तंत्रज्ञान

आता आधारकार्ड हरवले तरी काळजी नाही; लॉक करण्यासाठी ‘हे’ करा

आज काल प्रत्येक ठिकाणी आधारकार्ड अनिवार्य झाले आहे. बॅक, सरकारी कामे, कॉलेज सगळ्या ठिकाणी आधारकार्ड लागतेच. मग अशात जर आधारकार्ड हरवले तर परिस्थिती गंभीर होते. आधारकार्डचा गैरवापर होण्याचा देखील धोका अधिक असतो. पण आता काळजी करु नका कारण तुमचे हरवलेले आधारकार्ड एका मिसकॉलवर लॉक होणार आहे. यूआयडीएआयने आधार कार्ड सुरक्षित ठेवण्यासाठी अनेक महत्वाची पाऊले उचलली […]

तंत्रज्ञान

मोबाईलमध्ये नेटवर्क येत नसेल तर ‘या’ गोष्टी करा

मोबाईल मध्ये नेटवर्क नसल्याची समस्या आपल्याला अनेकदा पाहायला मिळते. त्यामुळे महत्त्वाचा फोन करायचा असल्यास तो लागत नाही. मोबाईल मधील इंटरनेटचा वापरही करता येत नाही. त्यामुळे अनेकदा चिडचिड होते. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला मोबाईल मध्ये नेटवर्क येत नसेल तर काय करायचे याची माहिती देणार आहोत. मोबाईल फोन नेटवर्क सर्च करण्यासाठी मोठ्या प्रमाणात बॅटरीची पॉवर खर्ची होते. […]

तंत्रज्ञान

आता अलेक्झाला म्हणा…”अलेक्झा बॉलीवुडके गाने सुनाओ”

व्हर्च्युअल डिजीटल असिस्टंट आता आपल्या आयुष्याचा अविभाज्य घटक बनू पाहत आहेत.अमेझॉनने आपल्या अलेक्झा या डिजीटल व्हर्च्युअल असिस्टंटला आता हिंदी भाषेचा सपोर्ट प्रदान केला असून आता मराठीचा क्रमांक कधी लागणार याची उत्सुकता लागली आहे. “अलेक्झा बॉलीवुडके गाने सुनाओ” अशा प्रकारच्या विविध कमांडचा वापर करता येणार आहे. यात अलेक्झाच्या विविध स्कील्सचाही समावेश आहे. अर्थातच यामुळे अलेक्झाची लोकप्रियता […]

तंत्रज्ञान

गुगलने स्वत:च्या वाढदिवसानिमित्त हटके ‘डुडल’ साकारले

सर्च इंजिन गुगलचा आज 21 वा वाढदिवस आहे. या निमित्ताने गुगलने आज स्वत:साठी एक खास डुडल (Doodle) तयार केलं आहे. अनेक महत्त्वाच्या घटना, महान व्यक्तींची पुण्यतिथी, जयंती या दिवशी गुगलने डुडलद्वारे विशेष डुडल साकारून जगातील प्रसिद्ध व्यक्तींचे वाढदिवस साजरे करणाऱ्या गुगलने स्वत:च्या वाढदिवसाचे देखील हटके डुडल साकारले आहे. गुगलने जुन्या कम्प्युटरच्या थ्रो बॅक फोटोचे खास […]

तंत्रज्ञान

‘स्मार्ट स्क्रीनशॉट’ असेल गुगलचं नवीन सर्च फिचर

जगातील कोणतीही माहिती गुगलवर शोधता येते हे तर आपण जाणतोच. पण आता या शोधात आणखी भर पडली आहे. हा शोध म्हणजे लवकरच स्क्रीनशॉटद्वारे इमेज शोधता येणं शक्य होणार आहे. ‘9to5 Google’ या टेक पोर्टलने याबाबत सविस्तर वृत्त दिलं आहे. गुगल अॅपच्या नव्या अपडेटमध्ये म्हणजेच 10.61 व्हर्जनमध्ये ‘स्मार्ट स्क्रीनशॉट्स’ नावाचा एक नवा पर्याय असेल. याद्वारे युजरने […]