बॉलीवूड

रितेशने ‘हॅलो ॲप’वर दिला त्याच्या गावाकडच्या आठवणींना उजाळा

मराठमोळा कलाकार म्हणून लोकप्रिय असलेल्या रितेश विलासराव देशमुखने हिंदी चित्रपटसृष्टीतच नव्हे तर मराठी चित्रपटसृष्टीतही त्याने दोन दशकांपर्यंत कारकीर्द घडविली आहे. रितेशने त्याच्या अनेक चित्रपटांमध्ये अष्टपैलू आणि खात्रीपूर्वक अभिनय सादर केले आहेत. रितेशचे काही चित्रपट तर असे आहेत की, प्रेक्षकांचे हसून-हसून पोट दुखते. आपल्या अभिनयाच्या जोरावर रितेशने सतत आपल्या टीकाकारांना चुकीचे सिद्ध केले आहे. नुकतेच ‘हेलो […]

बॉलीवूड मनोरंजन

जबरदस्त डायलॉग असलेला सूर्यवंशी चित्रपटाचा धमाकेदार ट्रेलर रिलीज

बॉलिवूडचा बहुप्रतिक्षित असलेला सूर्यवंशी चित्रपटाचा धमाकेदार ट्रेलर नुकताच रिलीज झाला आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन रोहित शेट्टी यांनी केले आहे. आज या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला असून काही वेळातच ट्रेलर प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे. अक्षय कुमार फॅन्स अक्षरश: या ट्रेलरची वाट पाहत होते. कतरिना कैफ या चित्रपटात अक्षयसोबत प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. अक्षय कुमार सोबतच अजय […]

बॉलीवूड

माझ्या वाढदिवसानिमित्त सुट्टी जाहीर करा; या अभिनेत्रीने केली मागणी

माझ्या वाढदिवसानिमित्त संपूर्ण देशात सुट्टी जाहीर करावी अशी अजब गजब मागणी बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौतेला हिने केली आहे. सध्या उर्वशी तिच्या वाढदिवसानिमित्त चर्चेत आहे. “आजचा दिवस नेहमी पेक्षा फारस सुंदर आहे. आज पृथ्वीवरील सर्वात सुंदर व्यक्तीचा वाढदिवस आहे. अर्थात ती सुंदर व्यक्ती मीच आहे. माझ्या वाढदिवसाच्या निमित्ताने देशात सुट्टी जाहिर करावी अशी माझी इच्छा आहे.” […]

बॉलीवूड मनोरंजन

‘ही’ मराठमोळी अभिनेत्री वर्षातून फक्त 12 वेळाच पतीला भेटते

लग्न झालं की पती-पत्नी एकमेंकासोबत राहतात. एकमेंकासोबत भरपूर वेळ घालवतात. मात्र काही जणांना आपल्या व्यस्त जीवनशैलीमुळे आपल्या पार्टनरसोबर वेळ घालवण्यासाठी खूप कमी वेळ मिळतो. अशाच स्थितीचा सामना एका  अभिनेत्रीला देखील करावा लागत आहे. ही अभिनेत्री वर्षातून फक्त 12 वेळाच आपल्या पतीला भेटते. तुम्हाला देखील प्रश्न पडला असेल ना, कोण आहे ही अभिनेत्री. चला तर जाणून […]

बॉलीवूड

तर छपाक चित्रपटगृहात दिसणार नाही; न्यायालयाचे आदेश

अभिनेत्री दीपिका पदुकोणचा छपाक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. काही दिवसांपूर्वी अॅसिड हल्ल्यातील पीडिता लक्ष्मी अग्रवाल यांच्या वकील अपर्णा भट्ट यांनी छपाकचे प्रदर्शन थांबविण्यासाठी दिल्ली पटियाला कोर्टात याचिका दाखल केली होती. त्यानंतर आता अपर्णा भट्ट यांना चित्रपटात श्रेय देण्याचे आदेश दिल्ली उच्च न्यायालयानं निर्मात्यांना दिले आहेत. पीडितेच्या वकीलांना श्रेय न दिल्यास १५ जानेवारीनंतर हा चित्रपट […]

बॉलीवूड

‘मिस्टर बीन’ विषयी तुम्हाला ‘या’ गोष्टी माहिती आहेत का?

हॉलिवूडची सर्वाधिक गाजलेली आणि लोकप्रिय असलेली व्यक्तिरेखा म्हणजे ‘मीस्टर बीन’ लहानमुलांना तर या मीस्टर बीनने अक्षरशः वेड लावले आहे. मीस्टर बीन म्हणजेच अभिनेता रोवन अ‍ॅटकिंसन यांचा आज वाढदिवस आहे. मीस्टर बीन या व्यक्तिरेखेने त्यांची रोवन अ‍ॅटकिंसन ही ओळखच पार पुसून टाकली. त्यांना जगभरात ‘मीस्टर बीन’ या नावानेच ओळखले जाते. चला तर आज आपण मीस्टर बीन […]

बॉलीवूड मनोरंजन

बॉलिवूड अभिनेता कुशल पंजाबीची आत्महत्या

लक्ष्य, अंदाज, सलाम-ए-इश्क सारख्या चित्रपटांमध्ये काम केलेल्या बॉलिवूड अभिनेता कुशल पंजाबीचे निधन झाले आहे. त्याने त्याच्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे समजते आहे. मात्र याबाबत अद्याप कोणताही अधिकृत खुलासा करण्यात आलेला नाही. अभिनेता करणवीर बोहराने त्याच्या इन्स्टाग्राम पोस्टद्वारे कुशलचे निधन झाल्याची माहिती दिली आहे. कुशल आणि करणवीर अत्यंत जवळचे आणि जीवलग मित्र होते. कुशल […]

बॉलीवूड मनोरंजन

दिशाचे वायरल होणारे ‘हे’ फोटो पाहिलात का?

दिशा पाटनीचा सोशल मीडियावर खूप मोठा चाहता वर्ग आहे. सतत ती तिचे विविध अंदाजातील फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते. तिच्या प्रत्येक फोटोला तिच्या चाहत्यांचे खूप सारे कमेंटस आणि लाईक्सही पाहायला मिळतात. मात्र नुकताच तिने शेअर केलेला फोटो पाहून तिचे चाहते संमिश्र प्रतिक्रीया देत आहेत. View this post on Instagram 🦋 A post shared by […]

बॉलीवूड मनोरंजन

‘या’ छोट्याशा बॅगसाठी दीपिका मोजते ऐवढे पैसे; किंमत ऐकूण थक्क व्हाल

अभिनेत्री दीपिका पदुकोण सध्या एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेचा विषय बनली आहे. कारण ऐकूण तुम्हालाही आश्चर्याचा धक्का बसल्याशिवाय राहणार नाही. नुकतंच दीपिकाला बंगळुरू एअरपोर्टवर स्पॉट करण्यात आलं. यावेळी ती कॅज्युअल लुकमध्ये दिसली. यावेळी तिनं व्हाइट स्वेट शर्ट आणि ट्राऊझर घातली होती. यासोबतच तिनं ब्लॅक सनग्लासेस आणि ब्राउन शूज कॅरी केले होते. या लुक मध्ये ती खूपच […]

बॉलीवूड मनोरंजन

शिवाजी महाराजांचा ‘केबीसी’ मध्ये एकेरी उल्लेख; बहिष्कार टाकण्याची मागणी

कौन बनेगा करोडपती हा प्रसिध्द रिअ‍ॅलिटी शो सध्या वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. या कार्यक्रमात छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख करण्यात आला आहे. त्यामुळे सोनी वाहिनीवर बहिष्कार टाकण्याची मागणी सध्या सोशल मीडियावर केली जात आहे. नुकत्याच प्रसारित झालेल्या एका एपिसोडमध्ये गुजरातची शाहेदा चंद्रन ही स्पर्धक हॉटसीटवर बसली होती. ‘यापैकी कोणता शासक मुघल सम्राट औरंगजेबचा समकालीन होता?’ […]