देश बातमी

भारतात पुन्हा ‘हम दो हमारे दो’ चा नारा

वाढती लोकसंख्या हा देशांच्या प्रगती समोरील मोठा प्रश्न आहे.त्यामुळे भारतातील काही राज्यांत पुन्हा हम दो हमारे दोचा नारा लावला जात आहे.उत्तर प्रदेश आणि आसाम या राज्यांनी दोन अपत्ये धोरणाची अंमलबजावणी योजना आखली आहे. उत्तर प्रदेशमध्ये लोकसंख्या नियंत्रण कायदा राबविण्याबाबत काम सुरू आहे.या ठिकाणी कायद्याचा मसुदा तयार करण्यात आला आहे.राजस्थानमध्ये सामजिक स्थितीचा अभ्यास करून कायदा तयार […]

पुणे बातमी महाराष्ट्र

तर त्या पुणेकरांना 15 दिवस क्वारंटाइन करणार- अजित पवार

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा मुंबई आणि पुण्याला सर्वाधिक फटका बसला.आता कोरोनाची दुसरी लाट ओसरत आहे.पण नागरिक मात्र कोरोना संपल्याप्रमाणे सर्वत्र फिरत आहेत, जणू कोरोना संपलाच आहे.पुण्यात तर सर्वत्र गर्दी दिसून येत आहे.बाजारपेठा गर्दीने फुलल्या आहेत.शनिवारी व रविवारी तर पुणेकर आजूबाजूच्या पर्यटन स्थळांवर तूफान गर्दी करत आहेत.मागच्या शनिवारी आणि रविवारी लोणावळा ,सिंहगड या परिसरात पर्यटकांनी सर्वत्र गर्दी […]

कोरोना इम्पॅक्ट बातमी वायरल झालं जी

भारताच्या कोरोना लढ्यात आता आणखी एक लस साथीला

भारतात सध्या पुण्याच्या सीरम इन्स्टिट्यूटची कोविशिल्ड लस सध्या भारतात मोठ्या प्रमाणात दिली जात आहे.भारत बायोटेकची कोवैक्सीन देखील दिली जात आहे.पण आता आणखी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूट आता नोवैक्स या कोरोनाच्या लसीचे उत्पादन करणार आहे. यासाठी सीरमने नुकतीचSII novavax या इंजेक्शनची चाचणी केली. त्यांची परिणामक्ता 90 टक्के इतकी आली आहे.यांचे अनेक […]

बातमी महाराष्ट्र राजकारण

देशात महाराष्ट्रात सर्वाधिक कोविडचे रुग्ण,दुसऱ्या लाटेत तब्बल इतके झाले मृत्यू

देशांत सध्या कोरोनाची दुसरी लाट ओसरत आहे.पहिल्या लाटेपेक्षा कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा अधिक फटका बसला.कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत महाराष्ट्रात सर्वाधिक रुग्ण संख्या होती. देशांत आता पर्यत 3 लाख 40 हजारापेक्षा जास्त लोकांनी आपला जीव गमावला आहे.यामधील सर्वाधिक मृत्यू हे महाराष्ट्रात झाले आहेत. महाराष्ट्रात आता पर्यत तब्बल एकूण 1 लाख 233 मृत्यू झाले आहेत.पहिल्या लाटेपेक्षा दुसऱ्या लाटेत महाराष्ट्रात […]

क्रीडा बातमी

पाकिस्तान सरकारचा अजब कायदा,या देशासोबतची मॅच पाहण्यास नागरिकांना मनाई

भारत पाकिस्तान संबंध मागील काही दिवसांपासून ठीक नाहीत.ते आणखी ताणले जात आहेत.राजकीय संबंधाची शिक्षा आता पाकिस्तान आपल्या नागरिकांना देत आहे.इम्रान खान सरकारने पाकिस्तान विरुद्ध इंग्लंड यांच्यातील आगामी क्रिकेट मालिकेच्या थेट प्रसारणाबाबत भारतीय कंपन्याशी करार करण्याचा प्रस्ताव फेटाळला आहे. पाकिस्तान सरकारच्या बैठकीनंतर माहिती मंत्री फवाद चौधरी यांनी ही माहिती दिली. पाकिस्तान टेलिव्हिजनने या प्रसारणाबाबत स्टार किंवा […]

क्रीडा बातमी

भारतीय क्रिकेटर्स इंग्लंडला जाणार सहकुटुंब – सहपरिवार

भारतीय क्रिकेट संघ अवघ्या काही दिवसांत इंग्लंड दौऱ्यावर जाणार आहे. भारतीय संघ जवळपास 3-4 महीने इंग्लंड दौऱ्यावर राहणार आहे.इंग्लंडला जाण्यापूर्वी इंग्लंड सरकारने भारतीय संघाला सह कुटुंब इंग्लंड दौऱ्यावर बोलविले आहे. म्हणजेच काय तर भारतीय खेळाडूंना आपल्या पत्नीला त्यांच्यासोबत इंग्लंडला घेऊन जाण्याची परवानगी देण्यात आलेली आहे.त्यामुळे भारतीय क्रिकेटर भलतेच खुश झाले आहेत. भारतीय क्रिकेटर्स महिला आणि […]

काम-धंदा बातमी

स्पर्धेत भाग घ्या आणि मिळवा TCS मध्ये नोकरी 

देशातील सर्वात मोठी आयटी कंपनी टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस दरवर्षी कोडिंगची एक स्पर्धा घेते.या स्पर्धेत जे लोक अव्वल आले आहेत,त्यांना टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस नोकरी दिली जाते.आता पर्यत या स्पर्धेच्या माध्यमांतून 11112 ऑफर देण्यात आल्या आहेत. ही स्पर्धा 2014 पासून घेतली जात आहे. या स्पर्धेच्या नावावर अनेक रेकॉर्ड देखील बनविले गेले आहेत. मागील वर्षी 3417 लोकांना यातून […]

देश बातमी

भारताला मिळाले हे धोकादायक शस्त्र,आता चीन आणि पाकिस्तानची धडधड वाढणार

चीन आणि पाकिस्तान यांच्यासाठी अतिशय वाईट बातमी. कारण त्यांचा शेजारील असलेला बलाढ्य देश भारत आता आणखी धोकादायक होणार आहे.कारण भारताच्या लष्करी ताफ्यात लवकरच रशियाची अत्याधुनिक एस -400 क्षेपणास्त्र प्रणाली S-400 भारतात येणार आहे. जमिनीवर हवेतील लांब पल्याचे शस्त्र नष्ट करण्याची ताकद या तंत्रात आहे. भारताची संरक्षण यंत्रणा अधिक बळकट झाली आहे.त्यामुळे आता चीन आणि पाकिस्तान […]

बातमी राजकारण

ना ढासळलेल्या अर्थव्यवस्थेची,ना चीनच्या घुसखोरीची मोदी सरकार कोणतीच जबाबदारी घेत नाहीत

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा देशभरात उद्रेक झाला आहे.बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. कोरोनामुळे देशाची अर्थव्यवस्था मोडकळीस आली आहे. या पार्श्वभूमीवर भाजपाचे खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी भाजपला घरचा आहेर दिला आहे. ना ढासळलेल्या अर्थव्यवस्थेची,ना चीनच्या घुसखोरीची मोदी सरकार कोणतीच जबाबदारी घेत नाहीत. मोदी सरकारला कोणतीच जबाबदारी नकोय असा आरोप सुब्रमण्यम स्वामी यांनी केला आहे.सुब्रमण्यम स्वामी मागील काही […]

कोरोना इम्पॅक्ट बातमी

तुम्ही कोरोना कॉलर ट्यून दहा वर्ष चालवणार का? न्यायालयाचा सरकारला सवाल

कोरोनाचा वाढता प्रकोप ल लक्षात घेता.देशभरात कोरोना लसीकरण आता 18 वर्षापुढील सर्व नागरिकांसाठी करण्यात आले आहे.पण अनेक राज्यांमध्ये मात्र कोरोना लसीचा तुटवडा जाणवत आहे. लोकांना लस मिळत नसताना.तुटवडा जाणवत असताना देखील फोन केल्या नंतर मात्र एक कॉलर ट्यून वाजत आहे. कोरोना लस घ्या. न्यायालयाने या कारणांवरून सरकारला सुनावले आहे.लस उपलब्ध नसताना तुम्ही लोकांना ते घेण्याचे […]

क्रीडा बातमी

प्रेक्षकांकडून या क्रिकेटरला अनोखी दाद,‘एक रुपये की पेप्सी, अय्यर भाई सेक्सी’!

आयपीएल 14 वा मोसम स्थगित करण्यात आला आहे.त्यामुळे सर्व खेळांडु पुन्हा घरी परतले आहेत.त्यामुळे खेळांडुना देखील प्रेक्षकांची आठवण येत आहे. त्यामुळे खेळांडु देखील त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवर त्यांचे जुने विडियो शेअर करत आहेत. असाच एक विडियो क्रिकेटर श्रेयस अय्यने शेयर केला आहे.हा व्हिडीओ पाठीमागील वर्षातील डिसेंबर महिन्यातील आहे जेव्हा भारत ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर होता.   View […]

क्रीडा बातमी

इंग्लंडच्या क्रिकेटरने चक्क हिंदीत ट्विट करत व्यक्त केलं भारताप्रती प्रेम म्हणाला..

भारतात सध्या कोरनाच्या दुसऱ्या लाटेने धुमाकुळ घातला आहे. रोज लाखों लोक संक्रमित सापडत आहेत.भारताला जगभरातून मदत आणि प्रेम मिळत आहे.या गोष्टीचा अनुभव पुन्हा एकदा आला आहे.इंग्लंडचा माजी क्रिकेटपटू केव्हिन पीटरसनने याने चक्क हिंदीत ट्विट करत भारताप्रती चिंता व्यक्त केली आहे. पीटरसन यंदा देखील राजस्थान रॉयल्सकडून आयपीएल खेळत होता.पण आयपीएल अचानक स्थगित करण्यात आले. त्या नंतर […]

इतर बातमी वायरल झालं जी

अखेर चीनचे ते  अनियंत्रित रॉकेट या ठिकाणी कोसळले

चीनने कोरोना व्हायरस जगाला दिल्यानंतर चीनने पुन्हा एकदा एक मोठा घोटाळा केला होता.चीनने एक रॉकेट अवकाशात सोडले होते.पण अचानक चीनने एक दिवशी जाहीर केले.त्यांचे रॉकेटवरील नियंत्रण सुटले आहे. नियंत्रण सुटल्यामुळे ते रॉकेट जगात कोठेही कोसळू शकत होते.त्यामुळे ते कोणत्या देशावर जर कोसळले तर खूप धोकादायक होते. अखेर ते रॉकेट सुदैवाने हिंदी महासागरात कोसळले.हे रॉकेट पाण्यात […]

क्रीडा बातमी

या मुख्य दोन कारणांसाठी आयपीएलसाठी UAE ला पसंती

भारतात कोरोना उद्रेक अचानक वाढल्यामुळे भारतात सुरू असलेले आयपीएल 2021 थांबविण्यात आले.आयपीएलच्या काही टीम मधील खेळांडुना कोरोनाची लागण झाली आणि आयपीएलचे सामने थांबविण्यात आले.संपूर्ण जगात सध्या कोरोना उद्रेक झाला आहे.तरी देखील अनेक खेळांडु आयपीएल हे UAE मध्ये व्हायला हवे होते असे मत व्यक्त करत आहेत. मागील वर्षी देखील आयपीएल UAEमध्ये झाले होते.तेव्हा तेथे कोणत्याच अडचणी […]

इतर

कोरोनाशी लढण्याची जबाबदारी गडकरींकडे द्या

भाजप खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी कोरोनाशी लढण्याची जबाबदारी नितीन गडकरी यांच्याकडे द्या अशी मागणी केली आहे.नितीन गडकरी हे मोदी सरकारमधील सर्वात कार्यक्षम मंत्री आहेत.त्यांची ही दुसरी टर्म देखील ते यशस्वी रित्या पूर्ण करत आहेत. #Gadkari हा हॅशटॅग ट्रेंडमध्ये आहे.गडकरी यांचा प्रशासनावर देखील चांगला वचक आहे.तेअभ्यासू देखील आहेत.नागपुरात गडकरी यांनी खूप रितीने परिस्थिति हाताळली होती.

क्रीडा बातमी

मोठी बातमी – आयपीएलचे सामने या मोसमासाठी थांबविले

चेन्नई सुपरकिंग्ज संघाचे गोलंदाजी प्रशिक्षक एल. बालाजी यांना कोरोनाची लागण झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.या बरोबरच आयपीएल या हंगामसाठी आज पासून थांबविण्यात येत आहे.अशी माहिती राजीव शुक्ला यांनी दिली आहे. यंदाच्या आयपीएलमध्ये अनेक अडचणी आल्या होत्या.खेळाडूसाठी बायोबबल नियम देखील ठेवले गेले होते तरी देखील अनेक खेळांडुना कोरोनाची लागण झाली आहे.त्यामुळे कोरोनाच्या वाढत्या प्रभावामुळे सामने […]

काम-धंदा कोरोना इम्पॅक्ट क्रीडा

आश्विनच्या घरातील तब्बल 10 जणांना कोरोनाची लागण, आश्विनच्या पत्नीने संगितली परिस्थिती

मागच्या आठवड्यात आर आश्विनने अचानक आयपीएल मधून माघार घेतली.त्याने ट्वीटरवर देखील हे सांगितले होते की त्यांचे कुटुंब सध्या कोरोनाशी लढत आहे.त्याला त्यांच्या कुटुंबाच्या सोबत राहण्याची गरज आहे.त्यामुळे आर आश्विनने आयपीएलमधून माघार घेतली होती. आश्विनच्या कुटुंबातील एक दोन नव्हे तर तब्बल दहा सदस्यांना कोरोनाची बाधा झाली आहे.यामध्ये लहन मोठे सर्वांचा समावेश आहे.आश्विनची पत्नी प्रीतीने या विषयी […]

बातमी महाराष्ट्र राजकारण

महाराष्ट्राला किती ऑक्सिजन दिलं?हायकोर्टाचा केंद्राला सवाल

काहीही करा पण ऑक्सिजनचं संकट दूर करा.लोक मरत आहेत.रुग्णालयात बेड मोकळे आहेत पण ऑक्सिजन नाही.त्यामुळे तुम्हाला ऑक्सिजनचा प्रश्न मार्गी लावावा लागेल.तसेच महाराष्ट्राला किती ऑक्सिजन दिला ? हा देखील सवाल हायकोर्टाने केंद्राला विचारला आहे. त्यावर संपूर्ण देशातील ऑक्सिजन पुरवठ्यावर फोकस करू नये ही आमची विनंती आहे, असं केंद्राने सांगितलं.उपचारा पासून कोणालाच दूर ठेवता येणार नाही.प्रत्येकाला उपचार […]

कोरोना इम्पॅक्ट क्रीडा

भारतात कोरोनामुळे सुरक्षित वाटत नाही,आयपीएल यूएई व्हायला हवे होते- एडम झम्पा

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघातील खेळांडु एडम झम्पा याने सोशल मिडियावर एक धक्कादायक विधान केले आहे.वाढत्या कोरोनामुळे मला भारतात सुरक्षित वाटत नाही. गेल्या वर्षीप्रमाणे आयपीएल यूएईमध्ये व्हायला हवे होते.भारतात आयपीएल होण्यामागे एक मोठं राजकारण देखील आहे.असा दावा देखील झम्पायाने केला आहे. यंदाचे आयपीएल अनेक वेगळ्या कारणांसाठी चर्चेत आहे.भारतात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत चालला आहे त्यामुळे अनेक परदेशी […]

बातमी राजकारण वायरल झालं जी

ज्या सभागृहातून तुकाराम मुंडेना अपमानित करून पाठविले होते त्याच सभागृहात,आज पुन्हा मुंडेना बोलवा अशी मागणी केली जात आहे..

नागपूरात आरोग्य व्यवस्थेत तीन तेरा वाजले आहेत.कॉंग्रेसचे नगरसेवक बंटी शेळके यांनी आज विभागीय कार्यालयात प्रचंड गोंधळ घातला.तुकाराम मुंडेना परत आणा अशी मागणी केली आहे. तुकाराम मुंडे यांच्या सारखे खमके अधिकारी असल्याशिवाय सरकारी अधिकारी सुधारणार नाहीत.मागील काही महिन्यांपूर्वी भाजपचे महापालिकेतील सत्तापक्ष नेते दयाशंकर तिवारी यांनी तुकाराम मुंडे यांच्यावर अनेक आरोप प्रत्यारोप केले.सभागृहात प्रचंड गोंधळ घातला.तेव्हा मुंडे […]

कोरोना इम्पॅक्ट बातमी

ब्रिटने मैत्रीचा शब्द पाळला,व्हेंटिलेटरची पहिली खेप भारतात दाखल 

भारतात सध्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे थैमान सुरू आहे.अनेकजण कोरोना बाधित होत आहेत.आपल्या येथील मेडिकल व्यवस्था पुरती कोसळली आहे.या पार्श्वभूमीवर जगातील अनेक देशांनी मदतीचा हात पुढे केला आहे. मदत येण्यास आता सुरवात झाली आहे.ब्रिटनने भारतातला 600 मेडिकल उपकरणे देण्याचे घोषित केले होते.यातील पहिला टप्पा म्हणून ब्रिटनने 100व्हेंटिलेटर आणि 95 ऑक्सिजन कन्सट्रेटर्स काल पाठविले आहेत. काल दिल्ली […]

कोरोना इम्पॅक्ट क्रीडा बातमी

क्रिकेट किंवा मनोरंजनापेक्षा आपल्याला नागरिकांचे जीव महत्वाचे- शोएब अख्तर

कोरोना महामारीचं संकट लक्षात घेता आयपीएल आणि पाकिस्तान प्रीमिअर लीग रद्द करण्यात याव्यात.क्रिकेटवर खर्च होणारा पैसा हा कोरोना काळात ऑक्सिजन टँकरआणि औषधे यासाठी वापरण्यात यावा. आता क्रिकेट किंवा मनोरंजनापेक्षा लोकांचे जीव महत्वाचे आहेत.ते वाचायला हवेत.असे मत पाकिस्तानचा क्रिकेटर शोएब अख्तर यांनी व्यक्त केले आहे.

इतर बातमी

गंभीर रुग्ण देखील आता होतील लवकर बरे,भारतात या महत्वाच्या औषधाला परवानगी

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचे परिणाम सर्वत्र दिसून येत आहेत.या पार्श्वभूमीवर रुग्णालयातील रुग्णांची संख्या खूप झपाट्याने वाढत आहे.त्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने एक महत्वाचा निर्णय घेतला आहे.Zydus cadila (जयडूस कॅडीला च्या) Interferon alpha-2b म्हणजे Virafin या अँटिव्हायरल औषधाला मंजुरी दिली आहे. आपत्कालीन वापरासाठी ड्रग्ज कंट्रोलर ऑफ इंडियाने (DCGI) याला मंजूरी दिली आहे.यामुळे कोरोना रुग्ण लवकर बरा होतो असा […]

कोरोना इम्पॅक्ट बातमी राजकारण

चीनने भारताला केला मदतीचा हात,भारत मात्र नाराजच

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने भारताला खूप मोठा फटका बसला आहे. देशांत रोज किमान 3 लाख नवे रुग्ण सापडत आहेत.आरोग्य व्यवस्था अपुरी पडत आहे.त्या पार्श्वभूमीवर भारताने ऑक्सिजन वायुसाठी सिंगापूरकडे मदत मागितली आहे. सिंगापूरकडून अजून कोणतेच उत्तर आलेले नाही पण चीनने मात्र मदतीचा हात पुढे केला आहे. चीन भारताला ऑक्सिजनसह इतर महत्वाच्या गोष्टीचा पुरवठा करणार आहे. काल चीनच्या […]

काम-धंदा कोरोना इम्पॅक्ट बातमी

देशाला ऑक्सिजनचा पुरवठा करण्यासाठी टाटांचे आणखी एक मोठे पाऊल परदेशातून आणणार ..

देशांत कोरोनाच्या केसेस रोजच्या रोज वाढत आहेत. त्यामुळे मेडिकल सुविधा देखील अपुऱ्या पडत आहेत.या पार्श्वभूमीवर देशभरातून अनेक खाजगी उद्योग समोर येऊन मदतीचा हात पुढे करत आहे.रिलायन्स बरोबरच टाटा समहू देखील मदतीसाठी पुढे आला आहे. दोन दिवसांपूर्वी टाटा समूहाने 200 -300 टन ऑक्सिजन पुरवठा करण्याची घोषणा केली होती.मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील आवहान केले त्या […]

बातमी शेती

गुड न्यूज .. पाऊस पाण्याची चिंता मिटणार,यंदा 98 टक्के पावसाची शक्यता,हवामान खात्याने वर्तविला अंदाज

कोरोना काळात सतत भयावह बातम्या समोर येत आहेत. पण नुकतीच हाती एक गुड न्यूज आली आहे.ती म्हणजे यंदा मान्सून देशासह आपल्या राज्यांत सामान्य राहणार आहे.हवामान खात्याने पहिल्या मान्सूनचा अंदाज व्यक्त केला आहे.या वर्षी सरासरी 98 टक्के पाऊस पडणार आहे.तसेच महाराष्ट्रात देखील सरासरी पेक्षा जास्त पाऊस पडणार आहे. शेतकऱ्यांसाठी नक्कीच ही चांगली बातमी आहे.जून ते सप्टेंबर […]

इतर देश बातमी

या देशांकडे आहे सर्वाधिक सोने,भारत आहे कितव्या स्थानावर?

भारतीयांचं सोन्यावरील प्रेम हे जगजाहीर आहे.भारतीय सोने खरेदीत नेहमी अग्रेसर असतात.नुकतेच देशांत हॉलमार्क असलेले दागिने अनिवार्य करण्यात आले आहेत.त्यामुळे आता 14,18आणि 22 कॅरेटचे दागिने आता विकता येणार आहेत. जगात सर्वाधिक सोने असलेल्या देशाची यादी जाहीर करण्यात आली.यामध्ये भारताचा देखील समावेश होतो.पहिल्या दहा देशाच्या यादीमध्ये अमेरिका पहिल्या स्थानवर आहे.अमेरिकेकडे 8133.5 टन सोने आहे.तर अमेरिके पाठोपाठ जर्मनी, […]

क्रीडा बातमी

बीसीसीआयने जाहीर केले खेळाडूंचे यंदाचे मानधन 

बीसीसीआय हे जगातील एक श्रीमंत क्रिकेट बोर्ड आहे.बीसीसीआय खेळांडुना त्यांच्या श्रेणीनुसार मानधन देत असते.दर तिमाही या प्रमाणे मानधन दिले जाते.आज बीसीसीआयने वार्षिक वर्ष ऑक्टोबर 2020 ते सप्टेंबर 2021चे मानधन जाहीर केले आहे. यामध्ये ए प्लस श्रेणीच्या खेळांडुना वार्षिक 7 कोटी इतके मानधन दिले जाते.यामध्ये कर्णधार विराट कोहली,रोहित शर्मा,जसप्रीत बूमराह यांचा समावेश होतो.ए श्रेणीच्या खेळांडुना 5 […]

बातमी वायरल झालं जी

पाकिस्तानचा 8 वर्षीय करीम चुकून आला भारताच्या हद्दीत, BSF जवानांनी पोटभर जेऊ घालून परत पाठवलं

पाकिस्तान आणि भारत शेजारील दोन देश. या देशांमध्ये सतत काहीतरी सुरू असतं. दोन्ही बाजूचे सैनिक यांच्यामध्ये तर नेहमीच चकमक सुरू असते. दोन्ही बाजूचे सामान्य नागरिक मात्र नजर चुकीने जर एकमेकांच्या हद्दीत गेले तर मात्र अवघड होते. आठ महिन्यांपूर्वी भारतातील बाडमेर जिल्ह्यातील सज्जन पारचा रहिवासी असलेला गमराराम चुकून पाकिस्तनच्या हद्दीत गेला. भारताकडून त्याला परत आणण्यासाठी खूप […]

इतिहास वायरल झालं जी

या मराठी माणसामुळे आज संपूर्ण देश रविवारच्या सुट्टीचा आनंद घेत आहे…

रविवार माझ्या आवडीचा आणि सर्वांच्या सवडीचा देखील.रविवार आपल्या सर्वांच्या आवडीचा दिवस आहे.प्रत्येकाला हा दिवस अगदी हवा-हवासा वाटतो.पण हा रविवार सुट्टीचा वार म्हणून मिळवण्यासाठी देखील आपल्या भारतीयांना फार मोठा लढा द्यावा लागला आहे.आपण अगदी सहज म्हणतो की इंग्रज आलेआणि रविवार सोडून गेले.पण तसे नसून त्या मागे खूप मोठी कहाणी आहे.आज आपण पाहणार आहोत अशा मराठी माणसाविषयी […]

बातमी ब्लॉग

भारताच्या नौदलात दाखल होणार आईएनएस ध्रुव जहाज ज्यांच्या नजरेतून शत्रूचे सॅंटलाइट देखील सुटू शकणार नाहीत

भारताच्या नौसेना दलात लवकरच एक लढावू जहाज दाखल होणार आहे. हे जहाज  भारताच्या सागरी सुरक्षितेच्या दृष्टीने अतिशय महत्वपूर्ण ठरणारआहे.हेजहाज साधे-सुधे जहाज नसून यांची निमिती देखील एका विशिष्ट कारणासाठी करण्यात आली आहे.हे जहाज बनविताना इतकी काळजी घेण्यात आली होती,की कोणत्याही  परदेशी सॅंटलाइटच्या म्हणजेच उपग्रहांच्या नजरेत हे येणार नाही .या जहाजाचे जेव्हा परीक्षण केले जातं होते तेव्हा […]

क्रीडा यशोगाथा

काय सांगता एकदा नव्हे दोनदा नव्हे तब्बल 16 वेळा स्पर्धा जिंकून हार्दिक बनला पहिला भारतीय आयर्न मॅन

भारतीय तरुण पिढी सध्या मोबाईलच्या दुनियेत मग्न आहे. मोबाइल आणि गेम आणि नेट सर्फिंग यामध्ये अनेक तरुण संपूर्ण दिवस व्यस्त असतात. पब्जी यासारख्या गेम मध्ये अनेकांनी मोठ – मोठी रेकॉर्ड बनविली आहेत. पण खऱ्या रेकॉर्डस मध्ये आपण बरचे ,मागे आहोत. पण विरार येथील हार्दिक पाटील हा पहिला भारतीय आयर्न मॅन बनला आहे. तो ही एकदा […]

इतिहास क्रीडा

श्रीनाथ मुळे पाकिस्तान विरुद्ध परफेक्ट १० विकेट्स घेऊ शकला होता अनिल कुंबळे..

ही गोष्ट १९९९ सालची असेल जेव्हा जानेवारी आणि फेब्रवारी महिना सुरू होता. तब्बल १२ वर्षांनंतर पाकिस्तानची टीम भारताच्या दौऱ्यावर येणार होती. पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी हे देखील भारत आणि पाकिस्तान दरम्यान बस सेवा सुरू करणार होते. दोन्ही देशांमध्ये मैत्रीपूर्ण संबंध निर्माण होतं होते. भारत विरुद्ध दोन टेस्ट मॅच खेळवल्या जाणार होत्या. पहिली मॅच दिल्लीतील फिरोज […]

क्रीडा वायरल झालं जी

फायनल मध्ये पाकिस्तान हरवले, आणि रवी शास्त्रीला मिळालेल्या नवीन ऑडीच्या बोनेटवरती सगळा भारतीय संघ नाचू लागला…

१० मार्च १९८५ हा दिवस भारतीय क्रिकेट विश्वात एक नवीन इतिहास घडविणारा ठरला आहे. बेंसन अँड हेजेस वर्ल्ड चैंपियनशिप १७ फेब्रुवारी १९८५ ते १० मार्च १९८५ ऑस्ट्रेलियामध्ये झाली. भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यामध्ये सामना झाला. मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर जोरदार सामना रंगला. भारताने एक मोठा विंजय मिळवला. संपूर्ण क्रिकेट विश्वात या सामन्याची चर्चा झाली. पाकिस्तानने टॉस जिंकून […]

इतर कोरोना इम्पॅक्ट बातमी राजकारण

भारताचा पुन्हा पाकिस्तानला मदतीचा हात .. न मागता देखील देणार दीड कोटी कोव्हीशिल्ड डोस

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील वाद संपूर्ण जगास माहीत आहेत. सख्खे भाऊ  असणारे हे देश पक्के वैरी आहेत. भारत – पाकिस्तानच्या सीमानांवर रोज युद्ध सुरू असते. पाकिस्तान अनेकदा शस्त्र संधीनच उल्लंघन देखील करतो. अनेकदा चकमकी होतात . या सर्व वादात भारताने आपले किती तरी वीर सैनिक देखील गमावले आहेत. परंतु अजून देखील भारताने त्याचा चांगुलपणा सोडलेला […]