महिला विशेष

म्हणूनच शिवसैनिकांसाठी रश्मी ठाकरे माँ-साहेब-2

20 दिवसांपासून शिवसेनेचा सत्तासंघर्ष महाराष्ट्र पाहत होता. मातोश्रीवरून येणाऱ्या आदेशाचा परिणाम महाराष्ट्र पाहत होता. मात्र मातोश्रीकडून येणार प्रत्येक आदेश हा रश्मी ठाकरे यांचा होता. शिवसेनेच्या महिन्याभराच्या सत्तासंघर्षात माँ-साहेब-2 म्हणून समोर येतायंत. बाळासाहेबांच्या पत्नी मीनाताई ठाकरे यांची ओळख माँसाहेब म्हणून शिवसैनिकांसह अवघ्या महाराष्ट्राला आहे. पण आता मातोश्रीत रश्मी ठाकरेंच्या रुपानं माँ-साहेब – 2 अवतरल्यात. संघाचा बालेकिल्ला […]

महिला विशेष

व्यवस्थेला चपराक देत मराठमोळ्या प्रांजल पाटील बनल्या केरळमधील पहिल्या दृष्टीहीन महिला उपजिल्हाधिकारी

मुंबई : केरळमधील तिरुअनंतपुरमची उपजिल्हाधिकारी म्हणून मराठमोळ्या प्रांजल पाटीलला रुजू झाली आहे. प्रांजलला डावलणाऱ्या सरकारी अधिकाऱ्यांच्या नाकावर टिच्चून तिने घवघवीत यश मिळवलं. आधी अंधत्व आणि त्यानंतर सरकारची डोळेझाक. अडथळ्यांची शर्यत पार करत पहिल्याच प्रयत्नात यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण झालेल्या नेत्रहीन प्रांजल पाटीलने आणखी एक गड सर केला आहे. आयुष्यात काहीतरी करुन दाखवण्याच्या जिद्दीतून तिने एक-एक अडथळे […]

महिला विशेष

प्रेरणादायी संघर्ष! शिक्षिका ते थेट ऑटोचालक नंतर ST वर्कशॉप मध्ये मोटार मेकॅनिक

एसटी महामंडळाचं अहमदनगर शहरातील तारकपूर आगार. खडखड करत एक एसटी बस आगारात शिरली. बसच्या दरवाजाजवळच ‘लेक वाचवा, लेक शिकवा’ अभियानाचं पोस्टर चिकटलेलं दिसलं.बसमधून कॉलेजात जाणारे मुल-मुली उतरले. झॅकपॅक कपडे. पाठीवर सॅक. कॉलेजला जाणारे बरेचसे मुलं-मुली. बस पूर्ण रिकामी झाली आणि ड्रायव्हरनं निघायचं म्हणून गिअर टाकला, तर गिअर दांड्याचा खडखड असा मोठा आवाज होतो. काहीतरी गडबड […]