काम-धंदा कोरोना इम्पॅक्ट फोटो

पी पी ई किटच्या टाकावू सामानापासून बनविल्या गादया ही आहे केरळच्या लक्ष्मी मेनन यांची कमाल

2020 हे सालं सर्वाची परीक्षा घेणारं सालं होतं. संपूर्ण जगात कोविड 19 च्या साथीच्या रोगाने थैमान घातलं. संपूर्ण जगात उपचाराविना हजारो लोकांचे जीव देखील गेले. भारतात देखील करोनाचा पहिला पेशंट केरळमध्ये सापडला आणि सर्व देशात एकच चिंतेचे वातावरण पसरले. कारण आपल्या देशात आरोग्याच्या अपुऱ्या सुविधा आणि लोकसंख्या भरमसाठ त्यामुळे करोना हे आपल्या आरोग्य सुविधेवर बोट […]

फोटो बातमी मनोरंजन

रिचा चड्डा दिसणार एका पॉन स्टार ते सुपरस्टार बनणाऱ्या ‘शकीला’च्या बायोपिकमध्ये

पॉन स्टारपासून सुपरस्टारपर्यंत दिसणार्‍या शकीलाच्या भूमिकेत रिचा चड्ढा एका नव्या व्हॅनला सामोरी जाणार आहे. चित्रपटात एक सामान्य मुलगी पहिल्यांदा एखाद्या चुकीच्या कृतीत कशी ढकलली जाते आणि नंतर ती सुपरस्टार कशी बनते हे या चित्रपटात जाते. रिचा चड्ढा आणि पंकज त्रिपाठी अभिनीत ‘शकीला’ या चित्रपटाचा ट्रेलर बुधवारी प्रदर्शित झाला आहे. पंकज त्रिपाठी ज्यांच्याकडे एक यशस्वी अभिनेता […]

काम-धंदा फोटो बातमी

नवी मालिका: सुखं म्हणजे नक्की काय असतं?

स्टार प्रवाहावर सध्या एक मालिका खूप लोकप्रिय झालेली आहे ती म्हणजे सुखं म्हणजे नक्की काय असतं! सुरवातीपासूनच या मालिकेला रसिक प्रेक्षकांकडून उदंड प्रतिसाद मिळालाय. खरंतर सुखासाठी आपण सगळे अहोरात्र झटत असतो. पण नक्की सुखं कशात आहे हेच आपल्याला समजतं नाही. प्रत्येकाची सुखाची व्याख्या ही वेगळी असू शकते. कोणासाठी पैसा म्हणजे सुखं असेल, कोणासाठी काम तर […]

इतर इतिहास काम-धंदा कोरोना इम्पॅक्ट क्रीडा टेक इट EASY फोटो बातमी ब्लॉग मनोरंजन महिला विशेष राजकारण लाइफफंडा वायरल झालं जी व्हिडिओ शेती

गांधी आणि आंबेडकरांमधील वाद युरोपात लढवणारा रॉकस्टार मास्तर – स्लावोय झिझेक

“एकवेळ या पृथ्वीवरून सजीवांचा नाश होण्याची कल्पना माणसाला सहज करता येईल पण कार्ल मार्क्सच्या स्वप्नातली भांडवलशाही संपण्याची किंवा कामगारांनी संपण्याची शक्यता आता कल्पनेत आणणे अतिशय अवघड आहे” हे वाक्य प्रचंड फेमस आहे. हे वाक्य म्हणणारा माणूस म्हणजे स्लावोय झिझेक. झिझेक या माणसाचं नाव पुण्या-मुंबई-दिल्लीच्या तरुण पोरांच्या तोंडी कायमच असतं. हा माणूस तरुणांमध्ये प्रसिध्द असलेल्या तत्त्वज्ञ […]

काम-धंदा कोरोना इम्पॅक्ट फोटो

खरं प्रेम करणाऱ्या पण येड्यागबाळ्या लोकांचा शायर जॉन एलिया व त्यांचे मराठी शेर

खरं प्रेम करणाऱ्या पण गचाळ येड्यागबाळ्या लोकांचा शायर जॉन एलिया यांच्या बड्डेनिमित्त उर्दू-मराठी शायरीला वाहिलेलं हे नवे सदर – उनोकू हुआ तो हमनोकू हुआ! घेऊन येत आहेत स्वप्नवासवदत्तम… मराठी माणसाला मराठी कवितांच्या इतकेच उर्दू शायरीचेही प्रचंड वेड असते. कोणतीही मैफिल जिंकायला शेर यासारखं दुसरं माध्यम नाही.पण बरेचदा आपल्याला या शायरी समजून येत नाही. आपल्या सर्वांच्या […]

फोटो मनोरंजन महिला विशेष लाइफफंडा

अ स्टार इज बॉर्न: अनुष्का सरकटे – मराठी तारांगणातील उगवता तारा

2 नोव्हेंबर पासून झी मराठीवर एक नवी मालिका सुरु झालीये ती म्हणजे कारभारी लयभारी. मालिकेत आपल्याला राजकारण, ऍक्शनचा तडका सोबतच अनोखी प्रेमकथाही पाहायला मिळणार आहे. यापूर्वी देवयानी आणि तुझ्यामध्ये जीव रंगला मालिकेला वळण देऊन त्यात राजकारण दाखवण्याचा प्रयत्न केला होता. नव्या मालिकेत मात्र हाच विषय घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येण्याचा झी मराठीचा मानस आहे. मालिकेतील प्रियांका […]

फोटो मनोरंजन महिला विशेष लाइफफंडा वायरल झालं जी

कुबल-गायकवाड काय घेऊन बसले, त्याहून डेंजर वाद मालिकांमध्ये झालेत

आपण नेहमी म्हणतो कि संसार म्हटलं कि भांड्याला भांडं लागत. असचं काहीस कलाविश्वात देखील होतं असतं. एकत्र काम करताना बऱ्याचदा कलाकारांमध्ये मतभेद होत असतात. हेच मतभेद पुढे मोठ्या वादाला कारणीभूत ठरतात. असे बरेचशा मालिकेतील वाद आपण पाहिलेले आहेत. आणखी गुंता वाढू नये म्हणून त्या विशिष्ट कलाकाराची मालिकेतून हकालपट्टी करण्यात येते किंवा तो/ती कलाकार स्वतःच त्या […]