विदेश

बायडन बापूने बायकोसाठी बांधले एव्हड्या कोटीचे टॉयलेट…

अमेरिकेचे नुकतेच राष्ट्राध्यक्ष म्हणून रुजू झालेले जो बायडेन हे ४६वे राष्ट्राध्यक्ष ठरले. सलग तिसऱ्या प्रयत्नानंतर बायडन हे यशस्वी झालेत ते हि वयाच्या ७८व्या वर्षी. अमेरिकेचे सर्वात वयस्कर राष्ट्राध्यक्ष म्हणून त्यांची नोंद झाली आहे. जो बाईडन हे नेमके आहेत तरी कोण? त्यांच्या राजकीय आयुष्या बरोबरच त्यांचे खाजगी आयुष्याविषयी सर्वांच्या मनात प्रचंड उत्सुकता आहे. म्हणूनच आज आपण जो बायडन यांच्या खाजगी आयुष्यातील बद्दल काही रंजक गोष्टी जाणून घेऊ

जो बाईडन अलीकडेच एका गोष्टीमुळे पुन्हा चर्चेत आले आहेत. ती गोष्ट म्हणजे त्यांचे बायकोप्रति असलेले प्रेम. पत्नीसाठी जीव ओवाळून टाकणारे जो बाईडन यांच्या अनेकदा याबाबतीत चर्चा होतात. पत्नी साठी ते काहीही करायला तयार असणारे बायडन त्यांच्या पत्नीला कुत्री पळायला आवडतं म्हणून विविध जातीचे कुत्रे विकत घेत असतात.

नुकतेच बायडन यांनी पत्नी जिल बायडन हिच्यासाठी अमेरिकेचा राष्ट्रपती कार्यालय म्हणजेच व्हाइट हाउस मध्ये 1.2 मिलियन डॉलर म्हणजेच जवळपास 9 कोटी रुपयांची टॉयलेट बनवले आहे.

जिल यांचं वय 69 आहे, त्या पेशाने शिक्षिका आहेत. वेगवेगळ्या विषयात त्यांनी चार डिग्री संपादित केल्या आहेत. फाईट हाऊस मधल्या आतापर्यंतच्या जिल बायडन ह्या पहिल्या महिला आहेत जनहित हाऊस मध्ये राहून, ‘ फर्स्ट लेडी’च्या सर्व जबाबदाऱ्या सांभाळून बाहेर पडून स्वतःच्या क्षेत्रातले काम सुरुवात ठेवणार आहेत.

बायडन यांची पहिली पत्नी नीलिया व मुलगी नाओमी यांचा अपघाती मृत्यू झाला होता. बायडेन यांनी जिल यांच्याशी 1970 मध्ये दुसरे लग्न केले. त्याची लव्ह स्टोरी हि तितकीच रंजक आहे. बायडेन यांनी जिल यांना लग्नासाठी तब्बल पाच वेळा प्रपोज केले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *