मनोरंजन मराठी चित्रपटसृष्टी

जेव्हा सैराट ‘धडक’ला भेटतं

मुंबई : सैराट येऊन बराच काळ लोटला असला तरीही अभिनेत्री रिंकू राजगुरूच्या नावाची क्रेझ तसूभरही कमी झालेली नाही. तसेच जान्हवी कपूर आणि ईशान खट्टर यांनी धडक सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर फारसा चालला नसला तरी या सिनेमातून दोघांनाही ओळख मिळाली. नुकताच रिंकूने तिच्या सोशल मीडिया अकाउंटवरून जान्हवीसोबतचा फोटो शेअर केला आहे. […]

मराठी चित्रपटसृष्टी

”श्री राम समर्थ” मराठी चित्रपट १ नोव्हेंबर 2019 पासून संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित

स्पर्धेच्या युगात पुढे जाण्याच्या शर्यतीत उतरलेल्या तरुणाईला भविष्य अर्थात करियरचा नेमका अर्थ समजला आहे का? याबाबत काहीसं प्रश्नचिन्ह आहे. हा संभ्रम नाहीसा करण्यासाठी राष्ट्रसंत रामदास स्वामी यांचं चरित्र नक्कीच मार्गदर्शक आहे. बालवयात निस्सीम रामरायाची भक्ती आणि आयुष्याच्या शेवटपर्यंत समाजोपयोगी कामांसाठी देशाटन करणारे राष्ट्रसंत रामदास स्वामी आपल्याला लवकरच श्री राम समर्थ सिनेमात दिसणार आहेत. येत्या १ […]

मराठी चित्रपटसृष्टी

आर्चीच्या ‘परश्याला’ ओळखलंत का तुम्ही; बघा आता कसा दिसतोय !

दिग्दर्शक नागराज मंजुळे यांच्या सैराट या चित्रपटाने संपुर्ण जगाला वेड लावले. या चित्रपटातील आर्ची आणि परश्या यांची जोडी तर लहानमुलांपासून ते मोठ्यापर्यंत प्रत्येकाची आवडती बनली होती. या चित्रपटामुळे परश्याची भूमिका साकारलेला आकाश ठोसर व आर्चीच्या भूमिकेतील रिंकू राजगुरू हे रातोरात स्टार झाले. सैराटनंतर आकाश ‘लस्ट स्टोरीज’ या नेटफ्लिक्सवरील चित्रपटात पहायला मिळाला होता. मात्र त्यानंतर आकाशचा […]

मराठी चित्रपटसृष्टी

‘या’ अभिनेत्रीचा बॉयफ्रेंड आहे तिच्याहून 11 वर्षांनी लहान

छोट्या पडद्यावरील मराठमोळी अभिनेत्री स्नेहा वाघ सध्या तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आली आहे. कारणही तसेच आहे. स्नेहा तिच्याहून 11 वर्षांनी लहान असलेल्या अभिनेत्याला डेट करत आहे. आणि ही सगळी माहिती एका मुलाखती दरम्यान या अभिनेत्याच्या एक्स गर्लफ्रेंडने दिली आहे. View this post on Instagram Red🌹 Navami Special #navratri A post shared by Sneha Wagh (@the_sneha) […]

मराठी चित्रपटसृष्टी

पर्यावरण, ‘आरे’ अन..वसुंधरेवर काय सांगतेय गाव देवी वाचा..

निसर्गाचा समतोल राखण्याची जास्त गरज आहे. झाडे आहेत तर शुद्ध हवा आणि आपणही म्हणून वृक्षतोड थांबवा. वेगापेक्षा ऑक्सिजन महत्वाचा म्हणून देवीचा लूक साकारत आरेतील वृक्षतोड आणि पर्यावरणावर चतुरस्त्र अभिनेत्री तेजस्विनी पंडित सांगतेय. तिने खास नवरात्री स्पेशल लुक केला आहे. चला तर बघूया तेजस्विनी पंडित या गावदेवीच्या अवतारात कशी दिसते ते आणि हो जाणून घेऊया. तिने […]

मराठी चित्रपटसृष्टी

सोनाली कुलकर्णी साकारणार ‘हिरकणी’

इतिहासातील धाडसी आई म्हणून ‘हिरकणी’ला शाळेतील पाठयपुस्तकात वाचलं असेलच. आता ही हिरकणी रुपेरी पडद्यावरही आपल्या भेटीला येत आहे. आपल्या बाळासाठी जीवाची पर्वा न करता गडाची खोल कडा उतरून खाली जाते हा हिरकणीचा प्रवास प्रेरणादायी आहे. हा प्रवास ‘हिरकणी’ चित्रपटातून लवकरच प्रेक्षकांसमोर येणार आहे. प्रसाद ओक दिग्दर्शित आणि चिन्मय मांडलेकर लिखित ‘हिरकणी’चे नवीन पोस्टर नुकतेच पुण्यातील […]

मराठी चित्रपटसृष्टी

मराठी चित्रपटसृष्टीतील दहा रत्नांचा सन्मान सोहळा

मराठी चित्रपट आणि मराठी कलाकार यांनी पार अटकेपार झेंडा फडकवत मराठी मनाचा गौरव वाढवला आहे. पण या कलाकारांनाही वेळोवेळी उत्तेजना देणं महत्त्वाचं आहेच. त्यासाठी रंगतात ते पुरस्कार सोहळे. अनेकांच्या सहकार्याने मराठी कलाकृती घडविणाऱ्या काही मंडळींनाही सन्मानित करण्यासाठी ‘टाईम्स ग्रुप’ने एका विशेष सन्मानाची घोषणा केली आहे. या क्षेत्रात अमूल्य योगदान देणाऱ्या दहा रत्नांना ‘टाईम्स मराठी फिल्म्स […]

मराठी चित्रपटसृष्टी

रंगीबेरंगी ‘आला सातारचा सलमान’; थिरकवणारं मराठी गाणं प्रदर्शित

हेमंत ढोमे दिग्दर्शित ‘सातारचा सलमान’ चित्रपटातील अनेक गोष्टी आता हळूहळू गुलदस्त्याबाहेर येऊ लागल्या आहेत. काही दिवसांपूर्वीच या चित्रपटातील अभिनेत्रींवरील पडदा उठला आणि आता या चित्रपटाचे टायटल ट्रॅक नुकताच प्रदर्शित करण्यात आला आहे. ‘सातारचा सलमान’ असे बोल असलेल्या या गाण्यात सुयोग गोऱ्हे, सायली संजीव, शिवानी सुर्वे, अक्षय टांकसाळे, मकरंद देशपांडे, आनंद इंगळे हे कलाकार दिसत आहेत. […]

मराठी चित्रपटसृष्टी

सोशल मीडियावरील ‘एक्सप्रेशन क्वीन’ आता चित्रपटामध्ये झळकणार

सोशल मीडियावर आपल्या एक्सप्रेशनने घायाळ करणारी शिल्पा ठाकरे सर्वत्र लोकप्रिय आहे. चित्रपट आणि टीव्ही माध्यमांसाठी हे नाव नवीन असलं तर सोशल मीडियावर तिच्या एक्सप्रेशन मुळे ती अत्यंत प्रसिद्ध आहे. टिकटॉक आणि यु ट्यूब सारख्या सोशल माध्यमांवर तिचे एक्सप्रेशनचे व्हिडिओ मोठ्या प्रमाणात वायरल झालेले आहेत. तिच्या नव्या व्हिडिओंची वाट पाहणारे अनेक चाहते आहेत. आता ही ‘एक्सप्रेशन […]

मराठी चित्रपटसृष्टी

‘AB आणि CD’ मध्ये नीना कुळकर्णी यांची सरप्राईज एन्ट्री; अमिताभ बच्चन यांचीही भूमिका

‘आसू’ आणि ‘हसू’ या दोन्ही गोष्टी अभिनयातून अगदी सहजपणे प्रेक्षकांपर्यंत पोहचवणाऱ्या अभिनेत्री नीना कुळकर्णी लवकरच नवीन भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. नीना कुळकर्णी यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन अभिनेते विक्रम गोखले यांच्या सोबतचा त्यांचा फोटो पोस्ट केला. त्यावरुन हे नक्कीच लक्षात येते की ‘AB आणि CD’ या सिनेमात त्यांची सरप्राईज एण्ट्री झाली आहे. या सिनेमात अमिताभ […]