बातमी महाराष्ट्र राजकारण

पर्यटनस्थळी कोविड निर्बंधांची कडक अंमलबजावणी करा – अजित पवार

पुणे, पिंपरी चिंचवड महानगरासह जिल्ह्यात लसीकरण वाढीवर शासनाचा भर असून प्रत्येक महिन्याला लसीकरण वाढविण्यात येत असल्याचे सांगतानाच कोरोनाबाधितांची रुग्णसंख्या व पॉझिटिव्हिटी रेट कमी असला तरी गाफील राहून चालणार नाही. आरोग्य यंत्रणा सुसज्ज करण्याबरोबरच दक्षता नियमांचे काटेकोरपणे पालन करावे, असे निर्देश उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांनी आज दिले. गणेशोत्सव साधेपणाने साजरा करणार असल्याने नवीन निर्बंध […]

बातमी महाराष्ट्र राजकारण

एसटी कर्मचाऱ्यांच्या  वेतनाचा प्रश्न सुटणार,महामंडळाला 500 कोटी वितरीत

करोनामुळे लागलेले निर्बंध,त्यामुळे दुरावलेले प्रवासी,त्यातूनच इंधनाची दरवाढ इत्यादी कारणांमुळे एसटी महामंडळाला वर्षभर आर्थिक चिंता सतावत आहे.त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या वेतनावर त्यांचा मोठा परिणाम होत आहे. तारीख उलटून ही वेतन हाती आलं नसल्याने घरखर्च भागण्यासाठी मोठी समस्या कर्मचाऱ्यांसमोर आहे. वेतनासाठी एसटी महामंडळाने 600 कोटी रुपयांची मदत राज्य शासनाकडे मागितली होती. त्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निर्देशानंतर एसटी महामंडळाला […]

बातमी महाराष्ट्र राजकारण

राज्यातील सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे लसीचे दोन डोस पूर्ण करा -अजित पवार

करोना प्रादुर्भाव आता कमी होताना दिसत आहे.1 सप्टेंबरपासून दिल्लीसह राजस्थानमधील शाळा पुन्हा सुरू झाल्या आहेत.महाराष्ट्रात मात्र शाळा कधी सुरू होणार ही अजून तरी स्पष्ट झालेले नाही.राज्य सरकारने शाळा सुरू करण्याचा निर्णय अजून घेतलेला नाही पण राज्यातील सर्व शिक्षकांनी आणि इतर शिक्षेतर कर्मचाऱ्यांनी लसीचे दोन डोस पूर्ण करावेत अशी सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे. […]

बातमी महाराष्ट्र राजकारण

उद्धव ठाकरेंचा मंत्रालयातील 300 पॉवरफूल अधिकाऱ्यांना जोर का झटका..

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या एका कारवाईची सध्या संपूर्ण मंत्रालयात जोरदार चर्चा होत आहे.इतक्या वर्षात महाराष्ट्राला अनेक चांगले मुख्यमंत्री लाभले पण त्यांना देखील काही गोष्टी बदलणे जमले नाही पण उद्धव ठाकरे यांनी मात्र एक नवीन इतिहास स्वताच्या नावावर लिहिला आहे.मंत्रालयात अनेक मोठे अधिकारी वर्षानुवर्ष एकाच विभागात काम करतात. त्यांची जर बदली करण्याचा प्रयत्न केला गेला तर […]

बातमी महाराष्ट्र राजकारण

मराठा आरक्षणाप्रश्नी खासदार संभाजी छत्रपती राष्ट्रपतींना भेटणार

खासदार संभाजी छत्रपती यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळ उद्या गुरुवारी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेणार आहे.यावेळी ते राष्ट्रपतीसमोर मराठा आरक्षणाची कैफियत मांडून त्यातून मार्ग काढण्याचे साकडे घालणार आहे.या शिष्टमंडळात सर्व पक्षाचे खासदार सहभागी असतील.खासदार संभाजी उद्या २ सप्टेंबर रोजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेणार आहेत. या भेटीकरिता संभाजीराजेंनी महाराष्ट्रातील चारही प्रमुख पक्षांना त्यांचे प्रतिनिधी पाठविण्याचे […]

बातमी महाराष्ट्र राजकारण

अटक करायला गोविंदा काय लादेन आहे का?आशिष शेलार यांचा सवाल

दहीहंडी साजरी केली म्हणून अनेक गोविंदाची पोलिसांनी धरपकड आणि अटक केली आहे.या कारवाईवर भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी संताप व्यक्त केला आहे.अटक करायला गोविंदा काय लादेन आहे का?असा सवाल आशीष शेलार यांनी केला आहे.आशिष शेलार यांनी पत्रकार परिषद घेऊन ठाकरे सरकारवर जोरदार टीका केली आहे. काल दिवसभर गोविंदाना अटक काय, नोटिसा काय,धरपकड काय,बलाचा वापर काय,अटक […]

बातमी राजकारण

नरेंद्र मोदी आणि योगी ही तर देवाने बनवलेली अप्रतिम जोडी-राजनाथ सिंह

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ ही तर देवाने बनवलेली अप्रतिम जोडी आहे.उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी जोरदार कौतुक केले आहे.योगी गुन्हेगारांना कडक शिक्षा देतात.त्यामुळे गुन्हेगार त्यांचे नाव देखील घ्यायला घाबरतात.योगी मुख्यमंत्री नसते तर माझ्या लखनऊ मतदार संघाचा इतका विकास झाला नसता. राजनाथ सिंह आणि योगी यांनी […]

बातमी महाराष्ट्र राजकारण

आव्हाड असतील का लिस्टमधले 12 वे खेळांडु? ईडीची नोटिस येणार?

भाजपाचे नेते किरीट सोमय्या यांनी नाशिकमध्ये येऊन मोठा राजकीय बॉम्ब टाकला आहे.ईडीच्या लिस्टमधील 12 वा खेळांडु राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड असल्याचा दावा किरीट सोमय्या यांनी केला आहे.त्यामुळे ईडीची पुढची नोटिस आवहाडाना येणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.किरीट सोमय्या यांनी आज नाशिकमध्ये येऊन राज्याचे अन्न आणि नागरिक पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्या आर्मस्ट्रॉंग कंपनीची पाहणी […]

बातमी महाराष्ट्र राजकारण

ज्या आमदारांच्या जीवावर मुख्यमंत्री झालात त्यांना समजून घ्या,मुख्यमंत्र्यांना आमदारांचा घरचा आहेर

खेड पंचायत समितीत शिवसेनेचं बहुमत असतानाही पंचायत समितीत राष्ट्रवादीचा सभापती झाला आहे.राष्ट्रवादीचे आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना जोरदार उत्तर दिले आहे.ज्या आमदारांच्या जीवावर तुम्ही मुख्यमंत्री झाला आहात त्या आमदारांना समजून घ्या,असा सल्ला मोहिते यांनी दिला आहे. मोहिते यांच्या टीकेमुळे महाविकास आघाडीमध्ये पुन्हा ठिणगी पडण्याची शक्यता आहे.शिवसेनेचे बहुमत असून देखील राष्ट्रवादीचा सभापती […]

बातमी महाराष्ट्र राजकारण

2019 मध्ये योजनापूर्वक भाजप आणि सेनेत दुरावा निर्माण केला गेला -चंद्रकांत पाटील

राज्यांत सत्ताधारी शिवसेना आणि विरोधी पक्ष भाजपा यांच्यामध्ये विविध मुद्द्यावरून वातावरण चांगलच तापलं आहे.दोन्ही पक्षांकडून जोरदार आरोप-प्रत्यारोप होत आहेत.मात्र शिवसेना सत्तेत येण्याअगोदर भाजपा सोबत अनेक वर्ष सत्तेत होती.पण विधानसभा निवडणुकीनंतर निर्माण झालेल्या सत्ता संघर्षानंतर अखेर अनेक वर्षाची युती राहीलेली नाही.यानंतर शिवसेना राष्ट्रवादी आणि कॉंग्रेस सोबतीने राज्यांत महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाले.उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले आहेत. […]

बातमी महाराष्ट्र राजकारण

शिवसेनेच्या पायाखालची वाळू घसरली-चंद्रकांत पाटील

परिवहन मंत्री अनिल परब यांना ईडीने चौकशीसाठी उपस्थित राहण्याकरता नोटिस बजावली.त्यानुसार 11 च्या सुमारास परब ईडी कार्यालयात पोहचले.मात्र परब ईडी कार्यालयात फिरकलेच नाहीत.त्यांना ईडीकडे उपस्थित राहण्यासाठी 14 दिवसांचा अवधी मागून घेतलाय. त्यावरून भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी अनिल परब आणि शिवसेनेवर जोरदार निशाणा साधला आहे. शिवसेनेच्या पायाखालची वाळू घसरली आहे.अनिल परब यांनी ईडीच्या चौकशीसाठी उपस्थित […]

बातमी महाराष्ट्र राजकारण

मुंडे भाऊ-बहीण एकाच मंचावर,संवाद तर नाहीच टोलेबाजी मात्र जोरदार

राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे आणि बीडच्या खासदार डॉ.प्रीतम मुंडे,पंकजा मुंडे हे सर्व नेहमी चर्चेत असतात.मुंडे बंधु-भगिनी हे नेहमीच चर्चेचा विषय आहेत.आता हेच पहा काल परळीमध्ये स्वर्गीय मनोहरपंत बडवे सभागृह लोकार्पण सोहळा तसेच विठ्ठल रुक्मिणी मूर्ती प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या पत्रिकेवर धनंजय मुंडे, पंकजा मुंडे आणि खा.प्रीतम मुंडे या सर्वांची […]

बातमी महाराष्ट्र राजकारण

भारताच्या हिताचा विचार करून पावलं उचला,मोदींचा परराष्ट्र मंत्रालयाला सल्ला

अफगाणिस्तानमध्ये तालिबानची सत्ता येऊन दोन आठवडे झाले आहेत.अमेरिकेन सैन्य माघारी परतले आहे.त्यामुळे आता काबूल आंतरराष्ट्रीय विमानतळावर पूर्ण तालिबानची सत्ता प्रस्थापित झाली आहे.अफगाणिस्तानमधील सध्याच्या स्थितिचा विचार करा आणि सर्वात प्रथम भारताचा म्हणजेच आपल्या देशाचा विचार करा मगच योग्य पाऊले उचला.असा सल्ला परराष्ट्र मंत्रालयास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिला आहे. अफगाणिस्तानमध्ये अजून देखील अनेक भारतीय अडकले आहेत.भारतीय […]

बातमी महाराष्ट्र राजकारण

सरकार कोणत्याही सणांविरुद्ध नाही तर कोरोना विरोधात -उद्धव ठाकरे

महाविकास आघाडी सरकार कोणत्याही सण-सभारंभाविरुद्ध नाही तर कोरोनाच्या विरोधात आहे.कोरोना हा काही सरकारी कार्यक्रम नाही,कोरोनाला अटकाव घालण्यासाठी जगभरात जी शिस्त आणि नियम सांगितले आहेत,त्यांचे पालन करावेच लागेल. असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज स्पष्ट केले.केंद्र सरकारनेही हे सांगितले आहे की सणांच्या दरम्यान संसर्ग वाढण्याची भीती अधिक आहे.राज्य सरकारला काळजी घेण्यास संगितले आहे.माझं काही म्हणण नाही,समजदार […]

बातमी महाराष्ट्र राजकारण

पंकजा सध्या काय करतात ? तर हे आहे त्यांचे उत्तर

भाजपा नेत्या पंकजा मुंडे नेहमी चर्चेत असतात.मागील काही दिवसांपासून पंकजा कुठे आहेत?असा सवाल सर्व विचारत आहेत, कारण त्यांची कोठे सभा झाली किंवा कोणत्या कार्यक्रमाला त्या उपस्थितीत दिसल्या नाहीत,त्यामुळे पंकज आहेत तरी कुठे असं विचारलं जात आहे.पंकजा सध्या कोणत्याही राजकीय किंवा सामाजिक भूमिकेत व्यस्त नाहीत तर त्या व्यस्त आहेत,त्यांच्या आवडत्या भूमिकेत ती भूमिका म्हणजे आईची भूमिका […]

बातमी महाराष्ट्र राजकारण

बाहेर येऊ दे,बोटं छाटणार,राज ठाकरे पुन्हा परप्रांतीयाविरोधात आक्रमक

ठाणे महापालिकेच्या महिल्या अधिकाऱ्यांची बोटं छाटणाऱ्या परप्रांतीय फेरीवाल्याविरोधात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुन्हा हल्लाबोल केला आहे.ठाण्यात परप्रांतीय फेरिवाल्याने अधिकाऱ्यांवर हल्ला केला.तो ज्या दिवशी पोलिसांकडून सुटेलत्या दिवशी तो आमच्याकडून मार खाईल.यांची मस्ती उतरविली पाहिजे,यांची सर्व बोटं छाटली पाहिजे,पुन्हा फेरीवाला म्हणून फिरत काम नये. तेव्हा यांना कळेल,यांची हिंमत कशी होते.निषेधाने हे सुधारणारे नाहीत.”आज पकडला उद्या पुन्हा […]

बातमी महाराष्ट्र राजकारण

सचिन वाझेला खाजगी रुग्णालयात उपचार घेण्यास न्यायालयाची परवानगी

उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या निवासस्थानाजवळ स्फोटकं ठेवल्याचं प्रकरण आणि मनसुख हिरेन हत्येप्रकरणी एनआयएनं सचिन वाझे याला अटक केली आहे.त्यानंतर वाझेला पोलिस दलातून निलंबित करण्यात आले होते.आता सचिन वाझे न्यायालयीन कोठडीत आहेत.मात्र हदयविकारांचा त्रास होत असल्याचे समोर आले. यासाठी सचिन वाझे यांनी न्यायालयात याचिका दाखल केली त्यांना खाजगी रुग्णालयात उपचार करण्याची परवानगी देण्यात यावी.या याचिकेवर आज […]

बातमी महाराष्ट्र राजकारण

रश्मी ठाकरे ते किशोरी पेडणेकर हे आहेत ठाकरे सरकारचे घोटाळे इलेव्हन

भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांनी महाविकास आघाडीवर हल्लाबोल केला आहे.सोमय्यांनी ठाकरे सरकार संबंधी 11 जणांवर घोटाळ्याचे आरोप केले आहे.यामध्ये उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्यापसून ते अगदी महापौर किशोरी पेडणेकर यांच्यापर्यत परिवहन मंत्री अनिल परब यांच्यापासून ते अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्यापर्यंत 11 जणांची नावं आहेत. शिवसेना आमदार […]

बातमी महाराष्ट्र राजकारण

संचारबंदी संदर्भात राजेश टोपे यांनी दिली महत्वाची बातमी

राज्यांत रात्रीची संचारबंदी लावण्यासंदर्भात आणखी निर्णय झालेला नाही.या संदर्भात मुख्यमंत्री आणि टास्क फोर्स आणि आरोग्य विभाग यांच्याशी चर्चा करून योग्य निर्णय घेतला जाईल.अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे राजेश टोपे जालन्यात बोलत होते.केंद्राने केरळ आणि महाराष्ट्रात रात्रीत संचारबंदी लावावी अशी शिफारस केलेली आहे. मात्र मुख्यमंत्री याबाबत निर्णय घेतील,असं टोपे यांनी सांगितलं. कोकणात जाणाऱ्या […]

बातमी महाराष्ट्र राजकारण

म्हणून राणे पोलिसांसमोर आज हजर झाले नाहीत

केंद्रीय मंत्री नारायण राणे सोमवारी महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यातील पोलिस आधीक्षकांच्या कार्यालयात हजत राहू शकले नाहीत.मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविषयी वादग्रस्त व्यक्तव्य केल्याप्रकरणी राणे यांना पोलीसांसमोर हजर राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.राणे यांचे वकील संदेश चिकणे यांच्यावतीने स्थानिक गुन्हे शाखेने निरीक्षक दयानंद गावडे यांच्या कार्यालयात हजर झाले,त्यांनी पोलिसांना सांगितले राणे यांना बरे वाटत नसल्याने ते येऊ शकत […]

बातमी महाराष्ट्र राजकारण

पाण्यातला मासा बाहेर पडल्यावर तडफडतो, तशी भाजपची अवस्था- नाना पटोले

मंदिर सुरू करण्यासाठी भाजपने सुरू केलेल्या आंदोलनावर कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी खोचक टीका केली आहे. भाजप सत्तेसाठी कासावीस झाली आहे.पाण्यातला मासा बाहेर पडल्यावर जसा मासा तडफडतो तसा भाजपा तडफडत आहे.नान पटोले यांनी पत्रकारांशी संवाद साधला,तेव्हा ते बोलत होते.सत्तेतून बाहेर पडल्यापासून भाजपा कासावीस झाले आहे. त्यामुळे ते अनेक प्रयत्न करत आहेत.फडणवीस यांनी 15 ऑगस्टला मंत्रालयांवर […]

बातमी महाराष्ट्र राजकारण

तर लोकांनी प्रार्थना करायला मातोश्रीवर जायचं का?- चंद्रकांत पाटील

करोनाच्या निर्बंधामुळे मंदिरे अनेक दिवसांपासून बंद आहेत.मंदिरे आठ दिवसांच्या आत उघडावीत अशी मागणी भारतीय जनता पार्टीने केली आहे.भाजपाच्या कार्यकर्त्यांनी राज्यभरात आंदोलने केली आहेत.भाजपा मंदिराच्या मुद्द्यावरून आक्रमक झाले आहे.आंदोलनाच्या दबावामुळे मंदिरे उघडण्याचे आदेश आज संध्याकाळ पर्यत दिले जातील,असे मत भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केली आहे. पाटील यांनी आज पुण्यातील कसबा गणपतीचे दर्शन घेतले. पुण्यातल्या […]

बातमी महाराष्ट्र राजकारण

उद्धव ठाकरे सत्तेत आल्यापासून हिंदू हा शब्द विसरले आहेत का?मनसेचा सवाल

करोनाच्या प्रादुर्भावाच्या भीतीने मागील वर्षीप्रमाणे यंदाही गोपाळकाल्याच्या दिवशी दहीहंडी उत्सवाला राज्य सरकारने परवानगी नाकारली आहे.मनसेने मात्र ठाण्यात आंदोलनाची जोरदार तयारी केली आहे.यासाठी मनसेने आंदोलन देखील सुरू केले आहे.ठाण्यातील भगवती मैदान येथे मनसे जिल्हाअध्यक्ष अविनाश जाधव आंदोलना  करता बसले आहेत. आम्ही नियमांचे पालन करतो पण आम्हाला उत्सव साजरा करू दया,अशी मागणी मनसेने केली आहे.प्रसारमाध्यमांशी बोलताना जाधव […]

महाराष्ट्र मुंबई राजकारण

आणि गोपीनाथ मुंढेंना बरखा प्रकरणात बाळासाहेब सभेत “प्यार किया तो डरना क्या…” म्हणाले होते….

मध्यांतरी राष्ट्रवादी काँग्रेस चे नेते धनंजय मुंढे यांच्यावर रेणू शर्मा या महिलेने बलात्कार केल्याची तक्रार केली होती. सर्व स्तरांवरून त्यांच्यावर कारवाई ची मागणी होत होती. धनंजय मुंडे यांनीही यावर स्पष्टीकरण दिले होते असंच एक प्रकरण दिवंगत केंद्रीय मंत्री गोपीनाथ मुंढे यांच्यावर हि झाले होते. आरोपांचे पडसाद जास्त पडले नव्हते परंतु त्यावेळी गोपीनाथ मुंढे महाराष्ट्र राज्याचे […]

बातमी महाराष्ट्र राजकारण

नारायण राणेंवरील कारवाईचा पोलिस अधिकाऱ्यास फटका बसण्याची शक्यता

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यावरील गुन्हा दाखल करून नाशिकचे पोलीस आयुक्त दीपक पांडे यांची संपूर्ण देशभरात चर्चा झाली होती.त्यांना दबंग पोलिस अधिकारी अशी देखील उपमा मिळाली होती.पण ही दबंग कारवाई दीपक पांडे यांना भोवण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.असे देखील म्हटले जाते,दीपक पांडे यांची संजय राऊत यांच्याशी खूप चांगले संबंध आहेत.त्यामुळे वरुन दीपक यांची बदली […]

बातमी महाराष्ट्र राजकारण

नको ते उद्योग बंद करा आणि कामाला लागा – नारायण राणे

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या जनआशीर्वाद यात्रेचा तिसरा टप्पा काल पासून सुरू झाला.नारायण राणे यांना अटक झाल्यामुळे जनआशीर्वाद यात्रा काही काळ थांबली होती.आज ही यात्रा सिंधुदुर्ग येथे पोहचली.सिंधुदुर्ग हा नारायण राणे यांचा बालेकिल्ला समजला जातो.सिंधुदुर्ग येथे आज जमाव बंदी लावण्यात आली होती. नारायण राणे यांनी आज कोकणवासीयांचे आभार मानले आहेत.तसेच जनतेला त्यांनी आवाहनही केले आहे.राणे […]

बातमी महाराष्ट्र राजकारण

राज ठाकरे शेतकऱ्यांना न्याय देतील -सदाभाऊ खोत

मनसे अध्यक्ष राज ठाकरे याचा मुलगा अमित ठाकरे चार दिवसीय नागपूर दौऱ्यावर आहे.अमित मागील दोन दिवसांपासून सलग कार्यकर्त्यांच्या बैठका घेत आहेत.आज त्यांच्या दौऱ्याचा दूसरा दिवस आहे.कार्यकर्त्याच्या बैठकी पूर्वी अमित ठाकरे आणि माजी मंत्री सदभाऊ खोत यांची भेट झाली.सदाभाऊ खोत आणि अमित ठाकरे यांनी भेट घेतली दोन्ही नेत्यांमध्ये शेतकरी प्रश्ननावर चर्चा झाली आहे. राज ठाकरे शेतकऱ्यांना […]

इतर

ठाकरे सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत,महापालिका निवडणुका पुढे ढकलणार?

राज्यांतील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये निर्माण झालेल्या ओबीसी आरक्षणाच्या पेचामुळे ठाकरे सरकारकडून मुंबई,पुणे,कोल्हापूर यांच्यासह अन्य महापालिका निवडणुका पुढे ढकलेले जाण्याची दाट शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तसे संकेत दिले आहेत.निवडणूक आयोगाने कोरोनाचे नियम पाळून निवडणुका घेण्याचे संकेत दिले आहेत.मात्र ओबीसी आरक्षणाचा मुद्दा निकाली निघत नाही,तोवर निवडणुका घेऊ नयेत असा दबाव आहे. त्यामुळे आगामी […]

बातमी महाराष्ट्र राजकारण

पुण्यातील आर्मी स्टेडियमला देण्यात आले नीरज चोप्राचे नाव ..

आपल्या देशांत स्टेडियम असो किंवा रस्ते सरकारी मालमत्तेला नेहमी नेत्यांची किंवा पुढायऱ्यांची नावे दिली जातात पण संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी मात्र आज एक वेगळीच घोषणा केली आहे.पुण्यात  असलेल्या आर्मी स्टेडियमला आता टोकियो ऑलिम्पिकमध्ये भालाफेक प्रकारात गोल्ड मेडल विजेता नीरच चोप्राचं नाव देण्यात आलेआहे.आर्मीमधील मेडल विजेच्या खेळांडुचा आज सत्कार करण्यात आला तेव्हा राजनाथ सिंह यांनी ही […]

बातमी महाराष्ट्र राजकारण

जे काही घडलं,तो विषय आमच्यासाठी संपला -आदित्य ठाकरे

वातावरणात जसे बदल होतात तसेच बदल राजकारणातील वातावरणात होत असतात,काही विषाणू परत येत आहेत, जे काही घडलं आमच्यासाठी तो विषय संपला आहे.असा टोला आदित्य ठाकरे यांनी नारायण राणे यांना लगावला आहे. आम्ही जनतेसाठी काम करत राहू, असं विधान पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी केलं आहे. मुंबईच्या पहिल्या वातावरण आराखद्याचा शुभारंभ राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे […]

बातमी महाराष्ट्र राजकारण

राजकारणी थोबाडीत मारण्यात अडकले आहेत,शेतकऱ्यांकडे लक्ष द्यायला कोणाला वेळ नाही,बाबा आढाव यांनी सुनावले

महामार्गासाठी होत असलेल्या भूसंपादनाच्या प्रश्नावरून सामाजिक कार्यकर्ते बाबा आढाव यांनी जोरदार टीका केली आहे.राजकारणी कुणाच्या थोबाडात मारायची यात अडकून पडले आहेत.त्यांचे शेतकऱ्यांकडे लक्ष नाही.असा आरोप बाबा आढाव यांनी केला आहे.तसेच पुनर्वसनात योग्य मोबदला मिळण्यासाठी सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाची दखल न घेतल्यास राजकारण्यांना तालुक्यात फिरू देणार नाही असा इशारा बाबा आढाव यांनी दिला आहे. रिंग रोडला […]

देश बातमी महाराष्ट्र मुंबई राजकारण

राणे-सेना संघर्षात चोख कामगिरी करणाऱ्या ‘मोहसीन’ ला ठाकरे परिवाराकडून मोठं बक्षीस…

केंद्रीयमंत्री नारायण राणे यांच्या वक्तव्यामुळे महाराष्ट्रात झालेला गदारोळ आपण सर्वांनी पाहिलंच आहे. त्या निदर्शनामध्ये शिवसैनिकांनी जुहू च्या नारायण राणे यांच्या निवासस्थानी आंदोलन केले होते. त्या आंदोलनात वरून सरदेसाई यांच्या नेतृत्वात हे आंदोलन झाले होते. त्यावेळी मोहसीन शेख यांनीही हिम्मत दाखवली होती. त्याचा सन्मान म्हणून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मोहसीन च कौतुक केलं होतं. आंदोलनाची पावती […]

इतर बातमी महाराष्ट्र राजकारण

एकनाथ खडसेंवर ईडीकडून मोठी कारवाई,जप्त केली तब्बल इतक्या कोटींची मालमत्ता

फडणवीस सरकारमध्ये एकनाथ खडसे हे महसूल मंत्री होते.त्यांनी पुण्यातील भोसरी येथील एमआयडीसीत 3.1 एकर प्लॉट खरेदी केला.हा प्लॉट खरेदी करण्यासाठी त्यांनी त्यांच्या पदाचा गैरवापर केला आहे.असा आरोप 2016 मध्ये एकनाथ खडसे यांच्यावर लावण्यात आला होता.या भूखंडाची मूळ किंमत ही 31 कोटी इतकी असून खडसे यांनी हा प्लॉट निव्वळ 3 कोटी रुपयांना खरेदी केला आहे.रेडी रेकनरचे […]

बातमी महाराष्ट्र राजकारण

राणेंच्या घराबाहेर आंदोलनात अग्रेसर असलेल्या मोहसीन शेखला सेनेकडून मिळाले हे बक्षीस

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्रयाबद्दल बोललेल्या वक्तव्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात एकच खळबळ माजली होती.शिवसैनिक प्रचंड आक्रमक झाले होते.राज्यभरात त्यांनी आंदोलने केली.यामध्ये जूहूमधील आंदोलन सर्वाधिक चर्चेले गेले.नारायण राणे यांचे एक निवासस्थान जुहूमध्ये देखील आहे.तेथील त्यांच्या बंगल्या बाहेर सेनेने एक आंदोलन केले होते.या आंदोलनात सर्वात अग्रेसर होता मोहसीन शेख.मोहसीनने त्या दिवही अक्षरक्षा कपडे फाटे पर्यंत मारले होते. […]

बातमी महाराष्ट्र राजकारण विदर्भ

नारायण राणे आणि उद्धव ठाकरे वाद विसरून येणार एकत्र…?

भाजपा च्या जनाशीर्वाद यात्रेदरम्यान केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर आक्षेपार्ह वक्तव्य केला होतं. नारायण राणेंविरोधात महाराष्ट्रात या वक्तव्यामुळे बऱ्याच ठिकाणी निदर्शने करून त्यांच्या वक्तव्याचा निषेध करण्यात आला. त्यांच्याविरोधात तक्रार दाखल केल्यामुळे त्यांना २४ ऑगस्ट ला अटक करण्यात आली. या अटकेचा भाजपा ने जोरदार निषेध केला. आज नागपूर विमानतळावर विश्व हिंदू परिषदेचे […]