ताज्या बातम्याराजकीय

पादचारी लोकांमुळे पूल पडला – भाजप प्रवक्ता संजू वर्मा

1.88Kviews

CSMT जवळचा पादचारी पूल कोसळल्यामुळे झालेल्या मृत्य अन जखमींमुळे पूर्ण मुंबई तसेच महाराष्ट्र दुःखात असताना एका इंग्लिश चॅनेलवर चर्चा करताना भाजपच्या प्रवक्त्या संजू वर्मा यांनी या पुलाला कोसळण्यास पादचारी लोक जवाबदार आहेत अशी भूमिका घेतली, हे बोलताच न्यूज अँकरने संजू वर्मा यांच्या या धक्कादायक व्यक्तव्यावर आक्षेप घेतला पहा व्हिडिओ..

Leave a Response