इतिहास

डॉ.कलाम साहेब म्हणाले, ‘मला माफ करा, माझ्यामुळे तुम्हाला सुमारे अडीच तास उभं राहावं लागलं’

“Creating a livabale planet earth” हा IIM शिलॉंग मध्ये डॉ.कलाम साहेबांच्या लेक्चरचा टॉपिक होता. त्यांनी या टॉपिकला तत्कालीन पंजाबमध्ये झालेल्या अतिरेकी हल्याशी जोडलं होतं. कलाम साहेब त्या एका घटनेने प्रचंड चिंतेत असायचे. निष्पाप लोकांच्या निधनाचं त्यांना खूप दुःख होतं. ते म्हणाले होते, “प्रदूषणा प्रमाणे माणूसही पृथ्वीसाठी धोकादायक ठरतोय, अशाच बेलगाम हिंसा होत राहिल्या तर पुढच्या […]

इतिहास

मुला-मुलींच्या लग्नांचे वय वेगळे का असते?

नवी दिल्ली : भारतात बाल विवाह करण्यास बंदी असली तरी देखील अनेक ठिकणी बाल विवाहाच्या घटना घडत असतात. भारतात लग्नासंबंधी पहिल्यांदा ब्रिटिशांची सत्ता असताना कायदा करण्यात आला होता. या कयद्यात वेळेनुसार बदल करत २१ आणि १८ हे वय निश्चित कण्यात आले. सर्वोच न्यायालयातील वकील प्रज्ञा पारिजात सिंह यांच्या म्हणण्यानुसार, भारतात कायद्यानुसार तीन प्रकार आहे. पहिले […]

इतिहास

जगभरात बोलल्या जाणाऱ्या या १० भाषेचं महत्व तुम्हाला माहित आहे का?

जगभरातल्या विद्यापीठात विविध भाषा शिकवण्या मागे त्या भाषांचे जागतिक महत्त्व कारणीभूत असतं. विशेषतः त्या भाषेचं ज्ञान तुम्हाला जगात रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध करून देतं. कारण एका नव्या इंग्रजी म्हणी नुसार “वन लँग्वेज इज नॉट इनफ” इंग्रजी आली म्हणजे तुम्ही जगात कुठेही स्थायिक होऊ शकता हा निव्वळ गैरसमज आहे. त्यासाठी जगातल्या 10 मोठ्या भाषेच महत्व जाणून […]

इतिहास

‘शक्तिमान’ मालिका हिट असतानाही बंद का करावी लागली? १४ वर्षांनंतर उघडले गुपीत

शक्तिमान’ म्हटलं की ९० च्या दशकातल्या किड्स असलेल्या प्रत्येकाच्या डोळ्यासमोर बालपणीच्या आठवणी येतात. आज शक्तिमान बद्दल लिहण्याचे कारण की, लहान मुलांमध्ये प्रसिद्ध असलेली लोकप्रिय मालिका ‘शक्तिमान’च्या दुसऱ्या सीझनची सध्या चर्चा सुरू असून लवकरच दुसरा सीझन टीव्हीवर येऊ शकतो. शक्तिमानची भूमिका करणाऱ्या मुकेश खन्ना यांनी या मालिकेबाबत काही गुपित गोष्टी उघडपणे समोर आणले आहेत. तसेच शक्तिमान […]

इतिहास

पुणे शहरातला ‘शून्य मैलाचा दगड’ आणि त्रिकोणमितीय सर्व्हेक्षणाचा इतिहास

पुणे शहरातला ‘झीरो माईल स्टोन’ अर्थात ‘शून्य मैलाचा दगड’ हे एक प्रमुख वारसास्मारक (हेरिटेज मॉन्युमेंट) होय. हा मैलाचा दगड ब्रिटिशांच्या काळात, एका मोठ्या ‘विशाल त्रिकोणमितीय सर्व्हेक्षणा’चा (ग्रेट ट्रँग्युलेशन सर्व्हे : GTS) भाग म्हणून उभारण्यात आला होता. शून्य मैलाचा हा दगड मध्यंतरीच्या काळात दुर्लक्षित आणि बुजलेल्या अवस्थेत होता. त्याचं ‘उद्घाटन’ महानगरपालिकेतर्फे नुकतंच पुन्हा एकदा करण्यात आलं. […]