मनोरंजन रिलीज

नवाजुद्दीन आणि आथिया या जोडीची विनोदी कथा; ट्रेलर प्रदर्शित

आथिया शेट्टी आणि नवाजुद्दीन सिद्दीकी अभिनीत चित्रपट ‘मोतीचूर चकनाचूर’ चा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. हा विनोदी चित्रपट आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन देबमित्रा बिस्वाल यांनी केलं आहे. आपल्या जोडीदाराच्या शोधात असलेल्या दोघांची ही कथा आहे. ट्रेलरमध्ये दाखवल्याप्रमाणे, चित्रपटात नवाजुद्दीन पुष्पिंदर त्यागी ही व्यक्तिरेखा साकारतोय. पुष्पिंदरची परिस्थिती निराशाजनक आहे. तो बेरोजगार आहे, मध्यम वर्गीय कुटुंबातील आहे आणि […]

रिलीज

यावेळी ‘मेरे ढोलना सुन…’ करेल अक्षय कुमार ; कशी दिसतेय ‘लक्ष्मी बॉम्ब’..?

अक्षय कुमार आपला आगामी चित्रपट ‘लक्ष्मी बॉम्ब’ बाबत बराच चर्चेत आहे. या चित्रपटात त्याचा असा अवतार बघायला मिळेल जो तुम्ही पहिले कधी बघितला नसेल. याआता या चित्रपटाचा पहिला लुक समोर आला आहे. लक्ष्मीच्या रुपात अक्षयने एक पोस्टर शेअर केले आहे, जे सोशल मीडियावर लोकांच्या पसंतीस पडत आहे. अक्षय कुमारने या पोस्टरमध्ये लाल रंगाची साडी नेसली […]

मनोरंजन रिलीज

चित्रपट माझा आहे तर मग प्रमोशन सलमान खान का करणार?

बॉलिवूडचा भाईजान सलमान खानची ‘दबंग’ स्टाईल त्याच्या फॅन्सची पहिली पसंती आहे. गेल्या दोन चित्रपटांमध्ये बंपर कमाई केल्यानंतर ‘दबंग’ सिरीजमध्ये तिसरा चित्रपट प्रदर्शित होण्याच्या मार्गावर आहे. ‘दबंग 3’ चा टीजर आज प्रदर्शित झाल्यानंतर सोशल मीडियावर त्याला तुफान प्रतिसाद मिळत आहे. या टीजरमध्ये एक खास गोष्ट म्हणजे, टीजरमध्ये ‘दबंग’ पोलीस ‘चुलबुल पांडे’ आपल्या रुबाबात दिसत आहे आणि […]

रिलीज

हाऊसफुल्ल 4 चे पोस्टर्स रिलीज; अक्षय कुमारसह इतर कलाकारांची धमाल

अक्षय कुमारचा आगामी चित्रपट ‘हाऊसफुल्ल 4’ चे पोस्टर्स प्रदर्शित झाले आहेत. हा विनोदी चित्रपट आहे हे वेगळं सांगायची गरज नाही, कारण हाऊसफुल्लच्या आधीच्या भागांनी प्रेक्षकांचे खूप मनोरंजन केले. चित्रपटात अक्षय कुमार, रितेश देशमुख, बॉबी देओल, क्रीती सेनॉन, पूजा हेगडे, क्रीती खरबंदा हे कलाकारही मुख्य भूमिकेत आहेत. चित्रपटाच्या निर्मात्यांनी मंगळवारी मोशन पोस्टर सोशल मीडियावर शेअर केले […]

रिलीज

सिद्धार्थ मल्होत्रा आणि रितेश देशमुख पुन्हा भिडले; ‘मरजावा’ ट्रेलर प्रदर्शित

‘एक व्हिलन’ नंतर सिद्धार्थ मल्होत्रा आणि रितेश देशमुख पुन्हा एकदा स्क्रिन शेअर करताना दिसतील. ‘मरजावा’ चित्रपटातून ते एकत्र आले आहेत. चित्रपटाचा ट्रेलर नुकतंच प्रदर्शित झाला. सिद्धार्थ आणि रितेश सोबत तारा सुतारिया आणि राकुल प्रीत सिंह यांच्याही प्रमुख भूमिका आहेत. एक्शन आणि रोमान्स भरपूर असलेल्या या चित्रपटाच्या ट्रेलरला सोशल मीडियावर भरभरून प्रतिसाद मिळत आहे. ट्रेलर : […]