मनोरंजन

कपिल शर्मा एका एपिसोडसाठी घेतो इतके कोटी; ऐकूण तुम्हालाही बसेल धक्का

कलर्स टी.व्ही वरील ‘द कपिल शर्मा शो’ कडे सर्वात लोकप्रिय कार्यक्रम म्हणून पाहिले जाते. यामध्ये कपिलची कॉमेडी आणि इतर कलाकारांची कॉमेडी पाहून हसून-हसून प्रेक्षकांना पोट धरायला लावते. कपिलने प्रेक्षकांच्या मनावर त्याचे एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. मात्र या शोसाठी कपिल शर्मा किती पैसे घेत असेल असा प्रश्न तुम्हालाही कधीतरी पडलाच असेल ना? मात्र कपिल […]

मनोरंजन

चोरांची नविन शक्कल; जेसीबीने फोडले एटीएम मशीन, व्हिडिओ होतोय व्हायरल

चोर आपल्या डोक्यात येणाऱ्या अनेक क्लुप्त्या आजमावत असतात. सध्या एक व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये चोरांनी एक अनोखी शक्कल लढविली आहे. त्यांनी एटीएम मशीन फोडण्यासाठी चक्क जेसीबी मशीन आणली आहे. हा व्हिडिओ 2 लाखांहून अधिक लोकांनी पाहिला आहे. आयलंडमध्ये चोरांनी तोंडाला मास्क लावून गॅस स्टेशनवरील एटीएम मशीन चोरले हे मशीन चोरण्यासाठी […]

मनोरंजन

गोविंदाने बदलले चक्क 6 वेळा स्वतःचे नाव

बॉलिवूडचा स्टार अभिनेता गोविंदा त्यांच्या विनोदी भूमिकांमुळे नेहमीच प्रेक्षकांच्या गळ्यातील ताईत बनला आहे. गोविंदाने नुकतीच कपिल शर्माच्या शो ला हजेरी लावली होती. यावेळी त्याने स्वतःबद्दलच्या अनेक गोष्टींचा खुलासा केला आहे. गोविंदाने सांगितले आपण बॉलिवूड मध्ये येण्यापूर्वी 6 वेळा नाव बदलले असल्याचा मोठा खुलासा केला आहे. त्याचं खरं नाव गोविंदा अहुजा असून त्याने गोविंदा राज, राज […]

मनोरंजन

सोशल मीडियावर ट्रोल झाल्यामुळे आंतरराष्ट्रीय पॉप स्टारने केली आत्महत्या

हल्ली सोशल मीडियावर वेळ घालवणे हे एक व्यसन बनत चालले आहे. या सोशल मीडियाच्या अतिवापरामुळे अनेक जण नैराश्याचा सामना देखील करित आहेत. यामध्ये 14 ते 17 वर्ष वयोगटातील मुलांचा देखील सामावेश आहे. आणि या सोशल मीडियावर आणखी एक प्रकार सध्या वाढला चालला आहे तो म्हणजे एखाद्या व्यक्तिला ट्रोल करणे. या ट्रोलिंगमुळे एका आंतरराष्ट्रीय पॉप स्टारने […]

बॉलीवूड

‘हा’ अभिनेता पुरस्कार सोहळ्यात येतो स्त्रियांच्या वेशात

काही अभिनेते असे असतात की, त्यांच्या चित्रविचित्र अवतारामुळे ते नेहमी प्रसिध्द असतात. कुठल्याही कार्यक्रमात ते आपला वेगळा ठसा उमटविण्याचा प्रयत्न करतात. बिली पॉर्टर हा हॉलिवूड सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता आहे. तो देखील पुरस्कार सोहळ्यात नेहमी स्त्रियांच्या वेशात येतो. त्यामुळे त्याच्याकडे सगळ्यांच्या नजरा खिळलेल्या राहतात. बिली पोर्टरला क्रॉस ड्रेसिंग करण्याची आवड असल्यामुळे तो अनेकदा मुलींच्या पेहरावात दिसतो. […]

मनोरंजन मराठी चित्रपटसृष्टी

जेव्हा सैराट ‘धडक’ला भेटतं

मुंबई : सैराट येऊन बराच काळ लोटला असला तरीही अभिनेत्री रिंकू राजगुरूच्या नावाची क्रेझ तसूभरही कमी झालेली नाही. तसेच जान्हवी कपूर आणि ईशान खट्टर यांनी धडक सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर फारसा चालला नसला तरी या सिनेमातून दोघांनाही ओळख मिळाली. नुकताच रिंकूने तिच्या सोशल मीडिया अकाउंटवरून जान्हवीसोबतचा फोटो शेअर केला आहे. […]

बॉलीवूड

दारु पिण्याच्या सवयीमुळे ‘या’ अभिनेत्रीने करिअरमधून घेतला ब्रेक

आपण अशी अनेक उदाहरणे ऐकली किंवा पाहिली असतील की, दारु पिण्याच्या सवयीमुळे लोकांची घरं  उध्दवस्त झाली, अनेक जणांच्या नोकऱ्या गेल्या अशी अनेक उदाहरणे आपल्या डोळ्या समोर असतील. मात्र बॉलिवूडच्या एका प्रसिध्द अभिनेत्रीने दारु पिण्याच्या सवयीमुळे  करिअर मधून ब्रेक घ्यावा लागला असल्याचा गौप्यस्फोट केला आहे. बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री म्हणून ओळख असलेल्या श्रुति कमल हसनने आपल्या दारु […]

मनोरंजन

अन् ढसाढसा रडू लागली प्रियांका…

बॉलिवूडची देसी गर्ल प्रियांका चोपडा सध्या तिचा नुकताच रिलीज झालेला सिनेमा ‘द स्काय इज पिंक’ या चित्रपटामुळे चांगलीच चर्चेत आहे. या सिनेमाचे प्रमोशन तिने भारतातच नव्हे तर परदेशात देखिल केले आहे. प्रियांका नुकतीच एका अमेरिकन टॉप शोमध्ये तिच्या सिनेमाचे प्रमोशन करण्यासाठी पोहोचली होती मात्र या शो दरम्यान असे काय झाले की, ती ढसाढसा रडू लागली […]

मनोरंजन

अमिषाला कधीही होऊ शकते अटक

अभिनेत्री अमिषा पटेल विरोधात चेक बाउंस प्रकरणी रांची कोर्टाने अटक वॉरंन्ट काढले आहे. चित्रपट निर्माते अजय कुमारने अमिषावर पैसे उधार घेऊन परत न केल्याचा आरोप केला आहे. २०१८ मध्ये देसी मॅजिक चित्रपट बनवण्यासाठी अजय कुमार यांनी अमिषाला अडीच कोटी रुपये उधार दिले होते. चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर पैसे परत करेल असे अमिषाने सांगितले होते. पण २०१८ […]

मनोरंजन

अमिताभ बच्चन यांचा जबरा चाहता करतो ‘हे’ काम

महानायक अमिताभ बच्चन यांचा चाहता वर्ग खूप मोठा आहे. मात्र बिग बींचा एक जबरा चाहता आहे. त्याने बिग बींच्या वाढदिवसानिमित्त चक्क आईसक्रीमचे मोफत वाटप केले आहे. रमेशचंद्र गौड असे या चाहत्याचे नाव आहे. रतलाममध्ये ते राहायला आहेत. बिग बींच्या स्टाईलने ते दिवसभर आईसक्रीम विकत असतात. रमेशचंद्र हे बीग बींचे डायलॉग बोलतात, तर कधी त्यांच्या प्रसिद्ध […]