बातमी महाराष्ट्र राजकारण

तो पर्यत महाराष्ट्रात लॉक डाऊन नाही… राजेश टोपे यांचे स्पष्टीकरण

सध्या लॉकडाऊनचा कोणताही विषय नाही.आम्ही यापूर्वी देखील स्पष्ट केले आहे की जो पर्यत सातशे मेट्रिक टन पेक्षा जास्त ऑक्सिजन लागत नाही तो पर्यत लॉकडाऊन किंवा निर्बंध लावले जाणार नाहीत,असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी पुन्हा स्पष्ट केले आहे. या बाबतच्या सूचना मागच्या महिन्यांत देण्यात आल्या आहेत. त्यामुळे जेव्हा सातशे मेट्रिक टन पेक्षा ऑक्सिजन लागेल त्यावेळी राज्यात […]

पुणे बातमी महाराष्ट्र मुंबई

महाराष्ट्रात परत लॉकडाऊन लागणार?

कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेचा प्रकोप आपण सगळ्यांनी पहिलाच आहे. सरकारने सगळे निर्बंध हटवले असले तरी पण लोक आता करताना दिसत नाहीयेत. त्यातच नीती आयोगाने तिसऱ्या लाटेची भीती व्यक्त केली आहे. नीती आयोगाने सांगितले कि ऑक्टोबर महिन्यात कोरोनाची तिसरी लाट येऊ शकते आणि त्यामुळे नागरिकांनी आत्ताच काळजी घेणे गरजेचे आहे. आज सलग पाचव्या दिवशी कोरोना […]

कोकण बातमी महाराष्ट्र मुंबई राजकारण

उद्धव ठाकरेंनी केलेले ‘हे’ वक्तव्य संसदीय आणि बरोबर होते का? : नारायण राणे…

नारायण राणे यांना काल अटक झाली होती, रात्री उशिरा त्यांना अटकेनंतर जामीन मिळाला आज सुनवाई नंतर त्यांनी पत्रकार परिषद घेतली. आज हायकोर्ट सुनावणी मध्ये झाली त्याचा निकाल लावला गेला आणि आता पुढील सुनावणी १७ सप्टेंबर रोजी होणार आहे. कोर्टाने सरकार ला सांगितल “राज्यसरकार कोणतीही कारवाई करणार नाही, सर्व कारवायांपासून राणेंना संरक्षण देण्यात यावं…” नारायण राणेंनी […]

बातमी महाराष्ट्र राजकारण

तालिबान वृत्तीने वागाल तर शेतकरी शांत बसणार नाही -सदाभाऊ खोत

भाजपाचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी सांगली जिल्ह्यातील झरे गावात बैलगाडी शर्यतीचं आयोजन केलं आहे,मात्र त्यावरून आता चांगलचं राजकारण तापलं आहे.बैलगाडी शर्यती होऊ नये म्हणून महाविकास आघाडीतील नेते अनेक प्रयत्न करत आहे,पण विरोधी नेते मात्र ही शर्यती व्हावं म्हणून पूर्ण प्रयत्न करत आहेत.या मुडद्यावरुन आता राजकीय वातावरण चांगलचं तापलं आहे. रयत क्रांती संघटनेचे नेते आणि माजी […]

देश बातमी मराठवाडा महाराष्ट्र यशोगाथा

विलासरावांनी सोडवला होता आण्णा हजारेंच्या ‘जनलोकपाल बिल’ आंदोलनाचा तिढा…

फक्त राजकारणातच मातब्बर नव्हे तर जनसेवेच्या कार्यामुळे जनतेच्या मनामनात अजूनही घर करून असणारे महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांची आज पुण्यतिथी. एखादी व्यक्ती आपल्यातून निघून गेल्यानंतरही त्या व्यक्तीची इतकी क्रेझ जनमनात राहते हे त्या व्यक्तीच्या कार्याचं प्रतीक आहे असा म्हणायला काही हरकत नाही. २०११ साली अण्णा हजारेंनी भारतभर खूप प्रकर्षाने भ्रष्टाचार विरोधी आंदोलन छेडले […]

पुणे बातमी महाराष्ट्र

शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचा नागरी सत्कार, पंतप्रधान नरेंद्र मोदी साधणार ऑनलाईन संवाद

शिवचरित्र घराघरांत पोहोचविणारे शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे शंभराव्या वर्षात पदार्पण करत असल्याच्या निमित्ताने त्यांचा नागरी सत्कार समारंभ आयोजित केला आहे. उद्या, शुक्रवारी (ता. १३) पुण्यातील आंबेगाव येथील शिवसृष्टीतील सरकारवाड्यात सकाळी ११ वाजता हा समारंभ होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी या कार्यक्रमात ऑनलाईन संवाद साधणार आहेत. या निमित्ताने बाबासाहेबांनी ध्यास घेतलेला ‘शिवसृष्टी’ प्रकल्प करण्याचा संकल्प करण्यात आल्याचे […]

पुणे बातमी महाराष्ट्र

रानडे इन्स्टिट्यूटच्या स्थलांतराविरोधात विद्यार्थ्यांना वंचित बहुजन आघाडीचा पाठिंबा !

पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालय रोडवर असलेलं रानडे इन्स्टिट्यूट संज्ञापन व वृत्तपत्र विभागासाठी (पत्रकारिता विभाग) देशभरात प्रसिद्ध आहे. 60 वर्षाहून अधिक काळाचा इतिहास असलेला आणि या क्षेत्रातील दर्जेदार शिक्षणासाठी ओळखला जाणारा विभाग आहे. परदेशातील अनेक विद्यार्थी येथे पत्रकारितेचे शिक्षण घेत असतात. देशभरातील अनेक माध्यमांमध्ये येथील विद्यार्थी कार्यरत आहेत. अशा नावाजलेल्या रानडे इन्स्टिट्यूट या विभागाचे स्थलांतर करण्यास विभागातील […]

कोरोना इम्पॅक्ट बातमी महाराष्ट्र

शाळा सुरु होण्याअगोदरच पालकांसाठी आनंददायी बातमी…

एकीकडे कोरोना महामारीने हैदोस घातलेला पाहायला मिळतोय आणि त्यातच सर्व स्तरांवर चर्चा होतेय की तिसरी लाट ही लहान मुलांसाठी घातक असेल त्यामुळे पालकांमध्ये भीतीचे वातावरण तयार झाले आहे. एवढं सगळं बोललं गेल्यानंतर आता एक दिलासा बातमी समोर आली आहे ती अशी की नोव्हेंबर महिन्यामध्ये कोवॅक्सिन चा लहान मुलांसाठीचा डोज उपलब्ध होणार आहे. १७ ऑगस्ट पासून […]

उत्तर महाराष्ट् बातमी महाराष्ट्र

गुड न्यूज महाराष्ट्रातील या शहरांची कोरोनमुक्तीकडे वाटचाल

महाराष्ट्रात सध्या कोरोना विषाणूचा संसर्ग वेगाने कमी होत आहे.एक वेळ अशी होती,जेव्हा कोरोना रुग्णांची संख्या नागपुरात सर्वाधिक होती पण आता ही संख्या वेगाने कमी होत आहे.त्यामुळे नागपूर लवकरच कोरोनामुक्त होणार असे दिसून येत आहे.त्यामुळे नागपुरातील निर्बंध कमी करण्यात आले आहेत.नागपूर सात दिवसांत जिल्ह्यात 10 च्या आत कोरोना रुग्ण आढळले आहेत.जिल्ह्यात शनिवार एकही रुग्ण आढळला नाही.रविवारी […]

पुणे बातमी महाराष्ट्र राजकारण

पुण्याचा पॉझिटिव्हीटी रेट 4 टक्के तरी देखील पुण्यात निर्बंध का? अमृता फडणवीस

राज्यातला ज्या शहरात कोरोना पॉझिटिव्हिटी रेट कमी आहे,तिथे राज्य सरकारने निर्बंध शिथिल केले आहेत.मात्र पुण्यात पॉझिटिव्हिटी रेट कमी असून देखील निर्बंध का कमी केले गेले नाहीत?असा सवाल अमृता फडणवीस यांनी उपस्थित केला आहे. पुण्याबाबत वेगळा निर्णय का? हे मात्र कळाले नाही.निर्बंध असले तरी कोरोनाचे सर्व नियम पाळून खूप शॉपिंग करा असा सल्ला देखील अमृता फडणवीस […]

बातमी महाराष्ट्र

MPSC च्या परीक्षेची तारीख ठरली ..

करोनाच्या पार्श्वभूमीवर mpsc ची परीक्षा पुढे ढकलण्यात आली होती. ही परीक्षा 11 एप्रिल 2021 रोजी होणार होती.त्यानंतर राज्य शासनाने परीक्षा 9 एप्रिल रोजी पुढे ढकलली होती.दरम्यान ही परीक्षा 4 सप्टेंबर २०२१ रोजी होणार आहे.असा निर्णय महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने घेतला आहे. या संदर्भात एक पत्रिपत्रक काढून आयोगाने विद्यार्थ्यांना सूचित केले आहे.करोना विषाणूच्या प्रादुर्भावाच्या स्थितीच्या संदर्भात वेळोवेळी […]

कोरोना इम्पॅक्ट बातमी महाराष्ट्र

25 जिल्ह्यातील निर्बंध शिथिल, 11 जिल्ह्यांतील लेव्हल तीनचे नियम कायम

राज्यांतील 25 जिल्ह्यांतील निर्बंध शिथिलता देण्यात येणार आहे.11 जिल्ह्यांमध्ये तीनच लेव्हल कायम राहणार असून या ठिकाणी निर्बंध कायम राहणार आहेत.अशी घोषणा राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केली.आज टास्क फोर्सची मीटिंग पार पडली. त्यात 25 जिल्ह्यातील कोरोनाची परिस्थिती राज्यांच्या सरासरीपेक्षा कमी आहे.तिथं सर्व निर्बंध शिथिल करण्याचा निर्णय करण्याचा निर्णय झाला आहे.मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची फाइल जाईल,त्यावर […]

बातमी महाराष्ट्र राजकारण

बापलेकाने दंड थोपटले,राज पुण्यात तर अमित नाशिकमध्ये

मनसे नेते अमित राज ठाकरे आज पासून नाशिक दौऱ्यावर आहेत.आज दुपार पर्यत ते नाशिकमध्ये पोहोचणार आहोत.आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अमित ठाकरे आढावा घेणार आहेत.दुसरीकडे मनसे अध्यक्ष राज देखील पुण्यात आहेत. महापालिकेच्या निवडणुकीच्या दृष्टीने मनसेची जोरदार तयारी सुरू झाली आहे.राज आणि अमित यांचा नाशिक आणि पुण्याचा दौरा महत्वाचा मानला जात आहे.गेल्या काही दिवसांपासून अमित स्वताच्या पक्षांमध्ये […]

बातमी मराठवाडा महाराष्ट्र राजकारण

बीडमध्ये एकच खळबळ,आमदार सुरेश धस यांच्यासह 38 समर्थकांवर गुन्हा दाखल

आमदार सुरेश धस यांना जबर धक्का बसला आहे.सुरेश धस यांच्यासह 38 जणांवर गुन्हा दखल करण्यात आला आहे.या प्रकरणामुळे एकच खळबळ माजली आहे.एका महिलेने धस यांच्या विरोधात ही तक्रार केली होती.त्यानुसार पोलिसांनी ही कारवाई केली आहे.माधुरी मनोज चौधरी असे त्या महिलेचे नाव आहे.स्थानिक स्वराज्य संस्थेच्या एका निवडणुकीत आमदार सुरेश धस यांच्या विरोधात उभे राहिल्याचा राग मनात […]

बातमी मनोरंजन महाराष्ट्र

कोकण फक्त मजा करण्यासाठी नाही,कोकणाला साथ दया – भरत जाधव

गेले काही दिवस संपूर्ण महाराष्ट्रात मुसळधार पाऊस पडत आहे.या पावसामुळे राज्यांतील लोकांची जणू झोपच उडाली आहे.सगळीकडे फक्त पाणीच पाणी आहे.कधी नव्हे ते कोकणत इतकी पुरजन्य परिस्थितीत पहिल्यांदा निर्माण झाली आहे.तेथील लोकांच आयुष्य विस्कळीत झाले आहे.प्रतिकूल परिस्थितित माणसाला मदतीचा हात दया अशी विनंती प्रसिद्धी मराठी अभिनेते भरत जाधव यांनी केले आहे. भरत जाधव यांनी सोशल मिडियावर […]

बातमी महाराष्ट्र राजकारण

जलयुक्त शिवार योजना नव्हे तर झोलयुक्त शिवार होय – सचिन सावंत

देवेंद्र फडणवीस सरकारच्या जलयूक्त शिवार योजनेत मोठा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप कॉंग्रेस वारंवार करत आहे.ही योजना ठेकेदारांसाठी कुरण झाली आहे.त्यावर कॅगने देखील शिक्कामोर्तब केले आहे.तसेच गंभीर आरोप करत ताशेरे ओढले आहेत. महाविकास आघाडीने तर एक समिति गठित केली आहे.त्याद्वारे चौकशी केली जात आहे.त्यामुळे कॅग पाठोपाठ राज्य सरकारच्या समितीने देखील भाजपावार ठपका ठेवला आहे.हे जलयुक्त शिवार नसून […]

उत्तर महाराष्ट् बातमी राजकारण

विवाहसोहळ्यातील अतिरिक्त खर्च टाळून गायकवाड कुटुंबियांचा कौतुकास्पद उपक्रम

नांदेडमधील बुद्धिस्ट असोशिएशनला दिले दोन ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर नांदेड : विवाहसोहळ्यातील अतिरिक्त खर्च टाळून नांदेड येथिल गायकवाड कुटुंबियांनी एक कौतुकास्पद उपक्रम राबविला आहे. नांदेडमधील बुद्धिस्ट असोशिएशनला गायकवाड कुटुंबियांकडून दोन ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर मोफत देण्यात आले आहेत. सध्याच्या कठीण काळात प्रत्येकांनी एकमेकांची मदत करणे आवश्यक आहे. या हेतूने महाराष्ट्र राज्याचे उद्योग आयुक्त डॉ. हर्षदीप कांबळे यांनी नुकतेच कोरोना […]

बातमी महाराष्ट्र राजकारण

तर माझा मुलगा वाचला असता, स्वप्नीलच्या आईनी मांडली व्यथा

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची अभियांत्रिकी सेवेची मुख्य परीक्षा उत्तीर्ण होऊनही मुलाखत न झाल्यानं नोकरी न मिळाल्यामुळे स्वप्नीलने आत्महत्या केली.या घटनेनंतर संपूर्ण महाराष्ट्र हादरला.स्वप्नील लोणकरने 29 जून रोजी आत्महत्या केली.त्यानंतर या घटनेचे पडसाद पावसाळी अधिवेशनात देखील दिसून आले. भाजपाच्या आमदारांनी जोरदार घोषणाबाजी केली.माजी मुख्यमंत्री माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी MPSC परीक्षेच्या मुद्यावरून ठाकरे सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला […]

बातमी महाराष्ट्र राजकारण

भाजपाच्या प्रती विधानसभेला आक्षेप ,नियम पाळा अन्यथा स्पीकर जप्त करा

महाराष्ट्राच्या विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला काल पासून सुरुवात झाली.पहिला दिवस प्रचंड गाजला. भाजपाच्या 12 आमदारांचं एका वर्षा करता निलंबन देखील करण्यात आलं.या निलंबनामुळे भाजपा प्रचंड आक्रमक झाली.भाजपाने राज्यभरात आंदोलन केले.पण भाजपाने मात्र विधान भवनाच्या पायऱ्यांवर प्रतीविधान सभा भरवलेली आहे. भाजपाच्या या प्रतिविधान सभेला आमदार भास्कर जाधव यांनी आक्षेप नोंदविला आहे.तुम्ही विधान सभेच्या पायरीवर बसून घोषणा देऊ […]

बातमी महाराष्ट्र

या शहरातील निर्बंध हटवताच,नागरिकांनी फोडले फटाके

राज्यांत सहा जिल्ह्यांत कोरोना रुग्णसंख्या वाढत असल्याने तिथे कडक लॉक डाऊन लागू करण्यात आले होते.यामध्ये कोल्हापूर जिल्ह्याचा देखील समावेश होता.मात्र या ठिकाणी व्यापारी आणि नागरिक यांनी तीव्र विरोध केला. नागरिकांच्या विरोधा नंतर कोल्हापुरातील निर्बंध सात दिवसांकरता हटविले आहे.या निर्णयानंतर सर्व दुकाने सोमवार ते शुक्रवार 7 ते 4 खुली असतील.त्यानंतर कोल्हापुरातल्या रूग्णस्थितीचा आढावा घेऊन सरकार पुढचा […]

बातमी महाराष्ट्र

राज्य सरकारचा 8 वी ते 12 वीच्या वर्गांसाठी महत्वाचा निर्णय

माहराष्ट्र शालेय शिक्षण विभागाने राज्यांतील कोरोनामुक्त भागांतील शाळांमधील 8 ते 12वीचे वर्ग सुरू करण्यात यावे हा निर्णय घेण्यात आला आहे.कोरोनामुक्त क्षेत्रातील ग्रामपंचायती आणि स्थानिक स्वराज संस्थानाच्या ठरवांना शासन निर्णयात जारी करण्यात आले आहे. पहिल्या टप्प्यांत 8 ते 12 वीचे वर्ग सुरू करण्यात येतील.शाळा सुरु करताना मुलांना टप्प्या टप्प्यात शाळेत बोलवण्यात यावं. म्हणजेच अदला बदलीच्या दिवशी, […]

बातमी महाराष्ट्र राजकारण

अधिवेशनात तूफान राडा, भाजपाच्या 12 आमदारांचं निलंबन ..

पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी विधानसभा अध्यक्षांच्या दालनात जोरदार राडा पाहायला मिळाला.सत्ताधारी आणि भाजप आमदारांमध्ये जोरदार धक्काबुक्की झाली.इतकंच नाही तर तालिका अध्यक्ष भास्कर जाधव यांना धक्काबुक्की आणि शिवीगाळ करण्यात आली. या घटनेनंतर भास्कर जाधव यांनी आपलं मत सभागृहात मांडलं. त्यानंतर संसदीय कामकाज मंत्री अनिल परब यांनी भाजप आमदारांच्या निलंबनाचा ठराव मांडला आणि हा ठराव आवाजी बहुमतानं […]

बातमी महाराष्ट्र राजकारण

31 जुलै 2021 पर्यत MPSC च्या सर्व जागा भरणार- अजित पवार

विधीमंडळाच्या कामकाजाला सुरवात झाली आहे. एमपीएससीच्या मुद्द्यावरून सभागृहात चांगलेच वातावरण तापले आहे.काल एमपीएससीचा विद्यार्थी स्वप्नील लोणकर याने आत्महत्या केली,त्यांच्या या मुद्द्यावरून विरोधकांनी सत्ताधारी पक्षाला धारेवर धरले आहे. विरोधी पक्षाला उत्तर देताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मोठी घोषणा केली आहे. 31 जुलै पर्यत एमपीएससीच्या सर्व जागा भरल्या जातील अशी घोषणा अजित पवार यांनी केली आहे.लाखो पोरांच्या […]

बातमी महाराष्ट्र राजकारण

तुमचा भुजबळ करू असं सांगतात -छगन भुजबळ

प्रताप सरनाईक आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर कारवाईमुळे सक्तवसूली संचालनालय अर्थात ईडीची कारवाई सुरू आहे, आज ईडीकडून साताऱ्यातील जरंडेश्वर कारखान्यांवर कारवाई केली.त्यामुळे राज्यांतील राजकारण ढवळून निघालं आहे. भाजपाकडून सातत्याने सरकार अस्थिर असल्याचा दावा केला जात आहे.सत्ताधारी पक्षातील नेत्यांवर होत असलेल्या कारवाईमुळे वेगवेगळे तर्कवितर्क लावले जात आहेत.“कुणावर तरी आरोप करायचे, कुणाला तरी नोटिसा द्या असं […]

बातमी महाराष्ट्र राजकारण

फडणवीस यांच्या तिन्ही मागण्या महत्वाच्या,राज्यपालांचं मुख्यमंत्र्यांना पत्र

महाराष्ट्राच्या राजकारणात मागील एक वर्षा पासून जोरदार घडामोडी घडत आहेत.या सर्वांनामध्ये राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भूमिका फार महत्वाची ठरत आहे.काल कोश्यारी यांनी उद्धव ठाकरे यांना एक पत्र लिहून काही सूचना केल्या आहेत. विधानसभा अध्यक्ष निवड करणे गरजेचे आहे तसेच काल विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी देखील राज्यपालांची भेट घेऊन तीन महत्वाच्या मागण्या केल्या होत्या.त्या […]

बातमी महाराष्ट्र

दहावीचा निकाल लागणार या तारखेला,असा चेक करा निकाल

महाराष्ट्र बोर्डाचा 10 आणि 12 वीचा निकाल 15 जुलैपर्यत जाहीर होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा इयत्ता 10 वी बोर्डाचा निकाल अधिकृत वेबसाइटवर mahresult.nic वर जाहीर करण्यात येणार आहे.दहावीचा निकाल 9 वी आणि 10 वीच्या अंतर्गत गुणांवर निकाल जाहीर करण्यात येणार आहे. जे विद्यार्थी या गुणांवर समाधानी नसतील […]

इतर कोरोना इम्पॅक्ट बातमी महाराष्ट्र

यंदाचा गणेश उत्सव देखील सावटाखाली, हे असतील मंडळासाठी नवीन नियम

गणेश उत्सव आणि महाराष्ट्र हे एक वेगळेच समीकरण आहे,महाराष्ट्राचा गणेश उत्सव संपूर्ण जगात प्रसिद्ध आहे पण यंदा देखील कोरोनामुळे या गणेश उत्सवावर अनेक निर्बंध आले आहेत.राज्य सरकारने एक नियमावली जाहीर केली आहे.मंडळाना ती नियमावली पाळणे गरजेचे आहे. १. सार्वजनिक गणेशोत्सवासाठी गणेशोत्सव मंडळांनी महापालिका स्थानिक प्रशासन यांची त्यांचे धोरणानुसार यथोचित पूर्वपरवानगी घेणे आवश्यक राहील. २. कोविड […]

बातमी महाराष्ट्र राजकारण

उद्योगावर कोणतेही निर्बंध लागणार नाहीत पण..-उद्योगमंत्री सुभाष देसाई

राज्यांत सध्या कोरोनाच्या नव्या स्ट्रेन म्हणजेच डेल्टा प्लसचे अनेक रुग्ण सापडत आहेत.या पार्श्वभूमीवर राज्यांत तिसऱ्या टप्प्यात सर्वांचा समावेश करण्यात आला आहे, तसेच निर्बंध देखील वाढविण्यात आले आहे.या संदर्भात उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी महत्वाचे स्पष्टीकरण दिले आहे. उद्योग क्षेत्रात नव्याने लॉक डाऊन होणार नाही.यापूर्वी दिलेल्या सुचनांचे पालन करावे.कामगारांचे लसीकरण पूर्ण करून घ्यावे.उद्योगावर कोणतेही निर्बंध लागणार नाहीत […]

कोरोना इम्पॅक्ट बातमी महाराष्ट्र

संपूर्ण महाराष्ट्र तिसऱ्या टप्प्यात, हे असेल चालू हे असेल बंद

राज्यांतील कोरोनाची दुसरील लाट ओसरली असताना आता पुन्हा डेल्टा प्लसचे नवीन संकट राज्यासमोर उभे राहिले आहे.राज्यात 7 जिल्ह्यात 21 जणांना डेल्टा प्लसची लागण झाली आहे.अशी माहीती राजेश टोपे यांनी दिली आहे.डेल्टा प्लसमुळे राज्यांतील निर्बंध आता पुन्हा वाढले आहेत.असे असतील तिसऱ्या टप्प्यातील निर्बंध अत्यावश्यक सेवेतील दुकाने 7 ते 2 आणि इतर दुकाने सोमवार ते शुक्रवार 7 […]

कोरोना इम्पॅक्ट बातमी

राज्यांची चिंता वाढली,पुन्हा एकदा लॉकडाऊनची शक्यता

राज्यांत पुन्हा लॉकडाऊन कठोर निर्बंध लागू होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.मंत्रिमंडळात या संदर्भात बुधवारी चर्चा झाली असून निर्बध वाढवायचे की नाही या विषयी चर्चा झाली.लॉकडाऊन संदर्भातील निर्णय मुख्यमंत्री घेतील अशी माहिती मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली. राज्यांत डेल्टा प्लस विषाणूचा धोका वाहत आहे.त्या बरोबरच काही ठिकाणी कोरोना रुग्णांची संख्या देखील वाढत […]

बातमी महाराष्ट्र राजकारण

आपल्याला संकटाच रूपांतर संधीत करावं लागणार आहे – अजित पवार

महाविकास आघाडीच सरकार स्थापन झालं आणि कोरोना संकट सुरू झालं,या वर्षभरात दोन वादळे देखील येऊ गेली.पण महाराष्ट्रावर कितीही संकटे येवो , कितीही अडचणी उभ्या राहो महाराष्ट्र झुकणार नाही. आज राष्ट्रवादी कॉंग्रेसला 22 वर्ष पूर्ण झाली त्या प्रसंगी अजित पवार बोलत होते.यापुढे आपल्याला आव्हानाचं रुपांतर संधीत करावं लागणार आहे. महाविकास आघाडी सरकारने लोककल्याणाची कामं केली आहेत. […]

बातमी महाराष्ट्र राजकारण

देशात महाराष्ट्रात सर्वाधिक कोविडचे रुग्ण,दुसऱ्या लाटेत तब्बल इतके झाले मृत्यू

देशांत सध्या कोरोनाची दुसरी लाट ओसरत आहे.पहिल्या लाटेपेक्षा कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा अधिक फटका बसला.कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत महाराष्ट्रात सर्वाधिक रुग्ण संख्या होती. देशांत आता पर्यत 3 लाख 40 हजारापेक्षा जास्त लोकांनी आपला जीव गमावला आहे.यामधील सर्वाधिक मृत्यू हे महाराष्ट्रात झाले आहेत. महाराष्ट्रात आता पर्यत तब्बल एकूण 1 लाख 233 मृत्यू झाले आहेत.पहिल्या लाटेपेक्षा दुसऱ्या लाटेत महाराष्ट्रात […]

बातमी महाराष्ट्र राजकारण

पवार साहेबांची तब्येत कशी आहे.. जेव्हा पंतप्रधान मोदी चौकशी करतात

महाराष्ट्र देशातील एक महत्वाच राज्य आहे.येथे एक मोठी राजकीय परंपरा लाभलेली आहे.त्यामुळे राजकारण एका बाजूला आणि आपले स्वताचे हित संबंध एका बाजूला.आता हेच पहा ना काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि अशोक चव्हाण हे दिल्लीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीसाठी गेले होते. तेथे मराठा आरक्षण , लसीकरण ,आरक्षण यासारख्या अनेक महत्वाच्या प्रश्ननांवर मोदी […]

बातमी महाराष्ट्र राजकारण

फडणवीस सत्ता स्थापन करण्यासाठी तळमळताहेत

राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी काही दिवसांपूर्वी भाजपाल रामराम ठोकला आणि ते राष्ट्रवादीत आले.आता ते पुन्हा भाजपामध्ये जाणार अशा चर्चाना उधाण आले होते.पण आपला भाजपामध्ये पुन्हा जाण्याचा कोणताही विचार नाही, हे खडसे यांनी स्पष्ट केले आहे.कारण भाजपा मध्ये काही लोकांना आपल्याला फार छळले आहे. एकनाथ खडसे यांनी आता देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे, सत्ता […]

बातमी महाराष्ट्र राजकारण

आनंदाची बातमी,राज्यातील लॉकडाऊन आज पासून उठणार

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने देशांत थैमान घातल्या महाराष्ट्रात देखील दुसरी लाट पसरू लागली.दुसऱ्या लाटेचा महाराष्ट्राला जबरदस्त फटका बसला.ऑक्सिजनच्या बेडची कमतरता यामुळे अनेकांना आपले प्राण गमावले.त्यामुळे जवळपास अडीच महिन्यांपूर्वी राज्यांत लॉक डाऊन करण्यात आले.आता दुसरी लाट ओसरली आहे.त्यामुळे राज्यांत आता अनलॉक सुरू झाले आहे.हे अनलॉक पाच टप्प्यांत करण्यात येणार आहे. पहिला टप्पा – अहमदनगर, चंद्रपूर, धुळे, गोंदिया, […]