्त करण्याकडे लक्ष केंद्रित केले आहे. पंजाबमधील शेतकऱ्यांचा एक गट […]

काम-धंदा शेती

नोकरी सोडून दाम्पत्यांनी सुरु केली ऑरगॅनिक शेती, आणि आता शेतीतून घेतायेत लाखोंचे उत्पादन…

महाराष्ट्राच्या सांगली जिल्ह्यातील पडवळवाडी गावचे रहिवासी सचिन तानाजी येवले आणि त्यांची पत्नी वर्षा येवले संपूर्ण भागात सेंद्रिय उत्पादन करत आहेत. त्यांच्या अडीच एकर जागेसह ऊसाबरोबर ते कित्येक प्रकारची डाळी, हंगामी भाज्या, फळे आणि काही औषधी वनस्पतींची लागवड करीत आहेत. फळे आणि भाज्या व्यतिरिक्त ते आपल्या सर्व उत्पादनांवर प्रक्रिया करुन विविध खाद्य उत्पादने तयार करतात. उसापासून […]

महिला विशेष यशोगाथा शेती

TCS कंपनीचा लाखोंचा पगार सोडून, ताई शेतीतून कमावते कोटी रुपये…

आपण रोज जेवण करतो त्यातील भाज्यांमध्ये, धान्यांमध्ये रसायनांचा वापर केला जातो, परंतु यासाठी संपूर्ण दोष शेतकरऱ्यांना देऊ शकत नाहीत. चढत्या उतरत्या किंमती आणि उत्पादन, वितरण आणि वित्तपुरवठा या जोखमीमुळे भारतीय शेतकरी मोठ्या संकटात सापडले आहेत. ते कष्टाने टिकाऊ उत्पन्न मिळवतात. परिणामी, त्यांचा उत्पन्नाचा प्रवाह भरण्यासाठी अधिक रसायने वापरण्याचा अवलंब केला जातो. या चिंतेच्या चक्र सोडविण्यासाठी […]

इतिहास ब्लॉग महाराष्ट्र यशोगाथा शेती

शेतकऱ्यांच्या भाजीच्या देठाचे नुकसान न होऊ देणारा प्रजानिष्ठ राजा शिवछत्रपती…

“झाले बहू , होतील बहू पण या सम हाच “ आज शिवजयंती. या मराठी रांगड्या मातीत जन्मलेल्या भूमीच्या लेकाचा आज जन्मदिन. छत्रपती शिवाजी महाराजांनी शत्रूंचा नायनाट करण्यासाठी व जनतेच्या कल्याणासाठी या भूतलावर जन्म घेतला व त्या मायमाऊली जिजाऊंचे मागणे सार्थकी लावले. या दिवशी अवघा महाराष्ट्रच एका नव्या जोमात, उत्साहात असतो. या दिवसाच्या निमित्ताने महाराजांबद्दल लिहावे […]

इतर काम-धंदा बातमी ब्लॉग महाराष्ट्र महिला विशेष यशोगाथा वायरल झालं जी शेती

पुण्यातील मायलेकींचा १४० देशात डंका, गुलाबाच्या फुलापासून WINE बनवण्याचा आहे व्यवसाय…

वाईन म्हटलं की सगळ्यांनाच द्राक्षांचीच माहिती असते. पण आता चक्क गुलाबाच्या पाकळ्यांनी बनवलेली वाईन तुम्हाला प्यायला मिळणार आहे. हा नवीन प्रयोग केलाय पुण्याच्या जयश्री यादव व त्याच्याशी कन्या कश्मिरा यादव-भोसले यांनी. वाईनची आवड असणाऱ्यांना गुलाबाची वाईन म्हणजे नवी अस्वादाची मेजवानीच म्हणावी लागेल. या यादव मायलेकींनी गुलाबाच्या फुलापासून वाईन निर्मिती करायला सुरुवात केली व त्याचे पेटंट […]

काम-धंदा देश बातमी ब्लॉग महाराष्ट्र यशोगाथा वायरल झालं जी व्हिडिओ शेती

दोन मराठमोळ्या मित्रांनी वर्षाला ७५ लाख रुपये देऊन घेतली भाडे तत्ववार १३० एकर शेती…

देशात आता ऐरणी वर असलेला मुद्दा म्हणजे शेती व शेतकरी. शेतकरी कायद्यात झालेल्या बदल मुले शेतकऱ्यांचं आंदोलन तापत चाललेलं आहे. असे असताना त्यामधील एक महत्वाचा मुद्दा म्हणजे करार शेती. या करार शेती बद्दल बरेच समज- गैरसमज समाजात आणि शेतकऱ्यांमध्ये देखील आहेत. या शेतीत किती नफा आणि तोटा होतो हा विषय परिस्थितिजन्य असावा. ह्या प्रकार ची […]

इतर काम-धंदा पश्चिम महाराष्ट्र यशोगाथा शेती

भावाने १२०० रुपयात भाजीपाला निर्यातीचा सुरु केलेला व्यवसाय आज २४० कोटींपर्यंत पोहचला…

मध्यमवर्गीय कुटुंबात राहात असताना मुबंई सारख्या मेट्रोपोलिटन सिटी मध्ये आपला स्वतःचा बिझनेस उभा करण्याच स्वप्न बरेच जण पाहात असतात. पण ते सत्यात उभारण्यात फार कमी लोक यशस्वी होताना दिसतात. बिझनेस साठी फक्त बरच भांडवल लागत हा समज पूर्णतः चूकीचा ठरवला तो कोल्हापूरच्या सुशांत विजय फडणीसांनी…. मध्यमवर्गीय कुटुंबात वाढलेले सुशांत फडणीस यांच्या घरी बिझनेस करण्याच अनुभव […]

बातमी राजकारण शेती

शेतकरी आंदोलनात फूट पाडण्याचा प्रयत्न नेमकं करतंय तरी कोण?

  परवापासून फक्त लाल किल्यावर हिंसाचार कसा झाला हेच पुन्हा पुन्हा दाखवलं जातं आहे. शेतकरी कसे ‘बेकाबू’ झाले, त्यांनी कसं पोलिसांना मारलं वैगेरे वैगेरे पुन्हा पुन्हा दाखवून शेतकरी आंदोलनाच्या विरोधात चित्र निर्माण करण्याचं काम या मीडियाद्वारे केलं जातं आहे. मग हे आंदोलन उधळून लावण्यासाठी तर हा हिंसाचार घडवून आणण्याचा पूर्वनियोजित कट तर नव्हता ना अशा […]

काम-धंदा विदेश शेती

बिल गेट्स ठरले अमेरिकेतील सर्वात मोठे शेतकरी, खरेदी केली तब्ब्ल इतक्या एकरची शेतजमीन 

माइक्रोसाॅफ्टचे  संस्थापक बिल गेट्स यांनी अमेरिकेतील विविध 18 राज्यात तब्बल 2 लाख 42 हजार एकर शेतीची जमीन खरेदी केली आहे. डेली मेलच्या रिपोर्ट्सनुसार या जमिनीवर ते स्मार्ट सिटी बनविण्याचा विचार करीत आहेत. बिल यांनी शेतीच्या जमिनीव्यतिरिक्त अनेक जमिनी खरेदी करुन ठेवल्या आहेत. मिळालेल्या रिपोर्ट्सनुसार बिल गेट्स यांनी एरिजोनामधील जमिनीवर स्मार्ट सिटी उभारण्याची योजना केली आहे. बिल […]

काम-धंदा शेती

तरुण शेतकऱ्याचा प्रयोग दीड एकरात ढोबळी मिरची लावून कमवले एवढे लाख 

मालेगाव :  खाकुर्डी येथील तरुण शेतकरी राहुल देवरे यांनी  अवघ्या वीस गुंठ्ठ्यात ढोबळ्या मिरचीचे वाण लावून त्यांनी पाच लाखांचे उत्पन्न घेतले आहे. अजून पुढील तीन ते चार महिन्यांतील मिरची विक्रीतून चार लाख मिळतील, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. खाकुर्डी (ता. मालेगाव) येथील शिवारात वडिलोपार्जित दीड एकर शेती आहे. शेतीत पारंपरिक पिके घेतली जात होती. त्यामुळे राहुल देवरे […]

क्रीडा वायरल झालं जी शेती

निवृत्तीनंतर धोनी करतोय सेंद्रिय स्ट्रॉबेरीची शेती.

लॉकडाऊन पासून बऱ्याच सेलिब्रेटी आणि क्रिकेटर्स मंडळीने नवनवीन प्रयोग सुरु केलेल्या बऱ्याच बातम्या समोर आल्यात. त्यात सद्या धोनीचा स्ट्रॉबेरीची शेती करण्याचा व्हिडिओ बराच व्हायरल होत असताना दिसत आहे. स्वतः धोनीने त्याच्या ऑफिशिअल इंस्टाग्राम अकॉउंट वर व्हिडीओ पोस्ट करून त्यावर त्याने गंमतीदार कॅप्शन हि दिले कि,”जर मी स्ट्रॉबेरी च्या शेतात पुन्हा पुन्हा येत राहिलो तर मार्केट […]

वायरल झालं जी शेती

या पठ्ठ्याने फक्त दीड एकरातील टमाट्याच्या पिकातून कमवले तब्बल ६ लाखाचे उत्पन्न…

पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील सरडेवाडी नजीक भागवत राऊत यांच्या कुटुंबाची नऊ एकर जमीन आहे. या जमिनीपैकी दीड एकरात ते दरवर्षी टोमॅटो पिकाची लागवड करत असतात. 20 सप्टेंबर 2020 रोजी त्यांनी दीड एकरात टोमॅटो पिकाची लागवड केली. शेतीची मशागत करत दीड एकरात त्यांनी बेड काढत मल्चिंग पेपरचा वापर केला. ठिबक सिंचन वापरत बारा ते तेरा हजार […]

इतर इतिहास काम-धंदा कोरोना इम्पॅक्ट क्रीडा टेक इट EASY फोटो बातमी ब्लॉग मनोरंजन महिला विशेष राजकारण लाइफफंडा वायरल झालं जी व्हिडिओ शेती

गांधी आणि आंबेडकरांमधील वाद युरोपात लढवणारा रॉकस्टार मास्तर – स्लावोय झिझेक

“एकवेळ या पृथ्वीवरून सजीवांचा नाश होण्याची कल्पना माणसाला सहज करता येईल पण कार्ल मार्क्सच्या स्वप्नातली भांडवलशाही संपण्याची किंवा कामगारांनी संपण्याची शक्यता आता कल्पनेत आणणे अतिशय अवघड आहे” हे वाक्य प्रचंड फेमस आहे. हे वाक्य म्हणणारा माणूस म्हणजे स्लावोय झिझेक. झिझेक या माणसाचं नाव पुण्या-मुंबई-दिल्लीच्या तरुण पोरांच्या तोंडी कायमच असतं. हा माणूस तरुणांमध्ये प्रसिध्द असलेल्या तत्त्वज्ञ […]

इतिहास पश्चिम महाराष्ट्र शेती

उसाच्या फडापासून चहाच्या कपापर्यंत साखर किती रंग बदलते?

साखर आपल्या रोजच्या आयुष्याचा भागय. चहावाले लोकं अपल्याइथं पंतप्रधान होऊ शक्त्यात एवढा लोकांचा चहावर जीवाय… त्याला गोडवा येतो साखरेनं…. साखर कशात नाही, साखरेशिवाय गोडी आहे का कशाला. संसारापासून ते मयतापर्यँत, साकरपूडा ते निवद दाखवेपर्यंत… भारतात साखर म्हणजे नुसता जिन्नस नाय, कल्चर आहे कल्चर! साखरेपासून नुसता ‘च्या’च गॉड लागत नाही. गोडवा या गुणधर्मामुळे लै ठिकाणी साखर […]

इतर इतिहास लाइफफंडा वायरल झालं जी शेती

गावाकडची आठवणीतली दिवाळी: शेतकरी आणि दिवाळी सणाचा संबंध

शेतकरी आणि दिवाळी सणाचा संबंध कायय? आपले सण उत्सव यांचा शेतीशी लै संबंध आहे. शेतकरी आणि सण यांची एक नाळच जोडलेली आहे. त्यामुळं कुठलाही सण असा उगाचच साजरा करत नाहीत. आपल्याइकडं दर सनामागं कायनाकाय शास्त्र असतंय. संक्रांत भोगी घ्या! त्या टायमाला हुरडा खाय आलेला असतो, गुढीपाडव्याला लिंबाच्या झाडाला पालवी फुटलेली असते. बैलपोळा तर खास एक […]

इतिहास पश्चिम महाराष्ट्र राजकारण शेती

नवीन सदर: ‘ऊस’ नावाचा इतिहास: म्हणजे काय? आत्ताच कशासाठी?

तुमचा ऊस कारखान्याला जात असला तर ठिकाय. उसाच्या राजकारणाशी तर तुमचा परिचय असंलच. नसला जात, तर तुम्हाला थोडं आश्चर्य वाटल की जगात साखरेवरून लय मोठमोठी युद्ध झाल्यात. फक्त भारतात नाय, अमेरिका – आफ्रिका – युरोप – दक्षिण अमेरिका सगळीकडं उसाचा फड म्हणजे पैसा छापायचं हक्काचं साधन होतं. त्याच्यामुळं जगातल्या मोठ्या देशांनी उसाच्या फडालाच कुस्तीचा फड […]