बातमी महाराष्ट्र राजकारण

राज्यातील सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे लसीचे दोन डोस पूर्ण करा -अजित पवार

करोना प्रादुर्भाव आता कमी होताना दिसत आहे.1 सप्टेंबरपासून दिल्लीसह राजस्थानमधील शाळा पुन्हा सुरू झाल्या आहेत.महाराष्ट्रात मात्र शाळा कधी सुरू होणार ही अजून तरी स्पष्ट झालेले नाही.राज्य सरकारने शाळा सुरू करण्याचा निर्णय अजून घेतलेला नाही पण राज्यातील सर्व शिक्षकांनी आणि इतर शिक्षेतर कर्मचाऱ्यांनी लसीचे दोन डोस पूर्ण करावेत अशी सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे. […]

बातमी महाराष्ट्र राजकारण

सांगू का पोलिसांना तुला उचलायला,अजित पवारांनी कॅमेरामनला सुनावले..

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे त्यांच्या बेधडक कामासाठी आणि सरळ बोलण्यासाठी प्रसिद्ध आहेत.अजित पवार अगदी बिनधास्त बोलतात.त्यामुळे कार्यक्रमात अनेकदा हशा पिकतो.नियम जर पाळले गेले नाही तर दादा चांगलाच दम देखील भरतात.वेळेचे पालन करणारे, नियम पाळणारे,अधिकाऱ्यांना वेळोवेळी सुनावणारे दादा अनेकदा आपण पहिले आहेत, पण आज बारामतीत एका कार्यक्रमात दादांनी एका कॅमेरामनला चांगलेच सुनावले.आणि दम देखील भरला. […]

बातमी महाराष्ट्र राजकारण

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते पुणे विधानभवन प्रांगणात मुख्य ध्वजारोहण

भारतीय स्वातंत्र्याच्या 74 व्या वर्धापनदिनानिमित्त राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते विभागीय आयुक्त कार्यालय, विधानभवन, पुणे या ठिकाणी ध्वजारोहण करण्यात आले. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी यावेळी राष्ट्रीय ध्वजवंदन केले. यावेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा निर्मला पानसरे, महापौर मुरलीधर मोहोळ, खासदार गिरीश बापट, आमदार शरद रणपिसे, आमदार भीमराव तापकीर, आमदार […]

पुणे बातमी महाराष्ट्र राजकारण

पुणे शहराला मेट्रो देण्यात सर्वाथा यश मी पवार साहेब आणि अजितदादांच मानतो- प्रशांत जगताप

मेट्रो एका दिवसात किंवा महिण्यात उभी राहिली नाही. २००७ साली पुणे महानगरपालिकेत राष्ट्रवादी काँग्रेसचा पहिला महापौर बसला तेव्हा राज्यात आघाडी तर केंद्रित युपीए सरकार होत. आणि त्यावेळी सर्व नेत्यांच्या विचार विमार्ष झाल्यावर राज्याच्या कॅबिनेटमध्ये ठराव मंजूर करण्यात आला. आणि तेव्हा केंद्रित कृषीमंत्री म्हणून पवार साहेब यांनी आणि सर्व सहकार्यांनी केंद्रीय कॅबिनेटमध्ये २००७ ते २०१४ या […]

बातमी महाराष्ट्र राजकारण

सतर्क राहा,पण तिसऱ्या लाटेचा विकास कामांवर परिणाम होऊ देऊ नका,अजित पवारांनी अधिकाऱ्यांना सुनावले

कोरोनाची तिसरी लाट येणार आहे.त्यामुळे सतर्क रहा पण तिसऱ्या लाटेचा सामना करताना विकास कामांवर परिणाम होऊ देऊ नका,अशा सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. अजित पवार यांनी बारामतीत आज विकसकामांची पाहणी केली.त्यानंतर त्यांनी विद्याविद्या प्रतिष्ठानच्या सभागृहात कोरोना प्रादुर्भावाची परिस्थिती आणि उपाययोजनांचा आढावा घेतला. बारामती तालुक्यात कोरोना रुग्णांची संख्या जरी कमी होत असली तरी […]

बातमी महाराष्ट्र राजकारण

अजितदादांनी भाषेबद्दल बोलणं म्हणजे राज कुंद्रांनी कुठला पिक्चर बघावा हे सांगण्यासारखं

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर केलेल्या खालच्या भाषेतील टीकेवरून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी संताप व्यक्त केला. त्यानंतर आता भाजप आमदार आणि नारायण राणे यांचे सुपुत्र नितेश राणे यांनी अजित पवार यांच्यावर जहरी टीका केली आहे.कुठली भाषा वापरावी हे अजितदादांनी सांगावं हे म्हणजे राज कुंद्रांनी कुठला चित्रपट बघावा असं सांगण्यासारखं आहे. अजित […]

बातमी महाराष्ट्र राजकारण

राणें म्हणाले सीएम बीएम गेला उडत ,अजित पवार म्हणतात मुख्यमंत्र्यांबाबत एवढ्या खालच्या स्तराची भाषा कधीही वापरली नव्हती

केंद्रीय मंत्री नारायण राणे मागील काही दिवसांपासून चर्चेत आहेत.राणे कोकण दौऱ्यावर होते तेव्हा त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांपासून ते सर्व अधिकाऱ्यांना झापले.काल प्रवीण दरेकर यांना देखील शांत केले.मागील काही दिवसांपूर्वी सीएम बीएम गेला उडत असे देखील राणे म्हणाले होते.त्यांच्या या वक्तव्याला आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जोरदार उत्तर दिले आहे. काही नेते मंडळी पूरग्रस्त दौरा करत आहेत.प्रत्येकाला दौरा […]

बातमी महाराष्ट्र राजकारण

‘शासनाच्या सर्व विभागांनी रिक्त पदांचा प्रस्ताव १५ ऑगस्टपर्यंत एमपीएससी’कडे पाठविण्याचे उपमुख्यमंत्र्यांचे निर्देश

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत भरण्यात येणाऱ्या राज्य शासनाच्या विविध विभागांतील रिक्त पदांपैकी उपसमितीने परवानगी दिलेल्या रिक्त पदांसह, उच्चस्तरीय सचिव समितीने मंजूर केलेल्या आकृतिबंधातील पदे भरण्यासाठी विशेष बाब म्हणून दि. ४ मे २०२१ आणि दि. २४ जून २०२१ च्या शासन निर्णयांतून सूट देण्यात यावी. ही पदे भरताना न्यायालयाच्या सर्व निकालांचा विचार करुन कोणत्याही घटकांवर अन्याय होणार नाही […]

बातमी महाराष्ट्र राजकारण

नुकसानीचा आढावा घेऊन मदत देणार -उपमुख्यमंत्री अजित पवार

शिरोळ येथील पूर परिस्थितीची उपमुख्यमंत्र्यांकडून पाहणी पूर ओसरल्यानंतर पूरग्रस्त गावातील नागरिकांच्या पुनर्वसनाबरोबच शेती, व्यापार आणि कौटुंबिक साहित्याच्या नुकसानीबाबत आढावा घेऊन पूरग्रस्तांना मदत देण्यात येईल, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज शिरोळ येथे पूर परिस्थिती पाहणी प्रसंगी दिली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज शिरोळ येथील जनता हायस्कूल, अर्जुनवाड रोड येथील पूर परिस्थितीची पाहणी करुन पद्माराजे […]

काम-धंदा बातमी महाराष्ट्र राजकारण

अलमट्टी धरणामुळे नव्हे तर या कारणामुळे कोल्हापूर सांगलीला महापूर आला -अजित पवार

कोल्हापूर,सांगलीला आलेला महापूर हा कर्नाटकातील अलमट्टी धरणामुळे येतो असं म्हटलं जातं, मात्र त्याचा अभ्यास करण्याबाबत एक समिति नेमण्यात आली होती,त्या समितीचा अहवाल मात्र वेगळंचं काही सांगतो, अशी माहिती अजित पवार यांनी पत्रकार परिषदेत दिली.काल अजित पवार यांनी पूरग्रस्त जिल्हयांची पाहणी केली,त्यानंतर त्यांनी हा अहवाल सादर केला.एक गोष्ट नेहमी बोलली जाते,ती म्हणजे कोल्हापूर सांगलीला कर्नाटकातील अलमट्टी […]

बातमी महाराष्ट्र राजकारण

अजित दादांनी सांगलीकरांना दिले आश्वासन म्हणाले आम्ही करू तुमचे पुनर्वसन

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगली जिल्ह्यांतील पूरग्रस्त भागांची पाहणी केली,यावेळी त्यांनी पूरग्रस्तांची संवाद साधला. तसंच त्यांच्या समस्या आणि अडचणी जाणून घेतल्या.सांगलीतील पलूस तालुक्यातील भिलवडी येथे पाहणी केली.पुरग्रस्त महिलांना त्यांनी आश्वासन दिले. आम्ही तुमचे नक्की पुनर्वसन करू.भिलवडी आणि परिसरातील ज्या भागात नेहमी पुराचा धोका आहे,अशा घरांचे पुनर्वसन करण्यासाठी जागेची उपलब्धता तपासा असा सूचना दिल्या आहेत. […]

पुणे बातमी महाराष्ट्र राजकारण

पुण्यातील दुकाने 7 वाजेपर्यत चालू ठेवण्याबाबत अजित पवार यांचे महत्वाचे संकेत

राज्यांत कोरोनाची दुसरी लाट आता ओसरताना दिसत आहे.पुण्यात रुग्ण संख्येत घट होताना दिसून येत आहे.कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या वाढत आहे,यामुळे पुण्यातील दुकाने 7 पर्यत सुरू ठेवण्याबाबत मी स्वता देखील सकारात्मक आहे. व्यापाऱ्यांच्या मागणी लक्षात घेता,आमचा विचार चालू आहे.पण या बाबतचा अंतिम निर्णय सोमवारी मुंबई जाहीर करण्यात येणार आहे.तिसरी लाट येऊच नये म्हणून आम्ही प्रयत्नशील आहोत. प्रशासनाची […]

बातमी महाराष्ट्र राजकारण

मुख्यमंत्र्यांना देखील अजित पवार यांनी सूचना दिली आहे का?भाजपाचा ठाकरेंना टोला

गेल्या दोन दिवसांपासून कोकणात पावसानं थैमान घातलं आहे.रायगड,रत्नागिरी,सिंधुदुर्ग,ठाणे या जिल्ह्यांना पावसाचा चांगलाच तडका बसला आहे.या पार्श्वभूमीवर राज्याचे उपमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पावसामुळे निर्माण झालेल्या स्थितीचा धोका लक्षात घेता,आमदार आणि मंत्री यांना काही खास सूचना केल्या आहेत. जो पर्यत स्थिती सामान्य होत नाही, तो पर्यत आपला जिल्हा सोडू नका. त्या त्या जिल्ह्यांच्या पालक मंत्र्यांना त्यांचा जिल्हा […]

पुणे बातमी महाराष्ट्र राजकारण

दादांच्या वाढदिवसानिमित्त पुणेकरांना लॉटरी,अवघ्या एक रुपयात एक लिटर पेट्रोल

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा आज वाढदिवस आहे.वाढदिवसानिमित्त अजित पवार यांनी अगोदरच एक आवाहन केले होते, कोणीही त्यांचा वाढदिवस साजरा करू नये.यापेक्षा गरजूना मदत करावी.पण कार्यकर्ते मात्र मागे हटायलाच तयार नाहीत. अनेक ठिकाणी कार्यकर्त्यानी विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे.काही ठिकाणी आरोग्य शिबिर तर काही ठिकाणी धान्य वाटप पण पुण्यातील धानोरी येथील कार्यकर्त्यांनी मात्र सामान्य नागरिकांना चक्क […]

बातमी महाराष्ट्र राजकारण

कुणी असो किंवा नसो दादांच काम अविरत सुरू असतं,धनंजय मुंडे यांनी हटके शब्दांत दिल्या अजित पवारांना शुभेच्छा

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा आज वाढदिवस आहे,त्या निमित्ताने न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी अजित पवार यांच्या प्रती त्यांच्या भावना व्यक्त केल्या आहेत.तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना टोमणे देखील मारले आहेत.लॉकडाऊन काळात सगळं काही बंद होतं, पण सकाळी 7 वाजल्यापासून रात्री उशिरा पर्यत दादांचे मंत्रालयांचे काम सुरू असायचे,स्वता बसून ते महाराष्ट्राचे अर्थचक्र चालावे म्हणून निर्णय घेत […]

पुणे बातमी महाराष्ट्र राजकारण

अजित पवारांनी पुणेकरांसाठी व्यक्त केली चिंता तर निर्बंध ..

करोनाच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालक मंत्री अधिक पवार पुण्यात येऊन नेहमी आढावा घेत असतात.आढावा घेतल्या अजित पवार नेहमी पत्रकार परिषद घेतात आणि पुढे कशा प्रकारे निर्बंध असतील यांची माहिती देत असतात.आज देखील अजित पवार यांनी संपूर्ण स्थितीचा आढावा घेतला.नवीन कोविड हॉस्पिटलला भेट दिली,या ठिकाणी असलेल्या सुविधा आणि साधनसामग्री यांचा आढावा घेतला.वैद्यकीय अधिकारी आणि आरोग्य […]

बातमी महाराष्ट्र राजकारण

नानांची भूमिका आघाडीला सुरंग लावणारी,अजित पवारांनी व्यक्त केली नाराजी

आजचा दिवस खऱ्या अर्थाने गाजला नाना पटोले यांच्या व्यक्तव्यामुळे,नाना पटोले यांनी मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर आरोप केले ते त्यांच्यावर पाळत ठेवत आहेत.पटोले यांच्यावर अजित पवार चांगलेच संतापले आहे.नाना पटोले यांची ही भूमिका महाविकास आघाडीला सुरुंग लावणारी आहे.अशा शब्दांत अजित पवार यांनी आपली नाराजी उद्धव ठाकरे यांच्याकडे व्यक्त केली आहे. नाना पटोले हे फक्त कॉंग्रेसचे नेते […]

पुणे बातमी महाराष्ट्र राजकारण

पुण्यातील लसिकरणासंदर्भात अजित पवार यांची महत्वपूर्ण माहिती

राज्यात कोरोनाची दुसरी लाट ओसरत आहे.पण पुन्हा कोरोनाबंधितांचा आकडा वाढू लागला आहे.तसेच केंद्र सरकारने महाराष्ट्र आणि केरळ सरकारला पुन्हा महत्वाच्या सूचना दिल्या आहेत.कारण या दोन्ही राज्यांत पुन्हा रुग्ण संख्या वाढत आहे. तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर कोविडचे सर्व नियम पाळावे लागतील.तिसऱ्या लाटेत लहान मुलांना धोका सांगितला आहे.राज्य सरकार तयारी करत आहे.ज्यांनी लसीचे दोन डोस घेतले आहेत,त्यांना देखील […]

बातमी महाराष्ट्र राजकारण

मोदींकडे पाहून जनतेने भाजप खासदारांना निवडलं,त्यामुळे मंत्रिमंडळात कुणाला घ्यायचं हा त्यांचा निर्णय-अजित पवार

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची आज पुण्यात पत्रकार परिषद झाली.त्यावेळेस त्यांनी अनेक प्रश्नांची उत्तरे दिली.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या मंत्रीमंडळात कोणाला घ्यायचे, कोणाला नाही हा त्यांचा अधिकार आहे. आम्ही बाहेरच्यांनी लुडबूड करण्याची गरज नाही.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे पाहून हे सर्व लोक निवडून आले आहेत.भाजपाचे जे कोणी खासदार निवडून आले आहेत,ते मोदी पंतप्रधान होणार म्हणून देशांतील […]

काम-धंदा बातमी महाराष्ट्र राजकारण

क्षेत्रीय स्तरावरील सर्व महत्वाची शासकीय पदे भरा,अजित पवार यांचे आदेश

राज्य शासनाच्या विविध विभागांची क्षेत्रीय स्तरावरील महत्वाची रिक्त कार्यकारी पदे तातडीने भरण्यात येणार आहेत.त्यासाठी आवशक्य रिक्त पदांची माहिती तात्काळ संकलित करण्यात यावी.असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले आहेत.गट अ, गट ब, आणि गट क श्रेणीतील कार्यकारी पदे भरती प्रक्रियेद्वारे तातडीने उपलब्ध करुन देणार आहेत. 15 हजार 511 पदांच्या भरतीस मान्यता देण्याची घोषणा उपमुख्यमंत्री आणि […]

बातमी महाराष्ट्र राजकारण

महाराष्ट्रात राजकीय भूकंप होणार का? मुख्यमंत्र्यांना प्रश्न,अजित पवारआणि थोरात यांचे स्मित हास्य

विधीमंडळाच्या दोन दिवसीय पावसाळी अधिवेशनानंतर आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे,उपमुख्यमंत्री अजित पवार आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी एकत्र एक पत्रकार परिषद घेतली.या पत्रकार परिषदेत,मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजप व फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली.काही आठवड्यांपूर्वी उद्धव ठाकरे,अजित पवार आणि अशोक चव्हाण यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली होती. यावेळेस मराठा आरक्षण, लसीकरण यासारख्या अनेक […]

बातमी महाराष्ट्र राजकारण

ही कारवाई म्हणजे सुरुवात.. -चंद्रकांत पाटलांचा अजित पवार यांना इशारा

जरंडेश्वर सहकारी कारखान्यावर सक्तवसूली संचालयाने केलेल्या कारवाईमुळे संपूर्ण राज्यांत एकच खळबळ माजली आहे,महाविकास आघाडी विरुद्ध भाजपा असा राजकीय संघर्ष सुरू आहे. ईडीच्या कारवाई नंतर महाविकास आघाडीच्या नेत्यानी भाजपाला टार्गेट केले आहे. भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी अजित पवार यांना टोला लगावला आहे.राज्य सहकारी बँकेच्या माध्यमांतून कवडीमोल कींमतीला ताब्यात घेतलेल्या सर्व साखर कारखान्यांची आणि सुतगिरण्याची चौकशी […]

बातमी महाराष्ट्र राजकारण

चुकीला माफी नाही- अजित पवार

भाजपाचे विधान परिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्या गाडीवर काल संध्याकाळी हल्ला झाला.काल पडळकरांनी शरद पवार यांच्यावर जहरी टीका केली होती.त्यानंतर राज्यभरातून राष्ट्रवादीच्या नेत्यानी पाडळकरांवर जोरदार टीका केली आहे. हा वाद अत्यंत पेटला आहे.प या प्रकरणानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. कुणालाही आपलं मत मांडण्याचा अधिकार आहे. हातात कायदा घेण्याचं कारण नाही. […]

पुणे बातमी महाराष्ट्र राजकारण

अजित पवार ऑन अॅक्शन मोड, पुणे शहराचे प्रश्न तातडीने मार्गी लावण्यासाठी सर्व विभागांनी समन्वय, सहकार्याने काम करा

पुणे महापालिका हद्दीत नव्याने समाविष्ट भागाच्या विकासासाठी राज्य सरकार कटीबध्द असून या भागाचे प्रलंबित प्रश्न तातडीने मार्गी लावण्यासाठी सर्व विभागांनी समन्वय व सहकार्याने काम करावं, असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज दिले. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयातील त्यांच्या समिती सभागृहात पुणे शहराच्या विविध प्रश्नांसंदर्भात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. बैठकीला ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ, […]

बातमी महाराष्ट्र राजकारण

तर मी स्वता अजित दादांची तक्रार करेल..

पुण्यातील आंबील ओढा अतिक्रमण प्रकरण चांगलचं तापलं आहे.आता या प्रकरणात सुप्रिया सुळे यांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला आहे.आज सुप्रियासुळे यांनी आंबिल ओढाग्रस्त नागरिकांची भेट घेतली,त्यांची बाजू समजून घेतली.सुप्रिया सुळे यांनी तब्बल खाली बसून तब्बल तासभर चर्चा केली.तेव्हा तेथील महिलांनी पालकमंत्री अजित पवार यांच्या आदेशामुळे ही कारवाई केली आहे अशी तक्रार केली. तेव्हा मात्र सुप्रिया सुळे […]

बातमी महाराष्ट्र राजकारण

अजित पवार मुर्दाबादच्या घोषणा,सुप्रिया सुळेंनी साधला आंबिलओढ्यातील नागरिकांशी संवाद

पुण्यातील आंबिल ओढ्यातील नागरिकांची घरे महापालिकेकडून पाडण्यात आली.या वेळेस नागरिकांनी या गोष्टीला प्रचंड विरोध केला.वंचित बहुजन आघाडी यासाठी धावून आली. त्यांनी पुणे महापालिकेच्या बाहेर आंदोलनास सुरुवात केली.या आंदोलनतात आंबिल ओढ्यातील महिला देखील सहभागी झाल्या .या महिलांनी आमची घरे पुन्हा बांधून द्या अशी मागणी केली आहे.यावेळेस आंदोलक महिलांना भेट देण्यासाठी सुप्रिया सुळे घटनास्थळी पोहचल्या होत्या.आंदोलक महिलांसोबत […]

बातमी महाराष्ट्र राजकारण

धरता ही येत नाही आणि सोडता ही येत नाही अशी माझी अवस्था,मी दिलगिरी व्यक्त करतो

काल पुण्यात राष्ट्रवादीच्या कार्यालयाचे उद्घाटन अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आले.या कार्यक्रमाला शेकडो कार्यकर्ते उपस्थिती होते.राष्ट्रवादीच्या कार्यालया समोर इतकी गर्दी झाली की अक्षरक्षा कोरोना संपला की काय असा प्रश्न पडावा. या गर्दीत कोरोनाचे सर्व नियम धाब्यावर बसविण्यात आले.या प्रकारामुळे अजित पवार यांच्यावर जोरदार टीका करण्यात आली.अजित पवार हे पुण्याचे पालक मंत्री आहेत.त्यांनी सकाळीच पुण्यात एक […]

पुणे बातमी महाराष्ट्र राजकारण

गर्दी करणाऱ्या त्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांविरोधात अखेर गुन्हा दाखल

काल पुण्यात राष्ट्रवादीच्या कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले.त्यावेळेस कार्यकर्त्यानी या कार्यक्रमाला तूफान गर्दी केली.त्या गर्दीचे फोटो सोशल मिडियावर तूफान व्हायरलं झाले.या कार्यालयाचे उद्घाटन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आले.अजित पवार पुणेकरांना इशारा देतात गर्दी कमी करा आणि स्वताच इतकी गर्दी जमा करतात. अशी टीका देखील अजित पवार यांच्यावर करण्यात आली.या प्रकारानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे शहर […]