बातमी मनोरंजन वायरल झालं जी व्हिडिओ

अभिनेते हार्दिक जोशींनी कोल्हापुरात सुरु केला नवीन व्यवसाय…

कोल्हापूरच्या कुस्तीचा रांगडा रंग दाखवणारी मालिका तुझ्यात जीव रंगला ने नुकताच प्रेक्षकांचा निरोप घेतला. बराच काळ चाहत्यांच्या मनावर राज्य करणारी ही मालिका संपली असली तरी त्यातील कलाकार हे रसिकप्रेक्षकांना नेहमीच लक्षात राहतील. पण आता मालिका तर संपली मग हे सगळे कलाकार काय करत असतील याचे कूतुहल सगळ्यांनाच असते आणि हे जाणून घेण्याची इच्छा पण असते. […]

इतर महाराष्ट्र मुंबई वायरल झालं जी व्हिडिओ

फ्लाईंग डोसा : येथे डोसा हवेत फिरवून मग डिश मध्ये येतो…

मुंबई मधील एका डोसा विक्रेत्यांचा व्हिडिओ सध्या फेसबुक वर चांगलाच वायरल होतोय. हा डोसा विक्रेता त्याच्या अनोख्या डोसा बनवण्याच्या पद्धतीमुळे फेमस होत आहे. त्याच्या व्हिडिओला एकूण ८४ मिलियन्स च्या पुढे ही व्हूवज् (view) मिळाले आहेत. दक्षिण मुंबईच्या मंगलदास मार्केटमधील श्री बालाजी डोसा येथे डोसा थेट तव्यावरून उडत प्लेटवर जातो. ‘स्ट्रीट फूड रेसिपी’ नावाच्या एका फेसबुक […]

काम-धंदा देश बातमी ब्लॉग महाराष्ट्र यशोगाथा वायरल झालं जी व्हिडिओ शेती

दोन मराठमोळ्या मित्रांनी वर्षाला ७५ लाख रुपये देऊन घेतली भाडे तत्ववार १३० एकर शेती…

देशात आता ऐरणी वर असलेला मुद्दा म्हणजे शेती व शेतकरी. शेतकरी कायद्यात झालेल्या बदल मुले शेतकऱ्यांचं आंदोलन तापत चाललेलं आहे. असे असताना त्यामधील एक महत्वाचा मुद्दा म्हणजे करार शेती. या करार शेती बद्दल बरेच समज- गैरसमज समाजात आणि शेतकऱ्यांमध्ये देखील आहेत. या शेतीत किती नफा आणि तोटा होतो हा विषय परिस्थितिजन्य असावा. ह्या प्रकार ची […]

इतर बातमी वायरल झालं जी व्हिडिओ

सुशांतसिंह राजपूतच्या सह अभिनेत्याने पण केली आत्महत्या…

महेंद्रसिंह धोनीवर आधारित चित्रपटात त्याच्या खास मित्राची भूमिका करणाऱ्या संदिप नाहार या अभिनेत्याचा मृतदेह काल त्याच्या राहत्या घरात सापडला. संदिपने आत्महत्या केली असल्याचा प्राथमिक अंदाज नोंदवला गेला. तरी ही काही ठिकाणी हा मूत्यू संशयास्पद असल्याचे बोलले जात आहे. संदिप नाहार हा ‘एम.एस. धोनी’: द अनडोल्ड स्टोरी मध्ये त्याने धोनीच्या म्हणजेच सुशांतसिंह च्या मित्राची भूमिका केली. […]

इतर बातमी मनोरंजन महिला विशेष मुंबई व्हिडिओ

‘धनंजय माने इथेच राहतात’ नावाच्या नाटकातून स्वानंदी बेर्डे करणार नाट्यक्षेत्रात प्रदार्पण…

मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध दिवंगत अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे आणि अभिनेत्री प्रिया बेर्डे यांची लेक स्वानंदी बेर्डे सोशल मीडियावर बरीच सक्रिय आहे. तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून फोटोशूटचे व इतरही ब-याच पोस्ट ती शेअर करत असते. व यामुळे नेहमीच ती चर्चेत देखील असते. यावेळी सुध्दा ती चर्चेत आली आहे ती तिच्या इन्स्टाग्राम वरील पोस्ट मुळेच…..नुकतेच तिने इन्स्टाग्राम लाइव्ह वरून एक नवीन मोठी घोषणा […]

इतर इतिहास काम-धंदा कोरोना इम्पॅक्ट क्रीडा टेक इट EASY फोटो बातमी ब्लॉग मनोरंजन महिला विशेष राजकारण लाइफफंडा वायरल झालं जी व्हिडिओ शेती

गांधी आणि आंबेडकरांमधील वाद युरोपात लढवणारा रॉकस्टार मास्तर – स्लावोय झिझेक

“एकवेळ या पृथ्वीवरून सजीवांचा नाश होण्याची कल्पना माणसाला सहज करता येईल पण कार्ल मार्क्सच्या स्वप्नातली भांडवलशाही संपण्याची किंवा कामगारांनी संपण्याची शक्यता आता कल्पनेत आणणे अतिशय अवघड आहे” हे वाक्य प्रचंड फेमस आहे. हे वाक्य म्हणणारा माणूस म्हणजे स्लावोय झिझेक. झिझेक या माणसाचं नाव पुण्या-मुंबई-दिल्लीच्या तरुण पोरांच्या तोंडी कायमच असतं. हा माणूस तरुणांमध्ये प्रसिध्द असलेल्या तत्त्वज्ञ […]

काम-धंदा कोरोना इम्पॅक्ट महिला विशेष व्हिडिओ

ती अभिनेत्री नाही, तरी नट्यांच्या जागी फॅशन मॅगझीनने तिचा फोटो छापला, कारण…

कोरोनाने जगाला हरवलं, पण या एकट्या महिलेने केरळला तारलं… फॅशन आणि लाइफस्टाईल मॅगझिन इंडियाच्या आवृत्त्यात दरवर्षी  महिलेला वुमन ऑफ द इयर म्हणून घोषित केलं जातं. बरेचदा त्यात नट्या किंवा कुणी सेलिब्रेटी असतात. यंदा मात्र एका नम्र सुस्वभावी राजकारणी व्यक्तिमत्त्वाला तो सन्मान मिळाला. केरळच्या आरोग्यमंत्री के.के. शैलजा यांना २०२० सालची ती आदर्श महिला म्हणून सन्मानित करण्यात […]