बातमी मराठवाडा

मुलाची आत्महत्या भासवली पण तपासात वडीलानेच खुन केल्याचा उलगडा

औरंगाबाद : अनैतिक संबंधाच्या आड येत असल्याने पोटच्या मुलाचा दीड वर्षांपुर्वी झोपेत बापानेच गळा आवळला. ही आत्महत्या भासविण्यासाठी पुन्हा मुलाला दोरीने लटकवले होते. पण पोलिसांनी सुतावरुन स्वर्ग गाठला, पीए रिपोर्टमधून खुन झाल्याचे उघडकीस आल्यानंतर बापाला औरंगाबाद पोलिसांनी नऊ ऑक्‍टोरला अटक केली. राहुल अशोक जाधव (30) असे मुलाचे नाव असून त्याचे वडील अशोक जाधव याला अटक […]

बातमी मराठवाडा

कुटुंबाची स्थिती चांगली असूनही चोरीत रस….तब्बल ‘एवढ्या’ सायकल चोरी केल्या, त्यानंतर…

औरंगाबाद – बालपणापासूनच तो चोरीकडे वळला. सुरुवातीला छोट्या मोठ्या चोऱ्या केल्या. नंतर सायकल चोरीच्या मागे लागला. तब्बल 31 सायकल त्याने चोरल्या त्यानंतर मोबाईल चोरी आणि घरफोड्याही तो करु लागला. या चोराला औरंगाबाद पोलिसांनी नुकतेच पकडले. चंद्रकांत मगरे असे त्याचे नाव आहे. त्याने कळत्या वयापासून चोरीला सुरुवात केली. कुटुंबाची स्थिती चांगली असुनही त्याला या कामात रस […]

बातमी मराठवाडा

मोबाईलवर मिस कॉल आला अन…बसला साडेचार लाखांचा गंडा

औरंगाबाद : एका जवानाला मुलीने कॉल केला. डेटींगचे आमिष दाखवून तब्बल सहा जणांनी वेगवेगळ्या मोबाईलवरून संपर्क केला. अन..गोडीगुलाबी लावून तब्बल साडेचार लाखांना गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला. अखेर पैसे गेल्याने या जवानाला पोलिस ठाण्यात धाव घ्यावी लागली. राजस्थानातील कोटा येथे एक जवान नोकरीला आहे. ते दोन महिन्यांच्या प्रशिक्षणासाठी औरंगाबादेत आले होते. 19 सप्टेंबरला त्यांना मोबाईलवर […]

मराठवाडा

अबब…’या’ शहरात जुन्या चलनातील एक कोटींच्या नोटा सापडल्या

नोटाबंदीनंतर चलनातून जुन्या सर्व नोटा रिझर्व्ह बॅंकेने जमा करुन घेतल्या असे कोण म्हणेल? कारणही तसेच आहे. औरंगाबादेत चक्क एक कोटींच्या चलनातील बाद नोटा आढळुन आल्या. या नोटा स्थानिक पोलिसांनी जप्त केल्या. त्यामुळे चलनबदलानंतरही जुन्या नोटांची मोठी गडबड होत नसेल हे कशावरुन असेच म्हणायची वेळ आली आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नोटाबंदीची घोषणा केल्यानंतर बड्ड्या-बड्यांच्या […]