टॉलीवूड मनोरंजन

सीक्रेट : टॉलिवूड सुपरस्टार महेश बाबूपेक्षा पत्नी नम्रता शिरोडकर ‘इतक्या” वर्षांनी मोठी

तेलुगू सिनेमाचा सुपरस्टार महेश बाबू असून टॉलिवूडमध्ये सर्वाधिक मानधन घेणाऱ्या अभिनेत्यांपैकी एक आहे. विशेष म्हणजे तो महाराष्ट्राचा जावई असून नम्रता शिरोडकर त्याची पत्नी आहे. २००० साली तेलुगू सिनेमा ‘वापसी’च्या शूटिंग दरम्यान दोघांची ओळख झाली. त्यानंतर जवळपास ५ वर्षे दोघ एकमेकांना डेट करत होते. २००५ मध्ये नम्रता आणि महेश बाबू लग्नाच्या बेडीत अडकले. नुकतेच महेश बाबूने […]