वायरल झालं जी

पास्ताचा व्हिडिओ टीकटॉकवर व्हायरल केल्यामुळे तरुणीला गमवावी लागली..

आज काल टीकटॉक म्हणजे मनोरंजनाचे मोठे माध्यम झाले आहे. यामुळे अनेक जणांना स्टार असल्याचा देखील फील येत आहे. मात्र याच टीकटॉकमुळे लोकांना नोकरी देखील गमवावी लागल्याची उदाहरणे आपण ऐकली आहेत. एका तरुणीने हॉटेलमध्ये पास्ता कसा बनवला जातो हा व्हिडिओ टीकटॉकवर अपलोड केला होता. मात्र या व्हिडिओमुळे तिला नोकरी गमवावी लागली असल्याचे तिचे म्हणणे आहे. Apparently, […]

वायरल झालं जी

अरेच्चा ! चक्क माकड शोधतंय पोलिसांच्या डोक्यातील उवा

अनेकांनी माकडाचे अनेक किस्से  ऐकले किंवा पाहिले असतील. मात्र आजचा हा माकडाचा किस्सा ऐकूण तुम्हालाही आश्चर्य वाटल्याशिवाय राहणार नाही. एक माकड चक्क पोलिस अधिकाऱ्याच्या डोक्यातील उवा शोधण्याचा प्रयत्न करत आहे. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ उत्तर प्रदेशमधील असून अतिरिक्त पोलीस अधीक्षक राहुल श्रीवास्तव यांनी हा व्हिडीओ ट्वीटरवर शेअर केला […]

वायरल झालं जी

‘या’ धाडसी जवानाने किंग कोब्राला 2 बोटांनी पळवून लावले; पहा व्हिडिओ

सापाचे साधे नाव जरी काढले तरी छातीत धडकी भरते. मात्र सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडिओ मधील जवानाने चक्क किंग कोब्राशी पंगा घेतला आहे. या जवानाने फक्त आपल्या दोन बोटांनी सापाला पळवून लावले आहे. त्यामुळे सर्वांना हा व्हिडिओ पाहून या जवानाचे खूप कौतुक वाटत आहे. किंग कोब्रा हा जगातला सर्वात […]

वायरल झालं जी

जवानांनी गरब्यावर धरला ठेका, पहा व्हिडिओ

सोशल मीडियावर गरब्याचे अनेक व्हिडिओ सध्या व्हायरल होताना दिसत आहेत. मात्र नवरात्रोत्सव संपत आल्यावर सगळ्यात जास्त व्हायरल झालेला व्हिडिओ म्हणजे सीमेवर लढणारे जवान गरब्याच्या तालावर ठेका धरताना दिसत आहे. या व्हिडिओमधून हेच दिसते की, जवानांना देखील गरबा खेळण्यांचा मोह आवरला नाही. Haven’t got any outstanding entries yet to my ‘Dandiya Dad’ competition, but getting a […]

वायरल झालं जी

डोंगर रांगात जोडप्याचा तोल ढासळला; गुगल मॅपमुळे ‘त्या’ फोटोची चर्चा होतेय..

डोंगर रांगात आपण आणि फक्त आपली प्रेयसी असली तर.. साहजिकच आपला तोल ढासळू शकतो. तैवानमधील अशाच एका जोडप्याचा तोल ढासळला आणि त्यांनी कारच्या बोनटवर चक्क लैंगिक संबंध करायला सुरवात केली. त्यांना वाटलं कुणी पाहत नाही पण गुगल स्ट्रीट व्हूव्ह कॅमेऱ्यातून रस्त्याचा एक फोटो घेण्यात आला आणि एक जोडपं आक्षेपार्ह स्थितीत दिसलं हा फोटो एवढा व्हायरल […]

वायरल झालं जी

प्रिती झिंटा म्हणते ‘या’ गायीकडून काही तरी शिका…

अभिनेत्री प्रिती झिंटा सध्या बॉलिवूडपासून दूर आहे. मात्र तिने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे. आणि हा व्हिडिओ तुफान व्हायरल झाला आहे. प्रितीने एका गाईचा व्हिडीओ शेअर केला आहे. ही गाय वाहतुकीचे नियम पाळताना दिसत आहे. ही गाय रस्ता ओलांडण्याचा प्रयत्न करताना दिसते. पण जेव्हा सिग्नलला लाल दिवा लागतो तेव्हा ती इतर वाहनांप्रमाणे स्वतः […]

वायरल झालं जी

अन् सापाला पाहून ‘ती’ घाबरली, मात्र तो साप नव्हताच….तर…

कोणालाही जर रस्त्यात अचानक साप दिसला तर प्रत्येकाची बोबडी वळेलच. असाच एक किस्सा एका तरुणीच्या बाबतीत घडला. आणि हा प्रसंग तिने आपल्या फेसबुकवर पोस्ट केला आहे. सध्या ही पोस्ट फेसबुकवर चांगलीच व्हायरल होत आहे. झाले असे की, फेसबुक युझर फातिमा दाऊदला तिच्या बिल्डींगच्या पार्कींगमध्ये एक साप दिसला. या सापाला पाहून ती जोरजोरात ओरडली. तिचे ओरडणे […]

वायरल झालं जी

टिकटॉकवरील ‘हा’ व्हिडिओ पाहून तुम्हीही भावुक व्हाल…

टिकटॉकवर दररोज नवनवीन मजेशीर व्हिडीओ व्हायरल होत असतात. असाच एक व्हिडिओ वायरल झाला असून हा व्हिडीओ पाहून तुम्हीही फार भावुक व्हाल यात काही शंका नाही. टिकटॉकवर बाप-लेकीचं प्रेम दाखवणारा असाच एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडिओ मध्ये लग्नानंतर मुलीने वडिलांना व्हिडीओ कॉल केला. मुलीशी बोलताना बाबांना अचानक रडू कोसळलं. मुलगी सासरी जाण्याचं दुःख जेवढं […]

वायरल झालं जी

सभेत घुसला कुत्रा अन् पवार म्हणाले, ‘शिवसेनेची लोकं आली का?’

उस्मानाबाद : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची उस्मानाबादेत सभा पार पडली. शरद पवार जेव्हा सभेला संबोधित करत होते. तेव्हा सभेच्या ठिकाणी कुठून तरी कुत्रा आला. त्यावेळी पवार यांनी लगेच कुत्र्याकडे हात करत ‘शिवसेनेची लोकं आले काय की’ असा उपरोधिक टोला लगावला आणि सभा मंडपात एकच हश्शा पिकली.  

वायरल झालं जी

लाइव्ह रिपोर्टिंग करणाऱ्या महिला रिपोर्टरला केले किस; व्हिडीओ व्हायरल

एका महिला न्यूज रिपोर्टरला लाइव्ह रिपोर्टिंग करत असताना रस्त्याने जाणाऱ्या एका युवकाने किस केला आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर वायरल झाला असून किस करणाऱ्या अज्ञात व्यक्तीवर केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. Hey mister, here’s your 3 seconds of fame. How about you not touch me? Thanks!! pic.twitter.com/5O44fu4i7y — Sara Rivest (@SRivestWAVE3) September 20, 2019 […]