मनोरंजन रीव्यूज

कान उघडणारं सत्य ऐकवायला लावणारी ‘सुनो’!

सध्याची घडण्यापेक्षा अतिबिघडत चाललेली देशाची स्थिती, त्यावर आधारित गुन्ह्यांची वाढती संख्या यावर वर्तमानपत्रे,चित्रपट,नाटक इ. विविध माध्यमातून चर्चा होत असते. सध्याचा काळ फेमिनिस्ट चळवळीसाठी पूरक आहे. स्त्रीवादी साहित्य आणि चित्रपटाचा कंटेंट अलीकडे खूप मोठ्या प्रमाणात बघायला मिळत आहे. त्यातच एखादी सुनोसारखी शॉर्टफिल्म बघते.ज्यात एकेरी संवाद, मोनॉलॉग्जला ताणून,परिस्थितीवर भाष्य न करता चार भिंतीच्या आत घडणाऱ्या पती-पत्नीच्या संवादातून […]