तब्येत पाणी

तांब्याच्या भाड्यात ठेवतायेत ‘या’ गोष्टी तर आजच बंद करा

तांब्याच्या भाड्यात पाणी पिणे हे आरोग्यासाठी लाभदायक असल्याचे आपल्याला सगळ्यांना माहितीच आहे. पण काही गोष्टी अशा असतात की, ज्या तांब्याच्या भाड्यात ठेवणे धोकादायक असते. चला तर जाणून घेऊयात कोणत्या आहेत त्या गोष्टी. दह्यात पोटाचे आजार बरे करणारे बॅक्टेरिया लॅक्टोबेसिलस असतात. पण जर दही तांब्याच्या भांड्यात ठेवलं तर त्याचा उलट परिणाम होतो. दूध किंवा दुग्धजन्य पदार्थ […]

तब्येत पाणी

नवरात्रीचा उपवास मधुमेहाच्या रुग्णांना भारी पडू नये म्हणून…

नवरात्री उद्यावर येऊन ठेपली आहे. अनेकांच्या घरी या नऊ दिवसांची तयारीही झाली असेल. गरबा खेळण्यासाठी कपडे, प्रसादाचे साहित्य, उपवासासाठी लागणारी सामग्री अशा सर्व गोष्टींची पूर्तता करताना आरोग्य मात्र विसरता कामा नये. नऊ दिवस उपवास करण्याची तयारी करत असणार्‍यांनी सर्वात आधी आपल्या आरोग्याची काळजी घेणे देखील तेवढेच आवश्यक आहे. मधुमेह असणार्‍या रुग्णांनी नवरात्री दरम्यान काय सावधगिरी […]

तब्येत पाणी

सतत ‘नेलपेंट’चा वापर केल्यास ‘या’ समस्या होऊ शकतात

अलिकडे नेलपेंटमध्ये सुद्धा विविध आकर्षक प्रकार आल्याने याचा वापर वाढला आहे. बहुतांश मुली हातांचे सौंदर्य खुलविण्यासाठी नेलपेंटचा वापर करतात. परंतु, सतत नेल पेंटचा वापर केल्यास नखांसाठी ते अपायकारक ठरु शकते. अलिकडे नेलपेंटमध्ये सुद्धा विविध आकर्षक प्रकार आल्याने याचा वापर वाढला आहे. नेलपेंटमुळे नखे तात्पुरती सुंदर आणि आकर्षक दिसत असली तरी काही दिवसांनी मोठे नुकसान होऊ […]

तब्येत पाणी

तुम्हाला भीतीदायक स्वप्ने पडतात का? मग हे नक्की वाचा!

अनेकजण भीतीदायक स्वप्न पडल्याने घाबरुन उठतात. अश्या समस्या लहान मुलांमध्ये जास्त दिसून येतात. ही समस्या कधीतरी होणे सामान्य आहे पण वारंवार होत असेल तर हे गंभीर आहे. या आजारास नाइटमेयर डिसऑर्डर असे म्हटले जाते. हा एक मानसिक आजार आहे. काय करणे असू शकतात? स्लीप अ‍ॅनिमिया, झोप पूर्ण न घेणे, भीतीदायक चित्रपट पहाणे, कांदबरी, पुस्तके आदी […]

तब्येत पाणी

‘हे’ कडधान्ये आरोग्यासाठी सर्वात जास्त फायदेशीर

कडधान्यात प्रथिनं, व्हिटॅमिन, फायबर असतं, हे तर आपल्या वाचनात कित्येकवेळा आलं असेल. पण तरी आपल्या आहारातील महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या कडधान्याकडे आपले दुर्लक्ष होते. आजच्या धकाधकीच्या काळात घराततील जेवणातून कडधान्याची हकालपट्टी झाली आहे. यांच्या अभावामुळे मानवी आरोग्यावर विपरीत परिणाम होताना दिसत आहे. पण कडधान्ये हे तुम्हाला औषधं आणि शारीरिक दुखण्यापासूनही दूर ठेऊ शकतील हे तुम्ही जाणता […]