पुणे बातमी महाराष्ट्र राजकारण

पुण्यातील लॉकडाऊन आणखी वाढला, निर्बंध आणखी कडक होणार

पुण्यातील रुग्ण संख्या वाढत असल्यामुळे पुण्यातील लॉक डाऊन 15 मे पर्यत वाढविण्यात येणार आहे. असल्याची माहिती पुण्याचे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी दिली आहे. त्यामुळे पुणेकरांना 15 मेपर्यंत सक्तीने कोरोना नियमांचं पालन करावं लागणार आहे.निर्बंध आणखी कडक करण्यात येणार आहेत.तसेच विनाकारण फिरणाऱ्यावर देखील कारवाई करण्यात येणार आहे.

पुणे बातमी महाराष्ट्र

देशातील कोरोना रुग्णांसाठी पुण्यात मागितली दुआ 

देशातील कोरोना रुग्णांच्या निरामय आरोग्यासाठी तसेच कोरोना साथी दरम्यान सर्वांचे रक्षण व्हावे यासाठी   पुण्यात आझम कॅम्पस मशीदीत  दुआ मागण्यात आली .शुक्रवारी दुपारी फेसबुक लाईव्ह द्वारे झालेल्या ‘जुम्मा नमाज ‘ मध्ये ही दुआ मागण्यात आली . कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर  मुस्लीम बांधवाना नमाज  साठी मशिदीत न येता घरबसल्या त्यात सहभाग घेता आला .मौलाना नसीम अहमद आणि शराफत […]

पुणे बातमी मनोरंजन वायरल झालं जी

‘कोरोना’ संकटात हरभजन सिंगचा पुणेकरांना मदतीचा हात !

महाराष्ट्रात पुणे आणि मुंबई हे कोरोनाचे हॉटस्पॉट बनले आहेत. रोज आढळणाऱ्या नवीन कोरोना बाधितांचा आकडाही वाढला आहे. अशात आता पुण्याला भारतीय क्रिकेटपटू हरभजन सिंग मदत करणार असल्याचं भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं आहे. चंद्रकांत पाटील याबाबत बोलताना म्हणाले की, पुण्याची कोरोना ची स्थिती गंभीर आहे हे पाहून क्रिकेटपटू हरभजन सिंग यांनी माझ्याशी संपर्क साधला. […]

पुणे राजकारण

होम आयसोलेट आहात,मग तुमच्यासाठी ही बातमी आहे खूप महत्वपूर्ण

गृह विलगिकरणात असलेल्या कोरोना बाधित रुग्णांसाठी PMC Home Isolation ऍपचा शुभारंभ उपमुख्यमंत्री तथा पुण्याचे पालकमंत्री मा. अजितदादा पवार यांच्या हस्ते करण्यात आला. ताप,पल्स,ऑक्सिजन,खोकला,सर्दी,थकवा,रक्तदाब,मधुमेह यांचे मूल्यांकन घरी विलगीकरण केलेला रुग्ण स्वतः ॲपद्वारे साध्या क्लिकवर करू शकतो. रुग्ण आपत्कालीन सतर्कता संदेश पाठवू शकतो, जो संदेश प्रभागनिहाय हेल्पलाईन क्रमांकावर पोहोचेल. रुग्णाला विलगीकरण वैद्यकीय किट मागवता येईल आदि सुविधा […]

इतर पुणे बातमी वायरल झालं जी

धक्कादायक ! बेड मिळाला नाही म्हणून कोरोनाबाधित महिलेची आत्महत्या !

बेड मिळाला नाही म्हणून पुण्यातील वारजे माळवाडी येथे एका 41 वर्षीय महिलेनं आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ही घटना घडल्यानंतर परिसरात भीतीचं वातावरण पसरलं आहे. पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 12 एप्रिल रोजी दुपारी साडेचारच्या सुमारास तब्येत बिघडली म्हणून महिलेनं कोरोना चाचणी केली. ती पॉझिटीव्ह आली. तिला हॉस्पिटलमध्ये दाखल […]

पुणे बातमी वायरल झालं जी

पुण्यातील विकेंड लॉकडाऊन आणखी कडक ! फक्त मेडिकल दुकानंच सुरू राहतील

पुण्यातील विकेंड लॉकडाऊन आता आणखी कडक केला जाणार आहे. शनिवार आणि रविवारी फक्त मेडिकलची दुकानं सुरू राहणार आहेत. अत्यावश्यक सेवेची दुकानं बंद राहणार आहेत. काहींनी लॉकडाऊनला विरोध करत दुकानं सुरू ठेवली होती. या पार्श्वभूमीवर पोलिसांनी हा आदेश दिला आहे. जे कुणी संचारबंदीचा नियम मोडतील त्यांच्यावर कडक करावाई करण्याची इशाराही पोलिसांनी दिला आहे. पुण्यातील विकेंड लॉकडाऊन […]

पुणे बातमी

पुणेकरांनो आता तरी नियम पाळा,कोरोनाने संपूर्ण कुटुंब संपवलं

पुण्यात कोरोनाचे थैमान सुरूच आहे. देशांत सर्वाधिक रुग्ण हे पुण्यात आहेत.नुकतीच एक बातमी समोर आली आहे. या बातमीमुळे सर्वत्र दुख व्यक्त केलं जात आहे. कोरोनाने अवघ्या पंधरा दिवसात एक संपूर्ण कुटुंब संपवलं आहे. पुण्यातील जाधव कुटुंबातील पाच जणांचा गेल्या 15 दिवसांत कोरोनाने मृत्यू झाला आहे. आई अलका जाधव, भाऊ रोहित जाधव, अतुल जाधव आणि बहीण वैशाली […]

Untold Talkies इतर पुणे बातमी महाराष्ट्र राजकारण वायरल झालं जी व्हिडिओ

Pune : मनसेच्या नगरसेवकानं हॉटेलच्या हॉलमध्ये सुरू केलं 40 ऑक्सिजन बेडचं हॉस्पिटल ! (व्हिडीओ)

मनसेचे नगरसेवक वसंत मोरे यांनी पुण्यात एका हॉटेलच्या हॉलमध्ये 40 ऑक्सिजन बेड असलेलं एक हॉस्पिटल सुरू केलं आहे. पुणे महानगरपालिकेच्या 168 नगरसेवकांनी प्रत्येकी 10 बेड सुरू करावेत आणि पुणेकरांचे प्राण वाचवावेत असं आवाहन देखील मोरे यांनी केलं आहे. वसंत मोरे यांनी ट्विट करत म्हटलं आहे की, 5 दिवसात जर मी एकटा साई स्नेह हॉस्पिटलच्या मदतीनं […]

पुणे बातमी महाराष्ट्र

दोन दिवसांचा लॉकडाऊन पाळा नाही तर मागच्या सारखा कडक लॉकडाऊन आणावा लागेल- अजित पवार

मागच्या लाटेपेक्षा या लाटेत कोरोना बाधितांची संख्या वाढलीय आहे.त्यामुळे निर्बंध काटेकोर पाळायला हवेत.पुणेकरांनी मागच्या शनिवारी आणि रविवारी लॉक डाऊनला खूप चांगला प्रतिसाद दिला.उद्या आणि परवा देखील देतील.पण जर हा दोन दिवसीय लॉक डाऊन पाळला नाहीतर मागच्या सारखा कडक लॉकडाऊन आणावा लागेल. त्यामुळे तशी वेळ येऊ देऊ नये ही विनंती आहे.अशी विनंती पुण्याचे पालक मंत्री अजित […]

इतर पुणे बातमी वायरल झालं जी

‘पुण्यातील मार्केट यार्डमधील व्यवहारांसाठी आता आठवड्यामधून पाचच दिवसांची परवानगी’ : पोलिस उपायुक्त नम्रता पाटील

पुण्यातील मार्केट यार्डमधील वाढत्या गर्दीला कंट्रोल करण्यासाठी आता पुणे पोलिसांनी आठवड्यातील फक्त 5 दिवस येथील व्यवहार सुरू ठेवण्यासाठी परवानगी दिली आहे. तर किरकोळ बाजार हा आजपासून पूर्णपणे बंद करण्यात आला आहे. केवळ होलसेल मार्केट सुरू राहणार आहे असी माहिती पोलीस उपायुक्त नम्रता पाटील यांनी दिली आहे. उपायुक्त नम्रता पाटील यांनी सांगितलं की, व्यापारी आणि प्रशासन […]

पश्चिम महाराष्ट्र पुणे बातमी महाराष्ट्र

गुढी पाडव्याच्या मुहूर्तावर म्हाडाच्या 2890 घरांची होणार सोडत ! जाणून घ्या अर्ज करण्याची अंतिम तारीख

पुणे गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास मंडळ (म्हाडा) च्या वतीनं गुढी पाडव्याच्या शुभ मुहूर्तावर पुणे, पिंपरी चिंचवडसह सोलापूर आणि कोल्हापूर जिल्ह्यातील 2890 घरांची ऑनलाईन सोडत काढण्यात येणार आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते 13 एप्रिल रोजी सकाळी 10 वाजता ऑनलाईन पद्धतीनं या सोडतीचा प्रारंभ होणार आहे. म्हाडाचे मुख्याधिकारी नितीन माने पाटील यांनी सांगितलं की, 13 […]

पुणे ब्लॉग महाराष्ट्र महिला विशेष यशोगाथा लाइफफंडा

सलाड बनवण्याच्या आवडीतून, WhatsApp च्या माध्यमातून उभा राहिला लाखोंचा बिझनेस…

आपण आपली एखादी आवड जपली आणि वाढवून त्याचे रुपांतर जर एका व्यवसायात केले तर त्यात यश हे नक्कीच येणार…कारण आवडीच्या कामातून यश तर मिळतेच पण त्यतून मिळणारा आनंद काही वेगळाच असतो. असेच आपली आवड जाणून रिअल इस्टेट कंपनीत काम करणार्‍या पुण्यातील एका महिला उद्योजकाने काही काळातच आपली यशोगाथा लिहिली. गेल्या १५ वर्षांपासून एका रिअल इस्टेट […]

पुणे ब्लॉग

स्वप्ननगरी वाटणारी अम्बी व्हॅली व लवासा सिटी सारखे करोडोंचे प्रोजेक्ट जेव्हा दुदैवी ठरतात तेव्हा….

२००० च्या दशकाच्या सुरुवातीच्या काळात, राज्यात लोणावळा आणि लवासासारख्या समृद्ध टेकड्यांच्या भागात एकत्रित टाउनशिप च्या प्रोजेक्ट्सनी गर्दी केली होती. यातील मुख्य दोन सिटी म्हणजे सहाराच्या सुब्रत रॉय ची अम्बी व्हॅली सिटी आणि शरद पवारांचे स्वप्न असणारी लवासा टाउनशिप या प्रोजेक्ट्स मध्ये विकसकांनी घरमालकाला अनेक सुविधा व ऑफर देऊन आकर्षित केले. नवनवीन सोयी जसे की, शाळा, […]

इतर पुणे बातमी ब्लॉग महाराष्ट्र महिला विशेष यशोगाथा वायरल झालं जी

तिला करायचाय गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड ते ही तब्बल ६,००० कि.मी. सायकल चालवून; पुण्याच्या प्रिती मस्के यांचा प्रवास आजपासून सुरू…

‘वय हा फक्त आकडा असतो’ हे पुन्हा सिध्द करायला सज्ज आहेत पुण्याच्या 43 वर्षीय महिला ‘प्रिती मस्के’ त्या सुवर्ण चतुर्भुज (Golden Quadrilateral) मार्गाने तब्बल ६,००० कि.मी. सायकल चालविण्याचा विक्रम करणारी सर्वात वेगवान महिला म्हणून गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड आपल्या नावावर करण्याच्या प्रयत्नात आहेत. गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डच्या अधिकाऱ्यांनी त्यांना हा मार्ग पूर्ण करण्यासाठी ३० दिवसांची […]

पुणे बातमी ब्लॉग महाराष्ट्र राजकारण

आणि म्हणून आमदार साहेबानी कार्यकर्त्यांना भेट दिल्या चांदीच्या चपला आणि मोटारसायकल गाड्या…

राजकारणात सगळ्याच नेत्यांचा एक चाहता वर्ग असतो जो त्यांच्यखसाठी कोणते कार्य करण्याची नेहमीच तयारी दाखवतो. यांनाच आपण ‘कार्यकर्ते’ म्हणतो. आपल्या नेत्यावर असलेली निष्ठा, त्यांच्यावरचा विश्वास हा या कार्यकर्तांमध्ये सळसळून वाहत असतो. नेते ही आपल्या कार्यकर्त्यांना नेहमी प्रोत्साहित करत असतात. याचेच एक उत्तम उदाहरण नुकतेच पाहायला मिळाले. भाजपचे आमदार असणारे गोपीचंद पडळकर हे महाराष्ट्रातील धनगर समाजाचे […]

पुणे महाराष्ट्र वायरल झालं जी

इंग्रजी भाषेतून आपल्या मधुर वाणीने जगाला प्रेरणा देणारे गौर गोपाळ दास तर मूळचे पुणेकर आहेत…

गौर गोपाळ दास हे रॉकस्टार स्पीकर मानले जातात आणि सोशल मीडियावर सर्व चॅनेल्सवर त्यांचे चार दशलक्ष फॉलोअर्स आहेत जे त्यांना तरुणांशी जोडतात. गौर गोपाळ दास यांचा जन्म पुण्यात झाला. त्यांनी पुण्याच्या देहूरोड येथील सेंट ज्युड हायस्कूलमधून त्यांनी आपले शालेय शिक्षण घेतले. तसेच पुढे कुसरो वाडिया इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी येथून इलेक्ट्रिकल इंजिनीअरिंगचे डिप्लोमा केला. आणि १९९५ […]

इतर काम-धंदा कोरोना इम्पॅक्ट टेक इट EASY देश पुणे बातमी ब्लॉग

पुणेकरांचा नादखुळा, दाढी करण्यासाठी बनवला चक्क ८ तोळे सोन्याचा वस्तरा…

कोरोनामुळे केस कापण्याचा व्यवसाय ठप्प झाला आहे. पुन्हा, ग्राहकांना सलूनमध्ये आणण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या आइडिया अवलंबल्या जात आहेत. अशाच एका पुण्यालगतच्या पिंपरी चिंचवडमधील सलूनने दाढीसाठी सोन्याचे वस्तरा तयार केला आहे. ग्राहकांसाठी सोन्याचे वस्तरा बनविणारे अविनाश बोरंडिया म्हणाले, कोरोनाने आमचा व्यवसाय पूर्णपणे उध्वस्त केला होता. परवानगी मिळूनही, लोक फारसे येत नव्हते, त्यानंतर मी सलूनमध्ये लोकांना आणण्यासाठी ही […]

पुणे बातमी ब्लॉग मनोरंजन वायरल झालं जी

‘तुझ्यात जीव रंगला’ मालिकेतील अभिनेत्रीने ‘मुळशी पॅटर्न’ मधील अभिनेत्यासोबत गुपचूप उरकला साखरपुडा…

बनमस्का, मुळशी पॅटर्न फेम अभिनेता क्षितीश दाते आणि तुझ्यात जीव रंगला, दिल दोस्ती दुनियादारी फेम ऋचा आपटे यांनी आपल्या साखरपूड्याचा फोटो नुकत्याच इंस्टाग्राम वर पोस्ट केला आहे. या पोस्टमधील विशेष म्हणजे हा साखरपूडा होऊन आता एक वर्ष झालं. या दोघांनी हे आत्ता पहिल्यांदाच एका वर्षानंतर इंस्टाग्रामला टाकलं आहे. ही पोस्ट पाहू सगळेच आश्चर्यचकित झाले आहेत. […]

इतिहास पुणे ब्लॉग महाराष्ट्र यशोगाथा

…आणि महादजी शिंदेनी दिल्लीवर भगवा फडकवला.

तिसऱ्या पानिपत युध्दाच्या थोड्या कालावधीच मराठी सत्तेचा भगवग दिल्लीवर फडकला. खुद्द छत्रपती शिवाजी महाराजांच स्वप्न पूर्ण झालं. पानिपतच्या लढाईत भले ही हार पत्करावी लागली तरी हिंदवी स्वराज्याच महाराजांच स्वप्न पेशव्यांनी आणि त्यांच्या मात्तब्बर मराठा सरदारांनी पूर्ण करण्याचा ध्यास काही सोडला नाही. या सगळ्यात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्यांमध्ये एक नाव नेहमी येत ते स्वराज्याच्या शूरवीर पराक्रमी सरदाराचं […]

पुणे ब्लॉग यशोगाथा राजकारण

मैत्रीखातर कलेक्टरची नोकरी सोडून राजकारणात येऊन राज्यपाल होणारे खा. श्रीनिवास पाटील…

‘श्रीनिवास पाटिल’ हे नाव राजकारण जाणऱ्यांना मुळीच नवख नाही. राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ अनुभवी नेते म्हणून आपण पाटलांना ओळखतो. साताऱ्याच्या पोटनिवडणूकीत उद् यनराजे भोसलेंना पराजित करुन बाजी मारलेले श्रीनिवास पाटिल आपल्याला माहिती आहेत. तसेच भरपावसात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी साताऱ्यात घेतलेल्या जगप्रसिध्द सभेला श्रीनिवास पाटिल होतेच. या दोन महानूभवांची मैत्री तर अख्खा महाराष्ट्र जाणून […]

Untold Talkies इतिहास पुणे मनोरंजन महाराष्ट्र मुंबई

शरद पवारांच्या ‘त्या’ गनिमी काव्यामुळे ‘घाशीराम कोतवाल’ पोहचले बर्लिनला…

शरद पवारांच्या राजकीय खेळीबद्दल अवघा महाराष्ट्र जाणून आहे. पवारांच्या राजकीय डावपेचाचे अनेक किस्से आपण ऐकले असतील. मात्र ‘हा’ किस्सा राजकीय नसून कला क्षेत्रातील आहे. वादात सापडलेल्या एका नाटकाच्या कलाकारांना सुरक्षितरित्या जर्मनीला पाठवण्यासाठी पवारांनी एक ‘खेळी’ खेळली आणि  सगळा महाराष्ट्र चकित झाला. या ‘गनिमी काव्याची’ चर्चा आजही राजकीय आणि कलाकारांच्या वर्तुळात होते. तर प्रकरण असे होते कि, […]

पुणे महाराष्ट्र

आता ‘जेल’ झाले पर्यटन स्थळ… जाणून घ्या येरवडाचा इतिहास

तुम्ही चित्रपटात दाखवले जाणारे ‘जेल’ जर प्रत्यक्षात कसे असतील हा प्रश्न तुम्हाला नेहेमीच पडत असेल ना.. जर मध्ये जाऊन जेल पाहायची संधी मिळालीच तर जाणार का? नाहीं नाहीं त्यासाठी कसलेही गैर काम करण्याची गरज नाही तर तुम्ही अगदीच सहज आत जाऊन फेरफटका मारू शकता. कारागृह कैद्यांना नेमके कसे ठेवले जाते. याची सर्वसामान्यांना उत्सुकता असते पण […]

पुणे वायरल झालं जी

‘कॉमनमॅन’ नंतर महाराष्ट्राला मिळाला ‘रोडमॅन’ ..

व्यंगचित्रकार प्रबोधनकार ठाकरे,आर.के लक्ष्मण,बाळासाहेब ठाकरे आणि राज ठाकरेंच्या नंतर भविष्यात ‘याचं’ नाव घेतलं जाऊ शकतं. पुण्यात फर्ग्युसन कॉलेज रोड ला आम्हाला एक अवलिया कलाकार भेटला आहे जो आपल्यलाला पाहताच क्षणी आपले व्यंगचित्र काढून देतो. आज आपण बोलतोय महाराष्ट्राला लाभलेला एक भन्नाट व्यंगचित्रकाराबद्दल, त्याचं नाव आहे मंदार चौधरी . जिथे कलेला गांभीर्याने घेतले जात नाही किंवा […]