मनोरंजन

‘मुळशी पॅटर्न’ मधील अभिनेता ‘तुझ्यात जीव रंगला’ मालिकेतील अभिनेत्रीसोबत अडकला विवाह बंधनात…

बनमस्का, मुळशी पॅटर्न फेम अभिनेता क्षितीश दाते आणि तुझ्यात जीव रंगला, दिल दोस्ती दुनियादारी फेम ऋचा आपटे यांनी आपल्या साखरपूड्याचा फोटो मागेच इंस्टाग्राम वर पोस्ट केला होते. या पोस्टमधील विशेष म्हणजे हा साखरपूडा होऊन आता एक वर्ष झालं. या दोघांनी हे आत्ता पहिल्यांदाच एका वर्षानंतर इंस्टाग्रामला फोटो टाकले होते.. अभिनेता क्षितिश दाते आणि ऋचा आपटे […]

Untold Talkies इतर ब्लॉग यशोगाथा

‘तुझी काही करायची लायकी नाही’, मुलीनं नाकारल्यानंतर तो इरेला पेटला अन् उभा केला लाखोंचा व्यवसाय

जेव्हा माणसाला प्रत्येक ठिकाणाहून नकराच मिळतो तेव्हा तो खूपच निराश होतो. त्यात एखाद्या मुलीनं नाकारणं तर जास्त दु:ख देतं. मुलीनं नाकारल्यानंतर अनेकजण दु:खात बुडून बरबाद होतात. याउलट काही लोक मात्र आयुष्यात काहीतरी करून दाखवतात. अशीच एक व्यक्ती आहे मनोज हाडवळे. मुलीनं नाकारलं, बँकेनं नाकारलं, सगळेच नाकारतात इथं थांबायाचंच कशाला म्हणून त्यांनी कधी वर्धा सोडायचा निर्णय […]

इतर ब्लॉग

82 वर्षीय प्रियकर आजोाबांना 50 वर्षांनंतर परत मिळालं त्यांचं पहिलं प्रेम ! भारतात परत येणार ऑस्ट्रेलियातील प्रेयसी

असं म्हणतात किसी को सच्चे दिल से चाहो तो पूरी कायनात उसे तुमसे मिलाने में लग जाती है । आणि विषय जर तुमच्या पहिल्या आणि प्रेमाचा असेल तर हे नक्कीच लागू होतं यात शंकाच नाही. राजस्थानच्या भूताच्या गावाचा गेटकीपरची अशीच काहीशी कहाणी आहे. त्याला त्याचं पहिलं प्रेम तब्बल 50 वर्षांनंतर परत मिळालं आहे. लवकरच दोघं […]

देश बातमी ब्लॉग वायरल झालं जी विदेश

प्रेमाखातर सेकेंड हँड सायकलवर भारत ते स्वीडन प्रवास करणारा अवलिया…

७,००० मैलांचा प्रवास करणारी तसेच खंड आणि संस्कृतींचा प्रवास करण्यास भाग पाडणारी ही उल्लेखनीय सत्य प्रेमकथा आहे. नवी दिल्लीतील सार्वजनिक चौकात या कथेची सुरुवात होते. एका थंडीच्या संध्याकाळी उच्य वंशाची एक युरोपीयन महिला पी.के. म्हणून ओळखल्या जाणाऱ्या एका भारतीय  कलाकारांकडे आली आणि त्याला तिचे पोर्ट्रेट रंगवायला सांगितले – आणि यातून च पुढे त्या दोघांची आयुष्य […]