उत्तर महाराष्ट् देश ब्लॉग महिला विशेष यशोगाथा

जळगावच्या अनिमा पाटील ‘नासा’ मध्ये काम करण्याच स्वप्न सत्यात उतरवतात तेव्हा…..

महाराष्ट्रातील जळगाव येथील अनिमा पाटील-साबळे या अंतराळातील इंडो-अमेरिकन महिला आहेत. बालपणापासून अंतराळवीर होण्याचे त्यांचे स्वप्न होते. अनिमा पाटील-साबळे या भारतात जन्मलेल्या सॉफ्टवेअर आणि एरोस्पेस अभियंता म्हणून नासात काम पहातात. त्या सध्या ह्युस्टनमधील नासाच्या जॉनसन स्पेस सेंटरमध्ये ओरियन स्पेसक्राफ्ट सिमुलेशन लॅब मॅनेजर म्हणून कार्यरत आहे. त्या व्यावसायिक अंतराळ प्रकाश संशोधन प्रकल्पांसाठी एक वैज्ञानिक-अंतराळवीर म्हणून आहेत. अनिमा […]

उत्तर महाराष्ट् राजकारण

घासून नाही तर ठासून! राज्यातील एकमेव तृतीयपंथी उमेदवार अंजली पाटील विजयी

ग्रामपंचायत निवडणूकीच्या रिंगणात राज्यातील एकमेव तृतीयपंथी उमेदवार असलेल्या अंजली पाटील या विजयी झाल्या आहेत. अंजली यांनी जळगाव जिल्ह्यातील भादली बुद्रुक ग्रामपंचातीची लढवली होती. अंजली या तृतीयपंथी असल्याने जिल्ह्याच्या राजकारणात तिच्या उमेदवारीची एकच चर्चा रंगली होती.गावाने अनेक निवडणुका पहिल्या परंतु एका तृतीयपंथीयाचा उमेदवारी अर्ज आणि तिने केलेल्या संघर्षाचे आज सोने झाल्याचे पाहायला मिळाले. त्यांचा ग्रामपंचायत निवडणुकीचा […]

उत्तर महाराष्ट् बातमी राजकारण

“एकनाथ खडसे हे सडकछाप असून त्यांची लायकी झिरो”; राष्ट्रवादीच्या नेत्याची टीका

मुंबई  :  राष्ट्रवादीत नुकताच प्रवेश केलेल्या खडसे यांच्या या कृत्याचा आपल्याला मानसिक त्रास झाल्याने आपण ही पत्रकार परिषद घेतली असल्याचं लोढा यांनी म्हटलं आहे. खडसे हे अतिशय खालच्या पातळीचं राजकारण करीत असून त्यांनी आपल्या विश्वासाला त्यांनी धोका दिला आहे, असा आरोपही लोढा यांनी केला आहे. लोढा यांनी आधीचे भाजप कार्यकर्ते, गिरीश महाजन यांचे समर्थक आणि […]