Uncategorized देश

उत्तरप्रदेशमध्ये भिंत कोसळून 5 कामगारांचा मृत्यू; ढिगाऱ्याखाली 15 जण अडकले

उत्तरप्रदेशच्या झांसी मध्ये भीषण अपघात झाला आहे. बांधकाम सुरू असताना भिंत कोसळल्याची मोठी दुर्घटना घडली आहे. यामध्ये 5 कामगारांचा मृत्यू झाला आहे. तर 15 जण ढिगाऱ्याखाली अडकले आहे. काही कामगार स्टोन क्रशरच्या भिंतीवर प्लास्टर करत असताना अचानक हा अपघात झाला. या अपघातामध्ये मृतांची संख्या वाढण्याची शक्यता वर्तविली जात आहे. ज्या कामगारांनी क्रशर भिंत बांधली त्यांचं […]

Uncategorized क्रीडा

शानदार विजयानंतरही युवराज टीम इंडियावर भडकला

वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या टी-२० मॅचमध्ये भारताचा दणदणीत विजय झाला आहे. या मॅचमध्ये रोहित शर्मा, वॉशिंग्टन सुंदर आणि खुद्द कर्णधार विराट कोहलीकडून मिस फिल्डिंग झाली. याचा फायदा वेस्ट इंडीजच्या फलंदाजी घेतला आणि 207 धावांचे लक्ष उभारले. भारताच्या फिल्डिंगवर युवराजने प्रश्नचिन्ह उपस्थित केले. त्याने भारतीय संघाचे क्षेत्ररक्षण अत्यंत खराब असल्याची टीका केली. विराट कोहलीच्या नाबाद 94 रन […]

Uncategorized

उद्याच्या उद्या बहुमत चाचणी घ्याः सर्वोच्च न्यायालय

उद्याच्या उद्या बहुमत चाचणी घ्या, गुप्त मतदान नको असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्र सरकारला दिले आहेत. त्यामुळे संपुर्ण महाराष्ट्राचे लक्ष उद्याच्या बहुमत चाचणीकडे लागले आहे. राज्यात भाजपने राष्ट्रवादीचे बंडखोर नेते अजित पवार यांच्या मदतीने सरकार स्थापन केलं आहे. मात्र या सरकारकडे बहुमत नसल्याचा आक्षेप घेत शिवसेना-राष्ट्रवादी-काँग्रेस या तीन पक्षांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती. या […]

Uncategorized

लग्न ठरवायच्या बैठकीत जर एकढी भांडण तर संसार कसा नीट होणार ?

सत्तास्थापनेवरुन सध्या शिवसेना आणि भाजपमध्ये वाद सुरु आहेत. महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण होणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागलेले आहे. अशातच आता राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नवनिर्वाचित आमदार रोहित पवार यांनी फेसबुक पोस्ट लिहून भाजप आणि शिवसेनेवर निशाणा साधला आहे. सत्ता स्थापनेसाठी वाटाघाटीवरून शिवसेना-भाजपमध्ये वाद सुरू आहे. लग्न ठरवण्याच्या बैठकीतच इतकी भांडणं मग संसार कसा नीट होणार? असा सवाल रोहित […]

Uncategorized

“लागीर झालं जी” गाजवणारे ‘हे’ कलाकार पुन्हा एकदा दिसणार एकत्र..!

मंडळी, लागीर झालं जी मधल्या आज्या, राहुल्या विक्या या व्यक्तिरेखांची दोस्ती अवघ्या महाराष्ट्राला भावली. पण ही झाली व्यक्तिरेखांची मालिकेतली दोस्ती पण, या व्यक्तिरेखा साकारणाऱ्या कलाकारांची देखील खरी खुरी जिगरी दोस्ती आहे. बॅकस्टेज एकत्र, नाटकात एकत्र, टीव्ही सिरिअल ला एकत्र आणि आता हे  तुम्हाला सिनेमा मध्ये देखील एकत्र पहायला मिळणार आहे. याला म्हणतात दोस्ती..! स्ट्रगलिंग काळात […]

Uncategorized

वाघा बॉर्डवर जवानांनी उत्साहात साजरी केली दिवाळी

भारत-पाकिस्तानच्या अटारी वाघा बॉर्डरवर जवानांनी मोठ्या उत्साहात दिवाळी साजरी केली आहे. जवानांनी रांगोळी काढत, एकमेंकाना मिठाई भरवत, फटाके उडवित,  पारंपारिक वाद्य वाजवून  दिवाळी साजरी केली आहे. राजनंदगाव जिल्ह्यात इंडो-तिबेटिअन बॉर्डर पोलीस फोर्सच्या ४४ बटालिअनच्या जवानांनी उत्साहात दिवाळी साजरी केली. पणत्या लावून दिव्यांची आकर्षक रोषणाई करुन मोठ्या जल्लोषात दिवाळीचा उत्साह साजरा केला. हा उत्सव साजरा करताना […]

Uncategorized

जुहीने सासुला दिले असे काही गिफ्ट तुम्हालाही ऐकूण बसेल धक्का

अभिनेत्री जुही चावलाने सासु सुनैना यांना वाढदिवसानिमित्त असे काही गिफ्ट दिले आहे की, ते ऐकूण तुम्हीही भावुक व्हाल. सध्या या गिफ्टची चर्चा सोशल मीडियावर चांगलीच रंगली आहे. जुहीने नुकतंच तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर सासूचा एक फोटो शेअर केला होता. हा फोटो शेअर करताना अभिनेत्रीने चाहत्यांसमोर आपलं मन मोकळं करत म्हटलं की, ‘सासू सुनैना यांच्या वाढदिवसाला 1 […]

Uncategorized

सायनाच्या बायोपिकसाठी परिणीती घेतेय खूप मेहनत, तुम्ही फोटो पाहिलेत का?

भारतीय बॅडमिंटनपटू सायना नेहवालच्या आयुष्यावर आधारीत बायोपिक मध्ये अभिनेत्री परिणीती चोप्रा सायनाच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटासाठी परिणीती खूप मेहनत घेताना दिसत आहे. यासाठी ती बॅडमिंटन शिकताना दिसत आहे. बॅडमिंटनची प्रॅक्टीस करतानाचे ती फोटोही सोशल मीडियावर शेअर करताना दिसते. तिने नुकतेच काही फोटो शेअर केले आहेत. View this post on Instagram Me. All day everyday […]