काम-धंदा

‘एचपी’च्या भारतातील 500 कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या जाणार

खासगी संगणक व प्रिंटर उत्पादनातली नावाजलेली कंपनी एचपीच्या भारतातील 500 कर्मचाऱ्यांची नोकरी जाण्याची शक्यता वर्तविली जात आहे. गेल्या आठवड्यातच कंपनीने याबाबत माहिती देताना, वर्ष २०२० पर्यंत जगभरातील ७ ते ९ हजार कर्मचारी कमी केले जातील अशी शक्यता वर्तवली होती. नफा वाढावा आणि उत्पादन खर्च कमी व्हावा यासाठी कार्यप्रणाली पुनर्रचनेअंतर्गत ही कपात केली जाणार आहे. जगभरात […]

काम-धंदा

LIC – एलआयसीमध्ये नोकरीची मोठी संधी; ८५०० जागांसाठी ऑनलाइन अर्ज करा

तुम्ही नोकरी शोधात असल्यास ही मोठी संधी तुमच्यासाठी आहे. LIC मध्ये मेगा भरती आहे. भारतीय आयुर्विमा मंडळात ८५०० पदांवर भरती केली जाणार आहे. क्लार्क, कस्टमर सर्विसेस एक्झिक्युटिव्ह, सिंगल विंडो ऑपरेटर या पदांसाठी ही भरती आहे. या ८५०० जागांसाठी ऑनलाइन अर्ज करावा लागणार आहे. त्यासाठी तुम्ही https://www.licindia.in/ इथे क्लिक करा. अर्ज स्वीकारायला सुरुवात झाली असूनऑनलाइन अर्ज […]

काम-धंदा

नोकरी शोधताय? मुंबई उच्च न्यायालयात मोठी संधी

तुम्ही वकिलीचा अभ्यास केला असेल तर नोकरीची चांगली संधी आहे. मुंबई उच्च न्यायालयात 51 जागांवर भरती आहे. लाॅ क्लार्क या पदांवर ही भरती केली जाईल. मुंबईबरोबर नागपूर आणि औरंगाबाद इथेही व्हेकन्सी आहेत. खंडपीठ आणि पदसंख्या : मुंबई- 23, नागपूर – 14, औरंगाबाद – १४ शैक्षणिक पात्रता : पहिल्या प्रयत्नात LLBच्या अंतिम वर्षात किमान 55% गुणांसह […]

काम-धंदा

रिझर्व्ह बँकेत नोकरीची मोठी संधी; अर्ज कसा करायचा? मग हे वाचा!

तूम्हाला रिझर्व्ह बँकेत नोकरी करायची असल्यास आजच अर्ज करा. अर्ज कसा करायचा?मग हे वाचा! रिझर्व्ह बँकेत १९९ जागा भरायच्या आहेत. ऑफिसर ग्रेड ‘B’(DR)- जनरल, ऑफिसर ग्रेड ‘B’(DR)- DEPR, ऑफिसर ग्रेड ‘B’(DR)- DSIM या पदांसाठी जागा भरायच्या आहेत. पदं आणि पदसंख्याऑफिसर ग्रेड ‘B’(DR)- जनरल – १५६ ऑफिसर ग्रेड ‘B’(DR)- DEPR – २० ऑफिसर ग्रेड ‘B’(DR)- DSIM – २३ […]

काम-धंदा

इस्रो मध्ये विविध पदांच्या एकूण ३४ जागा; येथे अर्ज करा

भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजेच इस्रो मध्ये आस्थापनेवर फार्मासिस्ट, हिंदी टायपिस्ट, फिटर, इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक,वेल्डर, सुतार, तांत्रिक सहाय्यक मेकॅनिकल, ड्रायव्हर-कम ऑपरेटर, फायरमॅन, कुक, हलका वाहन चालक, वैज्ञानिक सहाय्यक आणि केटरिंग सुपरवायझर पदांच्या एकूण ३४ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून विहित नमुन्यातील अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख १४ ऑक्टोबर २०१९ आहे. विविध पदांच्या […]