हिंदी सिनेसृष्टी मध्ये कॉमेडीला महत्त्वाचे स्थान मिळवून दिले ते कॉमेडी चित्रपटांनी….. तेथे कलाकारांना कॉमेडियन म्हणून हिणवले जाते. हिंदी मध्ये कॉमेडियन हा सुपरस्टार किंवा स्टार ही मानला जातो कि नाही हे अलाहिदा ! पण याच्या उलट मराठी सिनेसृष्टी मध्ये कॉमेडीचा आणि कॉमेडियन चा दर्जा कितीतरी पटीने उच्च आहे. ह्या सगळ्यात मोलाचा वाट आहे तो आपल्या मराठी […]
Tag: bhau kadam
जेव्हा राज ठाकरे निलेश साबळेला अचानकपणे १० ते १२ वेळेस कॉल करतात…
‘कसे आहात सगळे? मजेत ना? आणि आपला नेहमीचा आपुलकीचा प्रश्न हसताय ना? हसलंच पाहिजे, असे म्हणत प्रेक्षकांना आपलसं करणारा निवेदक म्हणजे डॉ. निलेश साबळे हा सर्वांच्या घराघरांत पोहचला आहे. मराठी विश्वात पहिला वाहिला असा कॉमेडी शो ज्याने विनोदाची परिभाषा च बदलली आहे. लोकप्रिय कार्यक्रम ‘चला हवा येऊ द्या’ची गेल्या काही वर्षांपासून कुटुंबातील सगळ्यांचाच ‘फेव्हरेट’ आहे. […]