Untold Talkies मनोरंजन

लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या यशाच्या वाट्यात त्यांच्या पहिल्या पत्नीच्या सुद्धा सिंहाचा वाटा होता…

आपल्या लहानपणीचा सगळ्यात आवडता नट म्हणजे लक्ष्मीकांत बेर्डे… एकमेव नट ज्याला आम्ही लक्ष्या म्हणू शकतोय, हक्कानं! त्याच्या अनेक लीला आणि करामती बघुन पोरं लहानाची मोठी झाली. जेव्हा टीव्ही वरती दुसरा कोणता हिरो दिसत नव्हता त्यावेळी शनिवार-रविवार टीव्हीला चिकटून इथल्या जनतेने लक्ष्मीकांत बेर्डे या नावाला प्रचंड मोठा जनाधार दिला. ज्याच्या नावाने पोर एकमेकांना बोलवायची असा तो […]

Untold Talkies इतिहास मनोरंजन राजकारण

गनिमीकाव्याने ‘घाशीराम कोतवाल’ नाटकाला बर्लिनला पाठवून शरद पवारांनी समाजकंटकांचे मनसुबे हाणून पाडले होते…

शरद पवारांच्या राजकीय खेळीबद्दल अवघा महाराष्ट्र जाणून आहे. पवारांच्या राजकीय डावपेचाचे अनेक किस्से आपण ऐकले असतील. मात्र ‘हा’ किस्सा राजकीय नसून कला क्षेत्रातील आहे. वादात सापडलेल्या एका नाटकाच्या कलाकारांना सुरक्षितरित्या जर्मनीला पाठवण्यासाठी पवारांनी एक ‘खेळी’ खेळली आणि  सगळा महाराष्ट्र चकित झाला. या ‘गनिमी काव्याची’ चर्चा आजही राजकीय आणि कलाकारांच्या वर्तुळात होते. तर प्रकरण असे होते कि, […]

Untold Talkies मनोरंजन

असंख्य हिट चित्रपट दिल्यांनतर फक्त एका फ्लॉप चित्रपटामुळे महेश कोठारे यांना चक्क त्यांचं राहतं घरं देखील विकावं लागलं होतं..

काही मराठी कलाकर हे प्रेक्षकांच्या मनात कायमची जागा निर्माण करतात. तसेच काही चित्रपट देखील कायमचे सुपरहिट ठरतात. आता हेच पहा महेश कोठारे मराठी चित्रपट विश्वात एक नावाजलेलं नाव. लक्ष्मीकांत बेर्डे आणि महेश कोठारे या जोडीने मराठी चित्रपट सृष्टीला अनेक सुपर हिट सिनेमे दिले. धडाकेबाज , धूमधडाका, थरथराट असे अनेक सिनेमे या जोडीने दिले. महेश कोठारे […]

Untold Talkies मनोरंजन

महाराष्ट्रात आज बरेच प्रेक्षक आवर्जून मल्याळम चित्रपट पाहतात याचं श्रेय ‘प्रेमम’ चित्रपटाला जातं.

२९ मे रोजी ‘प्रेमम’ चित्रपटाला ६ वर्षे पूर्ण झाली. या चित्रपटाने मल्याळम चित्रपटसृष्टीला भारतभर एक नवी ओळख मिळवून दिली. महाराष्ट्रातही या सिनेमाने बराच प्रेक्षकवर्ग कमावला. तर जाणून घेऊयात या चित्रपटाविषयी ऐकिवात नसलेल्या १० भन्नाट गोष्टी –   १) ‘द हिंदू’ ने या दशकातील उत्कृष्ट २५ मल्याळम चित्रपटांमध्ये ‘प्रेमम’ चित्रपटाला ला स्थान दिले आहे.   २) […]

Untold Talkies बातमी मनोरंजन महाराष्ट्र

नाटकाच्या प्रयोगादरम्यान नाना पाटेकरांनी वाचवला होता अशोक सराफ यांचा जीव…

मराठी आणि हिंदी चित्रपटात जवळपास ५० वर्षांपासून स्वतःच अधिराज्य गाजवणारे अभिनयाचे सम्राट अशोक मामा सराफ. ९० च्या दशकात अशोक मामांशिवाय मराठी चित्रपटच पूर्ण होऊ शकत नव्हता. अजूनही अशोक मामाचं नाव जरी घेतलं तरी तोंडावर आपसूक हसू आल्याशिवाय राहत नाही.   अशोक मामांचे चित्रपटसृष्टी मध्ये भरपूर मित्र आहेत त्यात लक्ष्मीकांत बेर्डे, सुधीर जोशी, सचिन पिळगावकर आणि […]

Untold Talkies

‘प्रेमम’ चित्रपटाच्या या १० भन्नाट गोष्टी तुम्हाला माहित आहेत का..??

२९ मे रोजी ‘प्रेमम’ चित्रपटाला ६ वर्षे पूर्ण झाली. या चित्रपटाने मल्याळम चित्रपटसृष्टीला भारतभर एक नवी ओळख मिळवून दिली. महाराष्ट्रातही या सिनेमाने बराच प्रेक्षकवर्ग कमावला. तर जाणून घेऊयात या चित्रपटाविषयी ऐकिवात नसलेल्या १० भन्नाट गोष्टी –   १) ‘द हिंदू’ ने या दशकातील उत्कृष्ट २५ मल्याळम चित्रपटांमध्ये ‘प्रेमम’ चित्रपटाला ला स्थान दिले आहे.   २) […]

Untold Talkies मनोरंजन

१७ वर्षाआधी कमी बजेटमध्ये तयार झालेला ‘आर्या’ चित्रपट अल्लू अर्जुनच्या करियरला कलाटणी देऊन गेला…

तेलुगू सुपरस्टार अल्लू अर्जुनच्या “आर्या” सिनेमाला आज १७ वर्ष पूर्ण झालीत. त्याबद्दल त्याने ट्विटर व सोशल मीडिया वर त्याची प्रतिक्रिया व्यक्त केली. त्याच्यासाठी व सहकालाकारांसाठी हा सिनेमा आयुष्य बदलून टाकणारा ठरला असेही त्याने लिहिले आहे. त्याचा भलामोठा चाहतावर्ग दरवर्षीप्रमाणे यंदाही “आर्या” सिनेमाचं यश साजरं करत आहे. त्यानिमित्ताने आज जाणून घेऊयात “आर्या” च्या यशामागची कारणे व […]

Untold Talkies मनोरंजन

कोरोनामुळं निधन झालेले ज्येष्ठ अभिनेते किशोर नांदलस्कर आहेत तरी कोण ? कसा सुरू झाला त्यांचा अभिनयप्रवास ?

मराठीसह हिंदी चित्रपटसृष्टीत आपली वेगळी ओळख तयार करणारे ज्येष्ठ अभिनेते किशोर नांदलस्कर यांचं आज (मंगळवार, दि 20 एप्रिल) दुपारी 12.30 च्या सुमारास ठाण्यात निधन झालं. काही दिवसांपूर्वी त्यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यांच्या पश्चात पत्नी आणि 3 मुलं असं कुटुंब आहे. नांदलस्कर यांनी 40 नाटकं, 25 हून अधिक मराठी आणि हिंदी सिनेमा आणि 20 हून […]

Untold Talkies इतर पुणे बातमी महाराष्ट्र राजकारण वायरल झालं जी व्हिडिओ

Pune : मनसेच्या नगरसेवकानं हॉटेलच्या हॉलमध्ये सुरू केलं 40 ऑक्सिजन बेडचं हॉस्पिटल ! (व्हिडीओ)

मनसेचे नगरसेवक वसंत मोरे यांनी पुण्यात एका हॉटेलच्या हॉलमध्ये 40 ऑक्सिजन बेड असलेलं एक हॉस्पिटल सुरू केलं आहे. पुणे महानगरपालिकेच्या 168 नगरसेवकांनी प्रत्येकी 10 बेड सुरू करावेत आणि पुणेकरांचे प्राण वाचवावेत असं आवाहन देखील मोरे यांनी केलं आहे. वसंत मोरे यांनी ट्विट करत म्हटलं आहे की, 5 दिवसात जर मी एकटा साई स्नेह हॉस्पिटलच्या मदतीनं […]

Untold Talkies बातमी ब्लॉग महिला विशेष वायरल झालं जी विदेश

काय सांगता ? हो, ‘ही’ महिला चक्क बॅगेत घेऊन फिरते तिचं हृदय ! जाणून घ्या कारण

तुम्हाला माहित आहे का एक महिला अशी आहे जी कायम बाहेर जाताना एक बॅग सोबत घेऊन जाते. ऐकायला विचित्र वाटले परंतु या बॅगेत तिचं हृदय आहे. होय हे खरं आहे. ब्रिटनची रहिवाशी असलेल्या या महिलेचं नाव सल्वा हुसैन आहे. 39 वर्षीय सल्वाचं हृदय छातीत नसून तिच्यासोबत असलेल्या बॅगेत आहे. एवढं दु:ख झेलूनही ती कायम हसत […]

Untold Talkies इतर बातमी महिला विशेष यशोगाथा वायरल झालं जी

नवऱ्याच्या उपचारासाठी पैसे मिळवण्यासाठी धावणाऱ्या 65 वर्षीय लता करे सध्या काय करतात?

2014ची शरद मॅरेथॉन खूप गाजली.कारण त्यामध्ये एक 65 वर्षीच्या आज्जीबाई साधी चप्पल घालून साडीवर धावल्या होत्या.तेव्हा संपूर्ण देशात त्यांची चर्चा झाली होती.तर कोण आहेत याआज्जी आणि का धावल्या होत्या ?असा प्रश्न सर्वांना पडला होता.सर्वात आधी लता करे कोण आहेत ते जाणून घेऊया.60 वर्षीय लता भगवान करे मूळच्या बुलढाणा जिल्हयातील आहेत.कामाच्या शोधात त्या पतीसह बारामती येथे […]

Untold Talkies इतर टेक इट EASY ब्लॉग यशोगाथा वायरल झालं जी

Nokia कंपनी कशामुळं आणि का अपयशी ठरली ? कुणालाच माहिती नाही नेमकं कारण

एकवेळ अशी होती जेव्हा आपल्या घरात किंवा कुणाकडेही आपल्याला नोकिया कंपनीचा मोबाईल दिसायचा. परंतु एकवेळ अशी आली जेव्हा बाजारात अँड्रॉईड मोबाईल आले आणि नोकिया मार्केटमधून पूर्ण बंद झाला. त्या काळात सॅमसंगसह इतर मोबाईलचा दबदबा होता. यशाच्या एवढ्या शिखरावर जाऊनसुद्धा नोकिया कंपनी कशी आणि का फेल झाली, गुगल अँड्रॉईड आणि अॅपलला नोकियाला कसं संपवलं याची कहाणी […]

Untold Talkies इतर कोरोना इम्पॅक्ट बातमी ब्लॉग महाराष्ट्र

प्रेरणादायक ! खाकी वर्दीतील नझीम शेख रहिवाशांसाठी ठरताहेत ऑक्सिजन…

कोरोना झाला म्हणून पाठ फिरवणारे अनेकजण आपण पाहिले असतील, याउलट त्यांना मदत करणारेही पाहिले असतील. त्यातही कर्ज काढून लोकांची मदत करणारा क्वचितच पाहिला असेल. अशाच एका खाकी वर्दीतल्या माणसाची कहाणी आपण वाचणार आहोत ज्यानं आजूबाजूच्या रहिवाशांसाठी थेट कर्ज काढून ऑक्सिजन मशीनच खरेदी केली. सध्या नझीम परिसरातील रहिवाशांसाठी ऑक्सिजन ठरताना दिसत आहे या खाकी वर्दीतल्या माणसाचं […]

Untold Talkies इतर काम-धंदा ब्लॉग यशोगाथा वायरल झालं जी

25 वर्षांपासून एकच किंमत… तरीही कसा केला 8000 कोटींचा बिजनेस? कसं पडलं पार्ले नाव?

बिस्कीट म्हटलं की, डोळ्यासमोर चित्र येतं ते म्हणजे पार्ले-जी. तुमच्या लहानपणीपासून तुम्ही पार्ले-जी खात आला असाल. परंतु एक गोष्टी तुम्ही नोटीस केली नसेल, ती म्हणजे दिवसेंदिवस महागाई एवढी वाढत असूनही जगातील सर्वात मोठा बिस्किट ब्रँड पार्ले-जीनं गेल्या 25 वर्षात बिस्कीटांची किंमत वाढवली नाहीये. पार्लेजी जगात सर्वाधिक विकला जाणारा ब्रँड आहे. एकदाच असं झालं की, पार्ले-जीनं […]

Untold Talkies काम-धंदा ब्लॉग यशोगाथा

त्यावेळी बुडणाऱ्या बजाज कंपनीला पल्सर बाईकने तारले होते…

कोणताही व्यवसाय म्हटलं की, त्यात रिस्क आलीच, चढउतार नफा-तोटा किंवा मार्केटकडून नाकारलं जाणं या गोष्टी आल्याच. कधी कधी व्यवसाय पूर्ण कोसळतो किंवा तोट्यात असतो. असं असलं तरी काही कंपन्या मात्र पुन्हा उभारी घेतात आणि आपलं नाव कमावत यश मिळवतात. आज आपण बजाज कंपनीच्या यशाची कहाणी जाणून घेणार आहोत. पल्सरची सुरुवात कशी झाली याची माहिती घेणार […]

Untold Talkies इतर ब्लॉग यशोगाथा

‘तुझी काही करायची लायकी नाही’, मुलीनं नाकारल्यानंतर तो इरेला पेटला अन् उभा केला लाखोंचा व्यवसाय

जेव्हा माणसाला प्रत्येक ठिकाणाहून नकराच मिळतो तेव्हा तो खूपच निराश होतो. त्यात एखाद्या मुलीनं नाकारणं तर जास्त दु:ख देतं. मुलीनं नाकारल्यानंतर अनेकजण दु:खात बुडून बरबाद होतात. याउलट काही लोक मात्र आयुष्यात काहीतरी करून दाखवतात. अशीच एक व्यक्ती आहे मनोज हाडवळे. मुलीनं नाकारलं, बँकेनं नाकारलं, सगळेच नाकारतात इथं थांबायाचंच कशाला म्हणून त्यांनी कधी वर्धा सोडायचा निर्णय […]

Untold Talkies इतर ब्लॉग मनोरंजन यशोगाथा

साबणाच्या फॅक्टरीत लेबर काम करणारे जॉन राव कसे बनले जॉनी लिव्हर ? कधीकाळी कॉमेडीसाठी मिळायचे 2 रुपये !

आज आपण रस्त्यावर पेन विकणाऱ्या अशा मुलाची स्टोरी जाणून घेणार आहोत. जो पुढे जाऊन भारतातील सर्वात मोठा कॉमेडीयन बनला. या मुलाचं नाव आहे जॉन राव, ज्याला अज सगळे अभिनेता जॉनी लिव्हर म्हणून ओळखतात. आज आपण जॉनी लिव्हर बद्दल काही न वाचलेले किस्से आणि त्यांचा प्रवास तसंच जॉन राव कसे बनले जॉनी लिव्हर हेही माहित करून […]

Untold Talkies ब्लॉग मनोरंजन यशोगाथा

एकेकाळी वडिलांच्या टी स्टॉलशेजारी मिसळपाव विकायचा धर्मेश ! आज आहे इंडियाचा सुपर डान्सर अन् कोट्यावधीचा मालक

इंडियाचा सुपर डान्सर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या धर्मेश सर अर्थातच धर्मेश येलांडे याला आपण सारेच ओळखतो. डान्स इंडिया डान्स या डान्स शोमुळं घराघरात पोचलेला धर्मेश आज एक प्रसिद्ध डान्सर, कोरियोग्राफर आहे. परंतु हे त्याचं 18 वर्षांच्या मेहनतीचं फळ आहे. 18 वर्षे डान्सर म्हणून काम केल्यानंतर आज तो टप्प्यावर आला आहे. आज पूर्ण देश त्याला ओळखतो. धर्मेश […]

Untold Talkies इतर काम-धंदा कोरोना इम्पॅक्ट बातमी ब्लॉग महाराष्ट्र महिला विशेष

महाराष्ट्राची शान असणाऱ्या लोककलावंतांना आज जगण्याची भ्रांत !

सध्या राज्यभरात एकच चर्चा आहे ती म्हणजे लॉकडाऊन. गेल्या वर्षी झालेल्या लॉकडाऊनमध्ये अनेकांचे व्यवसाय बंद झाले. काहींना तर जेवणं मिळणंही कठीण झालं होतं. काहींची नोकरीसुद्धा गेली. सर्वांनाच या संकटाचा फटका बसला. महाराष्ट्राच्या लोकसंस्कृतीचा अविभाज्य भाग असलेल्या तमाशा कलावंतांचेही खूप हाल झाले. किंबहुना आजही त्यांचे हाल होत आहेत. तमाशासाठी आयुष्य समर्पित करणाऱ्या रघुवीर खेडकर आणि मंगला […]

Untold Talkies ब्लॉग मनोरंजन यशोगाथा

जेव्हा ‘बिग बी’ अमिताभ बच्चनचा बँक बॅलन्स शून्य झाला होता; नाकारली होती धीरूभाई अबांनी यांचीही मदत

बॉलिवूडचे मेगास्टार बिग बी अमिताभ बच्चन आज बॉलिवूडमधील महानायक म्हणून ओळखले जातात. आज त्यांच्याकडे कोट्यावधीची संपत्ती आहे. यासाठी त्यांनी खूप संघर्ष आणि मेहनत देखील केली आहे. त्यांच्या आयुष्यात एक वेळ अशी आली होती जेव्हा ते दिवाळखोर झाले होते आणि त्यांचा बँक बॅलन्स शून्य झाला होता. घरावर जप्तीही आली होती. याच संकटकाळात त्यांना प्रसिद्ध उद्योगपती धारूभाई […]

Untold Talkies मनोरंजन

कॉलेजमध्ये असताना सिद्धार्थ आणि जितेंद्रमध्ये ‘या’ अभिनेत्यांमुळे लागले होते जोरदार भांडण…

सिद्धार्थ रामचंद्र जाधव हा मराठी चित्रपटांतील एक प्रसिद्ध अभिनेता आहे. त्याने मराठी आणि हिंदी चित्रपटांबरोबरच अनेक मालिका आणि नाटकांतूनही काम केले. ह्या सर्व क्षेत्रातून तो सर्वांच्या आवडीचाअभिनेता बनला आहे.सिद्धार्थ जाधवचा जन्म २३ ऑक्टोबर १९८१ रोजी मुंबईमध्ये झाला. त्याने ग्रॅज्युएशन रुपारेल महाविद्यालयातून पूर्ण केले. रुपारेल महाविद्यालयामध्ये असताना त्याने अनेक एकांकिकांमध्ये काम केले. आणि याच कॉलेजमध्ये एकदा […]

Untold Talkies क्रीडा

21 वर्षांच्या सुनीलने वेस्ट इंडिजला हरवून तब्बल 23 वर्षाचा वचपा काढला होता…

क्रिकेट आणि तेथील एक वेगळंच जग असतं. तिथले रेकॉर्ड , तिथला राग आणि तिथेच दिलेलं प्रतिउत्तर हे सगळंच वेगळं असतं. त्यामुळे क्रिकेटचे  जगभरात करोडो चाहते आहेत. भारत आणि वेस्ट इंडिज हे दोन्ही संघ याचं एक वेगळंचं नातं आहे. त्याच्यातील स्पर्धा ही खूप वेगळी असते. आता हेच पहा वेस्ट इंडिजने भारताला एका विजयासाठी तब्बल 25 वर्ष […]

Untold Talkies मनोरंजन राजकारण

महाराष्ट्रातला हा पॉवरफुल नेता आहे सोनू सूदचा आवडता राजकारणी…

अभिनेता सोनू सुद हा मागील वर्षीपासून त्याच्या अभिनयासाठी चर्चेत नाही तर तो त्याच्या सामाजिक कार्यासाठी चर्चेत आहे. सोनूने लॉक डाऊन काळात अनेकांना खूप मदत केली. त्याने अनेक मजुरांना त्याच्या घरी पोहचविले. तसेच गरजूना अन्न धान्य आणि जेवण देखील दिले . त्यामुळे लॉक डाऊन काळात सोनू अनेकांसाठी मासिया झाला होता. जो संकट काळात मदतीसाठी धावून येतो. […]

Untold Talkies मनोरंजन

जेव्हा एका खऱ्या लग्नात जाऊन संजू बाबाचे खोटे लग्न लावतात…

संजय दत्त बॉलीवुडमधील एक वादग्रस्त व्यक्तीमहत्व. संजय दत्तला अनेक जण सुपरस्टार मानत नाहीत पण संजय दत्तने जितके सुपरहीट सिनेमे दिले , त्याहून अधिक संजय दत्त हा त्यांच्या खाजगी आयुष्यासाठी चर्चेत राहिलेला आहे. संजय दत्त अनेक कारणामुळे नेहमी चर्चेत असायचा. 1999 -2000 चा काळ असेल, संजयचे करियर देखील इतके काही भारी चालले नव्हते. असे नव्हते की […]

Untold Talkies इतर बातमी महिला विशेष

म्हणून सावित्री बाईनी दिला ज्योतिरावांच्या पार्थिवाला अग्नी

क्रांतिज्योति सावित्री बाई फुले आणि त्याचे पती महात्मा जोतिबा फुले यांनी अनेक सामाजिक चळवळी उभ्या केल्या आणि त्या यशस्वी देखील केल्या. जोतीबाना जुलै 1887 साली पक्षपाताचा झटका आला आणि जोतिबा यांचे संपूर्ण अंग लुळे पडले. सावित्री बाई यांनी त्यांची खूप सेवा केली. 28 नोव्हेंबर 1890 रोजी जोतिबाचे त्या आजाराने निधन झाले. अंत्ययात्रा निघणार होती. त्यावेळेस […]

Untold Talkies मनोरंजन महिला विशेष

कब्बडी खेळणाऱ्या सई ताम्हणकरने कधी चित्रपटात काम करण्याचा विचार सुध्दा केला नव्हता…

“ती आली तिने पाहिलं आणि तिने जिंकल” हे फक्त म्हणण्यापुरतच नव्हे तर ते तिने सत्यातही उतरवलं. आपलं स्वप्न जगण्यासाठी तिने स्वप्न नगरीत पाऊल ठेवलं ते मागे घेण्यासाठी नाही. आज ती मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीतील एक आघाडीची अभिनेत्री म्हणून नावारूपास आली. आपल्या अभिनयाने, दिलखुलास स्वभावाने सगळ्यांची लाडकी असणारी ही अभिनेत्री म्हणजे ‘सई ताम्हणकर’. आज आपल्या बेधडक […]

Untold Talkies बातमी मनोरंजन

गांधी हत्येवर आधारित चित्रपट बनवतेवेळी कमल हसन यांनी मेकअप निघेपर्यंत वारंवार राणी मुखर्जीला चेहरा धुवायला सांगितलेला…

तामिळ सुपरस्टार कमल हसन यांच्या ‘हे राम’ चित्रपटाची 20 वर्षे नुकतीच पूर्ण झाली. त्यांनी मंगळवारी आपल्या ‘हे राम’ या चित्रपटाविषयी एक ट्विट केले. यात त्यांनी आपल्या चित्रपटाबद्दल लिहिले आहे. २००० साली रिलीज झालेला ‘हे राम’ हा इंडियन पिरियड ड्रामा आहे, जो कमल हसन लिखित, निर्मित आणि दिग्दर्शित आहे. या सिनेमा ची कहाणी ही भारताची फाळणी […]

Untold Talkies इतिहास पुणे मनोरंजन महाराष्ट्र मुंबई

शरद पवारांच्या ‘त्या’ गनिमी काव्यामुळे ‘घाशीराम कोतवाल’ पोहचले बर्लिनला…

शरद पवारांच्या राजकीय खेळीबद्दल अवघा महाराष्ट्र जाणून आहे. पवारांच्या राजकीय डावपेचाचे अनेक किस्से आपण ऐकले असतील. मात्र ‘हा’ किस्सा राजकीय नसून कला क्षेत्रातील आहे. वादात सापडलेल्या एका नाटकाच्या कलाकारांना सुरक्षितरित्या जर्मनीला पाठवण्यासाठी पवारांनी एक ‘खेळी’ खेळली आणि  सगळा महाराष्ट्र चकित झाला. या ‘गनिमी काव्याची’ चर्चा आजही राजकीय आणि कलाकारांच्या वर्तुळात होते. तर प्रकरण असे होते कि, […]

Untold Talkies मनोरंजन

Untold Talkies: २०१९ मध्ये आलेला स्त्री-पुरुष समानतेचा धडा देणारा ‘जजमेंट’

जजमेंट चित्रपट नीला सत्यनारायण यांच्या सत्य घटनेवर आधारित ‘ऋण’ या कादंबरीवर आधारित आहे. ‘मुलगाच पाहिजे’ , ‘मुलगा वंशांचा दिवा’ अशी धारणा आयएएस ऑफिसर असलेल्या अग्निवेश साटमला दोन मुली असतात. मुलगाच व्हावा म्हणून हट्टाला पेटलेल्या आणि सैरभैर झालेल्या अग्निवेशला जेव्हा, तिसऱ्या वेळीही आपल्या बायकोच्या पोटात मुलीचाच गर्भ असल्याचं कळतं, तेव्हा तो संतापतो आणि त्या संतापाच्या भरात […]