झगमगाट

बॉलीवूड

चीनी वायग्रा विकतोय राजकुमार राव!

राजकुमार राव अभिनित ‘मेड इन चायना’ या चित्रपटाचा ट्रेलर नुकतंच प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटात राजकुमार अहमदाबादमधील एका छोटा व्यापारीच्या भूमिकेत दिसेल. रघु मेहता असे राजकुमारच्या भूमिकेचं नाव आहे. ट्रेलर येण्याआधीच राजकुमारने त्याच्या लुकचं पोस्टर रिलीज केलं होतं. या लुक वरून कळेल की या चित्रपटासाठी राजकुमारने आपलं वजन वाढवलं आहे. राजकुमारच्या पोटाचा आकार गोलाकार वाढल्याचे […]

लाइफफंडा

‘हे’ घरगुती उपाय बिघडवतील तुमचं सौंदर्य

सुंदर दिसावं यासाठी महिलावर्ग अनेक उपाय करत असतो. आता बाजारात केमिकलयुक्त क्रिम आणि लोशनच्या वापरापासून बऱ्याच प्रमाणात महिला सावध झाल्या आहेत. पण सौंदयासाठी घरगुती उपयांवरचा जोर वाढला आहे. पण महिलांनो, तुम्हाला माहित आहे का की, कधी कधी हे घरगुती उपायही आपल्या चेहऱ्यावर तेज आणण्याऐवजी चेहऱ्याचं तेज हिरावून घेऊ शकतात! सौंदर्याच्या दृष्टीने घरगुती उपाय करत असाल […]

राहुन गेलेल्या बातम्या ...

चीनी वायग्रा विकतोय राजकुमार राव!

राजकुमार राव अभिनित 'मेड इन चायना' या चित्रपटाचा ट्रेलर नुकतंच प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटात राजकुमार अहमदाबादमधील एका छोटा व्यापारीच्या भूमिकेत दिसेल. रघु मेहता असे राजकुमारच्या भूमिकेचं नाव आहे. https://youtu.be/eA6PFnSHo-E ट्रेलर येण्याआधीच राजकुमारने त्याच्या लुकचं पोस्टर रिलीज केलं होतं. या लुक वरून कळेल की या चित्रपटासाठी राजकुमारने आपलं वजन वाढवलं आहे. राजकुमारच्या पोटाचा आकार गोलाकार वाढल्याचे ट्रेलरमध्ये दिसते. मिखील मुसाले दिग्दर्शीत या चित्रपटात राजकुमार सोबत टीव्ही जगताची नागीण आणि बॉलिवूडमध्येही खिलाडी अक्षय कुमार सोबत 'गोल्ड' डेब्यू केलेली अभिनेत्री मौनी रॉय मुख्य भूमिकेत दिसेल. या चित्रपटाची कथा मिखील, करन व्यास आणि परिंदा जोशी यांनी मिळून लिहिली आहे. येत्या 25 ऑक्टोबरला हा चित्रपट प्रदर्शित होणार

‘स्मार्ट स्क्रीनशॉट’ असेल गुगलचं नवीन सर्च फिचर

जगातील कोणतीही माहिती गुगलवर शोधता येते हे तर आपण जाणतोच. पण आता या शोधात आणखी भर पडली आहे. हा शोध म्हणजे लवकरच स्क्रीनशॉटद्वारे इमेज शोधता येणं शक्य होणार आहे. '9to5 Google' या टेक पोर्टलने याबाबत सविस्तर वृत्त दिलं आहे. गुगल अॅपच्या नव्या अपडेटमध्ये म्हणजेच 10.61 व्हर्जनमध्ये 'स्मार्ट स्क्रीनशॉट्स' नावाचा एक नवा पर्याय असेल. याद्वारे युजरने आपल्या स्मार्टफोनवरून स्क्रीनशॉट घेतल्यास त्याला गुगल सर्च हा पर्याय देखील दर्शविण्यात येईल. यावर क्लिक केल्यास त्या स्क्रीनशॉटशी संबंधित माहिती सर्च करता येईल असं सांगितलं जात आहे. पण, नेमकं कशाप्रकारे हे फीचर कार्यान्वित असेल हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. या नवीन फीचरची गुगलकडून चाचणी सुरू असल्याचं

मासिकाच्या कव्हर फोटोमुळे मीरा राजपूतला ऐकावी लागली खरीखोटी

बॉलीवूड अभिनेता शाहिद कपूरची पत्नी मीरा राजपूत नेहमीच मीडियाच्या बातम्यांमध्ये झळकत असते. कधी मीरा जिमच्या बाहेर शाहिद सोबत कॅमेरात स्पॉट होते तर कधी त्यांच्या मुलांसोबत मुंबईत ती मीडियाच्या नजरेत येते. इंटरनेटवरही मीराचे फोटोज व्हायरल होताना दिसतात. सध्या मीरा चर्चेत आहे पण यावेळी चर्चेत येण्याचं कारण हे नकारात्मक आहे. मीराने नुकताच एका प्रतिष्ठित मासिकासाठी कव्हर फोटोशूट केलं आहे, ज्यावरून लोक तिला ट्रोल करत आहेत. काही दिवसांपूर्वी मीरा राजपूत करण जोहरच्या चॅट शोमध्ये सहभागी झाली होती. जिथे ती नेपोटीझमबद्दल बोलली होती की, 'मी नेपोटीझमला अजिबात सपोर्ट करत नाही.' आता मीराला या फोटोशूट नंतर लोक विचारत आहेत की जर ती नेपोटीझमच्या विरोधात आहे

हिना खानला रिप्लेस करेल ‘ही’ अभिनेत्री

टीव्ही इंडस्ट्रीतील सुंदर आणि महागडी कलाकार म्हणून ओळख असलेल्या हिना खान तिच्या चाहत्यांसाठी खुशखबर घेऊन आली आहे. विक्रम भट्ट यांच्या बॉलिवूडपटातून धमाकेदार एन्ट्री करायला हिना सज्ज झाली आहे. 'Hacked' चित्रपटात ती दिसणार आहे. बॉलीवूडमधील पदार्पणासाठी हिना खानने 'कसोटी जिंदगी की' या तिच्या टीव्ही मालिकेला बाय बाय केला आहे. या मालिकेत हिना 'कमोलिका'च्या भूमिकेत दिसली होती. पण हिनाने शो सोडल्यापासून मेकर्स नवीन कमोलीकाच्या शोधात होते. मेकर्सचा शोध आता संपलाय असं म्हणायला हरकत नाही. कारण एक नवीन चेहरा कमोलीकाच्या भूमिकेसाठी समोर आला आहे. मॉडेल आणि बॉलीवूड अभिनेत्री गौहर खान लवकरच कमोलिकाची भूमिका साकारताना दिसेल. गौहर खान एकता कपूर देखील गौहरचे नाव

सोशल मीडियावरील ‘एक्सप्रेशन क्वीन’ आता चित्रपटामध्ये झळकणार

सोशल मीडियावर आपल्या एक्सप्रेशनने घायाळ करणारी शिल्पा ठाकरे सर्वत्र लोकप्रिय आहे. चित्रपट आणि टीव्ही माध्यमांसाठी हे नाव नवीन असलं तर सोशल मीडियावर तिच्या एक्सप्रेशन मुळे ती अत्यंत प्रसिद्ध आहे. टिकटॉक आणि यु ट्यूब सारख्या सोशल माध्यमांवर तिचे एक्सप्रेशनचे व्हिडिओ मोठ्या प्रमाणात वायरल झालेले आहेत. तिच्या नव्या व्हिडिओंची वाट पाहणारे अनेक चाहते आहेत. आता ही 'एक्सप्रेशन क्वीन' लवकरच चित्रपटांमध्ये झळकणार आहे. तिच्या या एक्सप्रेशनच्या चाहत्या वर्गामुळेचं तिचे खिचिक, ट्रिपल सीट आणिभिरकीत हे तीन चित्रपट प्रदर्शित होण्याच्या मार्गावर असून सप्टेंबर आणि ऑक्टोबरमध्ये चित्रपटगृहात प्रदर्शित होतील. शिल्पा ठाकरे शिल्पा हि मूळची नागपूरमधील एका छोट्या गावातून पुण्यात आली होती. ती इलेक्ट्रॉनिक इंजिनियर असून तीने

‘AB आणि CD’ मध्ये नीना कुळकर्णी यांची सरप्राईज एन्ट्री; अमिताभ बच्चन यांचीही भूमिका

'आसू' आणि 'हसू' या दोन्ही गोष्टी अभिनयातून अगदी सहजपणे प्रेक्षकांपर्यंत पोहचवणाऱ्या अभिनेत्री नीना कुळकर्णी लवकरच नवीन भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. नीना कुळकर्णी यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन अभिनेते विक्रम गोखले यांच्या सोबतचा त्यांचा फोटो पोस्ट केला. त्यावरुन हे नक्कीच लक्षात येते की 'AB आणि CD' या सिनेमात त्यांची सरप्राईज एण्ट्री झाली आहे. या सिनेमात अमिताभ बच्चन, विक्रम गोखले, सुबोध भावे, सायली संजीव, अक्षय टंकसाळे यांच्या भूमिका आहेत. नीना कुळकर्णी सुद्धा महत्त्वाची भूमिका चित्रपटात भूमिका साकारतील हे या फोटो वरून स्पष्ट झालंय. पण त्या कोणती भूमिका साकारणार आहेत? त्यांच्या सरप्राईज एण्ट्रीच्या मागे नेमके कारण काय? याची उत्तरं अजूनही गुलदस्त्यात आहेत. अक्षय विलास
इतिहास

पुणे शहरातला ‘शून्य मैलाचा दगड’ आणि त्रिकोणमितीय सर्व्हेक्षणाचा इतिहास

पुणे शहरातला ‘झीरो माईल स्टोन’ अर्थात ‘शून्य मैलाचा दगड’ हे एक प्रमुख वारसास्मारक (हेरिटेज मॉन्युमेंट) होय. हा मैलाचा दगड ब्रिटिशांच्या काळात, एका मोठ्या ‘विशाल त्रिकोणमितीय सर्व्हेक्षणा’चा (ग्रेट ट्रँग्युलेशन सर्व्हे : GTS) भाग म्हणून उभारण्यात आला होता. शून्य मैलाचा हा दगड मध्यंतरीच्या काळात दुर्लक्षित आणि बुजलेल्या अवस्थेत होता. त्याचं ‘उद्घाटन’ महानगरपालिकेतर्फे नुकतंच पुन्हा एकदा करण्यात आलं. […]

तंत्रज्ञान

‘स्मार्ट स्क्रीनशॉट’ असेल गुगलचं नवीन सर्च फिचर

जगातील कोणतीही माहिती गुगलवर शोधता येते हे तर आपण जाणतोच. पण आता या शोधात आणखी भर पडली आहे. हा शोध म्हणजे लवकरच स्क्रीनशॉटद्वारे इमेज शोधता येणं शक्य होणार आहे. ‘9to5 Google’ या टेक पोर्टलने याबाबत सविस्तर वृत्त दिलं आहे. गुगल अॅपच्या नव्या अपडेटमध्ये म्हणजेच 10.61 व्हर्जनमध्ये ‘स्मार्ट स्क्रीनशॉट्स’ नावाचा एक नवा पर्याय असेल. याद्वारे युजरने […]