पश्चिम महाराष्ट्र बातमी

मोदींच्या सभेसाठी पुण्यातील 20 ते 25 झाडांवर कुऱ्हाड

पंतप्रधान नरेंद्र मोदी 17 ऑक्टोबरला पुण्यात भाजप-शिवसेना-रिपाइं (ए) महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी येणार आहेत. एस.पी कॉलेजच्या मैदानावर ही सभा होणार आहे. यावेळी सभेला अडथळा ठरणारी कॉलेजच्या परिसरातील जवळपास २० ते २५ झाडे सोमवारी तोडण्यात आली आहे. एसपी कॉलेजच्या मैदानात व्यासपीठ उभारण्याचं काम सुरु आहे. यावेळी अडथळा ठरणारी जवळपास 20 ते 25 झाडे कापण्यात आली आहेत. दरम्यान […]

पश्चिम महाराष्ट्र

दोनदा दहावी नापास, गावाकडे शेळ्या राखायचा; आज युट्युबवरून कमावतो आयटी इंजिनिअर एवढे उत्पन्न

पुण्यातील बालेवाडीत वास्तव्य असलेला अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यात मालुंजे गावचा सतिश गुलाब भालेराव या तरुणाची कहाणी ऐकून थक्क व्हाल. सतीशच्या घरची आर्थिक परिस्थिती गरिबीची, आई वडील अल्पभुधारक त्यात दहावीची परीक्षा दोनदा नापास…मग काय वडिलांनी शेळ्या घेऊन दिल्या. आयुष्यात अपयश घेऊन जगत असलेल्या सतीशच्या परिस्थितीची जाणीव तुम्हाला आलीच असेल. पुढे वाचा सतीशने आपली परिस्थिती कशी बदलली. […]