मनोरंजन

अंजलीबाईचा ‘हा’ हॉट फोटो तुम्ही पाहिलात का ?

तुझ्यात जीव रंगला ही मालिका सध्या लोकप्रिय ठरत आहे. या मालिकेने प्रेक्षकांना अगदी वेड लावले आहे. या मालिकेतील अंजलीबाई आणि राणा दा या दोघांची जोडी तर प्रेक्षकांना खूपच आवडते. सध्या सोशल मीडियावर अंजलीबाई म्हणजेच अक्षया देवधर चांगलीच चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वी अक्षयाने काही फोटो तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट केले आहेत. हे फोटो खूपच लक्षवेधी असल्यामुळे या फोटोंवर लाईक्सचा पाऊस पडत आहे.

 

View this post on Instagram

Salt water heals everything !

A post shared by Akshaya Mahesh (@akshayaddr) on

हे फोटो शूट अक्षयाने गोव्यात केले आहे. या फोटोंवर आतापर्यंत तब्बल एक लाख ३१ हजारांपेक्षा अधिक नेटकऱ्यांनी आपल्या प्रतिक्रीया दिल्या आहेत.