बातमी वायरल झालं जी

अरे बापरे ! नासाने केली कमाल चक्क मंगळ ग्रहांवर उडविले हेलिकॉप्टर

अमेरिकेतील प्रसिद्ध अंतराळ संस्था नासा. नेहमी वेगवेगळे प्रयोग करत असते.नासाने नुकताच एक वेगळा प्रयोग केला आहे,तो प्रयोग यशस्वी देखील झाला आहे.नासाने एक छोटे हेलिकॉप्टर उडवण्यात यश मिळवले आहे.

कारण जगात पहिल्यांदा दुसऱ्या ग्रहांवर विमानांद्वारे चालवले जाणारे आणि नियंत्रित केलेले उड्डाण होते.हेलिकॉप्टरने जो डेटा जमा केला आहे.तो डेटा देखील पाठविला आहे.मंगळावर उड्डाण घेणे अवघड आहे.

कारण तेथे आपल्यापेक्षा वेगळे वातावरण आहे.या मोहिमेला ‘ड्रॅगनफ्लाय’ असे नाव देण्यात आले आहे. 2020 दशकाच्या मध्यात ते टायटनपर्यंत पोहोचण्याची अपेक्षा आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *