बातमी मनोरंजन वायरल झालं जी

काळाची गरज ओळखता यायला हवी,स्मारकं बंदच आहेत रुग्णालये मात्र सुरूच आहेत…

मराठीतील आघाडीचा अभिनेता भरत जाधव हा एक संवेदनशील अभिनेता म्हणून ओळखला जातो.कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर भरतने खूप महत्वाचा विचार मांडला आहे.स्मारकं वर्षभरापासून बंद आहेत.पण रुग्णालये मात्र 24 तास सुरू आहेत.निदान यापुढे तरी आपण काळाची गरज ओळखायला हवी.आयुष्यात झुंजणाऱ्या प्रत्येकासाठी प्रार्थना करा. डॉक्टर्स ,नर्सआणि तिथले शिपाई आणि बाकी मेडिकल स्टाफ यांच्याबद्दल आभारी रहा.ही वेळ आहे एकमेकांना आधार […]

Untold Talkies मनोरंजन महिला विशेष

कब्बडी खेळणाऱ्या सई ताम्हणकरने कधी चित्रपटात काम करण्याचा विचार सुध्दा केला नव्हता…

“ती आली तिने पाहिलं आणि तिने जिंकल” हे फक्त म्हणण्यापुरतच नव्हे तर ते तिने सत्यातही उतरवलं. आपलं स्वप्न जगण्यासाठी तिने स्वप्न नगरीत पाऊल ठेवलं ते मागे घेण्यासाठी नाही. आज ती मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीतील एक आघाडीची अभिनेत्री म्हणून नावारूपास आली. आपल्या अभिनयाने, दिलखुलास स्वभावाने सगळ्यांची लाडकी असणारी ही अभिनेत्री म्हणजे ‘सई ताम्हणकर’. आज आपल्या बेधडक […]

बातमी मनोरंजन वायरल झालं जी

या मराठी कलाकारांच्या प्रेमापोटी जेव्हा बोमन इराणी सहपत्नी सत्यनारायणाच्या पूजेला बसतात ..

काही नाती ही रक्ता पलिकडची असतात कारण ती नाती मनाने आणि प्रेमाने जोडलेली असतात. आणि त्या नात्यासाठी माणूस अगदी काही गोष्टी सहज करून जातो पण त्या गोष्टी खूप काही देऊन जातात. बोमन इराणी हिंदी चित्रपट विश्वातील एक नावाजलेलं नाव. पण बोमन इराणी यांचे मराठी मातीशी आणि येथील कलाकारांशी एक वेगळेचं नातं आहे. बोमन इराणी यांनी […]

बातमी मनोरंजन वायरल झालं जी व्हिडिओ

अभिनेते हार्दिक जोशींनी कोल्हापुरात सुरु केला नवीन व्यवसाय…

कोल्हापूरच्या कुस्तीचा रांगडा रंग दाखवणारी मालिका तुझ्यात जीव रंगला ने नुकताच प्रेक्षकांचा निरोप घेतला. बराच काळ चाहत्यांच्या मनावर राज्य करणारी ही मालिका संपली असली तरी त्यातील कलाकार हे रसिकप्रेक्षकांना नेहमीच लक्षात राहतील. पण आता मालिका तर संपली मग हे सगळे कलाकार काय करत असतील याचे कूतुहल सगळ्यांनाच असते आणि हे जाणून घेण्याची इच्छा पण असते. […]

मनोरंजन महाराष्ट्र मुंबई राजकारण

नाहीतर शिवसेनेचे पहिले मुख्यमंत्री म्हणून दादा कोंडके विराजमान झाले असते…

राजकारण हे सर्व समावेश आहे अस म्हटलं तरी वावग ठरणार नाही तुम्ही कोणत्याही क्षेत्रातले असाल तरी तुम्ही जर राजकारणात यायचं ठरवलं तर राजकारण काही तुम्हा ला नको म्हणणार नाही. येथे अनेक खेळाडू, गायक, डॉक्टर, शिक्षक, वकील, इंजिनिअर, याच बरोबर सिनेसृष्टी मधील कलाकार सुद्धा राजकारणाचे क्षेत्र अजमावून बघतात. यात काहींना खूप यश येते तर काहींचे असलेले […]

ब्लॉग मनोरंजन महाराष्ट्र मुंबई यशोगाथा

पानपट्टीची टपरी टाकण्यापासून ते सुप्रसिद्ध विनोदवीर होण्यापर्यंतचा प्रवास सहजसोप्पा कधीच नव्हता…

हिंदी सिनेसृष्टी मध्ये कॉमेडीला महत्त्वाचे स्थान मिळवून दिले ते कॉमेडी चित्रपटांनी….. तेथे कलाकारांना कॉमेडियन म्हणून हिणवले जाते. हिंदी मध्ये कॉमेडियन हा सुपरस्टार किंवा स्टार ही मानला जातो कि नाही हे अलाहिदा ! पण याच्या उलट मराठी सिनेसृष्टी मध्ये कॉमेडीचा आणि कॉमेडियन चा दर्जा कितीतरी पटीने उच्च आहे. ह्या सगळ्यात मोलाचा वाट आहे तो आपल्या मराठी […]