इतर काम-धंदा कोरोना इम्पॅक्ट टेक इट EASY देश पुणे बातमी ब्लॉग

पुणेकरांचा नादखुळा, दाढी करण्यासाठी बनवला चक्क ८ तोळे सोन्याचा वस्तरा…

कोरोनामुळे केस कापण्याचा व्यवसाय ठप्प झाला आहे. पुन्हा, ग्राहकांना सलूनमध्ये आणण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या आइडिया अवलंबल्या जात आहेत. अशाच एका पुण्यालगतच्या पिंपरी चिंचवडमधील सलूनने दाढीसाठी सोन्याचे वस्तरा तयार केला आहे. ग्राहकांसाठी सोन्याचे वस्तरा बनविणारे अविनाश बोरंडिया म्हणाले, कोरोनाने आमचा व्यवसाय पूर्णपणे उध्वस्त केला होता. परवानगी मिळूनही, लोक फारसे येत नव्हते, त्यानंतर मी सलूनमध्ये लोकांना आणण्यासाठी ही […]

काम-धंदा कोरोना इम्पॅक्ट मराठवाडा

”तुझी विमानात बसण्याची लायकी नाही” असा अपमान पचवणारे मराठी उद्योजक आज करोडेंचे मालक

”यश हे कुण्या ऐऱ्यागैऱ्याला मिळत नसतं, ते त्यांनाच मिळते ज्यांना ते मनातून हवं असतं” असं म्हणणाऱ्या यशस्वी मराठी उद्योजक नवनाथ धुमाळ हे बीड जिल्यातील आष्टी तालुक्यातील एका खेडेगावातले आहेत. हातात असलेली चांगल्या पगाराची नोकरी सोडून त्यांनी नवे काहीतरी करावे म्हणून व्यवसायात उतरायचे ठरवले. कसलीही पार्श्वभूमी नसलेले नवनाथ यांनी अनुभवाच्या आणि चिकाटीच्या जोरावर त्यांनी आज यश […]

कोरोना इम्पॅक्ट देश बातमी महाराष्ट्र

शंभरी गाठलेल्या पेट्रोल-डिझेलची मूळ किंमत फक्त २५ रुपये ?

ज्या पेट्रोल-डिझेल च्या वाढत्या किंमतीमुळे सगळ्यांची झोप उडवली आहे त्याची वास्तविक किंमत फक्त २५ रुपये इतकीच आहे. आणि आपल्याला ते विकत घ्यावं लागतंय जवळ जवळ १०० रुपयांना. हो वाढत्या महागाईमुळे सर्व-सामान्यांचे आयुष्य हे मोठ्या जिकरीचे बनले आहे. शंभरी गाठलेल्या पेट्रोल/डिझेल ची वास्तविक मूळ किंमत खूप कमी असते. पेट्रोलचा मूळ दर हा फक्त २८.५० रुपये इतका […]

काम-धंदा कोरोना इम्पॅक्ट देश बातमी

निर्मला अक्काने सादर केलं बजेट.. जाणून घ्या काय स्वस्त / काय महाग ..

नव्या वर्षातील पहिलं बजेट आज सादर होतं आहे. या वर्षीचा अर्थसंकल्प हा अनेक नवे बदल घेऊन येईल अशी सर्वांचीच अपेक्षा आहे. विशेष म्हणजे प्रथमच डिजीटल बजेट सादर केलं जातेय. सर्व देशाचं बजेट कडे लक्ष लागून आहे. महत्त्वाची गोष्ट ही आहे की, अर्थमंत्र्यांनी केंद्रीय अर्थसंकल्प मोबाईल ॲप लॉन्च केले आहे. ज्या ॲप द्वारे आपण सामान्य लोकही […]

कोरोना इम्पॅक्ट मनोरंजन

हि मराठमोळी अभिनेत्री ठरली कोरोनाची लस घेणारी पहिली भारतीय सेलिब्रिटी…

मुंबई: अनेक हिट चित्रपटांमध्ये आपली प्रतिभा दर्शवणारी अभिनेत्री शिल्पा शिरोडकर पहिली भारतीय अभिनेत्री ठरली आहे जिने नुकतीच कोरोना व्हॅक्सीन घेतली आहे. शिल्पा मोठ्या कालावधीपासून पडद्यापासून दूर आहे, मात्र सोशल मीडियावर ती खुप अ‍ॅक्टिव्ह असते. व्हॅक्सीनेशन नंतर तिने आपला अनुभव शेयर केला आहे. शिल्पा शिरोडकरने आपल्या छायाचित्रांसह आपला अनूभव सांगितला. आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर तिने शेयर केलेल्या […]

कोरोना इम्पॅक्ट

कोरोनालस घेण्याआधी किंवा नंतर  दारू पिली तर चालते का?  हे आहे उत्तर ..

भारतासह अनेक देशांत कोरोनाच्या काही लशींना मंजुरी मिळाली असून, लसीकरण कार्यक्रमही सुरू झाले आहेत किंवा होत आहेत. या पार्श्वभूमीवर, लशीची परिणामकारकता कमी न होण्यासाठी शास्त्रज्ञांनी एक महत्त्वाचा इशारा दिला आहे. कोरोनाप्रतिबंधक लस घेण्याच्या आधी  आणि लस घेतल्यानंतर काही दिवस मद्यपान केल्यास लशीचाआवश्यक तो परिणाम साध्य होणार नाही आणि कोरोनाला प्रतिकार करण्याची शक्ती शरीरात तयार होणार […]

कोरोना इम्पॅक्ट लाइफफंडा

कोरोना लसीसाठी ‘या’ App वर करा रजिस्ट्रेशन

मुंबई : बहुप्रतिक्षित करोना प्रतिबंधक लसीकरणासाठी भारतात कोविशिल्ड आणि कोव्हॅक्सिन या दोन्ही लसींना आपात्कालीन वापराची संमती देण्यात आली आहे. त्यामुळे लसीकरणाच्या प्रक्रियेतला सर्वात मोठा टप्पा पार पडला आहे. डीजीसीआयने एकूण तीन कोरोना प्रतिबंधात्मक लसींना आपत्कालीन वापरासाठी परवानगी दिली आहे.त्यामुळे आता लसीकरणाला सुरुवात होणार आहे. तूम्हाला प्रश्न पडला असलेच कि लस कठे आणि कशी मिळणार ?. […]

इतर इतिहास काम-धंदा कोरोना इम्पॅक्ट क्रीडा टेक इट EASY फोटो बातमी ब्लॉग मनोरंजन महिला विशेष राजकारण लाइफफंडा वायरल झालं जी व्हिडिओ शेती

गांधी आणि आंबेडकरांमधील वाद युरोपात लढवणारा रॉकस्टार मास्तर – स्लावोय झिझेक

“एकवेळ या पृथ्वीवरून सजीवांचा नाश होण्याची कल्पना माणसाला सहज करता येईल पण कार्ल मार्क्सच्या स्वप्नातली भांडवलशाही संपण्याची किंवा कामगारांनी संपण्याची शक्यता आता कल्पनेत आणणे अतिशय अवघड आहे” हे वाक्य प्रचंड फेमस आहे. हे वाक्य म्हणणारा माणूस म्हणजे स्लावोय झिझेक. झिझेक या माणसाचं नाव पुण्या-मुंबई-दिल्लीच्या तरुण पोरांच्या तोंडी कायमच असतं. हा माणूस तरुणांमध्ये प्रसिध्द असलेल्या तत्त्वज्ञ […]

काम-धंदा कोरोना इम्पॅक्ट फोटो

खरं प्रेम करणाऱ्या पण येड्यागबाळ्या लोकांचा शायर जॉन एलिया व त्यांचे मराठी शेर

खरं प्रेम करणाऱ्या पण गचाळ येड्यागबाळ्या लोकांचा शायर जॉन एलिया यांच्या बड्डेनिमित्त उर्दू-मराठी शायरीला वाहिलेलं हे नवे सदर – उनोकू हुआ तो हमनोकू हुआ! घेऊन येत आहेत स्वप्नवासवदत्तम… मराठी माणसाला मराठी कवितांच्या इतकेच उर्दू शायरीचेही प्रचंड वेड असते. कोणतीही मैफिल जिंकायला शेर यासारखं दुसरं माध्यम नाही.पण बरेचदा आपल्याला या शायरी समजून येत नाही. आपल्या सर्वांच्या […]

कोरोना इम्पॅक्ट मनोरंजन लाइफफंडा वायरल झालं जी

लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या दुसऱ्या लग्नाची ही गोष्ट त्यांच्या कट्टर चाहत्यांनाही माहीत नसेल

आपल्या लहानपणीचा सगळ्यात आवडता नट म्हणजे लक्ष्मीकांत बेर्डे… एकमेव नट ज्याला आम्ही लक्ष्या म्हणू शकतोय, हक्कानं! त्याच्या अनेक लीला आणि करामती बघुन पोरं लहानाची मोठी झाली. जेव्हा टीव्ही वरती दुसरा कोणता हिरो दिसत नव्हता त्यावेळी शनिवार-रविवार टीव्हीला चिकटून इथल्या जनतेने लक्ष्मीकांत बेर्डे या नावाला प्रचंड मोठा जनाधार दिला. ज्याच्या नावाने पोर एकमेकांना बोलवायची असा तो […]

काम-धंदा कोरोना इम्पॅक्ट महिला विशेष व्हिडिओ

ती अभिनेत्री नाही, तरी नट्यांच्या जागी फॅशन मॅगझीनने तिचा फोटो छापला, कारण…

कोरोनाने जगाला हरवलं, पण या एकट्या महिलेने केरळला तारलं… फॅशन आणि लाइफस्टाईल मॅगझिन इंडियाच्या आवृत्त्यात दरवर्षी  महिलेला वुमन ऑफ द इयर म्हणून घोषित केलं जातं. बरेचदा त्यात नट्या किंवा कुणी सेलिब्रेटी असतात. यंदा मात्र एका नम्र सुस्वभावी राजकारणी व्यक्तिमत्त्वाला तो सन्मान मिळाला. केरळच्या आरोग्यमंत्री के.के. शैलजा यांना २०२० सालची ती आदर्श महिला म्हणून सन्मानित करण्यात […]