कोकण पश्चिम महाराष्ट्र बातमी महाराष्ट्र

आम्ही पूरग्रस्त भागात बोटीवर बसून निर्णय घ्यायचो,तुम्ही डायरेक्ट फिल्डवर उतरा – चंद्रकांत पाटील

राज्यांत पुरस्थिती निर्मा+ण झालेली असताना आम्ही फिल्डवर जायचो बोटीत बसून निर्णय घ्यायचो.प्रशासनाला कामाला लावायचो.आता भयावह परिस्थिति निर्माण झालेली आहे.त्यामुळे सरकारमधील मंत्र्यांनी डायरेक्ट फील्डवर उतरावं.मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंत्रालयाच्या वॉर रूममध्ये बसून वेगवेगळ्या विभागाशी बोलून आढावा घ्यावा,असा सल्ला भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिला आहे. चंद्रकांत पाटील यांनी मिडीयाला हे आवाहन केले आहे.आम्ही मदत करण्याचा प्रयत्न […]

कोकण पश्चिम महाराष्ट्र बातमी महाराष्ट्र

कोल्हापूर,सांगलीचा पुराचा धोका टाळण्यासाठी फडणवीस,चंद्रकांत पाटील प्रयत्नशील – भाजपा

अतिवृष्टीमुळे पुन्हा यावर्षी सांगली कोल्हापूर, या जिल्ह्यांतील पुराचा धोका वाढला आहे.या दोन्ही जिल्ह्यांना असलेला पुराचा धोका टाळता यावा यासाठी भाजपाकडून प्रयत्न सुरू आहे.यासाठी विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस व भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची कर्नाटकचे मुख्यमंत्री बीएस येडियुरप्पा यांच्याशी अलमाटी धरणातून पाणी सोडले जावे यासाठी चर्चा सुरू असल्याचे सांगण्यात आले आहे. येडूयूरप्पा यांच्याशी चर्चा झालेली […]