बातमी विदर्भ

‘पुन्हा आणूया आपले सरकार’ टी-शर्ट घालून शेतकऱ्याच्या आत्महत्येनं खळबळ

बुलढाणा : ‘पुन्हा आणूया आपले सरकार’ टी-शर्ट घालून आत्महत्या एका शेतकऱयाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना आज (रविवार) घडली आहे. राज्यात सध्या विधानसभेचं वारं असून शेतकऱ्यांनाही अनेक आश्वासनं देण्यात आली आहेत. मात्र, सध्या प्रचाराच्या धामधुमीतच शेतकरी आत्महत्येनं खळबळ उडाली आहे. धक्कादायक म्हणजे जळगाव जामोद मतदार संघामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सभेपूर्वी ही घटना घडल्याने परिसरात खळबळ […]

विदर्भ

भारतातील महिला प्रत्येक क्षेत्रात आघाडीवरः नीता अंबानी

क्रीडा, विज्ञान, राजकारण, समाजकारण, कॉर्पोरेट क्षेत्र, हॉलिवूड, बॉलिवूड या सर्वच क्षेत्रात महिलांनी पुरुषांची मक्तेदारी मोडून काढत प्रगती केली आहे. त्यामुळे भारतातील महिला प्रत्येक क्षेत्रात आघाडीवर असल्याचे गौरवोद्गार रिलायन्स फाउंडेशनच्या अध्यक्ष नीता अंबानी यांनी काढले आहे. लंडनमधल्या क्रीडा व्यवसाय शिखर परिषदेत नीता अंबानी यांनी भाषण केले. इन्स्पायरिंग अ बिलियन ड्रीम्स : द इंडिया अपॉर्च्युनिटी या विषयावर […]