क्रीडा

गरीबांसाठी दादाची 50 लाखांची मदत 

कोरोना व्हायरसने जगभरात थैमान घातले आहे. भारतातही कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. त्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संपूर्ण देश 21 दिवस लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे 21 दिवस सगळ्यांना घरी बसून कोरोना व्हायरसशी लढायचे आहे. पण जे गरीब गरजू लोक आहेत ज्यांचे हातावर पोट आहे अशा लोकांना मदत करण्याचा निर्णय […]

क्रीडा

गब्बर घरात बसून धुतोय कपडे; पाहा व्हिडिओ

कोरोणाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी सुरक्षितेचा उपाय म्हणून कंपन्यांनी कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होम करण्यास सांगितले आहे. तसेच क्रिडाविश्वात देखील अनेक स्पर्धा रद्द झाल्यामुळे सध्या भारतीय खेळाडू देखील घरीच आहेत. यामध्ये सेलिब्रेटींचा देखील सामावेश आहे. त्यामुळे भारतीय संघातील खेळाडू सध्या घरीच आपल्या कुटुंबासोबत वेळ घालवत आहेत. भारतीय संघाचा सलामीवीर शिखर धवनने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर एक व्हिडीओ […]

क्रीडा

कोरोनामुळे एक वर्षासाठी टोक्यो ऑलिम्पिक पुढे ढकलली

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे अनेक स्पर्धा रद्द करण्यात आल्या आहेत तर काही स्पर्धा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. मात्र आता टोक्यो ऑलिम्पिक देखील  एक वर्षासाठी पुढे ढकलण्यात आली आहे. आता ही स्पर्धा 2021 ला होणार आहे. आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीच्या (आयओसी) सदस्याने असा दावा केला आहे की या वर्षीच्या २४ जुलै २०२० पासून होणारी ऑलिम्पिक स्पर्धा एक वर्षासाठी […]

क्रीडा

जिवंत राहिलो तरच ऑलिम्पिक खेळेल; कोरोनामुळे ‘या’ खेळाडूने व्यक्त केल्या भावना

कोरोना व्हायरसने जगभरात थैमान घातले आहे. क्रिडा क्षेत्रावरही याचा परिणाम झाला आहे. अनेक स्पर्धा रद्द करण्यात आल्या आहेत. तर काही पुढे ढकलण्यात आल्या आहेत. यातच आता ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धांची तारीखही पुढे ढकलली जाण्याची शक्यता बळावत आहे. भारताचा कुस्तीपट्टू बजरंग पुनियासुद्धा ऑलिम्पिकची तयारी करत आहे. पण स्पर्धा वेळेवर होईल का अशी शंका त्याला आहे. पुनिया म्हणतो […]

क्रीडा

जनता कर्फ्यूला सीएसके खेळाडूंचा चांगला प्रतिसाद; पाहा व्हिडिओ

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नागरिकांना जनता कर्फ्यू मध्ये सहभागी होण्याचे आवाहन केले होते. या कर्फ्यूला आज देशातील नागरिकांनी चांगला उत्स्फूर्तपणे पाठिंबा दिला. तसेच संध्याकाळी 5 वाजून 5 मिनिटांनी नागरिकांनी अत्यावश्यक सेवा पुरविणाऱ्या संकटसमयी इतरांना कोणत्याही प्रकारे मदतीचा हात पुढे करणाऱ्या व्यक्तींचे आभार मानण्याचे आवाहन देखील मोदींनी केले होते. हे आवाहनही जनतेने […]

क्रीडा

अन् चहलने उगारला ‘या’ तरुणीवर हात; व्हिडिओ झाला व्हायरल

कोरोनामुळे सध्या क्रिकेटचे काही सामने रद्द करण्यात आले आहेत. त्यामुळे भारताचे क्रिकटपटू सध्या घरी आहेत. हे क्रिकेटपटू घरी बसून सध्या आपल्या आवडीची कामे करत आहे. मात्र भारताचा फिरकीपटू युजवेंद्र चहल सध्या टिक-टॉकवर सक्रिय असल्याचे दिसत आहे. सध्या युजवेंद्रचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे.   @yuzvendrachahalWhen you have an annoying but a cute […]

क्रीडा

आयपीएल आता आणखी लांबणीवर एप्रिल मध्ये नाही तर…

कोरोना व्हायरसमुळे आयपीएल स्पर्धा याआधीच पुढे ढकलण्यात आली होती. मात्र आता आयपीएल आणखी पुढे ढकलण्यात येणार असल्याचे बोलले जात आहे. भारतातील आघाडीची टी २० लीग म्हणजेच आयपीएल देखील २९ मार्चपासून सुरू होणार होती, मात्र करोनामुळे आयपीएल १५ एप्रिलपर्यंत स्थगित करण्यात आली आहे. या स्थगितीनंतर आयपीएलच्या यंदाच्या हंगामातील सामन्यांची संख्या कमी करून छोटेखानी आयपीएल खेळवण्याचा विचार […]

क्रीडा

कोरोनामुळे 21 वर्षीय फुटबॉल कोचचा मृत्यू

एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. कोरोना व्हायरसमुळे एका 21 वर्षीय फुटबॉल कोचचा मृत्यू झाला आहे. कोरोना व्हायरसमुळे स्पॅनिश फुटबॉल प्रशिक्षक फ्रान्सिस्को गार्सिया याचे वयाच्या अवघ्या २१ व्या वर्षी निधन झाले आहे. मलागा येथील अॅटलेटिको पोर्ताडा अल्टा क्लबसोबत तो २०१६ पासून कनिष्ठ संघाचा व्यवस्थापक आणि प्रशिक्षक म्हणून काम पाहत होता. त्याच्या शरिरात कोरोना व्हायरसची लक्षणे […]

क्रीडा

‘या’ भारतीय गोलंदाजाने कोरोनाच्या भीतीने उरकला साखरपुडा

जगभरात कोरोना व्हायरसमुळे क्रिकेट सामने रद्द झाले आहेत अनेक स्पर्धा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. तसेच अनेक कार्यक्रम देखील रद्द करण्यात आले आहेत. असं सगळं वातावरण असताना एका भारतीय गोलंदाजाने कोरोनाच्या भीतीने आपला साखरपुडा उरकून टाकला आहे. भारतीय क्रिकेट संघाचा वेगवान गोलंदाज जयदेव उनाडकट यांने रणजी करंडकमध्ये सौराष्ट्र संघाला विजेतेपद मिळवून दिल्यानंतर आता सोशल मीडियाच्या माध्यमातून […]

क्रीडा

आयपीएल संदर्भात सौरव गांगुलीने केली ‘ही’ मोठी घोषणा

कोरोना व्हायरसमुळे आयपीएलच्या स्पर्धा दोन आठवड्यांसाठी पुढे ढकलण्यात आल्या आहेत. अशी माहिती बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुलीने दिली होती. मात्र आता आणखी एक मोठी घोषना आयपीएल संदर्भात सौरव गांगुलीने केली आहे. ‘आयपीएलमधील सामने कमी केले जातील. याआधीच आम्ही आयपीएल पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आपल्याला काही सामने रद्द करावे लागतील. आता आम्हाला किती सामने कमी […]